मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » फीचर्स » बातम्या
 
191
 
13
 

β देशप्रेम हृदयातूनच आले पाहिजे...
- संतोष धायबर
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:43 PM IST

 

 
191
 
13
 

प्रतिक्रिया
Balasaheb - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:39 PM IST
राष्ट्रगीत कोणते? जन गण मन का वंदे मातरमचे पहिले कडवे हे स्पष्ट करा ? जन गण मन ची रचना पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी केलेली आहे. त्यातील प्रांतांचा उल्लेख हा अपुरा आणि राजाच्या गळ्यांत घालायच्या हारासारखा ओळीने केला आहे . त्यांत आंध्र , उत्तर प्रदेश मुख्य म्हणजे वादग्रस्त काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांचा उल्लेख नाही पण सिंध प्रांताचा आहे . स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष नेहरूंच्या फोटोखाली "भारत भाग्य विधाता " असे निर्लज्जपणे लिहीत असे . त्यामुळे अनेकांच्या मनात राग अजून धुमसत आहे . त्यामुळे हे राष्ट्रगीत सिनेमाच्या आधी लावून देशप्रेम जागे होईल असे मुळीच नाही . देशप्रेम कोणावर लादून होत नाही तर ते हृदयातूनच यावे लागते .हा पोरखेळ बंद केलेलाच बरा ! , . .
 
4
 
4
 

Lucky - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:10 PM IST
ह्या अतिरेकी ओवेसी बंधूंना कुठलाही सरकारी, न्यायालयीन निर्णय अमान्य असतो.....
 
1
 
0
 

In - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:01 PM IST
स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक, नुसत्या अधिकारांची जाणीव करून दिली पण देशासाठीच्या नागरीकांच्या कर्तव्याची जबाबदारी कोणी करून दिली नाही. बस फक्त जातीची, धर्माची तेव्हढी धग कायम ठेवली.
 
1
 
0
 

इंडियन - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 05:43 PM IST
खरंच खूप चांगला लेख आहे. मला त्या लोकांचे विशेष वाटते ज्यांनी या लेखाला unlike केले आहे. ते नक्की इंडियन आहेत का? या लेखाला unlink करण्यासारखे काहीही नव्हते. जय हिंद
 
0
 
1
 

तेजस K - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:08 PM IST
""राष्ट्रगीत वाजविले जात असताना लोकांनी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे का? हा प्रश्‍न आहे. यामुळे देशभक्ती किंवा राष्ट्रीयत्व वाढण्यास मदत होईल का? असा प्रश्न एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे."" असदुद्दीन ओवेसी तुला देशाबाहेर जाण्यापासून कोणीच अडवले नाही... तू खुशाल जाऊ शकतोस... तुझा प्रवासाचा पूर्ण खर्च मी देतो... कृपया तुज फोन नंबर दे... अकाउंट नंबर दे...
 
4
 
0
 

संदीप (पुणे) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:06 PM IST
भारत माता कि जय !!!
 
0
 
0
 

spashtavakta - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:41 PM IST
हा काय वादाचा विषय होऊ शकतो काय ? ओवेसी हा गद्दार माणूस आहे , त्या मुळे तो विरोधात वक्तव्य करतो हे अपेक्षितच आहे , लेखकाने प्रस्तुत विसंवादी सूर लावून कुठल्या देशभक्तीचे प्रदर्शन केले आहे ?
 
1
 
1
 

prasad - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:37 PM IST
"जवानांचे हात कायद्यामध्ये अडकले आहेत. एकदा का ते मोकळे झाले ना, तर काय अवस्था होईल याचा विचार दगडफेक करताना करा" अप्रतिम !!!
 
0
 
1
 

शिवराम गोएल वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:07 PM IST
स्पोर्ट ग्राउंड वर राष्ट्रगीत होते ते पुरे आहे,
 
2
 
0
 

सचिन D - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:51 PM IST
संतोष धायबर याना बहुधा देशसेवा आणि देशभक्ती हे कळले नसावे.कारण त्यांनी फक्त जे जवान शाहिद झाले तेच देशभक्त पण यात दुमत असण्याचे कारण नाही. देशभक्ती आणि देशसेवा करण्यासाठी सीमेवरच जायची गरज आहे का?ते आपले जवान अहोरात्र सुरक्षा करताना दिसत आहेत.पण देशभक्ती जागृत कशी करायची याचे उत्तर मात्र लेखकाने दिले नाही अथवा त्यांना सुचले नसावे !!!आपण ज्यावेळेस कुठीलीही घोषणा ऐकतो उदा. भारत माता कि जय , छत्रपती शिवाजी महाराज कि जय , वंदे मातरम , हिंदुस्थान झिंदाबाद , त्यावेळेस आपल्या मध्ये नकळत बदल घडून आपली देशाविषयीची तळमळ जागी होते. आणि कुठलीही वाईट गोष्ट करायला मन धजावत नाही.लेखकाने असे म्हटले आहे हि हृदयातून देशप्रेम जागे झाले पाहिजे पण जागे कसे होणार आणि तो मार्ग कोणता हे मात्र सांगितले नाही मी वर सांगितल्याप्रमाणे घोषणेप्रमाणेच राष्ट्रगीत हि आपल्या देशभक्ती जागृती करायला मदत करते.म्हणजे जे आजपर्यंत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी लाच फक्त देशभक्ती दाखवायची गरज आहे का ?असे विचारणारे आज राष्ट्रगीताचा विरोध करताना दिसत आहे. काही गोष्टी कळत नसतील तर नियम करावा.
 
3
 
1
 

Marathi awaaj - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:48 PM IST
Morchyat ordun bhashan devun bhik magun desh prem yet nahi ..
 
1
 
1
 

देशप्रेम - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:38 PM IST
मोदीप्रेम = देशप्रेम ...मोदीविरोध=देशद्रोही .
 
5
 
10
 

Yogesh - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:28 PM IST
भाई कहना क्या चाहते हो?
 
4
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक