मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा
- - वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016 - 06:55 PM IST

 

 
60
 
11
 

प्रतिक्रिया
श्रीधर दामले शिकागो - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 12:09 AM IST
जयललिता आणि सोनिया गांधी यांचे आजारीपण का लपविले जाते आहे? आजारपणाची करणे का देत नाही ? यांची भाषणे, दौरे, मुले, कपडे, खाणे जर बातमीचा विषय होऊ शकतो,तर गंभीर आजारपणाची करणे लोकांना काळाने आवश्यक आहे. पंडित नेहेरून पक्षाघात झाला हि बातमी लपवून, आजारी आहेत अशी मोघम बातमी दिली होती. अमेरिकेच्या Time साप्ताहिकाने पंडित नेहरूंना पक्षाघात झाला हि बातमी छापली. तसेत सोनिया गांधीना कर्करोग ( कॅन्सर)झाला आहे व त्या उपचार करीत त्या अमेरिकेतील कँसर हॉस्पिटल मध्ये जातात, हे वृत्त आले होते. जयललितांना तपासण्यात आलेल्या ब्रिटन मधील डाक्टरचे नाव कळले. ते संगणकावर टाकल्यास त्या डाक्टर हा कुठल्या रोगाचं specialist हे कळते. मग आजार लपविण्याचा प्रयत्न कशासाठी ? मुख्य मुद्दा जयललिता आणि सोनिया गांधींच्या आजारपणाचे स्वारूप व कारणे लोकांना कळली पाईजे.
 
0
 
0
 

dev - गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016 - 08:39 PM IST
देव तारी त्याला कोण मारी,,
 
0
 
0
 

राज - गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016 - 08:13 PM IST
नक्की झाले काय आहे जयललितांना ?कोणता असा आजार आहे कि कोणीच सांगेना ?
 
0
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016 - 07:03 PM IST
जयजयललिता यांची तब्बेत सुधारायलाच हवी. ती सुधारली नाही तर त्यांच्यावर उपचार करण्याची हिंमत करणाऱ्या डॉक्टरची काही "खैर" नाही !
 
3
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक