मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

कोनाड्यातही आनंदाने बसणारा आमचा गणपती
- अनिल छत्रे
गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 02:45 AM IST

 

 
229
 
1
 

प्रतिक्रिया
वृंदा दाभोलकर - शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 - 09:44 PM IST
अप्रतिम लेख. ...असेच लिहित रहा. ...आनंदमयी शुभेच्छा. ..
 
0
 
0
 

संजय जोशी - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 12:07 PM IST
अनिल उत्तम लेख. घर आणि कोनाडा आणि तेंव्हाचा गणेशोत्सव अगदी डोळ्यासमोर दिसु लागला.
 
3
 
0
 

अशोक - पुणे - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 11:25 AM IST
अनिलजी खूप सुंदर लेख. बाप्पा मंडळाचे असोत कि घरचे, प्रचंड उत्साह, धावपळ आणि आरतीनंतर मिळणार प्रसाद. वाह . काय मज्जा येते. छोट्या छोट्या गोष्टीतही फार आनंद मिळतो गणेशोत्सवात. पूर्वी पुण्यात गणपती पाहण्यासाठी करावी लागणारी पायपीट, मध्यन्तरी कुठेतरी वाडा पाव किंवा गरम गरम भाजी, जिलेबी , अन पुन्हा उर्वरित गणेश मंडळांचे देखावे असा साधारण कार्यक्रम असे. पण आता थोडा बदल झालाय.
 
4
 
1
 

दामोदर पंत - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 10:03 AM IST
खरंच छान लेख आहे .त्यावेळच्या गणेश उत्सवाला ग्लॅमर नव्हता पण आपले पणा ,माणुसकी आणि आहे त्या परिस्तितीत आनंद घ्यायचा .आजही खूप वाईट वाटते जेव्हा गरीब कुटुंब गणपतीच्या दिवशी एकदम उशिरा रात्री गणपती घेतात का तर ती मूर्ती अत्यल्प दरात मिळते .
 
4
 
0
 

प्रमोद पुरोहित - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 07:15 PM IST
अनिलजी फारच छान लेख आहे....बालपणीच्या अतःवानी जाग्या झाल्या सध्या आपण कुठे असता आपणाशी बोलायचे आहे धन्यवाद
 
13
 
0
 

Shailesh - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 05:49 PM IST
Chhan lekh.. Fakt Ameriket basun ha lekh lihitoy.. Asa ullekh n alyamule chukalya chukalya sarakhe watatey ;)
 
5
 
9
 

अनिलभाऊ - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 04:37 PM IST
डोळ्यात पाणी आणले राव तुम्ही !!!! खूप छान आहे लेख.......बालपण आठवले.
 
19
 
0
 

amol - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 03:44 PM IST
लोकांकडे समोर पेढ्यांचे बॉक्‍स दिसत असतानाही हातात फक्त खिरापत किंवा केळ्याचे काप आल्यावर खूप राग यायचा. ...मस्त च ..आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
 
34
 
0
 

चेतन पाटील - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 03:11 PM IST
खूपच छान लेख. माझासुद्धा अगदी असाच अनुभव आहे..... आम्ही सुद्धा गणपतीची सोय भिंतीतल्या कपाटाची एक फळी काढून मोठ्या केलेल्या कोनाड्यांतच करत असू. .. सिनेमा / ऑर्केस्ट्रा साठी आम्ही सुद्धा वेगवेगळ्या गल्ल्या फिरत असू .. खरंच, सिनेमा हॉल मध्ये जाऊन सिनेमा पाहणे आमच्यासाठी दुर्लभच होते. आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद
 
40
 
0
 

RK - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 03:09 PM IST
छान लेख . !
 
26
 
0
 

प्रशांत - बुधवार, 7 सप्टेंबर 2016 - 03:07 PM IST
छान!!
 
25
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक