मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
350
 
820
 

β होय, मी देशद्रोही आहे!
- संजय आवटे
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:00 AM IST

 

 
350
 
820
 

प्रतिक्रिया
राजेश - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 03:12 PM IST
माझा एक सोपा प्रश्न आहे, आता हे २००० चे व ५०० चे नव्या नोटा छापत आहेत, ज्याचे साठी ATM मशीन्स मध्ये बदल करावे लागणार आहेत, आणि ते चालू पण आहेत. २००० च्या नोटेचा तसाहि रोजच्या व्यवहार फारसा उपयोग नाही कारण छोट्या खरेदीसाठी एवढे सुट्टे कोणी हि परत करणारच नाहीत. २००० ची नोट तर मोठ्या व्यवहार साठी उपयोगी. मग असे असताना १००, ५०, २०, १० ह्या प्रचलित चलण्याचा नोटा जास्तीत जास्ती का नाही छापल्या गेल्या? ह्या मुले चलन तुटवडा जाणविलाच नसता. आणि आज जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या कदाचित झाले नसते.
 
17
 
2
 

भारतीय - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
भारत आणि इंडिया, असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकाच देशात राहतात, तो आपला देश. इथेच नव्हे तर बरेच ठिकाणी ज्या प्रतिक्रिया पहिल्या, त्या वरून एक गोस्ट सहज कळते, सपोर्ट करणारे हे जास्तीत जास्त इंडियन आहेत जे, ऑनलाईन transaction करतात, कार्ड्स use करतात, अश्या लोकांना खरोखरच ह्या निर्णयाने फारशी झळ बसलेली नाही. आणि तसे हि ह्या लोकांना भारत माहिती नाही, त्या मुले त्यांचे प्रश्न , समस्या याना कळण्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून ह्यांच्याशी चर्चा देखील होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे, ऑनलाईन हेच लोक भेटणार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, किंवा रोज शेतात जाऊन घाम गाळणारा शेतकरी ite प्रतिक्रिया द्यायला येण्याची शक्यता कमीच. म्हणून इथे सपोर्ट करणारे च जास्ती भेटणार, आणि माझे सारखे ला विरोध करणाऱ्याला हे भरपूर dislike आणि उत्तरे देणार. काळा पैसे म्हणजे नक्की काय हे तरी इथे किती जणांना ठाऊक असणार आहे, ह्या बद्दल शंकाच आहे? १००० ची नोट बंद केली तर २००० ची का काढली, ह्याचे उत्तर ह्या पैकी कोणीच देऊ शकणार नाही, कारण ते आज तरी कोणाकडेच नाही.
 
18
 
2
 

ग्रामीण देशद्रोही? - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 12:57 PM IST
मोदींनी सांगितल्याप्रमाणे जनता ५० दिवस नक्कीच कळ काढून त्रास सहन करणार आहे, नोटबंदीमुळे सामान्य जनतेचा मुखवटा घेऊन कला धन जमवलेल्या भामट्यांची चांगलीच मारली गेली हे नक्कीच स्वागतार्ह..... पण अंबानी-अडाणी-भाजप परिवारला हा निर्णय अगोदरच माहित असावा, हे सगळे धुतल्या तांदळाचे नक्कीच नसणार आणि त्यांना फटका बसल्याचे जाणवतही नाही. लक्ष होते विरोधी पक्षावाले. पण त्यांची मारण्याच्या नादात सगळी ग्रामीण जनता देशद्रोही झाली? शहरी भागात बरेचसे लोक ऑनलाईन व्यवहार करता तरीही ATM समोर लोक मोठ्या रांगेत आहेत. कामाच्या दिवशी किंवा बंद ATM समोर लोक नक्कीच नसणार याचा अर्थ गरज संपली आणि रांगा कमी झाल्या असा सोयीने/सवयीने भक्तांनी तर्क काढू नये. फक्त शहरातले १-२ उदाहरण देऊन स्वार्थ/TRP साधू नये. ग्रामीण भागातहि बघा, मोठ्याबँका तेथे जातच नाही (कमीमार्जिन, जास्तदेशसेवा नकोय) ज्या बँका आहेत, त्यातला २-१ जणांच्या भ्रष्ट पैशामुळे इतरांचा कष्टाचा पैसा का अडकवला? मान्य इथे जगायला कमी पैसे लागता, पण तेही अवैध झाले तर....खेडी-शेती सोडून शहरात स्वस्त मजुरीत पुलाखाली जगावे काय?
 
14
 
5
 

मधुसूदन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:47 PM IST
तू देशद्रोही आहे असे स्वतःच म्हणतो,मग तुझा लेख आम्ही का वाचावा .
 
8
 
14
 

somesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:44 PM IST
माझ्या मते नोट बंदी हा चांगला निर्णय आहे. ह्यात BJP / मोदींचा नक्कीच स्वार्थ असू शकतो पण त्याचबरोबर देशाचे काही फायदेहि आहेत. 'पण ' ...त्यामध्ये खूप पण आहेत ... १. भक्त लोक फार उदो उदो करताहेत ते मला ठीक वाटत नाही.- अंगी विनयशीलता पाहिजे. २. ह्या गोष्टीला देशभक्तीशी जोडणे आणि जे विरोध करताहेत त्यांना देशद्रोही ठरविणे योग्य वाटत नाही. - जे विरोध करताहेत त्यांचे शांतपणे ऐकून घ्या आणि त्यांना पटवून द्या. ३. भक्त लोकांनी खोट्या पोस्ट टाकणे बंद करावे. जे खरे आहे तेच सांगावे. -खूपचय खोट्या पोस्ट वाचनात yet ४. ह्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल हि अंधश्रद्धा आहे. IT डिपार्टमेंट नुसार भारतातील टोटल काळ्या संपत्ती पैकी फक्त ६% संपत्ती हि नोटांच्या स्वरूपात आहे. उर्वरित सर्व ९४% काली संपत्ती सोने, जमीन, घर, शरेस, परदेशातील गुंतवणूक ह्यामध्ये आहे. म्हणून, ह्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल ह्या भ्रमात राहू नये. ५. पण फायदा हा आहे कि, ह्यामुळे डुप्लिकेट नोटा देशातून बाहेर जातील. ज्यामुळे अर्थव्यवस्था क्लीन होईल. आणि दहशद वाद्यांचा पैसा गोठला जाईल.
 
13
 
4
 

ajit - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:18 PM IST
पाकड्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या शूर भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि कर्तृत्व चोरून तो संघाच्या नावाने सांगणारा बिनडोक पर्रीकर आणि सगळ्या सामान्य भारतीय लोकांना अंधारात ठेऊन अचानक नोटा बदलण्याचे कारस्थान रचून निवडक शेटजी आणि पांढरपेशी लोकांचा फायदा करणाऱ्या मूर्ख जेटली सारखे खोटारडे भ्रष्टाचारी मंत्री असणारे संघ-भाजपचे सरकारच देशद्रोही आहे. मोदी राजीनामा द्या.
 
15
 
8
 

patil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:24 PM IST
काळे धन वाले एका रात्रीत बिगारी झाले हे लेखकाला आवडलेलं दिसत नाही वाटतंय भारतात मर्यादेपेक्षा जास्त स्वतंत्र आहे बोलण्याला त्याचा गैर फायदा घेताहेत लोक .
 
22
 
19
 

ak - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:16 PM IST
हा ते म्हणाला आणि तो ते म्हणाला याच्या शिवाय या पावट्याला काहीही खरडता आलेलं नाही. १०० पैकी -१०० मार्क्स! बंगालमधला कोणता पुरावा मिळाला? जरा आणा कि जनतेसमोर पप्पूच्या बांडगुळांनो.
 
21
 
12
 

अतुल वाटाणे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:37 PM IST
लेखकाच्या विचारावर राहुल गांधी , अरविंद केजरीवाल , ममता बॅनर्जी , मायावती यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो .
 
26
 
10
 

निनाद - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:26 PM IST
शास्त्रींनीं साखरेचे नियंत्रण केले होते. शास्त्रींच्या आवाहनाला दाद देऊन लोकांनी सोने सरकारला दान केले होते. आजसुद्धा तशीच परिस्थिती आहे. मोठ्या बदलासाठी जनतेचे साहाय्य हवे आहे. आम्ही ते द्यायला तयार आहोत.ओरडणारे तेच लोक आहेत ज्यांचे काळे पैसे अडकले आहेत. रांगेत उभे राहणाऱ्यांची कळवळा असणाऱ्यांपैकी कोणीही रांगेत जाऊन लोकांना मदत करत नाही. त्यांना फक्त नोटबंदी रद्द करायची आहे. गावागावात बँक पोचल्या नाहीत मग या अपयशाची जबाबदारी काँग्रेस आणि घेणार कि नाही. ७० वर्षे राज्य करून अजून बँक गावात का पोचल्या नाहीत? शेतकरी आणि इतर छोटे उद्योजक कॅश नि व्यवहार का करतात?जिल्हा साहाराकी बँकेमध्ये पहिल्या २ दिवसात ९००० कोटी रुपये कसे जमा झाले. याची उत्तरे कोण देणार?
 
19
 
7
 

महेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:56 PM IST
योग्य लेख नरेंद्र =देवेंद्र= फेकेन्द्र
 
18
 
25
 

हरीश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:39 PM IST
मीडियाकडे खूप ब्लॅक पैसे असतील म्हणून खूपच मोदीविरोधी लिहीत आहे. कुठेही खूप मोठी रंग नाही . सर्व चांगले चालू असताना गैरसमज पसरवत आहे. जनता मोदीमागे आहे म्हणून काही पुढारी आणि मीडिया एकत्र येऊन भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे
 
17
 
12
 

राहुल भोळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:27 PM IST
अतिशय चुकीचे मत आहे आवटे यांचे. कोण, कुठे म्हटलं कि मत व्यक्त करायला बंदी आहे. बघत नाही आहेत का तुम्ही काय चाललंय संसद मध्ये, रस्त्यांवर, TV var ?? तुमचे हि आर्टिकल आले च इथे का तुम्हाला कोणी तुम्हाला बंदी आणली होती??? कोणाचे तोंड दाबून धरलाय मोदी यांनी? अशी कशी हि मानसिकता? सगळे politicians आम जनता आम जनता करत आहेत पण खरे तर ते फक्त आणि फक्त राज कारण करत आहेत..भारताला ह्या घाण माइंड politicians पासूनच जास्त धोका आहे..जर लोक complaint करत नसतील तर हे politicians का आम आदमी आम आदमी करत आहेत? लोकांनीच देशाशी एकनिष्ठ राहून कोण चुकीचे आणि कोण बरोबर हे ओळखलं पाहिजे आणि त्या वक्तीला सपोर्ट केला पाहिजे. एका फॅमिली ला घर उभे करण्या साठी जन्म जातो तर नरेंद्र मोदी यानां देश उभा करायचा आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे..
 
16
 
11
 

पावटे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:18 PM IST
काळे पैसे वाले आरामात आहेत असे हा (१.५)शहाणा लेखक म्हणतो. मला सांगा - जर एखाद्याने चोरी केली तर तो माणूस आपणहून पोलिसांसमोर हजर होतो का? चोराची झोप उडते आणि तो पळून जायच्या वाट शोधात असतो. नोटबंदी नंतर आलेले नियम हे त्या पळवाटा बंद करायचे मार्ग आहेत. अंमलबजावणी नक्कीच अजून शिस्तबद्ध होऊ शकली असती. परंतु त्यामुळे थेट पंतप्रधानांच्या हेतूबद्दल शंका घेणारे आणि नसत्या अफवांना खतपाणी घालणारे असले लेख रद्दीमध्ये काढलेलेच बरे.
 
14
 
9
 

गोफणगुंडे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:47 PM IST
रोज नवा आदेश, नवा फतवा, नवे फर्मान, रांगेत उभे राहणे हेच फक्त आता देशभक्तीचे प्रमाण...!
 
21
 
6
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:03 PM IST
लोक जेव्हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर, सैनिक सीमेवर उभे आहेत असे देतात, तेव्हा समजावे कि काहीतरी अडचण आहे. अर्रे, सैनिक सध्या रांगेतही उभे आहेत, त्यांचे काय? सरकारच्या मूर्खपणाने रांगेत उभे राहायला लागणे हि काय देशसेवा नाही. या देशाचे इतके हजारो लाखो कामाचे तास रांगेत उभे राहून वाया घालवणे हा देशद्रोहच म्हंटलं पाहिजे.
 
13
 
6
 

मयुरेश तांडेल (मुंबई) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:57 PM IST
(२/२) आता मी कुठलेही बिल Paytm ने भरले की त्याची नोंद होणारच. किंवा सिनेमाचे तिकीट जरी घेतले तरीही त्याची नोंद होणारच! मग पारदर्शकता नाही असे कसे काय म्हणता येईल???
 
5
 
5
 

मयुरेश तांडेल (मुंबई) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:45 PM IST
मगाशी मी Paytm चे उदाहरण दिले होते त्यावर एका वाचकाने असे मत मांडले की Paytm साठी पॅन कार्ड लागत नाही त्यामुळे ते व्यवहार पण कॅश व्यवहारासारखेच आहेत. त्याने व्यवहारात पारदर्शकता येणार नाही.इ.' म्हणून हा खुलासा: (मी paytm चा एजंट नाही, paytm वापरतो त्यामुळे त्यातल्या खाचाखोचा माहित आहेत. इतर अँप मध्येही थोड्याफार फरकाने असेच असेल ही अपेक्षा!) १. paytm मध्येसुद्धा KYC आहे. KYC न केलेल्यांना प्रति महिना फक्त १००००/- रु. चे व्यवहार करता येतात आणि KYC केलेल्यांना प्रति महिना रु. ५००००/- रु चे व्यवहार करता येतात. २. paytm मध्ये पैसे भरण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग लागते, कॅश नाही! म्हणजे जर माझ्याकडे १० कोटी काळे पैसे असेल तर मी तो paytm मध्ये भरून ऐषाराम करण्यासाठी वापरू शकत नाही! तो पैसा प्रथम बँकेतच भरावा लागेल! ३. जर मी paytm वापरणारा व्यापारी, डॉक्टर, रिक्षा-टॅक्सीवाला असेन तर जमा झालेले पैसे एकतर मी मोबाईल, लाईट बिल भरण्यासाठी, सिनेमाचे तिकीट काढण्यासाठी वापरू शकतो किंवा बँकेत जमा करू शकतो. थेट paytm कडून मला कॅश मिळत नाही! (१/२)
 
9
 
2
 

सुदर्शन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:29 PM IST
संजय सर....तुम्ही तुमचे परखड मत मांडले...पण तुम्हाला पडलेले प्रश्न हे खरच प्रमाणिक असतील तर....यु ट्यूब वरती "अनिल बोकिल" इनपुट देऊन सर्च करा आणि अनिल सरांचा साधारण 55 मिनिटांचा वीडियो पहा...तुम्हाला कदाचित या प्रश्नांची उत्तरे भेटतील....मित्रानो ज्यांना ज्यांना असे प्रश्र आहेत त्या सर्वांना विनंती आहे की हा वीडियो तुम्ही जरूर पहा आणि मग कदाचित सर्वाना हे कळू शकेल की सध्या आपन कुठे आहोत आणि काय दिशेने आपण वाटचाल करणार आहोत. आपन सर्वजन जर खरच देशाचा आणि आपल्या समाज्याचा विकास अपेक्षित असलो तर नुसते सरकारने निर्णय घेणे इतकेच महत्वाचे नाही तर त्या प्रति आपले योगदान काय असायला हव याच्यावरहि विचार करायला हवा आणि तो सर्वांनी करावा...ही नम्र विनंती...
 
10
 
7
 

विकास - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
काळा पैसे हा देशाला लागलेला एक आजार आहे. काळा पैसे बाळगणारे देशातील २-३ % जनता ही खरी देशाला लागलेली कीड आहे. आजार दूर करायला किडीवरती औषधोपचार करायचा असतो ना कि उर्वरित ठिकाणी स्ट्राईक करायची ? कीड लागली तेथे सोडून इतरत्र केलेला हल्ला फर्जिकल स्ट्राईक नाही का ? मोदींच्या निर्णयानंतर आज परदेशात काळा पैसे ठेवणारे, पनामावले , देशांतर्गत काळ्या पैशाचे स्थावर संपत्तीत आधीच रूपांतर केलेले धनदांडगे सर्वात खुश आहेत. नोटबंदीच्या पंतप्रधानाच्या ट्विट आनंदाने रिट्विट करणारे (मल्ल्या , देवगण ..इत्यादी गण ) कोण आहेत ते पहा...भक्त वजाती 97 % जनता संभ्रमात आहे हे स्पष्ट आहे.
 
9
 
3
 

Bhaiyyasaheb - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
दूरदृष्टी ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर १००% समर्थन पण रोज रोज नियम बदलतांना दिसताहेत ह्याच्यावरून तर मुळीच वाटत नाही
 
43
 
8
 

महादेव सुतार(पांचाळ) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
१७ लाख कोटीपैकी ४०० कोटी म्हणजे ०.२८ टक्के डुपलीकेट नोटा आहेत अमेरिकेत हे प्रमाण ३ टक्के आहे. अमेरिकेत १६ टक्के ब्लॅक मनी तर भारतात ६ टक्के ब्लॅक मनी आहे. नोटबंदीमुळे खेड्यापाडयत, गावात कामे बंद पडली आहेत. लोकांना डेबिट कार्ड माहीत पण नाहीत तसेच अशिक्षित लोक प्रवाहाबाहेर फेकले जातील. दोन उंदिर मारायला घर जाळणाराला माझा तळतळाट लागेल
 
64
 
60
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:19 PM IST
संजय आवटे साहेब बरे झालं तुमचा मनाला आता जग आली.भारतीय कॉमनमान जन्मल्यापासून रांगेत उभा आहे,तुम्हाला नाही दिसला पूर्वी ? UPA १ आणि २ चा काळात युरिया साठी शेतकरी, गॅस साठी ग्रहणी, नौकरी साठी युवक , कर्ज साठी उदयोजक, टोल साठी वाहने रांगेत, स्वच्छता घर साठी युवती, शाळेत प्रवेशासाटीं रांगेत. इतकाच काय मुतायला सुढा रांगेत उभा राहावे लागतंय. आजच बँकेची रांग दिसली राव तुम्हाला ! मोदी सरकार आलाय पासून काही प्रमाणात वरील रांगa कमी झालेत, हो बँके चा रांगे उभा आहे आज देश पण ते चांगल्या काम साठी , आपलय देश चा भलंय साठी. एक कठोर निर्णय नि मोदी हुकमुशहा झाला ?
 
68
 
35
 

rajendra pawar - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
आवटे साहेब,जिल्हा बँकेचं खूपच कळवळा आला आहे असे वाटते ,दोन दिवसात ९००० कोटी जमा कसे होतात आमचे शेतकरी एवढे श्रीमंत आहेतका हो ?आणि प्रत्त्तेकाला काही झाले कि शेतकऱ्याचा खूप पुळका येतो, पण शेतीचे भाव वाढले कि तुमच्यासारखे देशभक्तांना शेतकरी दिसत नाही,स्वतःला शेतकऱयांच्या बँक म्हणून घेता मग व्यवहारात पारदर्शकता का नाही ,किती बँकांचे ATM आहेत हो,किती बँकांनी online सुविधा उपलब्द केली आहे ,करणार नाहीत या बँक, कारण शेतकऱ्याच्या नांवे काळा पैसे पांढरा कसा होईल ! आहे का उत्तर तुमच्याकडे ?खरी गोम हि आहे कि शेतकरी जर हे शिकला तर पंचायत कोनाची होईल एवढे कळण्या इतके आपण नक्कीच शहाणे आहोत.दूध संघ असो किंवा सोसायटी असो शेतकऱ्याना कसे लुटले जाते हे जरा गावाकडे येऊन बघा ,कळेल तुम्हाला.शेतक-यांच्या नांवे सोसायती चे कर्ज घेतात आणि वापर करणारे गावातील टगे!खालून वर सगळे एका माळेचे मणी !!
 
44
 
21
 

भारतीय - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
इतक्या अभिमानाने सांगताय कि "होय, मी देशद्रोही आहे" तर भारतात कशाला राहताय, एखादा आवडता देश शोधा की.तुमचा-आमचा दोघांचाही त्रास तरी वाचेल !
 
48
 
42
 

Ajay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:57 PM IST
आवटे साहेब, सैनिक जेव्हा मरतात तेव्हा पण असा लेख लिहा. आणि सगळे जे मोदींच्या निर्णयाविरोधात बोलत आहेत त्यांना सीमेचे रक्षण करायला पाठवा. आवटेना त्यांचे कॅप्टन बनवून.
 
35
 
33
 

yash - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:44 PM IST
रांगेत तर आम्हीही उभे आहोत.. प्रॉब्लेम या निर्णयाने नाही तर.. व्यवस्थेमुळे झाला आहे हानिर्णय झाल्यानंतर बँक मध्ये जमा करण्यासाठी आणि रक्कम घेण्यासाठी कमीत कमी २-२ तरी काउंटर हवे होते पण तसे कुठेही झालेले दिसत नाही.. ATM ला नियमित रक्कम जमा केली जात नाही... बँक कर्मचाऱ्यांना आम्ही सहकार्य करत आहोत त्यांनीही करावे.. धन्यवाद ...!!!
 
28
 
7
 

अनिल - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:40 PM IST
काही बँक कर्मचारी बँकेतले पैसे प्रामाणिक जनतेला न देता ३५-४०% कमिशन घेऊन काळा पैसा बदलून देत आहेत. हे बँक कर्मचारी मोठ्या प्रमाणात काळा पैसा असलेल्या लोकांशी संपर्क करून ३५-४०% कमिशन वर जुन्या लाखो करोडोच्या ५००-१०००च्या नोटा घेऊन बँकेतल्या १००च्या गड्डय्या देत आहेत. ह्या बँक दलालांनी मोदी सरकारच्या काळा पैसा उघड करायच्या योजनेचे लक्तरं काढली आहेत.
 
22
 
15
 

सामान्य माणूस - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:30 PM IST
मुंबईकर, अगदी बरोबर बोललात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल वोलेट इतके सगळे असताना रोख रक्कम जवळपास लागताच नाही. अगदी वरच्या १२ पैसे चे सुद्धा पेमेंट बरोब्बर करता येते. सुट्ट्या पैशाचा प्रश्न हि मोडीत निघाला. पुढील निवडणूक लढवायला पैसे राहणार नाहीत म्हणून म्हणून सगळ्या राजकीय पक्षांची फडफड चालली आहे. सरकार गरिबांचा विचार करून वेळोवेळी सहकार्य करून निर्णय घेत आहे. एक साधे लग्न असेल तर किती तारांबळ उडते. इतके मोठे कार्य करताना सर्वानी सहकार्य करावे. हा त्रास खूपच कमी आहे त्या त्रासापेक्षा जो भविष्यात होऊ शकतो काळा बाजार आणि चलन फुगवट्यामुळे हे जरा समजून घ्या. जादूची कांडी फिरवल्यासारखे क्षणात चित्र बदलणार नाही, मोदी एकेकाचा समाचार बरोबर घेतील खात्री बाळगा
 
18
 
12
 

शैलेश पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:14 PM IST
ब्यांका मधली गर्दी कमी होतेय, मी आजच सकाळी पैसे काढून आलो. २० मिनिटात पैसे मिळाले. ICICI औंध ब्यांक (माहिती साठी). पैसे भरायला तर बिलकुल गर्दी न्हवती. अतिरंजित लेख लिहिला आहे. तसेच ब्यांका समोर गर्दीत ५० लोक मेले हा देखील चुकीचा आकडा आहे. परवा ट्रेन अपघाता मध्ये १५० मेले म्हणून आज ट्रेन बंद करणार का? जे BJP विरोधी आहेत त्यांना हे सुचतंय. (मी भक्त नाही किंवा समर्थक हि नाही) आज एक हि पक्ष कुठल्या अर्थ तज्ज्ञाचा सल्ला घेऊन बोलत नाही तो गक्त गर्दी चे फोटो काढून म्हणतो " बागा कसा त्रास होत आहे जाणते ला" जणू न बंदी मुले च फक्त जाणते ला त्रास होतोय. आज जर न बंदी मोदी नि मागे घेतली तर काय भारतातील रेशन च्या, रॉकेल च्या, सिनेमा तिकिटाच्या, बस, रेल्वे च्या तिकिटाच्या, ग्यास च्या, सरकारी कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या सामाण्यांच्या रांगा कमी होतील????? जर होणार नसतील तर ब्यांकेत रांगाना का विरोध.
 
34
 
17
 

दीपक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:12 PM IST
हा लेख अजिबात पटलेला नाही. लोक line मध्ये उभी आहेत थोडा fhar त्रास आहे मान्य, पण आम्ही ते करायला तयार आहोत. मीडिया यांनी नेगेटिव्ह दाखवायला नको होते. त्यांनी या मोहिमे मध्ये सहकार्य दाखविले असत तर बरे झाले असेल. एक चांगला निर्णय होता. काळे धन वाल्यांचे बुरे हाल होताना मी पहिले आहे.
 
29
 
14
 

अलका काळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:59 PM IST
रोख पैसे मागण्याचा हट्ट का? डॉक्टर कशासाठी रोख पैसे मागत आहेत? त्यांनी चेक, कार्ड, पेटीएम द्वारे का पैसे स्वीकारले नाहीत?
 
21
 
6
 

विद्याधर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:57 PM IST
अवाटे साहेब, जर १२ दिवसात परिस्थीती सुधारणार असती तर मोदींनी ५० दिवसांची मुदत मागितली असती का? जरा थांबांना
 
43
 
17
 

शैलेंद्र - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:52 PM IST
माफ करा थोडे harsh वाटेल पण - हे रांगेतील मृत्यू म्हणजे त्या pipe मध्ये पडलेल्या प्रिन्स सारखे झाले. एक प्रिन्स पडला आणि नंतर येईल जाईल तो बातमी साठी पडायला लागला. जर रांगेत मृत्यू होतोय तर जायचे कशाला. म्हणजे मी मरेन पण रोखीतच व्यवहार करेन हे बोरोबर नाही ना. आणि आपल्या पैकी किती जणांनी हे अनुभवले आहे माहित नाही अनेक वृद्ध लोक रोज मंदिरात गेल्या सारखे बँकेत जातात, तिथे मित्र करतात, वेळ गेला नाही कि बँकेत हे देखील बंद व्हायला हवे ना. मृत व्यक्तीं बद्दल मी असावंदनशील निश्चित नाही पण मला वाटते लोका गरज नसताना पॅनिक झाले दुसरे काही नाही
 
46
 
21
 

शैलेंद्र - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:47 PM IST
@मुबईकर - १००% बरोबर. आता भाजीवाला पण paytm घेतो. अर्थात ह्या झाल्या metropolitian शहरांच्या गोष्टी. छोट्या शहरांमध्ये देखील हे होऊ शकते. खेड्या पाड्यात अजून रोखीत व्यवहार चालतो पण त्यांना देखील चेक,online सारखे पर्याय स्वीकारावे लागतील. whatsapp चालते ना मग, हे पण चालवा. रोख हवीच कशाला आपल्याला. ५००/१०००/२००० (नव्या) नोटा देखील पुढील काळात बंद होणार. एक सोपे तत्व ठेवले पाहिजे - रोखीत म्हणजे काळा पैसे...... कारण तुमचा मेहेनतीचा, कर भरलेला पैसे असला तरी तुम्ही हा पैसे ज्याला देत आहेत तो ते उत्पन्न म्हणून दाखवत नाही. आणि कधी न्हवत ते जरा काही चांगले होत असेल तर कुरकुर करू नका यार.
 
41
 
11
 

शैलेंद्र - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:40 PM IST
आपल्या ला एक लक्षात घ्यायला लागेल कि "रूळ बदलले कि खडखडाट होतोच". व्यवहारातील रोखीचे प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम किती आहेत ह्याचा अंदाज स्वतः बांधा टीव्हीवर वायफळ बडबड करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने पाहू नका. जास्तीत जास्त व्यवहार traceble पाहिजे ना का नको ? आज भाजी वाले, रिक्षावाले, टॅक्सी वाले, हॉटेल, डॉक्टर्स व असे अनेक आहेत जे रोज हजारों पासून ते लाखों पर्यंत कमावतात तेही कोणताही टॅक्स न भरता त्यामुळे कर भरणाऱ्या सामान्य लोकांवर भर पडतो. मोदी नी निश्चित एक करायला हवे होते - जे लोक १००० रुपयाच्या वर रोखीत मागत आहेत आणि चेक स्वीकारत नाहीत त्यांची कॉम्प्लिनच्या करायची सोया हवी होती सगळे line वर आले असते. कृपया स्वतःच संपूर्ण भ्रष्ट असणाऱ्या राजकारण्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. मी मोदी भक्त नाही पण असा कणखर कणा असलेला नेता अतिशय दुर्मिळ आहे भारतात. त्याने पावले उचली आहेत तर साथ देऊयात. ६० दिवस नाही २ वर्ष लागली तरी चालेल. जास्तीत जास्त व्यवहार चेक, online, कार्ड नि करा...... खेड्यापाड्यात whatsapp चालते तर online transaction पण चालतील.......
 
35
 
7
 

Sanad - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:36 PM IST
मा.मोदी हे संसदेत उपस्थित का नसतात.? विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचं का टाळतात? निर्णय जाहीर मोदींनी केलाय तर मग विरोधक त्यांनाच प्रश्न विचारणार. लोकशाहीत चर्चा टाळून कशी चालेल.
 
38
 
27
 

Kiran Bawdane - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:34 PM IST
छान लेख आहे. फालतू प्रतिक्रिया देण्यापेक्षा वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. आणि विचार करावा. लेखकाने आपले विचार चांगले मांडले आहे. भारतीय जनतेने भारतीय जनता पक्ष सरकारने याचा जरूर विचार करावा.
 
35
 
50
 

मुंबईकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:23 PM IST
मी स्वतः गॅस सिलेंडर ऑनलाईन पेमेंट देऊन बुक केला. दुसऱ्या दिवशी दारात हजर. माझ्या बिल्डिंग मधील किराणा माल दुकानदाराने डेबिट कार्ड स्वाईप मशीन बसवलंय आणि माझ्याकडून MRP नुसारच पेमेंट घेतो. गाडीमध्ये पेट्रोल फक्त डेबिट कार्ड वर भरतो. माझा जुना घरमालक घरभाडे फक्त चेक किंवा ऑनलाईन पेमेंट ने घेत होता. नवीन घराच्या कर्जाचे हप्ते पण ऑनलाईन फेडले जातात. घराजवळ भाजीपाल्याच दुकान आहे.तिथेपण डेबिटकार्ड पेमेंट चालतं. अगदी गरज असेल तरच दुसरी कडे कॅश देऊन भाजी खरेदी करावी लागते. इंटरनेट बिल, मोबाईल बिल, केबल बिल सगळं ऑनलाईन. फक्त दूधवाला, पेपर वाला कॅश पेमेंट घेतो ते पण महिना अखेरी.मग मला सांगा कि माझ्यासारख्या सामान्य माणसाला ज्यादा कॅश ठेवायची गरज च काय? मान्य आहे कि कदाचित काही लोकांना हि प्रतिक्रिया आवडणार नाही. पण धन्यवाद संधी दिल्याबद्दल.
 
149
 
35
 

महादेव सुतार(पांचाळ) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:22 PM IST
काँग्रेस ने ६० वर्षात काय केलं म्हणणारे .. काँग्रेस चया काळात झालेल्या एटीएम आणि बॅंकेत रांगा लाउन उभे आहेत.
 
63
 
84
 

गिरीश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:17 PM IST
तुम्हीच मान्य केलाय ना मग काय तर. बाकीच्यांना करू दे ना देश साठी हे काम. काही चांगला करू शकत नाही तर किमान गप्प तरी बसावं आणि जे चांगला होतंय ते पाहावा.
 
57
 
24
 

Vishal - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:17 PM IST
रांगेमधले मृत्यू हे नोटबंदी मुले झालेत असा लेखकाला वाटत असेल तर त्याचा काही पुरावा आहे का ? का आपले केजरीवाल यांच्या प्रमाणे काही पण बोलायचे ? प्रश्न राहिला न्यायालयाचा . याचा न्यायालयाचे काही न्यायाधीश एका Marathi राजकारण्यांकडे पैसे बदलून मागत असल्याची बातमी पण आहे . काही भ्रष्ट न्यायाधिशाकडून हे दंगलीचे भूत उभे केले जाऊ शकते आतापर्यंत कुठली JPC चौकशी पूर्ण झाली आहे ? लेखकाला कशाचीच माहिती नाही . उगाच टीका करायची या हेतून लिहिले आहे . मोदींनी ५० दिवसाची मुदत मागितली आहे . आणि आता मोठ्या शहरात रंग कमी झाल्या आहेत आणि ATM मधून पैसे सहज काढता येत आहेत .
 
88
 
29
 

गणेश पै - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:06 PM IST
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरचे मेसेजेस वाचून लेख लिहीलाय की काय अशी शंका यायला लागलीयं लेख वाचून...
 
88
 
31
 

विकास - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:01 PM IST
कांग्रेस कार्यकर्त्यांची विकृत मानसिकता आणि फ्रस्ट्रेशन प्रतिक्रियेवरन दिसुन येते
 
95
 
42
 

स्नेहल सणस - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:40 AM IST
बरं झाला स्वतःच मान्य केला..कि तुम्ही देशद्रोही आहेत...बाकी व्हाट्सअँप च्या जोक्स चा संदर्भ news मध्ये वाचून तुमच्या बालिश बुद्धीची कल्पना आली..आणि तिथून पुढे लेख वाचायचे कष्ट घेतले नाहीत ....परमेश्वर तुम्हाला लवकर बरं करो......आणि हो एका काश्मिरी मुस्लिम व्यक्तीने नोट बंदीचे तिथले परिणाम सांगणार पात्र लिहिलंय....google इट आणि वाचा ...म्हणजे तुम्हाला पटणार नाहीच ....पण तरीही...
 
91
 
31
 

Pravin - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:35 AM IST
देशात बदल घडत असताना असे नकारात्मक विचार काय कामाचे? घोटाळे बंद झाले तरी भरपूर अशी स्थिती होती आता घोटाळे तर होणार नाहीत पण सकारात्मक बदल ही होतील आम्ही ही एकेका रांगेतील माणसे आहोत. पण आमची काहीएक नाराजी नाही आणि हो दंगली २जी घोटाळा कोळसा घोटाळा आणि कलमाडी घोटाळ्यावेळी व्हायला पाहिजे होत्या आता नाही आमचा पुर्ण विश्वास आहे आमच्या पंतप्रधानावर
 
64
 
15
 

अनंत थोरात - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:34 AM IST
हा लेख लिहीणार्या विद्वान माणसाला हेच सांगावे लागेल कि या साऱ्या गोंधळाला जबाब्दार आहे ते मागील सरकारचे बेसुमार नोटा छापण्याचे धोरण. १५ लाख कोटी रुपये एवढ्या प्रचंड प्रमाणबत १००० आणि ५०० च्या नोटा छापून या सरकारने अनागोंदी निर्माण केली. कितीही मोठे पेमेंट असेल तरी १००० आणि ५०० चे गट्ठे फेकायचे या घाणेरड्या सवयी आम्हाला लागल्या .शेतकरी , छोटे व्यापारी ,अडते दलाल सारे नोटा फेकून काम करत होते .त्यामुळे रोख व्यवहाराची एक आणि बँक व्यवहाराची एक अशा दोन अर्थ व्यवस्था सुरु झाल्या. .बाजारपेठ ठप्प अशी निर्लज्ज बातमी येते याचे कारण हेच कि चेक, डीडी आणि ट्रांसफर ने काम करायचेच नाही .कागदावर आणि बँकेत काही आणायचेच नाही आणि त्यात शहाणपणा मानायचा हेच प्रकार सुरु झाले. एवढ्या प्रचंड नोटांमध्ये खोट्या नोटा घुसविणे नोटांचे ढिगारे साठविणे सोपे झाले. हि कर्क रोगाची गाठ कधीतरी कापायलाच पाहिजे होती पण ती शस्त्रक्रिया करायला लायकी आणि हिम्मत असलेला सर्जन लागतो.पेपर आणि वाहिन्यावाल्यांनी हे सारे मांडले पाहिजे पण कांगावा करण्यात त्यांना जास्त रस आहे.
 
123
 
24
 

विशाल बी - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:33 AM IST
माझे थेट तीन मुद्दे आहेत. एक म्हणजे, हा निर्णय मुळात खरोखरच का घेतला गेला? त्यामागचं लॉजिक काय आहे? अर्थकारण काय आहे? मुर्खासारखे एकाच प्रश्नाला तीन प्रश्न बनवून टाकले. का तर...मोदी यांना विरोध म्हणून जास्त प्रश्न दिसावेत म्हणून. हे असले लेख लिहिण्यापेक्षा लहान मुलांच्या राजा राणीच्या कथा लिहा. पुण्य लागेल.
 
105
 
20
 

संदीप - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:26 AM IST
संजय आवटे साहेब, त्रास सर्वांनाच होतो आहे. निर्णय घेतांना काही बाबींचा सर्वंकष विचार केल्या गेला नाही हे सुद्धा मान्य. पण इथू पुढे काय हा विचार प्रत्येक नागरिकाला करायला हवा. तुम्ही म्हणताय दंगली उसळतील अशी परिस्थिती आहे. तर मग अशा परिस्थितीत तुमच्या सारख्या सुज्ञ माणसाचं कर्तव्य काय असायला हवं याचा विचार करावा. पण ओरडणारे लोक गरीब कमी आणि श्रीमंत जास्त आहे हे लक्षात घ्या. गावांकडे घोषणे नंतर ५ दिवसात परिस्थिती जैसे थी झालेली होती. फक्त आपल्या सारखे लोक ज्यांच्याकडे आंतर्जालावर वाया घालवायला पैसा आणि वेळ दोन्ही आहेत हे लोकांना भ्रमित करत आहेत. तुम्ही देशद्रोही आहात हे कळलेच आहे. त्यामुळे कृपया चालुन आलेली प्रायश्चीत्ताची संधी अशी दवडू नका.
 
58
 
17
 

विकास - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:24 AM IST
अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचा बालिश मनुष्य दिसतोय बस
 
64
 
18
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:21 AM IST
ह्यांच्या पिढ्यानी सगळे गोळा केल्यावर cashless व्हायला सांगताहेत Game rule स्वतःच्या सोयीने बदलायचे Interest rate हलवून सामान्यांचे asset valuation कमी जास्त करणार
 
20
 
23
 

रोहन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:19 AM IST
गुलामी विचारसरसरणी च्या लोकांना मोदींची विचारसरणी कधीच पटणार नाही शिवाय ह्यात मोदींचा काय फायदा असू शकतो हे कोणीही स्पष्ट केलेले नाही..! खांग्रेसींनी देश लुटला ते तुह्माला चालतो.., खांग्रेसींनी सुद्धा झी न्यूज वर निर्बंध घालण्याचे प्रयत्न केलेच होते..! इमर्जन्सी सकट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सारवासारव करण्यासाठी एनडीटीव्ही सोनिया बाई ची स्क्रिप्टेड मुलाखत आता पब्लिश करेल..! मोदी करतायत ते योग्य अयोग्य हे काळ ठरवेलच पण पाऊल उचलतायत हे काय कमीय? बोलायचा अधिकार तुह्माला दिलाय हे माहितीय आणि मोदींविरोधातच काय भारताचे तुकडे होउदे असंही बोलू शकता तुह्मी आणि हे म्हणूनही देशद्रोह असा काय केला हे सुद्धा विचारू शकता..! नोटबंदीचा परिणाम दिसून येतोय आणि म्हणूनच काल सकाळ ने बातमी दिली कि राज्याच्या तिजोरीत ९१४ कोटी जमा झाले..! ह्या गोष्टीला अशा आहे तुह्मी सकारात्मक म्हणाल..तुह्मी अजून एक लिहिलंय कि काळा पैसे जमा करणारे मजेत आहेत तुह्माला माहिती असेल ते कोण आहेत तर आह्मालाही सांगा.. नावही सांगू शकला असतात.. गुन्हेगारांना वाचवणं हा एक गुहना आहे आवटे..!
 
64
 
14
 

आदित्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:10 AM IST
प्रत्येक गोष्ट लगेच होत नसते त्याला वेळ द्यावा लागतो , पण आता पर्यंत ६० वर्ष मध्ये , कोणी जर काही चांगला निर्णय घेत असेल तर , तुमच्या सारखे हुशार लोकं आपली बुद्धी कश्याला वाया घालवता , निर्णय योग्य कि अयोग्य ठरवणारे तुम्ही कोण ......
 
42
 
9
 

राजे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:01 AM IST
सरकारी आणि सहकारी बॅंका आतल्या आत नवीन नोटा बाजूला काढून धनिकांना देत आहेत... त्याचा हि लेखकाने विचार करावा... नुसते दोष दाखवून उपयोग नाही.
 
30
 
7
 

Rajesh S Managolikar - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:44 AM IST
आपण आपले मत व्यक्त केले खूपच सुंदर. तो अधीकार आपण वापरला . आपण दुसऱ्या देशांची तुलना केली तर तेथे सर्वात मोठे चलन १०० चे आहे . या नंतर ते आपल्याकडे हे होईल . आपण रोखीने व्यवहार करून खूप मोठी रिस्क घेतो . त्रास मला पण झाला . पण एक गोष्ट आहे , या मुले काश्मीर शांत झाला . कला पैसा जवळ ठेवण्राण्याची वाट लागली. शांत पाने विचार करा खरंच मला कॅश ची गरज आहे . ९७% तुम्हाला गरज नाही .मुलाला जन्म देण्यासाठी आपण ९ महिने वाट पाहतो. जो देश ७० वर्ष कॅश वापरतो त्रास होणारच , मग आपण पण २ महिने वाट पाहू. आणि योग्य सूचना देऊ . Be पॉसिटीव्ह . आपण ज्या कलर चा चष्मा वापरू जग आपल्याला तसे दिसेल . मी सुद्धा लीने मध्ये कॅश साठी उभारलो आहे
 
109
 
30
 

अथर्व k - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:37 AM IST
जे कधी खिश्यात आणि घरात २०० , ३०० रुपयेच ठेवतात जेव्हा लागतील तेव्हा ATM मध्ये जातात याला दात टोकरून पॉट भरणे म्हणतात, त्यांचा बँकेतही फार बॅलन्स असतो असे नाही, पण जो रोजच्या दैनंदिन जीवनात कॅश ने व्यवहार करतो त्याला पैसे लागतात, निर्णय घेण्याचा टायमिंग चुकला आहे १ ते १० तारखे ऐवजी जर हा निर्णय महिना अखेरीस घेतला असता तर लोकांचे इतके हाल झाले नसते, रोज नवनवीन निर्णय होताना दिसत आहेत मग जे निर्णय घेतात त्यांना किती अक्कल आहे हे कळते, आणि जे समर्थन करत आहेत देशहित देशहित म्हणत आहेत त्यांनी कुणालाही शिकवू नये, सरकार जर इतके हुशार असते तर रोज निर्णय बदलले नसते उगाच ----
 
67
 
104
 

bapu - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:35 AM IST
ह्या सर्व लेखावरून आणि प्रतिक्रिया व्यक्त कर्नाऱ्यावरून असे दिसून येते कि आपल्या देशात मूर्खांची कधीच कमी न्हवती आणि ह्या पुढेही नसणार. म्हणूनच अमेरिका चीन रशिया किंवा पाकिस्तान यासारखे देश आपल्यावर मिऱ्या वाटून जात आहेत.
 
116
 
49
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:34 AM IST
दूरदृष्टीचे धोरण बालिश वाटू लागले BJP च्या media cell ला नाकी नऊ येताहेत
 
82
 
48
 

संगमनेरकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:33 AM IST
वैद्यबुवा इथले न्यायाधीश आहेत. आता ते तुमचा बदल घेणार प्रतिक्रियेतून.
 
51
 
31
 

@ मयुरेश तांडेल (मुंबई) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:32 AM IST
मयुरेश तांडेल (मुंबई) पे टीम अकाउंट म्हणजे काही ब्यांकेचे खाते नव्हे जे ओपन करायला तुम्हाला PAN नंबर द्यावा लागतो आणि जे खाते आयकर विभागाकडे नोंदणी झालेले असते म्हणजे पे टीम ने झालेले व्यवहार देखील कॅश व्यवहारासारखेच झाले फक्त वर्चुअल मणी , फक्त पैसे हातात न पडत ते परस्पर चैनीच्या गोष्टीत खर्च करू शकता. मग त्या चिनी कंपमानीच्या पेटीम ने अशी काय व्यवहारात पारदर्शकता येणार आहे ? पेटीम ओपन करायला फेसबुक लागत आधार कार्ड आणि पॅन कार्ड नाही म्हणजे तुमच्या कडे जितके मोबाईल आणि जितकी फेसबुक खाती तितकी पे टीम करू शकता. अहो किती मूर्ख बनावट लोकांना . बघा पटतंय का नाही ठराव मला देशविरोधक...
 
66
 
33
 

एक वाचक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:27 AM IST
एक हाती निर्णय घेण्याचा कारण म्हणजे भा जा प च्या मंत्र्यांना सुद्धा नोटा बदलण्याचा वेळ मिळू नये. हि साधी गोष्ट इतक्या हुशार लेखकाला उमजू नये?
 
125
 
49
 

Shardul - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:25 AM IST
@ संजय आवटे, सगळ्यात आधी तुम्ही ते हिंदी न्यु चॅनेल्स पाहणे कमी करा. तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांपैकी एकही तुमचा original वाटत नाही, एकतर हिंदी न्यु चॅनेल्स नि byte साठी तोडलेले लचके स्पष्ट दिसत आहेत नाहीतर पार्लिमेंट मध्ये उचल्या लोकांनी उचललेले मुद्दे वाटत आहेत.तुम्हाला बिलकुल अधिकार आहे मन कि बात करण्याचा करा की, पण आधी खात्री करा कि या सगळ्या वादळात खरा काय, चांगला काय, बोगस काय, कोण काय बोलते, त्यामागे त्यांचे शेपूट कुठे अडकले आहे या गोष्टींचा. भारतीय राजकारणी लोक्कांना लोकांचे प्रश्न सोडविण्या मध्ये कधीच इंटरेस्ट राहिला नाही, उलटपक्षी प्रश्न जशेच्या ताशे कसे राहतील, जर चुकून ते सोडविण्याचा प्रयत्न केलाच तर नवीन प्रश्न काय तयार करता येतील हा त्यांचा रोजचा होम वर्क असतो. जर प्रश्न नसतील तर ते लोकांना वोट कुठल्या कामासाठी मागतील ? रांगेतील लोकांच्या मरण बाबतीत तुमची कळकळ कळली, तुम्ही सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या गर्दीत/चेंगरा चेंगरीत, कानपुर ट्रेन असिसिडेन्ट मध्ये मेलेल्या लोकांबाबतही असे म्हणू शकले असता ? नाही??
 
139
 
47
 

रोहित शिंदे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:24 AM IST
ते न्हवं विजय मल्ल्या कोणत्या बँकेच्या line मध्ये उभा आहे?????
 
97
 
26
 

मयुरेश तांडेल (मुंबई) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:22 AM IST
उलट या नोटबंदी मुळे कित्येक जण online payment, card payment कडे वळले. आधी लोकांच्या smartphone मध्ये temple run, candy crush, angry bird असायचे. smartphone चा स्मार्ट पद्धतीने उपयोग होतच नव्हता. आता नोटबंदीमुळे कित्येक जण Paytm, freecharge, Citrus, Airtel Money, Jio Money, Ola Money कडे वळले. आणि रस्त्यावरच्या टपरीवर कटिंग चहा प्यायल्यावर ६-७ रुपये Paytm ने द्यायची माझी स्वतःची खूप इच्छा आहे.
 
110
 
32
 

शिवा जेधे देशमुख - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:20 AM IST
@ चाणक्य या शब्दाची चेष्टा तर भक्तच करताहेत. त्याच काय? म्हणजे आता सगळ्यांनाच भाजप कार्यालयातून सर्टिफिकेट वाटायला सुरुवात करा देशभक्तीचं.
 
80
 
68
 

@ अभय जाधव - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:20 AM IST
अभय जाधव तुमच्या तीर्थरुपांनी असा रांगेत उभा राहून देश बदलला होता का ? जर्मनी जपान अमेरिकन लोकांनी रन्ग लावल्यामुळे ते आज पुढे गेलेत का ? कोणीतरी मूर्ख काहीतरी शिकवत आणि तुम्ही विश्वास ठेवता. रांगेत उभे राहून गिनीज बुक मध्ये नाव येऊ शकत देश नाही बदलू शकत. त्यासाठी खोट्या नोटा बदलणे नव्हे तर मानसिकता बदलणे महत्वाचे असते. कुणी काय खावे कुणी काय घालावे हे सर्वाना ठरवायचं अधिकार असावा लागतो, कुणी थोर अर्थशास्रज्ञाने पी एम वर टीका केली कि प्रतिवाद करायचा असतो न कि त्याच्या मुलीचे फोटो पसरवायचे असतात. इतकी मोठी मन ठेवली कि देश बदलतो. देश बदलतो तिथे राहणाऱ्या लोकांच्या प्रामाणिक वृत्तीमुळे रंगे उभे राहिल्यामुळे नव्हे.
 
100
 
74
 

दिलीप kulkarni - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:18 AM IST
आवटे साहेब देशद्रोहाचा आजार घालविण्याचा सोपा इलाज पतंजली आटा सरसो तेल खाणे व पतंजली शाम्पू व साबणाने अंघोळ करणे मग बघा देशभक्ती कशी नसा नसातून वाहू लागते ते
 
90
 
23
 

रविंद्रकुमार - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:17 AM IST
१०००/५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेतला नसता तर काळा पैसावल्यांना काळा पैसा पांढरा करण्यास वेळ मिळाला असता.
 
125
 
33
 

दत्तात्रय जाधव , पुणे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:16 AM IST
जगात एक अशी अलिखित पद्धत आहे कि मनुष्य स्वतः चुकला कि उत्तम वकील असतो आणि इतर कोणी चुकला कि उत्तम न्यायाधीश होतो. आणि आतातर असे देशभक्त तयार झाले आहेत कि आपल्या मनाविरुद्ध लिहिले बोलले कि तो देशद्रोही ठरविला जातो. आणि आपल्या मनासारखे लिहिले बोलले कि तो मात्र देशभक्त ....? म्हणजे इतरांचे म्हणणे ऐकूनच घ्यायची मानसिकता नाही.
 
78
 
56
 

अभय जाधव - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:13 AM IST
काँग्रेसी माठ गुलामांना आनंददायक बातमी... असल्या फालतू लेखाचा सामान्यांना काहीही फरक पडत नाही... कारण आम्ही नोटा बदलण्यासाठी नाही तर देश बदलण्यासाठी रांगेत आहोत...
 
151
 
73
 

अर्जुन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:06 AM IST
संजय आवटे भक्त आज तुझा लै समाचार घेणार.
 
101
 
38
 

Mayuresh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:05 AM IST
I guess writers nickname may be Kejriwal. So negative thoughts.
 
93
 
50
 

चाणक्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:04 AM IST
नोटबंदीला विरोध करणारे देशद्रोही आहेत असे कोण म्हणाले ? फक्त लोकांना आवाहन केले गेले की थोडे दिवस त्रास सहन करा.कुठल्याही गुप्त निर्णयाला बरेचसे पैलु असतात .परिस्थिती चा अंदाज घेऊन वेळोवेळी बदल करावे लागतात.ऊगाच केजरीवाल सारखा आक्रस्ताळेपणा करुन मी देशद्रोही आहे असे म्हणताय याचा अर्थ तुम्ही देशद्रोही आहात असे होत नाही.देशद्रोह गंभीर शब्द आहे.त्याची चेष्टा होऊ नये.
 
152
 
49
 

भक्तोबा - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:44 AM IST
होय, मी देशद्रोही आहे! .... खाजपा च्या marketing प्रमाणे.
 
76
 
74
 

sunil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:43 AM IST
संघ सर्वसमावेशक कधीच नव्हता. ज्यांनी हजारो वर्षे धर्माच्या खाली इतरांची पिळवणूक केली आशयाच्या "उद्धारासाठी" आणि "गत वैभव" मिळवून देण्यासाठी काहींनी स्वतंत्र लढ्याशी प्रतारणा करून सुरु केलेली संस्था म्हणजे संघ. गोर गरिबांचे हाल काय असतात हे ह्या संघटनेने बघितलेच नाही उलट त्याच्याविषयी एक अस्पृश्यता नेहमीच मनात ठेवली आहे. अश्या संघाच्या मुशीत तयार झालेल्या मोदी आणि फडणवीस ह्यांना सध्याच्या परिस्थतीत मजूर, सामान्य मानस काय हाल सहन करत आहेत हे कळत असेन असा समझन भाबडेपणाचा ठरेन. आज स्वतःचे पैसे मिळवायला पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागत आहेत , उपचाराअभावी ६ महिन्याचे मुलं मरत आहे आणि त्याची क्रूर चेष्टा म्हणजे हे देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत फिरत आहेत. गुजराथ दंगलीत मारले गेलेले गरीब मुस्लिम जर मोदींना गाडी खाली येणार कुत्र्याचं पिल्लू वाटत असेल तर काय मानसिकतेचा तो माणूस असेन ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही . गरिबांचे हलाखीचे जीवन बघून स्वतः फक्त पंच्यात राहणाऱ्या गांधींची मोदींनी आणि दुष्काळात धान्याची कोठारे उघडणाऱ् तुकोबांचे फडणवीसांनी स्मरण करावे.
 
79
 
130
 

शिवा जेधे देशमुख - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:32 AM IST
भक्त लै चावणार
 
91
 
64
 

sunil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:29 AM IST
कुठल्या मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोलताय ? फडणवीस ? अहो ज्यांना स्वतःचा साधं बहुमत सिद्ध करता आलं नाही त्यांच्याकडून देशभक्तीचं सर्टिफिकेट घायचा? जर फडणवीस मध्ये हिम्मत असती तर मुख्यमंत्री पदाच ठराव आवाजी मतदानाने नसता घेतला, संघाच्या मांडीवरून उतरून सरळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणं हे त्याच्याच पक्षांमधल्या जेष्टाना मान्य नव्हतं आणि जर वोटिंग झालं असत तर भाजपमधलीच 25-३१ मत त्या जेष्टानी बाद करवीली असती, काही लोकांची शिवसेनेबरोबर काही डील झाल्यामुळेच फडणीविसानी वोटिंगची हिम्मत दाखवली नाही आणि पुढचा तमाशा जगजाहीर आहे. अश्या लोकांकडून आम्ही देशभक्तीचं सर्टिफिकिट घेत फिरायचं का ? आमच्या दोन पिढ्यानी इंग्रजांच्या काठ्या ह्या साठी नाही खाल्लेल्या. मोदीन सारख्या घमेंडी आणि गर्विष्ठ माणसाबद्दल तर न बोललेलं बर विरोधीपक्षाला विश्वासात घेणं तर दूर ह्यांचा स्वतःच्या मंत्र्यांवर देखील काडीचा विश्वास नाहीये हेच ह्या निर्णयातून सिद्ध होत .
 
101
 
141
 

रामा नलावडे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:27 AM IST
अप्रतिम लेख. सर्वांच्याच मन की बात केलि. मोदी चे राजकीय कारकीर्द आता मोजकीच
 
83
 
159
 

Shital - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:25 AM IST
अतिरंजित चित्र आहे he..बँक मधील गर्दी आता पाहिलेपेक्षा कमी होत ahe...आणि इतर व्यवहार हि पाहिलेसारखे सुरु झाले ahet..उलट बरीच ठिकाणी आता कार्ड स्वीप चा वापर केला जात AHE....उलट याने ऑनलाईन PAYMENT वाढले AHE.....याचा परिणाम काही का ASENA..पण सध्या बरेच लोक ONLINE PAY KARAT AHET..JYACHA FAYDA PUDEH HONAR AHE....
 
134
 
45
 

Fact - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:23 AM IST
मोदी विरोध म्हणजे देश विरोध नव्हे आणि कोणी मोदी भक्ती वरून देशभक्तीचे सर्टिफिकेट द्यायचा प्रयत्न हि करू नये. मोदी काही देव नाही जो चुकूच शकत नाही पण चुका मान्य करतो तोच खरा पुरुष असतो.
 
119
 
41
 

milind - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:22 AM IST
@ भाजप परिवाराला हा निर्णय एक आठवडा अगोदरच माहीत होता. बंगालमधला पुरावा आहे आपल्यासमोर पुरावा द्या
 
75
 
96
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक