मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
149
 
13
 

पावती ठेऊन द्या; वर्गणी नंतर घ्या..!
- प्रल्हाद दुधाळ, पुणे
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 04:43 PM IST

 

 
149
 
13
 

प्रतिक्रिया
विजय बाबू - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 10:34 PM IST
साधारतण 1982-83 मध्ये 2 - 10 रुपये वर्गणी मिळत असे. 100 रुपयात 3 pictuer casset व VCR भाड्याने मिळे.
 
0
 
0
 

प्रल्हाद दुधाळ - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 07:56 PM IST
अहो त्यांनी आमची वर्गणीची पावती दाखवून बाकीच्या सगळ्या मंडळाना कटवले आणि आम्हालाही नंतर ठेंगा दाखवला की !
 
8
 
0
 

एक कोल्हापूरकर... - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 07:25 PM IST
हे शक्य नाही. 1982-83 मध्ये 51 रुपये म्हणजे एका व्यक्तीचा पगार असायचा. लेख बढाई मारण्यासाठी लिहिला आहे असं वाटतयं
 
8
 
5
 

अभिजीत, पुणे - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 05:47 PM IST
अहो मग त्यात काय एवढं ? गणेश चतुर्थीला येऊन पैसे घेऊन जायचे. तसेही 1982-83 च्या काळात 51 रुपये खूप झालेत की, थोडं उशिरा तर उशिरा !! आणि त्या दिवशीदेखील पैसे नाही मिळाले तर पावती परत घेऊन जायची, संध्याकाळी मंडळाच्या गणपतीची आरती करायची, प्रसाद घेऊन त्यांच्या घरी जायचं,बेल वाजवायची, दार उघडल्यावर म्हणायचं.. सॉरी आत्ता आठवलं तुम्ही वर्गणी नाही दिली, पुढच्या वर्षी वर्गणी द्या आणि प्रसाद घेऊन जा.
 
33
 
2
 

टग्या - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 05:47 PM IST
दिली का नाही पण नंतर वर्गणी??? असा अंधारात नई ठेवायचं आम्हाला...
 
30
 
0
 

sandeep - मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 05:32 PM IST
पण 51 रु मिळाले कि nahi shevati
 
23
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक