मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

β 'अच्छे दिन' नाही; पण मुख्यमंत्री 'स्वच्छ'!
- मनोज आवाळे
रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:11 AM IST

 

 
49
 
44
 

प्रतिक्रिया
सत्य - मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 - 11:06 AM IST
बहुजन बहुजन करून सगळे पराठे आपण आणि आपल्या गोतावळ्यात खाणाऱ्या माठ्या चा बंदोबस्त जेवढा लवकर होईल तेवढे सरकार अजून चांगले काम करेल. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जनतेशी दैनंदिन कामात संपर्क होतो ते पोलीस, महसूल या खात्यातील कनिष्ट पदावरील मंडळी एकतर छत्रपती असतात किंवा बाबाची लेकरे याना सरळ केले तर 80% समस्या सुटतील..एक फडणवीस च ते काम करू शकतात.
 
3
 
1
 

amol - सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 - 12:22 PM IST
सध्या एकच खदखद आहे पोटात (सगळ्यांच्या)....हा Maharashtra चा CM 'ब्राम्हण' कसा? जरी तो चांगला kaam kartoy .....aankhi morche काढा..मला वाटत कि ह्याला CM पोस्ट वरून काढण्या sathi आणखी काही तरी मोठा गोंधळ घालावा लागेल ......hya Maharashtratil Garib ani "anyaygrast"(fakta magil 2 वर्षांपासून आहे anyaygarast) जनते sathi काही काम करत नसावा हा CM ...
 
7
 
6
 

Rajjat - सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 - 09:38 AM IST
What about job production.
 
2
 
2
 

आनंद - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:46 PM IST
बोंबलणार्यानो कितीही बोंबला!! पण फडणविस ईज द बेस्ट!!
 
10
 
4
 

अमेय - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 07:34 PM IST
सर्वप्रथम श्री फडणवीस आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन. राज्यात दोन वर्षांपुर्वी असलेले निराशेचे वातावरण अजुन सरले नाही हे इथल्या काही प्रतिक्रीयांवरुन दिसते आहे. शरद पवारांसकट सगळ्यांना मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत याचा इतका त्रास का होतोय ते कळत नाही. सरकार काम करतय पण परिणाम दिसायला वेळ लागणार हे नक्की. राज्यात जातीय अस्थिरता निर्माण करायचा विरोधकांचा डाव जनतेने हाणुन पाडायला हवा.
 
23
 
14
 

VIVEK - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 04:13 PM IST
Farach changale saarkar !!
 
25
 
20
 

ankush - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 03:44 PM IST
चिक्की घोटाळा, भोसरी MIDC जमीन घोटाळा, पुणे विद्यापीठाची जमीन परस्पर आणि बेमालूमपणे विक्री घोटाळा, जलयुक्त शिवारसारखी अगदी सुमार योजना, कुंडलीकार फडणवीसांचे विमानातील सहप्रवाशांबरोबर अतिशय उध्दट वागणूक, पुरोगामी महाराष्ट्रात हातात कुठल्यातरी बाबांचे धागे दोरे आणि गंडे बांधून अंधश्रद्धेला वाव देणे, गुंडांबरोबर पार्टी करणे आणि त्यांच्याबरोबर फोटो काढणे, गुंडांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आणि त्यांच्या बेकायदेशीर इमारतींचे उदघाटन करणे, गंभीर परिस्थितीचे गांभीर्य नसणं (कोपर्डी प्रकरण), प्रसंग काय आणि बोलतोय काय याची जाण आणि भान नसणं, गुंडाना पक्षात प्रवेश देणे, जाती-जातीत भांडणे लावणे, NCL आणि इतर संशोधन संस्थात बहुजन समाजातील शाश्रज्ञ काढून फक्त ब्राह्मण समाजातील लोकांची पात्रता नसताना नेमणूक करणे, मुंबईतील आंबेडकर भवन दलित अधिकाऱ्याकडूनच पडणे, राज्यातील शिक्षकांवर प्रथमच हल्ले, पोलिसांवर प्रथमच हल्ले, बलात्कारात वाढ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेती माल निर्यातीवर बंदी, शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना न विचारता बळजबरीने बळकावणे, CSt दर 6.5%
 
33
 
44
 

अनंत थोरात - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 03:20 PM IST
मुळात शेतीचे वाटोळे करून पूर्वीचे सरकार गेले होते. शेकडो धरणे सुरु करून श्रेय घेतले पण एकही पूर्ण केले नाही त्यामुळे अफाट खर्च आणि कर्ज राज्याच्या डोक्यावर बसले पण उत्पन्नात काही वाढ झाली नाही. . त्यातच पहिली दोन वर्षे दुष्काळ पडला ,अशा परिस्थितीत सरकारने धीराने काम केले आहे .पुढची तीन वर्षे नक्कीच रिझल्ट दाखवणारी असतील .
 
41
 
30
 

sunil - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 02:58 PM IST
केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात केवळ दोन वर्षांच्या काळात सरकारने, आपल्या भ्रष्ट कारभाराने, गलथानपणाने, अनेकानेक गंभीर समस्यांची देणगी नवीन दिलेली आहे. खोत बोलून सत्तेत येणे फारच सोपे पण टिकवणे अवघड. कावळा महालाच्या उच्च्य स्थानी बसला तरी पायरीवर बसलेल्या गरूडाची तुलना नाही करू शकत हे खरेतर कुंडलीकरांच्या (फ़20)च्या ध्यानात यायला हवे. हिटलरचा जर्मन युद्धातील विखारी प्रचारक ग्ल्बेल्स आणि भाजपचा स्टार प्रचारक """शिवराम गोपाळ वैद्य"""" यांचे मानस शास्त्रिया तत्व म्हणजे "एकाच खोटी गोष्ट 40 वेळेस बोलली ती खरे वाटते". पण यावर उपाय म्हणजे अब्राहम लिंकनंचे तत्वा सुधा तेव्हडेच महत्वाचे हे "तुम्ही कायमच लोकणा खोत बोलून फसवू शकत नाही" हे """शिवराम गोपाळ वैद्य"" ने कायमच लक्षात ठेवावे. महाभारतात श्रीकृषनाणी सांगितल्याप्रमाणे -बंधन हे बाहेरून असते तर मर्यादा ही मनातून असते. पण शिवरामला बंधन आणि मर्यादा नाहीच.केवळ कॉंग्रेसवर टिकात्मक लेखान्सुख घेऊन विकृत आनंद मानणे यामुळे त्याला मुलव्याध्याचा त्रास होतोय हे वाईटच. परिपाक म्हणजे 2019 मध्ये भाजपा पायउतार होणार
 
36
 
43
 

गावाकडचा माणूस - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 01:12 PM IST
या फडणवीस ची जाहिरातबाजी बंद करा..हे सरकार सर्व बाबतीत fail ठरलाय..फडणवीस RSS अजेन्डा राबवून बहुजनांची वाट लावत आहे..धनगर मराठा आरक्षण बद्धल नुसते गोड बोलून वेळ काढू पण करत आहे..शेतकरी तर मारला याने..कोणते पाप केले आणि याला निवडून दिले असे वाटतेय आता..
 
33
 
41
 

शिरपा पाटील - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 12:54 PM IST
मुख्यमंत्री सध्या तरी स्वच्छ आहेत ..त्यामुळेच विरोधकांकडून त्यांचा एकमेव राजकीय वीकपॉइंट असलेली जात लक्ष्य केली जात आहे .....
 
40
 
26
 

amit - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 12:51 PM IST
We will never vote BJP in any case. For maharashtra Rashtravadi/sena is elixir! other parties are just padding with shamproof "Shivram Vaidya" and "Narendra Inamdar". Nation is never in safe hand with BJP as this is not Atalbihari vajpeyee Govt.
 
20
 
27
 

शिवराम गोपाळ वैद्य - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:59 AM IST
...2...आणि राज्यात अनुक्रमे एनडीए आणि भाजप-शिवसेना यांचे सरकार येताच, त्यांच्या सरकारविरुद्ध बृहस्पतीच्या बुद्धीने आणि वाचस्पतीच्या वाणीने बोलू लागले आहेत. त्याची कारणे आम्हा जनतेला समजत नाहीत असे नाही. मात्र तरीही या लब्धप्रतिष्टित प्रतिनिधींना एक नम्र निवेदन आहे की पक्षीय पत्रकारिता तुमच्या वैयक्तिक लाभासाठी उत्तम असली तरी देशासाठी, देशहितासाठी ती अत्यंत घातक आहे. असो.
 
30
 
23
 

शिवराम गोपाळ वैद्य - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:58 AM IST
केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात खांग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने, आपल्या अनेक दशकांच्या भ्रष्ट कारभाराने, गलथानपणाने, अनेकानेक गंभीर समस्यांची देणगी नवीन सरकारला दिलेली आहे. भ्रष्ट कारभाराची सवय झालेल्या नोकरशाहीला, लोकप्रतिनिधींना करडी शिस्त लावून प्रामाणिकपणे काम करावयास लावणे ही साधी गोष्ट नाही. केवळ दोन वर्षांच्या काळात आघाडी निर्मित सर्वच समस्यांवर भाजप-शिवसेनेने आणि एनडीए ने रामबाण उपाय शोधून काढला पाहिजे आणि त्याचा सकारात्मक परिणामही ताबडतोब दिसलाच पाहिजे अशी अपेक्षा, आपल्या देशातील राजकारणी नेत्यांची पातळी समजत असलेला आणि शुद्धीवर असलेला कोणीही माणूस करू शकणार नाही. मात्र तरीही काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी नवीन सरकारकडून अशी अवाजवी अपेक्षा करत आहेत हे आश्चर्यच नव्हे काय? एक गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे. वारसाहक्काने मिळालेल्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कठोर मेहनत घेते आहे. त्यांना थोडासा काळ देण्याची गरज आहे. आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर, हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवून बसलेले काही "मौनीबाबा" केंद्रात...1
 
34
 
26
 

dev - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:55 AM IST
ह्या भुसावळ जळगावला हागणदारी पासून केंव्हा मुक्तता मिळणार महोदयजी,
 
16
 
4
 

नरसिंग - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:42 AM IST
महाराष्ट्राचा आजवरचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री .त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेश्च्या .विस्थापित नेते गेली दोन महिने शिमगा करीत आहेत त्यासाठी ते अमाप पैसे उधळीत आहे त्यांची इदा पीडा या सरकारला लागणार नाही
 
30
 
24
 

नरसिंग - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:36 AM IST
महाराष्ट्राचा आजवरचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री .त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेश्च्या .विस्थापित नेते गेली दोन महिने शिमगा करीत आहेत त्यासाठी ते अमाप पैसे उधळीत आहे त्यांची इदा पीडा या सरकारला लागणार नाही
 
30
 
21
 

प्रशान्त sawant - रविवार, 30 ऑक्टोबर 2016 - 11:30 AM IST
स्वच टॅग असून काय उपयोग कामे करा..
 
25
 
20
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक