मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
0
 
0
 

SPECIAL: गप्प बस, बोलू नको! तुलाच वाईट समजतील..
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 07:55 AM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
satya - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 03:22 AM IST
यावर एक उपाय आहे "गंगा जल ".. डोळे फोडा वाईट नजरेने बघणार्यांचे ..
 
0
 
0
 

yogesh - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 12:28 AM IST
मी ६ फूट उंच आणि १०० kg वजनाचा तरुण आहे. मी रोज exercise करतो. माझा समोर घडणाऱ्या कोणत्या हि गैर प्रकाराला मी समोरून विरोध करतो. मला विवेकानंदांची एक शिकवण खूप आवडली आणि तीच मला वाट्थ आजच्या youth न देश वाचवायचा असेल तर follow केली पाहिजे, विवेकानंद म्हणतात " what we want is a youth of ironing muscles and lion hearts ." माझ सर्व तरुण वर्गाला इतकंच सांगण आहे कि स्वतःला STRONG आणि ETHICAL बनवा.
 
0
 
0
 

Suresh - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 09:06 PM IST
संकेत सावर्डेकर, एकदम सही बोललास मित्रा. दुर्दैवाने समाजात जे काही चाललं आहे ते तू किंवा मी एकटा थांबवू शकत नाही. पण माझी मुलगी १ वर्षाची आहे आणि मी तिला शक्य तेवढी बळकट आणि जिगरबाज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जशी मोठी होईल तशी तिला एकच शिकवण देणार कि कोणी काही टवाळी केली तर सरळ हातात येईल ते शक्य तेवढ्या ताकदीने फेकून मारायचं. नंतर काय ते मी बघून घेईन. अजिबात घाबरायचं नाही. अरे लेकी-बाळी सुरक्षित ठेवता येत नसतील तर थु आपल्या जिंदगीवर. हे रोड-रोमिओ एक नंबरचे भित्रट असतात म्हणूनच टोळकी करून असहाय वाटणार्या मुलींची छेड काढण्यात स्वतःचा शूरपणा शोधतात. त्यांना जरा हिसका दाखवलाच पाहिजे. सरकार किंवा पोलिस यांच्याकडे बघण्यात काहीही अर्थ नाही. आपणही टोळकी करून अशा पोरांना पाळत ठेवून कुत्र्यासारखे तुडवायला पाहिजे आणि हात-पाय तोडून, जीभ कापून आई-बापाच्या हवाली करून त्यांनाही तंबी द्यायची कि पुढच्या वेळी बॉडीच मिळेल.
 
0
 
0
 

nil - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 08:51 PM IST
मुलीनी जर कुणी मिसबिहेवियर केला तर सरळ उठून त्याला मारायला सुरवात करावी. मग आजूबाजूचे बघणारे सुधा पुढे येवून त्या रोमिओला धुवून काढतात. हिंजेवाडीत डोळ्यासमोर झालेली घटना आहे. एकजण असाच शेयर रिक्षात त्रास देत असावा. ती मुलगी नॉर्थची वाटत होती. तिने कदचीत विप्रो सर्कल पर्यंत यायची वाट बघितली असावी. जशी रिक्षा थांबली तसा तिने त्याला बाहेर ओढून वाटेल तसे मारायला सुरुवात केली. ते बघून तिथे उभ्या असलेल्या लोकांना सुधा चेव चढला. असा कुत्र्यासारखा धुतला लोकांनी त्याला (जास्त करून विप्रोतली मुले होती धुणारी) कि पुन्हा तो हरामखोर स्वताच्या बायकोला सुधा छेडणार नाही. जरी मुलीना छेद काढणाऱ्याला मारायला जमणार नसले तरी पूर्ण गर्दीत त्याचावर खूप जोरात ओरडावे आजू बाजूंचे बघायला लागल्यावर पळ काढतात.
 
0
 
0
 

bhagyashree - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 08:24 PM IST
आहो महावीर , मग तुम्ही चार जणांनी काय फ़क़्त बघायचा काम केलंत... हेच तर चुकतंय .. नुसती टीका करत राहून फायदा काय ??
 
0
 
0
 

Vijay Patil - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 07:37 PM IST
गल्ली ते दिल्ली सर्वच ठिकाणी अश्या लाजिरवाण्या गोष्टी घडताना ऐकून मन एकदम विषन्न झालं आहे! दिल्ली मधील भगिनीवर झालेला प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे! :( तिची तब्येत लवकरात लवकर बरी होवो हि ईश चरणी प्रार्थना!! त्या दुष्ट लोकांना फाशी नक्कीच झाली पाहिजे.... पण इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेणा गरजेचा आहे! नाही तर आपण सगळे गेंड्याची कातडी घालूनच बसल्या सारखे बसू नये आणि काळाच्या ओघात विसरून जाऊ नये!
 
0
 
0
 

premanand - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 07:14 PM IST
हे काही आत्ताच होतंय असे नाही. फार पूर्वी पासून हे चालूच आहे.यासाठी कायदे उपयोगाचे नाहीत तर मानसिकता बदलणे गरजेचे आहे.जो पर्यंत पुरुषांची मानसिकता बदलत नाही तो पर्यंत हे चालूच राहणार." जितके कायदे, तितक्या पळवाटा" म्हणून पूर्वीचे लोक महिलांना घराबाहेर येवू देत नसावेत.कारण पुरुष-रुपी लांडगे हे जगामध्ये पूर्वी हि होते आणि आज हि आहेत.आणि हे राहतील हि.आपणच स्वतःची काळजी घ्यावी हे उत्तम. आत्महत्या करण्या पेक्ष्या काही गोष्टींचा त्याग केलेला परवडेल.गरज असेल तरच नोकरी करा.गरजा कमी करा,घरात पुरुष कमावता असेल तर आपण घरच सांभाळावे. गर्दीतून जाने टाळा.जर काहीच शक्य नसेल तर स्वतःचे रक्षण स्वतः करा.
 
0
 
0
 

श्रीहरी कुलकर्णी - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 07:03 PM IST
दिल्लीमध्ये झालेल्या निदर्शनामध्ये एक फलक लक्षवेधी होता ... तो असा "तुमच्या मुलीला बाहेर जाऊ नका, असं सांगू नका ... त्यापेक्षा तुमच्या मुलाला नीट वागायला सांगा" ... खरच खूप मोठा अर्थ आहे या वाक्याला.
 
0
 
0
 

prashant, Coventry, UK - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 06:10 PM IST
थोडे वेगळे मत - कायदा, फाशी या सगळ्यांनी काही होणार नाही. कायदा म्हंटल कि पळवाट आली. बदलायची ती मानसिकता. प्रत्येक पुरुष कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे. ज्यांचा तो मुलगा आहे त्यांच्या control (संस्कार) मध्ये तो १ दिवसाचा असल्यापासून ते कमीतकमी १६ वर्षापर्यंत असतो. अश्या वेळी त्याच्यावर संस्कार करणे आई बापाने ठरवल तर (especially आईने) फार अवघड नाही. स्त्रियांचा आदर करणे, काही सामजिक बंधने आणि नियम पाळणे अश्या गोष्टी लहानपानापासूनच मनावर बिंबवल्या गेल्या तर अर्धी लढाई जिंकता येईल. स्त्रियांनी / मुलींनी मुलांना 'बांगड्या भरा', 'पुरुष सारखा पुरुष असून लाजतोस काय बायकांसारखा' किंवा 'डरपोक' हे आणि यासारखे comment करणे टाळावे. बर्याच गोष्टी आपल्याच हातात असतात. थोडस आपली वागण्या बोलण्यावर लक्ष ठेवल कि बरेच problem सुटतात.
 
0
 
0
 

Seema Gadekar - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 05:22 PM IST
हे सर्वे थांबले पाहिजे यासाटी महिलांना, मुलीना police चे सुर्शन दिले पाहिजे.
 
0
 
0
 

Sanket Sawardekar - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 04:49 PM IST
मी एका पोरीचा बाप आहे... मला खरच असा वाटत के लोक्कांनी सध्या पोरांना सशक्त आणि निर्भीड बनवण्याबरोबरच पोरींना पण तसाच बनविल पाहिजे... माझी पोरगी मोठी झाल्यावर मला तिने "पप्पा मला एका मुलांनी छेडला प्लीज जर बघा ना" अस म्हणण्यापेक्षा असं म्हणालेल आवडेल की "पप्पा आज मला एका पोरांनी छेडल आणि मी त्याच्या डोक्यात दगड घालून आलीये प्लीज जर पोलिसांचा बघून घ्याल का???" पोरींनी सशक्त व्हा ... आणि सगळ्या पोरींच्या बापांनी आणि भावांनी मनगट बळकट बनवा... नालायक सरकारच्या आणि अशक्त पोलिसांच्या कडून अपेक्षा करण चुकीच नाही पण वेळ वय घालवणं नक्कीच आहे.. आणि पोरींनो काही झाल तर घरी सांगा... "माझा भाऊ तापट आहे, त्याच पण करियर आहे वगैरे बघू नका" बहिणीचं अस काही झाल्यावर भावाला करियर करण्यात काहीही अर्थ नाही... पहिला प्रकार घडल्यावरच हात मोडले पाहिजेत अश्या हरामखोरांचे (या पेख्सा घाण शिवी इथे देऊ शकत नाही म्हणून)... बास एवढाच म्हणायचं होतं.........
 
0
 
0
 

mangesh - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 04:01 PM IST
माझ्या मते आता एकाच पर्याय आहे यावर आज दिल्लीत सगळ्या महिला आणि मुलींनी रात्री १०-११ च्या दरम्यान बस ने प्रवास करावा आणि धाखून द्यावे समजला आम्हाला आमचे रक्षण करता येते बागू असे केल्यावर कोण नालायक छेद काढण्याचा प्रयत्न करतो te
 
0
 
0
 

saurabha b zimare - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:46 PM IST
मुलींवर होणारे अत्याचार हे दुर्दैवी आहेतच पण काही मुली सुद्धा मुलीच्या CHEDCHAD करणाऱ्या मुलांना मदत करतात तसेच बऱ्याच मुली मुलांवर अत्याचार करतात त्यांना सुद्धा शिक्षा असायला हवी कायदा हा एकांगी नसावा. मुली मुले दोघांना हि समान कायदा असावा.
 
0
 
0
 

DEVANAND - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 01:49 PM IST
मी सध्या जपानला आहे मी पुण्या मध्ये असताना मुलींना छेडण्याचे प्रकार भाघितले मला असे वाटते आपल्या देशामध्ये नियमाचे पालन करत नाहीत पोलिस कठोर कारवाई करत नाहीत.अजून सांगायचे म्हणजे आपली मानसिकता बदलायला पाहिजे.
 
0
 
0
 

Parul - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 12:30 PM IST
सगळ्यात मोठ योगदान ह्या TV सेरिअल्सच आहे ह्या वाढत्या घटनांमध्ये...... सास-बहु सेरिअल्स ...मग त्यात काय काय काय दाखवतात हे सगळ इमगिनतिओन च्या पालीकासेच असत .... FAMILY serials पण family सोबत बसून बघण्याजोगे नसतात. का बनवतात असल्या सेरिअल्स...? आणि common MAN लगेच copy करतोय . काय भेटत ह्या सगळ्यांनी काय माहित ....serails बंद करा ...CRIME अर्ध बंद होईल.
 
0
 
0
 

shriniwas sabale - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 11:35 AM IST
मी एकेवेळी औरंगाबाद ला गेलो होतो. औरंगाबाद एसटी स्थानकात दिवसा /रात्रीच्या वेळी कुठल्यातरी स्कूल ऑफ आर्त चे विद्यार्थी प्रवाश्यांचे स्केत्चेस कडत असतात. समजा कुणी आक्षेप घेतला तरी हे लोक टोळीने म्हणजे सर्व एकत्र येउन त्या प्रवाश्यास भांडतात. आमच्याकडे कोलेजचे कार्ड आहे आम्ही कुणाचेही स्केत्चेस काढू शकतो. स्त्री प्रवाश्यांचे मुद्दाम विशिष्ट बाजूने स्केत्चेस त्यांच्या नकळत काढतात.ह्यांना अडविणार कोणी हि नसतो पोलिस सुद्धा बघत असतात. ह्या स्कूल ऑफ आर्ट्स चे ह्यालोकाना प्रोहासन असले पाहिजे असे वाटते. स्त्री प्रवाशी संकोचून जातात ह्यावर काय उपाय आहे का ?
 
0
 
0
 

nagarik - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 11:27 AM IST
अरुणा शानभाग , गुवाहाटी प्रकरण -- सगळे कसे घडते, चर्चिले जाते आणि पब्लिक कसे पटकन विसरून जाते नाही का - चार दिवस चर्चेचा विषय आणि मग ये रे माझ्या मागल्या !!
 
0
 
0
 

Mahaveer - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 11:24 AM IST
कालचीच गोष्ट आहे.. रात्री प्रोजेक्ट चे काम संपवून आम्ही ४ मित्र कॉफी CCD मध्ये प्यायला गेलो पहाटे ४ च्या दरम्यान.... तिथे आम्ही ज्याय्च्या काही वेळ अगोदरच एक विचित्र प्रकार घडला... काही स्थानिक तरुणांनी काही विदेशी (foregner) तरुणींना छेडले आणि जेव्हा त्यांच्या ग्रुप मधील काही तरुणांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बेदम मारहाण केली आणि विशेष म्हणजे CCD च्या मेनेजर नुकसान नी व्हावे म्हणून त्या फोरेग्नेर'स ला त्या गुंडांच्या हवाले केले.. त्यांनी त्या फोरेग्नेर ला गाडीत टाकून नेले ... कसे होणार या देशाचे कुणास ठाऊक.. CCD वाल्यांनी कस्टमर ची सुरक्षेची जवाबदारी हि स्वीकारली नाही व पोलिसांना कळविण्याचे काम हि केले नाही.. सरळ त्या फोरेग्नेर ला त्या गुंडांच्या हातात देऊन रिकामा झाला...
 
0
 
0
 

Revati - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 11:08 AM IST
कोल्हापुरात तरी एका पोलिसानेच साहेबाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला, काय म्हाणावे या निर्दयी पोलिसनीतीला....
 
0
 
0
 

Beena - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 11:06 AM IST
तरीही अजून TV serials मध्ये बायकांनीच सहन केले पाहिजे असे सारखे दाखवतात, पुरुषांनी वाट्टेल तसे वागले तरी चालते.
 
0
 
0
 

sucheta - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 10:59 AM IST
@ मेरा भारत महान: मला वाटतं आपल्याकडे "माझ्या बापाचं काय जातंय" हि वृत्ती जास्त असल्यामुळे इथली सुव्यवस्था(?) अजागळ आहे
 
0
 
0
 

vinayak - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 10:18 AM IST
मेरा भारत महान साहेब, आशा कित्तेक गोष्टी, सरकार करत नाही, ते फक्त पैसे खाण्यात मग्न आहे. अमेरिकेत, पोलिस एक डमी बाई ला घेऊन सापळे लावून पकतात, आणि कोर्टात रेकोर्डिंग सादर करतात. तेवढे जरी केले तरी, कित्तेक प्रकार कमी होतील. आपण आख्या जगाला IT software बनवून देतो, आपल्याच देशात कोणती सिस्टम नाही. दारू, पिवून गाडी एकदा पकडला तरी, १००० रुपये, आणि १० वेळा पकडला तरी १०००. कारण, रेकॉर्ड नावाचा प्रकार आजून आपल्याकडे नाही.
 
0
 
0
 

Mangesh - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 10:01 AM IST
एक बात्कारी स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो ३ बलात्कार करून पण वाचवला आहे ...सुभाष हिरामण भोसले
 
1
 
0
 

Mera Bharat Mahan - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 09:38 AM IST
....तोपर्यंत स्थानिक TV ची WEBSITE वर त्याची फोटो सहित माहिती प्रसिद्ध झाली होतीच. सुमारे दोन दिवस TV वर त्याचा फोटो व गुन्ह्याची माहिती बरेचदा दाखवला गेली. पुढच्या आठवड्यात सर्व स्थानिक कंपन्यात CLIPPER नावाचे जे साप्ताहिक जाते त्यात त्याचा फोटो होता. दरम्यान अर्थातच त्याला व्यवस्थापनाने कामावरून काढला होता. राष्ट्रीय पातळीवरील DATABASE मध्ये त्याची नोंद गुन्हेगार म्हणून झाली आहेच. एव्हाना त्यावर रीतसर खटला भरून त्याला शिक्षा झाली आहे व तो तुरुंगात गेला. माझा असा अजिबात दावा नाही की अमेरिकेत गुन्हे होत नाहीत. परंतु या घटनेने माझ्या देशाबद्दल मला एकच प्रश्न आला. गेल्या ६० वर्षात पुढारलेल्या देशांच्या राज्य व्यवस्थेपासून शिकून भारताचे राज्यकर्ते खालील गोष्टी का घडवू शकले नाहीत ? 1. कोणत्याही दबावाला न जुमानणारी पोलीस यंत्रणा. 2. उत्तम दर्जाची भरपूर साधने व ती अभिमानाने वापरणारे पोलीस. 3. कामाचा झपाटा आणि विविध सरकारी खात्यातील उत्तम समन्वय. 4. प्रामाणिक आणि जागरूक नागरिकांचा मान आणि हक्क सांभाळण्याची कार्यशैली. 5 . गुन्हेगारांना जरब बसेल अशी गुन्ह्याची प्रसिद्धी व शिक्षा
 
0
 
0
 

DR. VISHAKHA BHAGAT - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 09:35 AM IST
पोलिसांकडे जाण म्हणजे निव्वळ मूर्ख पना आहे.मी एक गुन्हा दाखल करण्यासाठी ओझर पोलिस स्टेशनला गेले असता ३ महिने गुन्हा दाखलच केला नाही आणि कॉग्निझेबल गुन्हा असून n .c . केला आणि गुन्ह्र्गारानिमाझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असता ताबडतोब गुन्हा दाखल करून घेतला.माझ्याकडे आजही सगळे पुरावे आहेत पण खाऊ पोलिसांपुढे काही करू शकत नाही . एच ए एल . मधील एका नर्स ला एक वार्डबोय त्रास देतो .तीन एच ए एल मध्ये खूप वर पर्यंत तक्रार करूनही त्या वार्ड बोय वर काहीही action घेतली नाही.सगळे तिलाच म्हणतात तू गप्प बस.
 
0
 
0
 

Mera Bharat Mahan - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 09:13 AM IST
गेल्या वर्षी जून किंवा जुलै नक्कीआठवत नाही अमेरीकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यात घडलेली ही सत्य घटना. माझ्या जवळच्या माहितीतल्या एका चांगल्या खासगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करीत असलेला एक गोरा अमेरिकन माणूस दुकानाच्या पार्किंग लॉट मध्ये अश्लील चाळे करत असताना एका महिलेने पाहिले. तिने ताबडतोब ९११ या पोलीसच्या नंबर ला फोन केला. पुढच्या १० मिनिटात तिथे पोलीसच्या दोन कार आल्या. त्यातून अगदी सिनेमात दाखवतात तसे सशक्त, सर्व आयुधांनी सज्ज आणि चपळ पोलीस उतरले. एकाने त्या माणसावर बंदूक रोखली आणि हात पाठी मागे घेण्याचा हुकूम सोडला. दुसऱ्या पोलिसाने त्याला ताबडतोब बेड्या ठोकल्या. पुढच्या २ तासात त्याचा फोटो स्थानिक TV वर गुन्ह्याच्या माहितीबरोबर पुन्हा पुन्हा दाखवला गेला. त्याला ताबडतोब रीतसर अटक तर झालीच पण त्याने जामीन मागितला. मग त्याला १५००० डॉलर म्हणजे सुमारे साडे सात लाख रुपये दंड भरायला लावून त्यक़्चॆ रीतसर पावती देवून पायात एक RADIO COLLAR रिंग लावून घरी सोडला.त्याधी पोलीसांनी त्याच्या सर्व शेजारी राहणाऱ्या घरांमध्ये त्याच्या गुन्ह्याची माहिती देणारी पत्रके दिली होती.
 
1
 
0
 

nitin - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 08:36 AM IST
नुसते ह्याच बाबतीत नाही तर इतर असंख्य वागण्यात आपण जंगली आहोत. पण आपल्या खोट्या आणि भोंदू भारतीय संस्कृतीच्या नावाखाली हे सगळे झाकायचा प्रयत्न होत होता ते सगळे सांगाडे आता वर येत आहेत आणि आपण संभ्रमित झालो आहोत.खोटे फार वर्षे लपत नाही. हा फार मोठा रोग आहे, नुसता स्त्रियांच्या लैंगिक शोषणा पुरता मर्यादित नाहीये.
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक