मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
1224
 
7
 

नव्या 'ब्राह्मोस'च्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान
- वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:17 AM IST

 

 
1224
 
7
 

प्रतिक्रिया
प्रदीप vasmatkar - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 02:26 PM IST
ब्राह्मोस च्या वापरामुळे निसर्गाचा समतोल खराब होईल माणसावरील वैदकीय इलाज अशक्य ?
 
0
 
1
 

शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 08:31 PM IST
मग वाट कशाची बघताय? लावा बत्ती !
 
1
 
0
 

किरण घाटगे - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:55 PM IST
केवळ नावावरूनच ब्राम्होस क्षेपणास्त्राच्या क्षमतेचा अंदाज बांधता येतो रामायण महाभारत या ग्रंथामध्ये उल्लेखिलेल्या ब्रम्हास्त्राचे स्मरण होते अगदी अंतिम क्षणी वापरावयाचे हे प्रभावी अस्त्र मोक्याच्या वेळी वापर आणि विनाश ठरलेलाच
 
48
 
0
 

Sachin - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:01 PM IST
फक्त दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान सोडू नका, आमची झोपमोड होईल.
 
22
 
28
 

गंपू - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 04:10 PM IST
मोगॅम्बो खुश हुआ.
 
40
 
1
 

काळे - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:54 PM IST
चुकून याचे पण पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक झाले तर ...............................
 
34
 
1
 

खुलता कळी खुलेना ! - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:39 PM IST
रात्री 10 नंतर चाचणी घ्या ! त्याआधी allowed नाहीये !
 
5
 
26
 

पराग - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:19 PM IST
आत्ता भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांमधून मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे फक्त 80 किलोमीटर पल्ल्याची आहेत. मात्र नवीन 300 किलोमीटर पल्ला असणारी क्षेपणास्त्रे नवीन राफेल विमानांसोबत येणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हि ब्राम्होस क्षेपास्त्रे विमानांमधून, जमिनीवरून आणि जहाजांवरूनदेखील डागता येतात. एक ना एक दिवस संपूर्ण पाकिस्तान बेचिराख करावाच लागणार आहे. त्याची तयारी आत्तापासूनच करून ठेवणे योग्य.
 
55
 
1
 

ganesh - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:10 PM IST
चीन साठी 200 km पुरे. पश्चिमेचे glacier वितळले की चीन डुबला
 
62
 
2
 

कल्पेश - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 02:53 PM IST
@ अनलाईक करणारे, जा ना पाकिस्तानला. कशाला भारतात राहतात.
 
67
 
2
 

me - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 02:28 PM IST
मग होऊन जाऊद्या कि, बाळासाहेब.करा udhagatan दिवाळीला पाकिस्तानवर...काय वायाच ते होऊद्या नंतर बगु.......द्या सोडून,,,,,,पण महादेव मी तुमच्या मताशीही सहमत आहे.
 
23
 
1
 

sachin - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 02:11 PM IST
स्वतः बलवान बनण्या सोबत शत्रूला कमजोर बनवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्या मुले नवी क्षेपणास्त्रे बनवण्या सोबत पाक मधील आतंकवादीनं पाक देते त्या पेक्षा दुप्पट पैसे देऊन भारतात हल्ले न करता पाक वरच हल्ले करायला लावणे (सुन्नी-शिया-अहमदी-सुफी वगैरे धार्मिक भेद , पंजाबी-सिंधी-मुहाजिर-बलोच-पश्तून हे भाषिक भेद वापरून विभाजन करवणे ), आतंकवादीनं जास्त पैसे देऊन पाक च्या अनु कार्यक्रमावर हल्ले करणे, अण्वस्त्रे निकामी करणे/चोरणे , अफगाण /इराण या पाक शेजारी देशांच्या सीमा अशांत करवणे (त्या देशांकडून हल्ले /गोळीबार करवून, त्याच प्रमाणे या शेजारी देशांमधून पाक मध्ये येणाऱ्या नद्यांवर धरणे बांधून त्यांचे पाणी पाक मध्ये जाण्या पासून रोखणे, पाक मधील डाव्या/सेकुलर लोकांना पैसे देऊन लोकशाही साठी लष्कर/आतंकवादी/isi विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणे असे उपाय केले पाहिजेत. अर्थात या पैकी काही जसे भारत आणि अफगाणिस्तान मधून पाक मध्ये जाणारे पाणी अडवणे , इराण/अफगाण सीमांवर गोळीबार करवणे हे उपाय मोदींनी सुरु केले आहेत
 
64
 
0
 

खो खो पाटील - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 01:27 PM IST
मस्त रे बंड्या
 
33
 
1
 

गणेश - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:56 PM IST
आपले शास्त्रज्ञ पण ना .................. ब्राह्मोस क्षेपणास्त्रची चाचणी आधी पाकिस्तान वर झाल्यावरती सांगायला हवे होते.
 
87
 
0
 

रासने - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:55 PM IST
2030 पर्यंत भारत जगातील 3 री महासत्ता, 2040 पर्यंत भारत जगातील 2 री महासत्ता,2050 पर्यंत भारत जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता बनेल आणि जगावर राज्य करेल......
 
124
 
7
 

प्रतिमा - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:52 PM IST
याला म्हणतात राजनीती आणि युद्धनीती , इतक्या वर्ष भारत का नाही झाला सदस्य क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियामक संस्थेचा (MTCR) चा , या भंगार काँग्रेसींना देश लुटायचा होता, भामटे साले आपल्या जीवावर मोठे होत गेले असले कर्तृत्व करायला वेळ कुठे होता .......मोदीजी आम्ही तुमच्या सोबत आहोत .
 
191
 
16
 

मंगेश - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:50 PM IST
लक्ष्मी पूजन झाले कि हा फॅन्सी म्हणून सोडून द्या
 
136
 
3
 

चैतन्य दातखिळे - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:49 PM IST
चाचणी करावयाची असं समजून 2-3 ब्राम्होस पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर सोडून द्या.
 
95
 
0
 

Adm - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:47 PM IST
5000 चा टप्पा ओलांडा म्हणजे चीन कचाट्यात येईल
 
107
 
1
 

Avinash - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:35 PM IST
दया सोडून एकदाचे ..
 
70
 
0
 

महादेव - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 12:26 PM IST
सुरक्षेसंबंधित नियम हे सर्व बाबींचा विचार करून ठरवले जातात. आपण सर्व भारत देशाचे नागरिक आहोत. सरकारला संपूर्ण देशाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. नागरिकांच्या जीवनाचा, सुरक्षेचा विचार केला जातो, भावनेचा नाही. तेंव्हा आपण सर्वानी भविष्य काळाचा विचार करून मत व्यक्त केले पाहिजे. राग आला म्हणून खून केला हे योग्य आहे काय? उपोषण केले, संप केला म्हणून बसेस किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हे योग्य आहे काय? जर युद्ध झालेच तर दोन्ही देशाच्या किती निष्पाप नागरिकाच्या जीवनाचा अंत होईल, किती लोक वेगवेगळ्या आजाराने पिडात्मक नको वाटणारे जीवन जगातील. आर्थिक मागासलेपण, गरिबीत वाढ. आजचे जग अणुस्फोटाचे आहे. दोन्ही देशाच्या ना मोजता येणारे नुकसान होऊ शकते. तेंव्हा आजच्या स्थितीप्रमाणे डिप्लोमसीचा वापर करूनच अपेक्षित बदल घडण्यास भाग पाडणे योग्य ठरते. यासाठी बराचसा वेळ आणि नियोजनात सातत्याने बदल करावा लागेल. युद्ध हे अंतिम शास्त्र आणि शस्त्र आहे. आपल्या भावनांना अशा प्रकारे वाट करून देणे म्हणजेच संयम हरवणे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाऊ शकतो, आताच नाही
 
81
 
7
 

Fact - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:52 AM IST
पाक ला मारायला क्षेपणास्त्राची गरज नाही ते काम तेच पोसत असलेले दहशतवादी करतील.
 
60
 
1
 

sunil - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:37 AM IST
चाचणी लवकर घ्या. कारची, इस्लामाबाद, पेशाववर आणि रावळपिंडी हि ठिकाणे चाचणी साठी उत्तम आहेत.
 
296
 
2
 

रिया - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:36 AM IST
वापरूनच टाका एकदाचे
 
225
 
1
 

पुरु - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:35 AM IST
नकळत सोडून टाका .पुढे बघू घेऊन एकदाची कटकट दूर होईल सगळे पाकडे एकसारखेच आहेत .
 
277
 
2
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक