मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

β निवडणुकांत फडणवीस सरकारची सत्त्वपरीक्षा
- मनोज आवाळे
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:28 PM IST

 

 
83
 
37
 

प्रतिक्रिया
हेमंत कद्रे - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 11:24 PM IST
सत्वपरिक्षा त्यांची असेल ज्यांच्या ताब्यात आज जागा आहेत आणी त्यांना राखायच्या आहेत. राजकारणात रोज नवनवीन वळणे समोर येत आहेत. मतदार जुना इतिहास लवकर विसरतो व नजीकच्या घटनांचा मतदारावर परिणाम होत असतो. नगरपालीका निवडणुकीत स्थानीक विषय व स्थानीक उमेदवार प्रभाव निर्माण करतात. या निवडणुकीत भाजप व शिवसेना यांची ताकद वाढणार असुन काँग्रेस व राष्ट्रवादीला जोरदार फटका बसणार आहे असे दिसते.
 
1
 
3
 

chandu - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 08:29 PM IST
नगर परिषद आणि पंचायत समिती : काँग्रेस नंबर 1, राष्ट्रवादी/भाजप नंबर 2, शिवसेना नंबर 4. कॉर्पोरेशन : बाजप नंबर 1, शिवसेना नंबर 2, राष्ट्रवादी नंबर 3, काँग्रेस नंबर 4. लावंतांक पैज
 
2
 
2
 

संदीप - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 07:34 PM IST
मराठा विरुद्ध अन्य असा संघर्ष बघायला मिळेल ... भाजप ला यश मिळणार कारण परप्रांतीय .. तुम्ही मराठा, ब्रह्मन्, दलित भांडत बस ... तिकडं UP , बिहारी भाजप ला निवडून देणार .. घ्या ठेंगा ..
 
10
 
18
 

रॅम - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 06:13 PM IST
मराठा वर्गाला OBC मध्ये समाविष्ट करा ... मग सगळीकडे नरेंद्र आणि देवेंद्र ... नाही तर ठण ठण गोपाळ
 
24
 
23
 

रवी - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:58 PM IST
शिवसेने पायावर धोंडा मारून घेतलेले आहे म्हणून फडणवीस सरकार पासच होणार,
 
27
 
27
 

sameer - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:40 PM IST
पब्लिक सब जाणती है. लोक सर्व डोळ्यांनी पाहत आहेत.
 
31
 
0
 

शशांक बापट - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:33 PM IST
भाजप मराठा आरक्षणाबाबत असायला हवे तितके गंभीर दिसत नाही. मराठा समाजाने आजपर्यंत खूप बलिदान दिले आहे व हा महाराष्ट्र घडवण्यात मराठा नेत्यांचेच योगदान खूप मोठे आहे. सरकार जर अकार्यक्षम असेल तर NOTA वापरावयास हवाच. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत NOTA वापरा
 
24
 
35
 

सूर्याजी ठोकतांबे, पुणे - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:26 PM IST
पुण्यातल्या उपर्यांचा मतदानाचा अधिकार आधी काढून घ्या. त्यांच्या मुळेच नको ती लोक सत्तेवर येतात
 
15
 
22
 

उकडलेला मेंदू - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:22 PM IST
भ्रष्टाचारी परत निवडून येणार नाहीत त्याची काळजी घ्यावी.
 
22
 
14
 

सखाजी हनुमंत चितळे (उंड्री) - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:21 PM IST
माझे मत 100 % भाजप ला आणि ते हि आयुष्यभर !!
 
35
 
46
 

एक समजदार - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:15 PM IST
कोणीही निवडून या पण भ्रष्टवादी दादा, काका, ताई, बाबा नको. जनतेने पण या लोकांनी इतके वर्ष पैसे खाऊन जनतेला खड्ड्यात घातले हे विसरू नये आणि समजदार पणे मतदान सुशिक्षित असलेल्या व भ्रष्टाचारी, गुंड नसलेल्या व्यक्तीस करावे.
 
36
 
18
 

हर्ष - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 05:07 PM IST
मी ना कोणत्या पक्षाचा ना नेत्याचा.. एक भारतीय म्हणून माझा विधान मांडतो आहे... सकाळ छापा.. हे सगळं आता पर्यंत सुचलं नव्हतं..? काँग्रेस/राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा सगळं काही छान चाललं होतं का? आताच का मोर्चे? आता पर्यंत कोपर्डी सारख्या घटना बऱ्याच झाल्या त्या वेळेस मोर्चे काढावेसे वाटले नाहीत कि कोणी काढा असा सांगितलं नाही? सुडाचं राजकारण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी चालू केलंय.. कोणी काहीहि म्हणा, जी प्रगती आता पर्यंत खुंटली होती ती परत भाजप प्रणित सरकार कडून चालू झालेली आहे हे अन हेच सत्य आहे... हे सगळ्यांना माहित पण आहे पण दाखवायचं नाहीये.. बदला लोकहो विचार आता तरी बदला..
 
41
 
26
 

शशिकांत पाटील - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 04:58 PM IST
सकल बहुजन मराठा समाज NOTA चा वापर करणार
 
13
 
18
 

anil - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 04:48 PM IST
फोटो त दाखवलेले दोन्ही मराठा समाजाचे विरोधातील नेते ....मग कसे निवडून येणार?????आता कुंडली काढा आणि धर्म सत्ता करत बस म्हणजे ..........दक्षिण घ्यायला मोकळे .....हा हा हा
 
24
 
18
 

Sawant - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 04:41 PM IST
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना "स्कॉर्पिओ'ची भेट - या परत मते magyala..
 
22
 
7
 

फुलेंद्र - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 04:01 PM IST
नरेंद्र आणि देवेंद्र दोनी नापास होणार .... 2/10 मार्क .
 
87
 
82
 

रामदास - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:58 PM IST
सर्वांनी बहिष्कार टाका मतदानावर
 
13
 
42
 

प्रवीण - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:50 PM IST
ओन्ली BJP !!
 
79
 
78
 

नितीन - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:47 PM IST
विरोधकांना नगरपरिषद व जिल्हा परिषदा दिल्या तर भाजपचा त्यात फायदाच आहे. त्यामुळे भाजप हरले तर उगाच हुरळून जाऊ नका.
 
15
 
43
 

dev - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:40 PM IST
लोक उचलून आपटणार
 
69
 
42
 

sunil - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:37 PM IST
डोळे उघडे आणि डोके ठिकाणावर ठेवून लोकांनी मतदान करावे
 
71
 
4
 

केतकी - बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 - 03:35 PM IST
शेवटी राहुल गांधी यांच्या शिवाय पर्याय नाही हेच खरे.
 
37
 
120
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक