मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

β तुम्हीच सांगा, काय करायचं?
- -
शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 01:22 PM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
अभिजित कुलकर्णी - सोमवार, 18 नोव्हेंबर 2013 - 03:30 PM IST
सगळे मोठ मोठे सल्ले देतायत...पण कधी कोणी आपल्या आत झाहाकून पाहायला आहे का ?...या सगळा गुन्हेगारांना शिक्षा झ्हालीच पाहिजे....पण त्याच बरोबर आपण आपापल्या घरच्या मुलीनही चांगले आणि संपूर्ण कपडे घालायला भाग्पाडले पाहिजे...आधी स्वतापासून आणि मग बाहेर सल्ले द्यावेत..
 
0
 
0
 

Julian - मंगळवार, 26 मार्च 2013 - 10:44 PM IST
Fidnnig this post. It's just a big piece of luck for me.
 
0
 
0
 

shamali nikam. - सोमवार, 4 फेब्रुवारी 2013 - 11:44 AM IST
भारतात स्त्रीला देवी मानण्यात आले आहे,पण तिच्याभोवती अत्याचारांचा देवारा आहे त्याचे काय? अशी विकृती करणार्यांना शिक्षा होणारच. कारण स्त्री न्हवे अबला ती तर सबला.
 
0
 
0
 

sameer suresh darade - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 08:17 PM IST
आजकाल लोकांना कायद्याची भीती अशी राहिलीच नाही. सरकारने दुर्मिळात दुर्मिळ अशी शिक्षा बलात्कार करणाऱ्यांनाच नाही तर असा प्रयत्न करणाऱ्यांनाहि कडक शासन करावे जेणेकरून समाजात महिलावर्ग सुरक्षितरीत्या वावरू शकतील.
 
0
 
0
 

RAJENDRA MADHUKAR SUNKALE - बुधवार, 2 जानेवारी 2013 - 10:55 PM IST
Aaj kal desha maddhye striya aani mule hychyvar honare aatychar far bhayank aahet. vividh staratu pratikriya oomtet aahe. Gunhegaras kaya shiksh karavi he sarkarne tharvny peksha jya mahilevar balatkar hoto tila pratikar karnys saksham banwoo ya. Indian pinal code 100 ne ti swata aaropis shasan karo shakte, aani tila nirnayachi wate pahavi lagnar nahi. Ashya prasangi je tila madat karoo shaktat tnyahi sarkar/kaydyne sahaya karave.
 
0
 
0
 

pradnya patil - शनिवार, 29 डिसेंबर 2012 - 10:49 PM IST
अशा विकृत मानसिकतेचा लोकांना शिक्षा हि झालीच पाहेजे म्हाणजे या विकृत प्रवृतीलाच आळा बसेल .
 
0
 
0
 

Allamprabhu Desai - बुधवार, 26 डिसेंबर 2012 - 05:05 PM IST
अश्या नालायकांना कठोरातील कठोर शिक्षा जाली पाहिजे! पण आपल्या देश्याच दुर्दैव म्हणावं लागेल कारण ज्या देशात कसाब सारक्या अथिरेख्यला लपून फाशी दिली जाते तिथे अश्या बालात्कार्याना कोणत्या शिक्षेची अपेक्श्या आपण करू शकतो. येणाऱ्या पिढ्या आपणास षंढ म्हन्तल्या शिवाय राहणार नाहीत. आपली परंपरा आपली संस्कृती विसरून चालणार नाही. पिझ्झा जरूर खा पण भाकरी ची चव विसरू नका..
 
0
 
0
 

katkade pooja - मंगळवार, 25 डिसेंबर 2012 - 01:49 PM IST
याला फक्त एक शिक्षा असावी ती म्हणजे मरेपर्यंत फाशी किंवा त्याचा शीरच्चेद करावा अशा शिक्षा मिळत असेल तरच महिलांना व सर्वाना दिलासा मिळेल बघुयात सरकार ला याची जाणीव आहे का ? असेल तर नक्कीच हे लवकर निर्णय लागेल अन्यथा आपण समजून घ्यावे कि सरकार हतबल आहे . करिता आपण म्हणजे जनतेलाच काहीतरी करावे लागेल अर्थात आपल्यात क्षमता असेल तर ते कळेल जर वरील प्रमाणे कठोर कायदा आमलात आला तरच..........so plz support till will not get positive result .......कारण प्रत्येक घरात कमीत कमी एक स्त्री तर नक्कीच असते.....
 
0
 
0
 

kaushal ambhire - मंगळवार, 25 डिसेंबर 2012 - 04:08 AM IST
प्रत्येक मुलीने आपल्या आसपास कोण आहेत त्याची दक्षता घ्यावी आणि पुरुष ओळखला शिकले पाहिजे.शक्यतो एकटे असताना मुलाबरोबर जाताना शंभर वेळा विचार करावा.आपल्या रक्षणासाठी मिरची पावडर किवा सुई असे ठेवावे.
 
0
 
0
 

miss Pritam Bele - रविवार, 23 डिसेंबर 2012 - 12:08 PM IST
Today's youth India is on one side & uneducated India is on another. Today's youth like western lifestyle, I'm also young, i also want it, bt it is fact that these two things can't exist together. If there are well educated, matuared people in our country then uneducated & immature are also here, we can't ignore it. This is one point which should be studied. Another point is that- whatever incidence happened with that medical student, that criminals did that disgusting crime when they were drunk........ so, that 'daru' is the biggest problem, i think so...it's not totally responsible bt it makes people crazy when they are drunk..! so these points should be focused.
 
0
 
0
 

KISHOR B. WAGHULE - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 04:53 PM IST
आजन्म कारावास अशा लोकांना झाला पाहिजे .......पुन्हा कोनही अशे विचार सुधा करणार नाही ..हाच एक उपाय ....
 
0
 
0
 

sunanda lokhande - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 10:20 AM IST
बलात्कार हा नुसता गुन्हा नसून ती समाजाला लागलेली कीड आहे, समाज हा तुमच्या आमच्या सारख्या लोकांचाच आहे,म्हणून प्रथम स्वताची मानसिकता बदला स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. तिलाही निसर्गाने जगण्याचा हक्क दिला आहे एक माणूस म्हणून.
 
0
 
0
 

kdchitnis - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 12:23 AM IST
छेडछाड झाली कि स्त्रीने किंवा मुलीने ही गोष्ट लपवून न ठेवता आपल्या जवळच्या,विश्वासाच्या व्यक्तीला सांगावे.असे शिक्षण,सूचना सर्व आईवडिलांनी मुलींना द्याव्या.पुष्कळ मुली ह्या अत्यंत बुजऱ्या,गरीब स्वभावाच्या,दडपणाखाली वावरणाऱ्या स्वभावाच्या असतात. त्याना मुख्यतः आईने हे शिक्षण घरी,शाळेत जाताना,मुलीला धीर देऊन, विश्वासात घेऊन द्यावे.स्त्रियांनी गर्दीत जिथे धक्का बुक्की,जाणूनबुजून केलेले स्पर्श झाल्याबरोबर आरडा ओरडा करून संबंधित व्यक्तीला जगाच्या जागी खडसवावे.किंवा जवळच्या पोलिस किंवा बसमध्ये कंडक्टर यांचेकडे तक्रार करावी.रेल्वेच्या डब्यात, किंवा सार्वजनिक ठिकाणी शक्यतो एकटे राहणे टाळावे.शक्य असल्यास छोटेसे हत्यार,छोटा चाकू, जवळ बाळगावा.आणि प्रसंगी हे हत्यार वापरण्यास कचरु नये.जवळच्या नातेवाईकाने दुर्वर्तन केल्यास आईस किंवा विश्वासाच्या व्यक्तीस त्वरित कळवावे.वेळ आल्यास जवळचे छोटे हत्यार या व्यक्तींवरही चालवण्यास हरकत नाही.कुठल्याही परिस्थितीत गप्प बसून दुर्वर्तन सहन करू नये.ते चालू राहिल्यास अगदी रात्रीबेरात्री देखील.मोठ्याने ओरडून तसे करणाऱ्यावर दबाव टाकावा.अशी काळजी घेऊन खंबीरपणे वागावे.
 
0
 
0
 

kdchitnis - शनिवार, 22 डिसेंबर 2012 - 12:00 AM IST
सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी नुसते कायदे,संस्कार अपुरे पडतात.संस्कार परिणामकारक असले तरी मानवी मन हे पशुचेच आहे हे अनेक प्रसंगी दिसून येते.स्त्रीच्या एकटेपणाचा गैरफायदा न घेणारा पुरुष शोधूनही सापडणे कठीण.अनेकदा जवळचे नातेवाईकच स्त्री,मुलीवर अत्याचार करतात! मग स्त्रीने अशा प्रसंगात काय करावे?बलात्कार टाळणे अशक्य असले तर तो स्वीकारावा असा सल्ला पाश्चात्य समाजातून मुलींना व स्त्रीयांना दिला जातो.यात जीव, दुखापतीपासून वाचवणे हेच उद्दिष्ट आहे.हे भारतीय वा आशियायी स्त्रीला मान्य होणे अशक्य.योनिसुचीता,अब्रू,मानहानी,एकनिष्ठता आदी नैतिक कल्पनांचा,दबाव ह्या गोष्टी कानाआड त्या कश्या करणार?बांगलादेशात बलात्काराला बळी पडत असलेल्या स्त्रीने पुरुषाचे लिंग कापल्याच्या किमान दोनतीन बातम्या वाचल्याचे आठवते.कसे जमवले असेल त्या स्त्रियांनी?इतकी समयसूचकता?त्या स्त्रीच्या हातातील हत्यार कसे आले असेल?तिने हे कृत्य कसे केले असेल?बेसावध ठेवून कि विश्वासात घेऊन?मग काय स्त्रीने नेहेमी तयारीत राहावे?सदासर्वकाळ स्त्रीला संरक्षण देणे अशक्य,मग?स्वतः स्त्रीनेच,अबलत्व सोडून, सक्षम, सबला होणे यास पर्याय नाही.
 
0
 
0
 

srikant - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 09:48 PM IST
We respect females as god (Laxmi, Saraswati ) but on everyday life we misuse female because there is no fear in weak minded indian men. Very severe punishment such as cutting organ, and tatoo "rapist" on forehead will deter, as long as applicable to all inspite of political connection.
 
0
 
0
 

yogita - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:47 PM IST
प्रत्येक मुलीला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या. आणि स्व संरक्षणासाठी काही गुन्हा घडलाच तर त्यातून मुलीना सवलत द्या
 
0
 
0
 

Vijay Shirsat - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:39 PM IST
गंभीर धाखल कडक कायदे व जबर शिक्षा जेवा अमलात येयील तेंवा असे प्रकार आटोक्यात येणास मदत होईल. अनेक देशात कायद्यचा dhakne असे प्रकार आटोक्यात आहेत. पण अंमल म्हणजे अंमल. राजकीय हस्तक्षेप नको. कायद्यला आपले काम करू दे मग पहा result.
 
0
 
0
 

Arvind Chavan - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:20 PM IST
Arab rashtransarkha gunhegarala napunsak banavun tyala samjache dhakke khanyasathi sodle pahije
 
0
 
0
 

Ak - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:09 PM IST
कायदा हातात घ्यावा आणि आपल्या जवळ एखादे शस्त्र ठेवावे....शस्त्र म्हणून तुमी सुई सुधा वापरू शकता.....आता जगात असे काही द्रव पदार्थ आहेत कि ते रक्ताच्या संबधात आले कि लगेच माणूस मारतो....ते सुईला लावून आपल्या जवळ बाळगा आणि अस काही घडतंय अस वाटल तर लगेच त्याचा उपयोग करा बाकीच्या गोष्टी नंतर बघता येतील....
 
0
 
0
 

sandeep jadhav - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 03:00 PM IST
delhi , उत्तर प्रदेश , हरयाणा , बिहार, झारखंड , हि राज्य अपराधी प्रदेश म्हुणुन प्रसिद्ध आहेत. तेथे दररोज अश्या घटना घडत असतात. तिथ्तली लोक असेच आहेत... तसेच त्या राह्यातील लोक दुसर्या राज्यात जाऊन सुद्धा असेच धंदे करत असतात. त्यामुळेच राज ठाकरे जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आणि हा comments कृपया प्रसिद्ध करावा. हि नम्र विनंती. नाहीतर बर्याच वेळा नॉर्थ indian लोकाविषयी काही लिहल्यास सकाळ चॊमेन्त्स प्रदिध करत नाही.. काय connection आहे काळात नाही?
 
0
 
0
 

Rahul. - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 02:05 PM IST
स्त्रियांसाठी स्वतंत्र बससेवा तयार करावी. छेडछाड करणाऱ्या व्यक्तीना मदत करणाऱ्या वाहनचालकांची लायसन्स कायमचीच बंद करावी. अशा गुन्ह्यासाठीची शिक्षा अत्यंत कडक असावी आणि ती त्वरित जाहीर करून अमलात आणावी .मुख्य चौकांमध्ये CTC कॅमेरे बसवावेत. एकट्या स्त्रीने अथवा एकट्या मुलीने शक्यतो दूरचे प्रवास टाळावेच. तातडीच्या गरजेसाठी आणि होणारी दुर्घटना रोखण्यासाठी ठिकठिकाणांची पोलिस यंत्रणा सुधारण्यात यावी. सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे, यापुढे जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या पुरुषाच्या कपाळावर "मी बलात्कारी पुरुष आहे." असे मोठ्या अक्षरात कायमचे गोंदवून घ्यावे.
 
0
 
0
 

रुपेश औटी - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 02:04 PM IST
बलात्कार किंवा बळजबरी अथवा छेडछाड या सारख्या भयानक विकृती नंतर त्या नराधमाना कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण समाजाच्या एका थरातून शिक्षे विषयी कडक कायदा करण्यापेक्षा यांसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. कारण अशा घटनेमुले पिडीत महिलेची होणारी मानसिक यातना या कोणत्याही शिक्षे पेक्षा नक्कीच जास्त असतात. मुंबई मध्ये जसे "हाथ दाखवा गाडी थाबावा" तसेच अत्यावशक फोन सुविधा अशा किबहुना या पेक्षाही जास्त उपाय योजना या गुन्हा रोकण्यासाठी करावयास पाहिजे. overall ( बलात्कारा नंतर होणार्या शिक्षेपेक्षा अस प्रकार घडून नये यासाठी कायदे/योजना/उपाय करणे जास्त गरजेचे आहे.
 
0
 
0
 

milind shinde - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 01:46 PM IST
भीती राहिली नाही .काहीही करा आपल्या देशात पैसा असला कि कोणीही कोणता गुन्हा केला तरी बरीच वर्ष जगात असतो .केवढे मोठे गुन्हे केलेले लोक निवडून येतात .तसेच दयेचा अर्ज .तारीख पे तारीख आहेच कि .सर्व हे असेच चालणार .जशी प्रजा तसा राजा
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक