मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
42
 
244
 

तालिबानकडून मलाला युसूफझाईचा निषेध
- - वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑक्टोबर 2014 - 01:15 AM IST

 

 
42
 
244
 

प्रतिक्रिया
आकाश - रविवार, 12 ऑक्टोबर 2014 - 01:47 PM IST
देव त्यांना सद्बुद्धि देवो. - मलाला
 
1
 
0
 

Arvind - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 06:07 PM IST
तालिबान फार अशिक्षित आहे. मलाला त्यांचा स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जर त्यांचा बायका शिकल्या तर तालिबानला काहीच future नाही.
 
14
 
1
 

काम्शेत्ती suremdra - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 06:06 PM IST
व्हो कॅरेस .दोव्न विथ talibanis
 
1
 
1
 

देशपांडे - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 04:51 PM IST
अरे DUKKARANO ती कशाला परमेश्वर मानते हे बघा. तुमच्यासारखी हिडीस तरी नाही ती.
 
17
 
3
 

एक नागरिक - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 04:08 PM IST
अशा धर्मांध, स्त्रीला गुलाम समजणाऱ्या आणि अतिरेकी लोकांकडून दुसरे काय अपेक्षित आहे.
 
21
 
1
 

निस्पृह - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 04:00 PM IST
मध्ययुगातील मानसिकतेतुन बाहेर न पडणारी विचारसरणी हीच टीटीपीची आेळख, तेंव्हा त्यांचा निषेध अपेक्षितच हाेता.आम्ही म्हणु ती धर्माची व्याक्ख्या,इतर धर्म सैतानाचे,नास्तिक सैतानाचे दुत ही विचारसरणी जगाला विनाशाकडे नेणारी आहे.पाश्चिमात्य जग आणि आपल्याकडील संधिसाधु निधर्मी राजकारणी मात्र झाेपेचे साेंग घेउन बसले आहेत.
 
8
 
1
 

gopi - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:55 PM IST
बिनडोक तालिबानी लोकांचा निषेध मानतोच कोण उलट आम्ही सुद्धा तालिबानचा निषेध करतो .
 
13
 
1
 

gopi - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:54 PM IST
बिनडोक तालिबानी लोकांचा निषेध मानतोच कोण उलट आम्ही सुद्धा तालिबानचा निषेध करतो .
 
7
 
0
 

ABDULKAYUM - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:51 PM IST
WHO IS TALIBAN ? WHO DECIDES ABOUT MALALA IS NOT MUSLIM. SHE IS A PERFECT MUSLIM.
 
17
 
4
 

Mohan Ravat - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:33 PM IST
खरच त्या मालाला ने काय कार्य केला कुणास ठावूक.. तुच्या पेक्षा जास्ती कार्य करणारे लोक अजून दुर्लक्षित आहेत.. फक्त प्रसिद्धी माध्यमांनी केलेल्या स्तुठी मुले चुकीच्या व्यक्तीला नोबेल मिळाला... निषेध
 
15
 
16
 

Pradip Shantaram Desai. - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:26 PM IST
अभिनंदन , फारच छान , असेच कार्य पुढे हि चालू ठेवा, त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा .
 
6
 
2
 

prakash kadam - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:16 PM IST
मला तर बाबा पाकिस्तान नावाचा देश या जगात आहे यावर विश्वासच बसत नाही आणि तेथील जनता जगते तरी कशी .जेव्हा ऐकावे तेव्हा जेहाद आणि दहशत,कत्तल,आणि इस्लाम इस्लाम हेच त्यांचे स्लोगन असते.हे दोन देश चालतात तरी कशे?? .किती भीतीत आणि नामुश्कीत तेथील लोक राहत असतील अल्ला जाने बाबा .या अल्लाह मौला रहम मत करणा उन हरामी दहशतवादी ओउर कत्लेआम करणे वालोंको.असा देश महिला किवा अजून कोणी असेल तरी अल्ला च्या नावावर जुलूम करत राहणार.
 
10
 
2
 

दिपक टेळे - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 03:07 PM IST
तब्बल १६६ वर्ष्यानंतर दुसरी सावित्रीबाई फुले आज पाकिस्तानमध्ये स्त्री शिक्षणासाठी लढा देत आहे. धर्मांध शक्तींचा निषेध! कल्पना करू शकतो १९ व्या शतकात सावित्रीबाई यांनी असाच विरोध मोडून काढत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. दोघींनाही त्रिवार नमन!!
 
16
 
11
 

sahi - शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 - 02:34 PM IST
आम्ही तालिबान चा आणि पाकिस्तानचा निषेध करतो , इतकी हुशार माणसे त्यांच्या स्वतःच्या देशात राहू शकत नाही , हे सगळे पाकिस्तानचे चोर आहेत .
 
58
 
2
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक