मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

ताबारेषेजवळ गोळीबार सुरूच; दोन जवान जखमी
- - वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 05:24 PM IST

 

 
47
 
8
 

प्रतिक्रिया
@प्रकाश - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:08 PM IST
जरा जपून बोला काय म्हणालात दोन्ही देशांचे आतंकवादी????
 
0
 
0
 

महादेव सुतार(पांचाळ) - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:39 PM IST
मोदी .. शरिफचया पोरींचे लग्न कंस झाल. तुम्ही आहेर केला? सुरक्षा व्यवस्थेला न सांगताच कसे काय गेला? मंत्रीमंडळाला न सांगतां कस काय नोटा बदलल्या? आता संसदेत का बोलत नाही? लोकशाहीची वाटलावणार? नविन नौकरया का निर्माण होत नाहीत?
 
4
 
3
 

दिगंबर गुप्ते - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:00 PM IST
मौनी सिंग पण स्ट्राईक करायचा पण चुपके चुपके. मोदी गावभर सर्जिकल स्ट्राईक चा धिंडोरा पिटतो म्हणून हे पाकडे चेकाळतात. आपली लोक पैशासाठी लायनीत उभी असली किंवा प्रातर्विधीला गेली कि भेकडासारखी बेछूट गोळीबार करतात.
 
0
 
1
 

प्रकाश - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 08:54 PM IST
दररोज दोन्ही देश्यांचे सैनिक,आतंकवादी,सामान्य माणसे मारत आहे,जखमी होत आहे,,,जखमींचा एकदा वाढतो आहे तर एकदाची शेवटची बोलणी करा,,,आणि ते सरकार तरीही शेपूट वळवळत असेल तर शेपूट निकामी करा....या पुढे एकही सामान्य माणूस जखमी होणार नाही याची काळजी घ्या....
 
0
 
3
 

@ मंजुळा इलाबादकर - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST
मंजुळाबाई, आपल्या अवलोकन क्षमतेच्या बाहेर आहे... उगाचच नकोते उपदेश देऊ नयेत....स्वस्त झाले म्हणून अकलेचे कांदे सोलु नयेत.... मोदींना कळते काय करावे आणि काय करू नये.... कुठलाही देश युद्ध परवडते म्हणून करत नाही, ती काळाची गरज आहे, तुम्ही आपल्या घरातील आणि जीवनातील युद्धां वरती लक्ष केंद्रित करावे ...
 
9
 
3
 

रोहन - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:58 PM IST
गपे मंजुळे.. हाकलून देईन पुण्यातून..! त्यांनी बॉम्ब टाकल्यावर आपण काय फुलं टाकायची का?
 
16
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:55 PM IST
पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे या हिंदुस्थानच्या प्रचाराला "अपप्रचार" ठरवण्यासाठी पाकिस्तानने एक अंतर्गत कमिटी नेमली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्या हिंदुस्थानातील राजकीय नेत्यांचा, राजकीय पक्षांचा आणि अन्य संघटनांचा या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा मिळवण्यासाठी ह्या कमिटीने प्रयत्नही सुरू केले आहेत अशी बातमी आज एका प्रमुख वर्तमानपत्रामध्ये वाचनात आली. नरेंद्र मोदींचा पराकोटीचा द्वेष करणारे काही महाभाग आणि काही स्वार्थी आणि पूर्वग्रहदुषित प्रसारमाध्यमेही या कमिटीला आनंदाने "सहकार्य" करू शकतात. सत्ताप्राप्तीसाठी कोणत्याही नीच थरापर्यंत जाण्याचा काळा इतिहास असलेले काही राजकीय पक्ष आणि त्यांचे कणाहीन नेते, आपल्या दुर्दैवाने का होईना, आपल्या देशात अस्तित्वात आहेत. तमाम जनतेने या राजकीय पक्षांपासून आणि नेत्यांपासून सतत सावधान राहण्याची गरज आहे.
 
7
 
6
 

सातारकर - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:52 PM IST
युद्ध सुरु झाल्याचा अपप्रचार करू नका. संरक्षणात्मक गोळीबार आहे हा.
 
11
 
0
 

सचिन - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 05:57 PM IST
गोळ्या आणि बॉम्बचा पाऊस पाडा त्यांच्यावर.
 
26
 
0
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 05:53 PM IST
मोदी, वाट लावता का देशाची ? युद्ध परवडणार नाही आपल्याला
 
7
 
62
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक