मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » पुणे » बातम्या
 
17
 
72
 

...तर या झोपडीदादांचा अक्कू यादव करू
- नंदकुमार सुतार
सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 01:00 AM IST

 

 
17
 
72
 

प्रतिक्रिया
UJWAL - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 08:21 PM IST
नंदकुमार सुतार यांनी एका भीषण परिस्थितीचे यथार्थ विस्लेषण केले आहे अभिनंदन
 
4
 
0
 

Ashwini - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 05:24 PM IST
चांगल्या वस्तीतही मध्यमवर्गीयांना गुंडांचा त्रास होतो आणि पोलीस काही करत नाहीत. कोथरूड शिवतीर्थ नगर मध्ये माझ्या डोळ्यासमोर तिघे एका गाडीवर जोरज येउन रस्ता ओलांडत असलेल्या माणसाला धडकले आणि तो काहीतरी बोलला तर त्याला खूप मारले. माझ्या मुलीच्या हातातून संध्याकाळी ७ वाजता सोसायटी जवळून जात असताना मागून धावत येउन एका मुलाने पर्स ओढून घेतली आणि जोरात ओरडल्यावर पुढे एका थांबलेल्या गाडीवर टाकून पळून गेला. पौड रोड वर साडेआठ नउ च्या सुमारास एकटा माणूस कारमध्ये आहे असं पाहून कार थांबवून दोघेजण मागे आमच्या माणसाला तुम्ही धडक दिली आणि तो पडलाय अस खोट सांगून पैसे उकळतात ते बोलत असताना अजून चार पाच जण येतात. माझ्या एका मैत्रिणीकडून मी असहि ऐकलय कि डेक्कन एरिया मधून एका आठवी किंवा नववीत शिकणाऱ्या मुलीला आईने संद्याकाळी ७ वाजता काहीतरी आणायला पाठवलं. बराच वेळ ती आली नाही म्हणून शोधाशोध केली. बराच वेळाने मुलगी परत आली. तिला कोणितरी पळवून नेउन रेप करून परत आणून सोडली. सामान्य माणसाचं जगणं असह्य होत चाललंय. आपल्याला काय करायचय हि वृत्ती सोडली पाहिजे
 
7
 
0
 

atul - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 05:06 PM IST
पुणे मधील हात्भाती धा रु बंद करावी येरवडा परिसरात धारू हात भाति बंद करावी कामराजनगर लाक्षिमी नगर सादलबाबा असे अनेक ठिकाणी धारू विकली जाते लोकांचे संसार उद्वस्त होत आहे लोकांसिकडे लक्ष्य धाय महिलांवर अत्त्य्चार थांबवा
 
3
 
0
 

सुरूप कुंभोज - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 03:42 PM IST
वेगाने वाढणारी झोपडपट्टी ही या शहराची समस्या आहे. त्यामुळे अनेक नागरी प्रश्‍नांशी तेथील जनता तोंड देत असताना, त्यांच्यासमोर गुंडगिरीचा भीषण प्रश्‍न आहे. महिलांना विशेष करून टार्गेट केले जात असेल तर धक्कादायक आहे. राजकीय नेते आणि पोलिसांनी एकत्रितपणे विचार करून गुंडांच्या मुसक्‍या बांधाव्यात
 
5
 
0
 

AAJJUU - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 02:28 PM IST
नेकी और पुछपुछ ... करून टाका काय करायचं ते
 
6
 
0
 

मुजीब खान - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 01:23 PM IST
अशा विषयावर सहसा कोणी लिहित नाही, सकाळ ने त्याला वाचा फोडली त्याबद्दल धन्यवाद. खरेच यासह पुण्यात अन्य भागातही प्रचंड दहशत या झोपडी भाईने निर्माण केली आहे. महिला या सहनशक्ती चे रूप आहेत, त्या जेन्हा अशा टोकाचा विचार करतात तेव्हा नक्कीच भीषण स्तिथी असणार. पोलिसांनी जागे व्हावे नसता ते त्यांनाच भारी ठरतील.
 
17
 
0
 

GT - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 01:21 PM IST
"...त्यांची "हिंमत‘ बघून राजकीय आश्रय त्यांना मिळू लागला. त्यामुळे त्यांची पोलिसांशीही जवळीक वाढली आणि ही समस्या अधिक गंभीर होत गेली..." ह्यातून पुण्यात मागच्या 3 -4 वर्षांपासून चालू असलेली गुंडा राज्याची कहाणी स्पष्ट होते. संध्याकाळी 7 नंतर चांगल्या सुरक्षित समजल्या जाणार्या भागात व रस्त्यांवार देखील दहशतीची परिस्थिती जाणवते. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबत चमकदार वक्तव्ये करणारे उच्च अधिकारी हि परिस्थिती पत्यक्ष पाहतात काय? रक्षणकर्तेच गुन्हेगारांना सामील होतात पाठीशी घालतात व सरळमार्गी सामान्य नागरिकांनाच त्रास देतात याच्या बातम्या येतात, पण त्यानंतरही खात्यातल्या खराब प्रवृत्तीच्या बाबत खरोखर काही गंभीर कारवाई किंवा शिक्षा (समज, निलंबन वा बदली नव्हे) करण्यात आली किंवा नाही, याची बातमी का येत नाही ? स्वतः हूनच कर्मचार्यांच्या कार्यपद्धतीवर गुप्त पद्धतीने सतत कडक निरीक्षण नसेल, तर अधिकारांचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती बलावानारच नाही का? "टीप" देणारा गंभीर गुन्हेगार नाही काय ??
 
7
 
0
 

मनीष साठे - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 12:26 PM IST
There are doubts about working of Pune Police since long time. Once again this has been proved. Media has to take these matters with Chef Minister now. Sakal has to play major role in this. There are issues with traffic police also. Why action is not taken against number plats. Majority rules are broken by Politicians. I have seen Traffic police how work in Karnataka and Tamilnadu and Pune police are way behind. Majority do not control the traffic. They either busy with their mobiles or else busy with money business.
 
3
 
0
 

रमेश माने - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 11:33 AM IST
आमच्या ताडीवाला रोड मध्ये आणि सिद्धार्थ नगर मध्ये तर गुंडांचा हैदोस हा खुले आम असतो .जीवन हे नकोसे झाले आहे .सकाळवाले आमच्या हिथे पण फिरा तुम्हाला खूप भयानक वातावरण दिसेल .एक गुंडा आहे पुणे रेल्वे स्टेशन जवळ चहाच्या २ ते ३ बेकायदेशीर चहाच्या हातगाड्या लावतो .सर्व हातगाड्या वरून हफ्ते घेतो त्याचे महिन्याला उत्पादन ५०००० हजार ते ६०००० हजार रुपये आहे मग तो का नाही माजणार .मारहाण ,मुलींना छेडणे हे सर्व काही त्या रमाबाई रिक्ष्वा थांब्याजवळ चालते.कुणी थांबवणार हे कोण जाने .गुंडाचे नाव आहे दिन्या नहारिया
 
17
 
0
 

dole - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 11:32 AM IST
आपल्या राजकारण्यांना आपले हितसंबंध जपण्यासाठी अनेक स्तानिक दादा/गुंडाची जरुरी भासते. त्यामुळे अशी धेंड सामान्य प्रजेला किंवा प्रशाननाला भिक घालत नाहीत. पहिल्या प्रथम ह्या राजकारणी धेंडांची मस्ती अंड माज उतरवला पाहिजे. कारण हे पोळीचे प्रशाननाला सुधा आपल्या दहशितीत घेतात. त्यामुळे हे त्रिकुटचा सर्वनाश केला, तरच सामान्य माणूस सुख समाधानाने जगू शकेल. धन्यवाद.
 
6
 
0
 

अजय तायडे - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 11:16 AM IST
स्थानिक पोलिसांवरील वाढता अविश्वास यामुळे तक्रार,गुन्हा नोंदविण्यास कोणीही धजावत नव्हते.आपल्या बातमीमुळे गुन्हेगारी टोळीवर पोलीस कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता कडक कारवाई करतील व या गरीब,कष्टकरी वर्गास सुरक्षितता देतील ही अपेक्षा. धन्यवाद...
 
9
 
0
 

bhosale - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 10:40 AM IST
झोपडी दादा आणि राजकीय गुंड दोघांचाही आता समाचार घेवू ! पोलिसांवर विसंबून राहू नका वेळ प्रसंगी स्व संरक्षणा साठी कायदा हातात घेवू
 
13
 
0
 

raj - सोमवार, 24 ऑगस्ट 2015 - 09:21 AM IST
गुंड हे पोलिसांचे कमाएहिचे दुसरे साधन.
 
22
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक