मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
353
 
6
 

पाकमध्ये गोठविली दहशतवाद्यांची खाती
- वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 10:10 AM IST

 

 
353
 
6
 

प्रतिक्रिया
Deshabhimani - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 11:18 AM IST
Papistan jagala murkha banawat ahe apli prasar madhyame swatahla moorkha banwoon ghet ahet Pan tumche vachak moorkha nahit.
 
0
 
0
 

ravi - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 06:32 PM IST
सगळे पैसे कडून घेतल्यावर गोठवली असणार हि खबर पाकिस्तान मीडियाने दिली आहे खरी आहे कि खोटी दिशा भूल होऊ शकते
 
4
 
0
 

अनामिक - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 06:28 PM IST
पैसे आर्मीच्या खात्यात आहेत की, हवे तेव्हा घेता येतात ...
 
6
 
0
 

पुणेरी झटका - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 04:46 PM IST
5100 अकाउंट्स मध्ये फक्त 40 कोटी? आधीच काढले बातमी कळल्यावर .
 
10
 
0
 

सीमा जाधव - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 03:21 PM IST
एक लाख मराठा आज कुठे मोर्चा आहे?? मला न सांगता जाऊ नका हां
 
8
 
10
 

मनोज - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 02:31 PM IST
@सीमा....मराठी मोर्च्या मुळे बऱ्याच जणांच्या सीमा उघड्या पडल्या आहेत:)
 
16
 
5
 

हेमंत - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 02:08 PM IST
……… खाती कसली गोठवता? त्यांना तुरुंगात गोठवून खटले भरवून शिक्षा द्या आणि ज्यांनी भारताविरुद्ध कारवाया केलेल्या आहेत त्यांना लगेच आमच्या हाती सुपूर्त करा. न्याय मिळणारा पाकिस्तान हा देश नाही!
 
11
 
0
 

वाचक - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 02:06 PM IST
5100 - एवढे दहशदवादी आहेत ज्यांची फक्त बँक अकाउंट्स आहेत. ज्यांची नाहीत ते किती आहेत? म्हणजे सद्यस्थितीला केवढे आहेत हे तरी कळले
 
12
 
0
 

रवींद्र - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 02:06 PM IST
या 5100 मध्ये ISI चे किती आणि इतर सरकारी नोकरीत किती हे हि जाहीर करा म्हणावं त्या पाकिस्तानला.
 
10
 
0
 

रावसाहेब - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 02:00 PM IST
विनोदाचा अतिरेक ! पाकिस्तानात फक्त 5100 अतिरेकी ? छे !! हा तर महाविनोद !!!
 
24
 
0
 

Ashok - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 01:41 PM IST
यांची रेशन कार्डे पण जप्त करा. पोटाला चिमटा बसला कि वठणीवर येतील.
 
10
 
0
 

shivaji - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 01:34 PM IST
अरे जगाला दाखवायला नाटक करतायेत 40 कोटी रुपये आणि ते हि 5100 दहशत वाद्यनची मरणार पाकिस्तान आपल्या कर्माने.
 
18
 
0
 

रमेश - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 01:20 PM IST
फक्त 5100 अतिरेकी ? छे ! शक्यच नाही, एवढे तर एका वर्षात आपलं लष्कर मारत असेल त्या काश्मीर मध्ये. तिथे ढेकूण कमी आणि अतिरेकीच जास्त असतात.
 
28
 
0
 

Yogesh - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 01:19 PM IST
म्हणजे फक्त गम्मत केली .....प्रत्येक खात्यात फक्त प्रत्येकी 8000 आहेत...
 
23
 
0
 

पी डी - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:57 PM IST
ह्यांचीच खाती...गोठवणारे हेच....कोणास काही कळेना.....
 
20
 
0
 

विशू - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:34 PM IST
40 कोटी मस्करी करतायेत कि kay
 
21
 
0
 

रवी - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:32 PM IST
15 दिवस आधीच अतिरेक्यांना तशी कल्पना दिली असणार नक्कीच. किती पैसे होते खरंच प्रत्येकाच्या खात्यात ते हि जाहीर करावे पाकिस्तानने. आणि पाकिस्तानमध्ये काय फक्त 5100 च अतिरेकी आहेत ? सर्वांच्या खात्यात मिळून फक्त 40 च कोटी रु ? म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात सरासरी 78431 रुपये फक्त ? काय चोर पोलीस खेळतायत कि काय ?
 
27
 
0
 

रवी - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:24 PM IST
15 दिवस आधीच अतिरेक्यांना तशी कल्पना दिली असणार नक्कीच. किती पैसे होते खरंच प्रत्येकाच्या खात्यात ते हि जाहीर करावे पाकिस्तानने. आणि पाकिस्तानमध्ये काय फक्त 5100 च अतिरेकी आहेत ? सर्वांच्या खात्यात मिळून फक्त 40 च कोटी रु ? म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात सरासरी 78431 रुपये फक्त ? काय चोर पोलीस खेळतायत कि काय ?
 
18
 
0
 

राव - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:18 PM IST
तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. नाटकी कुठले.
 
35
 
0
 

प्रणव - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 12:09 PM IST
पॅन कार्ड पण जप्त करा त्यांची... अजिबात हयगय करू नका...!!
 
10
 
3
 

मुसाफिर - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 11:55 AM IST
यांची दाखवायची खाती वाजली असावीत
 
13
 
0
 

एक भारतीय नागरिक - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 11:51 AM IST
चला त्या निमित्ताने दहशत वादी सपोर्टर पाकिस्थानात असल्याचे मान्य तरी केलं ! काही काळाने दहशदवादि सुद्धा जाहीर होतील.
 
29
 
0
 

Amol - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 11:36 AM IST
पुरावा द्या :) :)
 
45
 
0
 

सीमा जाधव - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 11:13 AM IST
एक लाख मराठा आज कुठे मोर्चा आहे?? मला न सांगता जाऊ नका हां
 
21
 
68
 

मुका मार - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 11:03 AM IST
परत काहीतरी चाल खेळत आहे पाकिस्तान .कोणी बघितले आहे हे खरा आहे कि खोटा .
 
50
 
0
 

मराठी मुलगी - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 10:50 AM IST
हाहाहा..ह्याला म्हणतात बैल गेला झोपा केला...वरातीमागून घोडे....
 
60
 
0
 

अजित - मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 - 10:17 AM IST
दाऊदचं ?
 
92
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक