मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

रोडरोमिओंमुळे मुलींचे शाळेत जाणे बंद
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 07:45 AM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
mukesh patil - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 04:29 PM IST
मला असे वाटे कि सर्व चूक हि पोलिक मह्ष्याची आहे,पोलिस फक्त पगार घने व आराम करणे हेच करतात . कारवाई केली का ? नाही फक्थ चोकसी.
 
0
 
0
 

Sam - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 03:33 PM IST
गोळ्या घाला असल्या लोकांना...भारताची लोकसंख्या खूप आहे..असली घाणेरडी लोक मेली तर आपोआपच लोकसंख्या कमी होयीन
 
0
 
0
 

Ramdas kadam - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 03:11 PM IST
त्यांना गोळ्या घाला. आणि हि कीड कायमची काढून टाका मग ती मुले मंत्र्याची असोत किंवा पोलिस अधिकाऱ्यांची किव्हा आणि कुण्या बड्या बापाची
 
0
 
0
 

Yogesh Gambre - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 03:08 PM IST
ही पोर MNS , सेना पैकीच एका पक्षाची आहेत आता बोला.
 
0
 
0
 

swaroop - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 03:05 PM IST
प्राचार्य काही नाही करणार , police स्टेशन ला FIR दाखल करावा प्रत्येकाने.
 
0
 
0
 

amol patil - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 02:46 PM IST
खरोखरीचा मी दुर्दैवी या राज्यात /देशात मी जन्मलो. इथे फक्त सत्ता आहे राजकारणी त्यांची मुले आणि त्यांच्या चमच्यांची. कसा मी बदलू हे सारे, कसा मी जगू कारण मी आहे सामान्य माणूस, हि टवाळखोर पोरे सर्व राज्य आपलेच आहे असे वागतात. त्यांची चित्रे शहरभर लागतात, वाढदिवस या लोक्नाचे सर्व शहर विद्रूप करून सोडतात. कुणाला कुणाची भीती नाही, नंबर प्लेट यांच्या मोटारींची ब्रम्हदेव हि वाचू शकत नाही पण RTO ला काही देणे घेणे नाही. दिवा हि कधी मागे नसतो यांच्या मोटारीला अन नाहक जीव गमाववा लागतो गरीब पामराला. अरे कुणीतरी जागे व्हा याला आळा घाला, कायद्याचे राज्य आणा ज्या मध्ये नसेल फरक गरीब आणि श्रीमंत. आज जी अराजकता चालली आहे त्यामध्ये ९९% राजकारणी आणी त्यांचे भोवतालीचे गावगुंड आहेत. आज ज्या मुलींनी शाळेत जाने बंद केले त्यांच्या आई वडिलांची काय स्थिती असेल. त्यांनी आपल्या मुलींना शिकवायचे नाही? पोलिस,तलाठी,सरपंच,तहसीलदार,आमदार,खासदार,मंत्री हेच आहेत आजचे आदर्श कायदे मोडण्याचे ,भ्रष्टाचार वाढवण्याचे आणि कुकर्म करण्याचे. ईश्वरा ! आता हे पाहवत नाही तू जर या जगात असशील तर काही तरी कर
 
0
 
0
 

RAMDAS - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 02:01 PM IST
खरोखरीचा मी दुर्दैवी या राज्यात /देशात मी जन्मलो. इथे फक्त सत्ता आहे राजकारणी त्यांची मुले आणि त्यांच्या चमच्यांची. कसा मी बदलू हे सारे, कसा मी जगू कारण मी आहे सामान्य माणूस, हि टवाळखोर पोरे सर्व राज्य आपलेच आहे असे वागतात. त्यांची चित्रे शहरभर लागतात, वाढदिवस या लोक्नाचे सर्व शहर विद्रूप करून सोडतात. कुणाला कुणाची भीती नाही, नंबर प्लेट यांच्या मोटारींची ब्रम्हदेव हि वाचू शकत नाही पण RTO ला काही देणे घेणे नाही. दिवा हि कधी मागे नसतो यांच्या मोटारीला अन नाहक जीव गमाववा लागतो गरीब पामराला. अरे कुणीतरी जागे व्हा याला आळा घाला, कायद्याचे राज्य आणा ज्या मध्ये नसेल फरक गरीब आणि श्रीमंत. आज जी अराजकता चालली आहे त्यामध्ये ९९% राजकारणी आणी त्यांचे भोवतालीचे गावगुंड आहेत. आज ज्या मुलींनी शाळेत जाने बंद केले त्यांच्या आई वडिलांची काय स्थिती असेल. त्यांनी आपल्या मुलींना शिकवायचे नाही? पोलिस,तलाठी,सरपंच,तहसीलदार,आमदार,खासदार,मंत्री हेच आहेत आजचे आदर्श कायदे मोडण्याचे ,भ्रष्टाचार वाढवण्याचे आणि कुकर्म करण्याचे. ईश्वरा ! आता हे पाहवत नाही तू जर या जगात असशील तर काही तरी कर ! नाही तर मला वर घे !
 
0
 
0
 

darshan shirsath - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 01:08 PM IST
आपल्या प्रसासनाने पापर वोर्क सोडून ठोस अच्तिओन घ्यवी.
 
0
 
0
 

DILIP KALE - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 12:58 PM IST
शिवसैनिक काय करत आहेत. साल्यांना उघडे करून मारा. कायदा हातात घ्या.
 
0
 
0
 

D - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 12:22 PM IST
स्थानिक लोकांनी धरून तुडवले पाहिजे अशा लोकांना. जेणे करून कुणीही असे काम करायला धजावू नये.
 
0
 
0
 

shweta - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 11:24 AM IST
हि वेळ action घेनायची आहे.कागदी कारवाही करून करूनच आज hi वेळ आप्लाय्वर आली आहे.प्रशाषण अजून झोपलेज आहे.
 
0
 
0
 

Omkar - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 11:21 AM IST
आज शिवसेना, MNS बजरंग दल हे सगळ्यांना आठवेल ! नाहीतेव्हा यांना आपण सर्वांनी वाईत केले. देश चालवायचा असेल तर याचे महाव्तआपण ओळखले पाहिजे!
 
0
 
0
 

Chetan - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 10:36 AM IST
MNS / शिवसेना शाखा प्रमुख झोपले का? का त्यांचेच युवा असले काम करत आहेत. ?
 
0
 
0
 

mrunal - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 09:36 AM IST
राज्य कर्त्यांची पोकळ आश्वासने.हे करू ते करू,हा कायदा करू तो कायदा करू,कायदा कडक करू.असल्या गुळमुळीत सरकारी धोरणांमुळे गुंडगिरी फोफावत आहे.आपले मुख्यमंत्री,गृह मंत्री (दोनदा आपटी खाल्लेले आणि निर्लज्ज सारखे परत मंत्री झालेले) हे लोक गोट्या खेळण्यासाठी निवडून दिले आहेत असा संशय येतो.खरे पाहता हे प्रकरण २ मिनटात संपू शकते.पण जनतेला त्रास देवूनच न्याय द्यायचा हे सरकारी धोरण गेली ६५ वर्षे आपण पाहत आहोत.सरकारला त्याचा सार्थ अभिमान आहे.चालू देत.छेडखानी करणारे राजकीय पुढार्यांची मुले असल्याने यावर कारवाही होत नाही.सत्तापालट यावर एकमेव उत्तर.
 
0
 
0
 

Amod Modak - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 09:06 AM IST
त्या गावातील लोक सहन कस करतात हे ?
 
0
 
0
 

ashwinikumar - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 08:20 AM IST
लालफितीचा कारभार.... त्या तवळ्खोर तरुणान कडून किंवा त्यांच्या नातेवैकांकडून पैसा किंवा राजकीय दबाव आल्याने समज देऊन सोडले असेल.... हेच तर आपल्या देशाचे,पोलिस आणि समजाचे दुर्भाग्य आहे.. एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलीन बाबत झाले असते तर ती मुले औषधाला पण सापडली नसती...
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक