मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
3
 
456
 

चिनी ड्रॅगनचे फुत्कार कायम
- पीटीआय
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 02:00 AM IST

 

 
3
 
456
 

प्रतिक्रिया
audumbar - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 06:33 PM IST
हे सगळे बलुचिस्तान साठी चीन बोंबलत आहे ....एकदाचा का बलुचिस्तान वेगळा झाला कि हेच पाकिस्तान च्या नावाने बोंबलतील...
 
3
 
0
 

pundlik - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 01:28 PM IST
सुरुवात आपल्यापासून करा शक्य आहे .
 
6
 
0
 

शैलेश शिंदे - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 12:29 PM IST
सर्वाना आव्हान आहे कि जेवढे शक्य होईल तेवढे चिनी मालाचा वापर टाळा आणि बहिष्कार करा, हेच चीन ला आपले प्रतिउत्तर राहील
 
31
 
0
 

prakash - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 12:11 PM IST
लोकांनो तयार व्हा या चिनी माळांना आता दिवाळी आणि होळीमध्ये थिठिकाणी जाळण्याची .चपात्या नाकाचे धूर्त आणि लबाड जात पाकिस्तानचे सच्चे मित्र आहेत .भारताने आता संपूर्ण चीन मेड बंद करावेच लागेल .सरकारने याचे परिपत्रक काढावं आणि अंमलबजावणी करण्यास लोकांना उद्युक्त करावे .
 
19
 
0
 

abhishek - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 10:38 AM IST
आता तरी सुधारा अन चिनी माल वापरणे बंद करा, विशाल शिंदे बरोबर आहे तुझे, पण मलेशिया चे खेळणी पण आहे बाजारात, ऑपशन्स कमी आहेत पण आपण जर चीनि माल घेणे बंद केले तरच बाकीचे ऑप्सशन्स मिळतील
 
65
 
0
 

तुषार शिंदे - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 09:53 AM IST
चपट्या नाकाचे चिनी मालाची भारतात होळी पेटवा येत्या दिवाळीत चिनी फटाक्यांवर भारतीयांनी बहिष्कार घालावा म्हणजे चीनला आपली लायकी कळेल
 
57
 
0
 

किरण घाटगे - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 09:42 AM IST
ह्या चपट्या नाकाच्या बारीक डोळ्यांच्या कमालीच्या लबाड चिनी लोकांवर भारताने कधीही आणि केंव्हाही विश्वास ठेऊ Nye कारण चीन हा भारताबरोबर वरवर मैत्रीची संबंध असल्याचे दाखवून आर्थिक आणि औद्योगिक आणि लष्करी बळावर भारतास विळखा घालण्याचा सतत प्रयत्न करीत आहे उदाहरणादाखल ब्रम्हपुत्रा नदीवर मोठे dharan, भारतीय सीमेलगत असलेल्या नेपाळमध्ये रेल्वे लाईन हाय वे चे काम इत्यादी आणि हे त्यांच्या ह्या कारवाया आणि धोरण कमालीच्या गुप्ततेने 1962 पासून आजअखेर सुरूच आहे यावर एकमेव उपाय म्हणजे चीनवर आर्थिक निर्बंध आणणे व व्यापक प्रमाणात चिनी सामानावर बंदी घालणे कि ज्यामुळे चीनची भारत हि मोठी ग्राहक बाजारपेठ असल्याने त्याचा मोठा फटका चीनला बसून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक नाकेबंदी होईल तेंव्हा भारताने ह्या छुप्या शत्रू मित्रावर अजिबात विश्वास न ठेवता सीमेवर अधिकाधिक सावधांनता बाळगावी अन्यथा भविश्यात मोठ्या लष्करी संकटास सामोरे जावे लागेल तेंव्हा भारतीयांनी जास्तीत जास्त चिनी सामानावर बहिष्कार घालून ह्या ड्रॅगन ची Shakti कमी करावी म्हणजे त्याचे फुत्कारणे थांबेल
 
48
 
0
 

अंकिता पाटील - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 09:36 AM IST
आता खरी वेळा आहे पंतप्रधान बदलण्याची.... ओमकार आता तूच पंतप्रधान हो आणि भारताची गेलेली अब्रू परत आन हो. जरी तू खाजगी कंपनीत झाडू मारण्याचे काम करत असशील तरी तुला अक्कल जास्ती आहे हे तू सिद्ध केलेच आहेस. जरी बाकी सगळ्यांना तू बिनडोक, मूर्ख, बेअक्कल वाटत असलास तरी तुझ्यातली आंतरिक शक्ती आणि मनोबल हे भारताची अब्रू परत आणतील याची आम्हाला खात्री आहे. फक्त एकदा संडास ला जाऊन येशील मग चीन च्या पंतप्रधानांशी बोलशील या विषयावर.
 
61
 
19
 

Omkar - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 08:30 AM IST
मोदींनी अवघ्या दोन वर्षात भारताची लाज चव्हाट्यावर आणली. ब्रिक्स परिषदेत इसिसबाबत ठराव होतो परंतु पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांबाबत इतर देश मौन बाळगतात. आज भारताचा पारंपारिक दोस्त रशिया सुद्धा पाकिस्तानला शस्त्रे विकण्यास तयार होतो, हे दुर्दैव म्हणाव लागेल. आंतर्राष्ट्रीय संबंध हाताळण्यात ह्या सरकारला अपयश आले आहे. ज्या पक्षाची उभारणी निंदा, द्वेष व असहिष्णूतेवर झाली आहे तो पक्ष देशाची शान काय राखणार ?
 
39
 
205
 

विशाल शिंदे, पुणे - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 08:29 AM IST
चिनी वस्तूंना भारतीय पर्याय खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. उदाहरण.. मी माझ्या मुलींसाठी एक खेळणे विकत घ्यायला गेलो होतो. त्या दुकानात फक्त एक खेळणे भारतीय होते.. बाकी सर्व खेळणी चिनी बनावटीची होती. त्यामुळे आता जे व्यापारी चीन चा माल दुकानात विकायला ठेवतात, त्यांच्यावर जनतेने बहिष्कार टाकावा. कदाचित रामदेवबाबा यात काहीतरी स्वदेशी आणू शकतील :).
 
164
 
6
 

संजय उबाळे - मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 - 08:03 AM IST
ड्रॅगनवर अणु ड्रोन सोडा....
 
47
 
18
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक