मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » संपादकीय » बातम्या
 
85
 
58
 

शहाजोगपणाचा नमुना (मर्म)
- -
गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 01:00 AM IST

 

 
85
 
58
 

प्रतिक्रिया
rpatel - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:47 PM IST
जाऊ द्या संपादक साहेब , नमोरुग्णांना विवेक नावाच्या औषधाची गरज आहे वस्तुस्थिती समजण्यासाठी!
 
10
 
8
 

शिवराम गोपाळ वैद्य - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 07:34 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाने या लेखाच्या लेखकाच्या अगदीच "मर्मा"वर बोट ठेवले गेले दिसते आहे. नोटबंदीचा निर्णय हा काही खांग्रेस, राष्ट्रवादी खांग्रेस, डावे-उजवे पक्ष, आप, जनता दल, सपा-बसपा इत्यादी पक्षांनाच लागू असून भाजप, शिवसेना आणि केंद्रात असलेल्या एनडीएच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांना त्यातून वगळले गेले आहे असा या लेखकाचा गोड (गैर)समज झालेला दिसतो आहे. कमालीची जागरूक-दक्ष आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या प्रसारमाध्यमांच्या काळात सरकार काही अपवाद ठेवून हा निर्णय राबवू शकले आहे असे या लेखकाला म्हणायचे असेल तर मात्र अवघड आहे. तुम्हाला नरेंद्र मोदींविषयी मत्सर आहे, त्यांच्याबद्दल द्वेष आहे, त्यांचा तुम्ही तिरस्कार करता एवढे सुद्धा मंजूर आहे मात्र त्यांच्या या निर्णयाच्या मागे असलेल्या देशहिताबद्दल संशय घेणे आम्हाला मान्य नाही.
 
29
 
22
 

anil - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 07:09 PM IST
संपादक महाशय,तुम्हाला फार फार फार वाईट वाटणार हे संपादकीय वाचण्याच्या आधीच आम्हाला माहित होते..असे का बरे व्हावे ??
 
22
 
10
 

barve - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 06:29 PM IST
वास्तविक तुम्ही याचे कौतुक करायला हवे होते . भाजप मध्ये देखील काळ पैसा असणारे लोक आहेत आणि ते या निमित्ताने अंतर्गत ब्लॅक लिस्ट मध्ये जातील हे कमी आहे काय ? सकाळ चे पाय चिखलात आहेत म्हणून इतर लोक देखील चिखलातच उभे असले पाहिजेत असले तर्कट फक्त बुद्धी विकलेल्या संपादकाला सुचू शकेल . मोदी स्वतः स्वच्छ आहेत कि नाहीत हे देखील तुम्हीच सांगा आता .
 
23
 
11
 

samir - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 06:13 PM IST
यांना या व्यवहारांचे खुलासे करता येणार नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, हेही सरकारने आताच सांगितले पाहिजे. फक्त भाजपला ‘क्‍लीन चिट’ देण्यासाठी एवढा खटाटोप करण्याची गरज नाही.
 
12
 
2
 

KAILAS - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 05:26 PM IST
६ महिन्याचे का ६० वर्षाचे घ्यावे आणि सर्व आमदार - खासदार, मंत्री भाजप - काँग्रेस इतर सगळे सगळे म्हणजे एकदाचा प्रश्न मिटेल म्हणजे कळेल खरा किती व कुठे भ्रष्टाचार झाला आहे जो येतोय तो गरिबी हटाव, भ्रष्टाचार मुक्त भारत, अच्छे दिन अशा घोषणा करूनच सत्तेत येत आहे शाश्वत व ठोस उपाययोजना नाहीत का, ८ नोव्हेंबर नंतर कोणताही शहाणा त्यातल्या त्यात भाजप चाआमदार किंवा खासदार २.५ लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करेल काय ? पंतप्रधान एकतर धूळफेक करताहेत . चौकशी करायचीच तर ८ नोव्हेंबर च्या आधीचीच झाली पाहिजे नाहीतर या निर्णय मधून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. खरेतर देशातील टॉप १०० कर्जदार व थकीत कर्जदार कोण आहेत हे हि सांगावे इथे श्रीमंतांकडे पैसे कुठे ठेऊ म्हणून चिंता तर गरिबाला पैसे कसे मिळवू म्हणून चिंता, कुणाला २४ तास काम करून पोटभर खायला नाही तर कुणाकडे पुढील येणाऱ्या कुठल्याच पिढीने काम नाही केले तरी ऐषोआरामात जीवन जगात येईल एवढी अमाप संपत्ती जगातल्या १०० श्रीमंतांमधें सगळे भारतीय असण्यापेक्षा भारतात आज एकही माणूस उपाशी झोपत नाही यात जास्त आनंद वाटेल
 
15
 
6
 

Logical - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 03:16 PM IST
एखाद्या संतप्त त्रस्त वाचकासारखी बातमी छापलीये सकाळ ने.
 
17
 
8
 

Deshbhakta - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 02:20 PM IST
सुरेख लेख ! सामान्य बुद्धीने जे कळते ते आपल्या महान नेत्याला कळले नाही असे म्हणावे काय ? नोटबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरपूर्वी भाजपच्या नेत्यांना माहीत होता असा आरोप असताना ८ नोव्हेंबरनंतरचे व्यवहार जाहीर करून काय होणार आहे ? सामान्य जनता मूर्ख असते असे समजून घेतलेला हा निर्णय आहे. देशभक्ती व मोदीभक्तीच्या नावाने ३ आठवडे नोटबंदीच्या निर्णयाची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणाऱ्या सोशल मीडियावरील देशभक्तांनी याही बातमीवर प्रतिक्रिया द्यावी अशी नम्र विनंती आहे.
 
15
 
13
 

Pankaj - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 01:29 PM IST
किती हा तिरस्कार.
 
12
 
11
 

sunil - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 11:34 AM IST
जनतेची जन धन खाती आयकर खाते तपासणार आणि भाजपची खाती अमित शहा तपासणार. अमित शहाणा जर आयकर खात्याचं काम द्यायचं असेल तर आयकर खातच रद्द करून टाका तेवढेच आमचे कराचे पैसे वाचतील.
 
16
 
6
 

sunil - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 11:34 AM IST
जनतेची जन धन खाती आयकर खाते तपासणार आणि भाजपची खाती अमित शहा तपासणार. अमित शहाणा जर आयकर खात्याचं काम द्यायचं असेल तर आयकर खातच रद्द करून टाका तेवढेच आमचे कराचे पैसे वाचतील.
 
9
 
3
 

Rajendra - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 10:03 AM IST
स्वच्छता घरापासून च सुरु करा संपादक महाशय.
 
18
 
7
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक