मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

डासांना हद्दपार करणारी गावं! (नंदकुमार सुतार)
- नंदकुमार सुतार nandkumar.sutar@esakal.com
रविवार, 3 जानेवारी 2016 - 03:00 AM IST

 

 
345
 
5
 

प्रतिक्रिया
विजय बाजड - मंगळवार, 26 एप्रिल 2016 - 12:09 AM IST
मला मॅजीक पिट तयार करन्यासाठी माग॔दश॔न करावे
 
0
 
0
 

मारुती adhav - रविवार, 7 फेब्रुवारी 2016 - 06:56 PM IST
व good
 
0
 
0
 

santosh dube, dharur dist beed - रविवार, 7 फेब्रुवारी 2016 - 01:30 PM IST
Congrats sir,Please send me contact no सुतार सर ,पाटील सर & काळे sir
 
0
 
0
 

Anjali Nalang - शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 - 11:36 AM IST
What a superb idea .I like it so much.
 
1
 
0
 

samir Deshpande kalamb dist Osmanabad - बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 - 09:32 PM IST
Congrats sir,Please send me our contact no.
 
0
 
0
 

samir Deshpande kalamb dist Osmanabad - बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 - 01:05 PM IST
Congrats sir,Please send me our contact no.
 
0
 
0
 

अमृत निंबाळे पोलीस हवालदार - शनिवार, 30 जानेवारी 2016 - 11:51 PM IST
प्रथम तुमच्या विरूद्ध कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून नंतर भारताचा सर्वात महान पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार दिला पाहीजे सर आपल्या मॅजीक पिटची लवकरात लवकर उन्नती होवुन डॅाक्टराचा गर्व खाली येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!!!९८२३९३९७७९
 
0
 
0
 

TUSHAR KHANVILKAR - बुधवार, 27 जानेवारी 2016 - 05:27 PM IST
खूपच छान सर मला या magic pit बद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय? या संबंधी काही व्हीडिओ असल्यास मला tusharkhanvilkar@rocketmail.com या id वर पाठवा
 
0
 
1
 

अथर्व soman - सोमवार, 11 जानेवारी 2016 - 06:41 PM IST
नमस्कार, कृपया आपला संपर्क रमांक मिळेल का?
 
0
 
0
 

विठ्ठल राठोड - शनिवार, 9 जानेवारी 2016 - 12:09 PM IST
गुड , रिसर्च सर
 
0
 
0
 

संदीप तोडकर ' उदगीर - शुक्रवार, 8 जानेवारी 2016 - 08:08 PM IST
केवळ अविश्वसनिय वाटते . हे घडले तू हि राजकीय इच्छाशक्तितुन . कमाल आहे . देश स्तरावर याला लागु केल पाहिजे . अभिनंदन .
 
1
 
0
 

जोशी - शुक्रवार, 8 जानेवारी 2016 - 04:20 PM IST
पाटील साहेब. .खूप अभिमान वाटला आपला!!कौतुकास्पद काम केला आहे तुम्ही!!!
 
2
 
0
 

Lalita Sukthankar - शुक्रवार, 8 जानेवारी 2016 - 12:22 PM IST
Prahlad Patil khupach chhan kam kelat. You are really hero. Thanks Nandkumar Sutar for such a healthy information
 
3
 
0
 

नितीन Patil - शुक्रवार, 8 जानेवारी 2016 - 08:36 AM IST
Nandudada Very nice and facts base article. Will keep inspiring us for some social work. This year resolution I decided to make at least five people agree for water harvesting
 
2
 
0
 

हेमंत - शुक्रवार, 8 जानेवारी 2016 - 04:13 AM IST
.... हे बैठ्या घरांत शक्य आहे. फोटोतील आकारावरून या टाकीच्या तळाला निचरा साठण्यास फार दिवस लागणार नाहीत असे वाटले व तो पूर्णपणे काढण्यासाठी ही टाकी बाहेर काढून निचरा कुठे आणि कसा नाहीसा करणार. हे काम स्विकारण्यास कुटुंबे नाक मुरडणार नाहीत का? कांही मंडळींचा गैरसमज झालेला वाटल्याने स्पष्ट करावेसे वाटते: या टाकीच्या तळास छिद्रे नाहीत, तसे असते तर निचरा देखील पाण्याबरोबर जमिनीत उतरून सर्व पाणी दुषित राहील. छिद्रे वरील झाकणावर आहेत व टाकी भरल्यानंतर त्यातून जमलेले पाणी (ते संथ झाल्यानंतर, म्हणजे निचरा तळास जमल्यावर) बाहेर पडून शुद्ध अवस्थेत जमिनीत झिरपेल. .... हा शोध लावणाऱ्या आल्हाद पाटील यांचे अभिनंदन. खरंच, अविस्वनीय कल्पना आहे!
 
3
 
0
 

nikhil - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 10:59 PM IST
अभिनव उपक्रम! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
 
1
 
0
 

अनामिक - गुरुवार, 7 जानेवारी 2016 - 02:26 PM IST
काळे आणि पाटील साहेबांचे अभिनंदन! गाव स्वच्छ होत आहेत आणि शहर बकाल होत आहेत. गाव गटार मुक्त झालीत आता प्लास्टिक मुक्त पण करा.
 
4
 
0
 

अनिता - बुधवार, 6 जानेवारी 2016 - 12:41 PM IST
Really great project . Government should make this project mandatory and should support financially also. There will not be Dengue , Malarial , Chickenguniea due to mosquitos and diarrhea , dysentery due to flies. Congratulations to Mr. Patil.
 
0
 
0
 

chinmay - बुधवार, 6 जानेवारी 2016 - 11:22 AM IST
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा मनापासून अभिनंदन मी सरकारला सकाळ माध्यमातून विनंती करतो कि हा उपक्रम राज्य पातळीवर चालू करावे व सर्वाना कॉम्प्पाल्सरी करावा अनुदान देवून व रेड्य माडे टंक देवून हा उपक्रम राबवावा.
 
3
 
0
 

chinmay - बुधवार, 6 जानेवारी 2016 - 11:16 AM IST
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा मनापासून अभिनंदन मी सरकारला सकाळ माध्यमातून विनंती करतो कि हा उपक्रम राज्य पातळीवर चालू करावे व सर्वाना कॉम्प्पाल्सरी करावा अनुदान देवून व रेड्य माडे टंक देवून हा उपक्रम राबवावा.
 
2
 
0
 

योगेश कोलते - मंगळवार, 5 जानेवारी 2016 - 04:18 PM IST
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची मुलाखत मराठवाड्यातल्या काही गावांनी एक चमत्कार घडवून आणला आहे. तिथं सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी 'मॅजिक पिट' अर्थात शोष खड्डे वापरले जात आहेत. त्यामुळे या गावांमध्ये डासच काय, पण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे निर्माण होणारे कसलेही कीटक नाहीत. कमीत कमी खर्चात देशी तंत्रज्ञान वापरून हा प्रयोग यशस्वी झालाय. कसा घडवला गावकऱ्यांनी हा चमत्कार, कोणतं तंत्र वापरलं, एरवी चाकोरी न सोडणाऱ्या सरकारी यंत्रणेचा कसा होता सहभाग याची ही आगळी वेगळी कथा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर साडेनऊच्या बातमीपत्रात. नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची मुलाखत - Interview starts at 12.05 https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1204489552913205&id=963952533633576
 
4
 
0
 

अरुण - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 07:25 PM IST
बांधणी आणि मोजमापासाठी लिंक पहा http://tspri.cgg.gov.in/GJWebFiles/33/21.pdf
 
3
 
1
 

मॅजिक पिट - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 02:32 PM IST
याला डिस-लाइक करणारा एखादा डासच असणार किंवा मलेरियाचे औषध बनविणारी फार्मा कंपनी
 
30
 
1
 

महेश कांतीलाल बुटाला - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 12:31 PM IST
खूप सुंदर उपक्रम , अतिशय सोपे बांधकाम
 
7
 
0
 

प्रशांत - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 12:14 PM IST
खूपच छान आहे मॅजीक पिट
 
6
 
0
 

kalpesh - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 10:50 AM IST
४*४ चा वर्तुळाकार खड्डयाला सुद्धा जर का छोटे छोटे होलस दिले तर त्या माजिक पॉत मधले पाणी सुद्धा लवकर मातीत झिरपेल.
 
14
 
0
 

अभिमन्यू बोत्रे - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 07:29 AM IST
खूपच छान प्रकल्प प्रत्येक गावाने हा प्रकल्प राबवला पाहिजे
 
2
 
0
 

@Joyy Javalikar - सोमवार, 4 जानेवारी 2016 - 12:18 AM IST
४*४ चा वर्तुळाकार खड्डा म्हणजे ... ४ फुट व्यास व ४ फुट खोल.... सिमेंट टाकी पाणी मुरण्या साठी बिनातळाची हवी...माहितीवरून तरी असेच स्पष्ट होते.
 
3
 
2
 

कानडे dinkar - रविवार, 3 जानेवारी 2016 - 09:39 PM IST
छान उपक्रम
 
2
 
0
 

र र कुलकर्णी - रविवार, 3 जानेवारी 2016 - 07:48 PM IST
म्याजिक पीट लेख खूप छान.मी गुगलवर अधिक माहिती घेण्याचा प्र यत्न केला असता मेडक जिल्हा परिषदचे संकेत स्थलस्थलावर माहिती मिलाली.स्वत्हा नांदेड जिल्हा परिषदेने संकेत स्थल निर्माण करून श्रेय मिलवावे हि आग्रहाची विनंती
 
11
 
0
 

श्रीराम - रविवार, 3 जानेवारी 2016 - 01:49 PM IST
कृपया टेकनिकाल माहित पाठवा.
 
7
 
0
 

raviraj - रविवार, 3 जानेवारी 2016 - 01:45 PM IST
काळे साहेबांचे अभिनंदन.त्यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करावी मगच हि सुंदर योजना तिथे होईल .नुसते ऐकून karu bghu mhananare अनेक आहेत.अजून फोटो दाखवायला पाहिजे हे पिट रेडीमेड कुठे मिळेल किंवा ते कसे तयार करायचे हि माहिती द्यावी .
 
9
 
0
 

Joyy Javalikar - रविवार, 3 जानेवारी 2016 - 12:46 PM IST
लेख चांगला आहे पण महत्वाचे शोष खड्द्याबद्दल व्यवस्थित माहिती द्यायला हवी होती .४*४ चा वर्तुळाकार खड्डा कसा असेल तो त्रीज्तेत द्याला हवा होता. खड्ड्यात सिमेंट टाकी काय आकाराची किती खोल इ. खड्ड्यची माहिती / कृती परिपूर्ण असती तर मी आजच प्रयोग केला असता.उत्तरादाखल लेखकम्होदय अधिक माहिती देतील तर खूप बरे होईल.
 
15
 
1
 

श्रीकांत अत्रे - रविवार, 3 जानेवारी 2016 - 12:08 PM IST
खेड्यातीलच नव्हे तर शहरातील प्रत्येकाने आवर्जून जरूर वाचावा असा लेख.. श्री. अभिमन्यू काळे अन प्रल्हाद पाटील यासारखे अधिकारी अन सजग नागरिक ज्या गावाला लाभतील ते गाव तथाकथित स्मार्ट शहरांपेक्षा जास्त स्मार्टर आहे यात वादच नाही...!
 
20
 
0
 

रत्नमाला Lowalekar - रविवार, 3 जानेवारी 2016 - 10:51 AM IST
नवीन माहिती - फारच upayogi. ज्यांच्या जवळ जमीन आहे त्यांनी या माहितीचा उपयोग जरूर Karun दास मुक्त घर ठेवावे
 
9
 
0
 

विजय - रविवार, 3 जानेवारी 2016 - 10:06 AM IST
खूपच छान प्रकल्प प्रत्येक गावाने हा प्रकल्प राबवला पाहिजे
 
4
 
0
 

सलील - रविवार, 3 जानेवारी 2016 - 09:59 AM IST
याला dislike करणारा कोण आहे बरे ?
 
7
 
3
 

स्वप्नील चौधरी - रविवार, 3 जानेवारी 2016 - 09:43 AM IST
अतिशय स्तुत्य उपक्रम
 
5
 
0
 

Kamlakar - रविवार, 3 जानेवारी 2016 - 09:38 AM IST
श्री सुतार आणि. पाटील साहेबाचे अभिनंदन .आरो. हि संकल्पना स्तुत्य आहे .थोडी. खर्चिक आहे पण आरोग्यासाठी. आवश्क आहे
 
6
 
1
 

milind - रविवार, 3 जानेवारी 2016 - 05:49 AM IST
सुतार आणि पाटील साहेब अभिनंदन. सिमेंट च्या शिवाय मातीची ज्याला मराठीत आपण नांद म्हणतो ते बसवले तर गावातच तयार करता येतील. शिवाय एकानंतर एक तीन नांद लावलीतर कचरा पहिल्या नंदेत बसेल आणि नंतर च्या नांद मध्ये फक्त पाणीच राहील.मराठ्वाण्यात जमीन पाणीत नसल्याने काही प्रोब्लेम कमी असताच. परंतु खूप पाणी असणारे भाग मध्ये तीन पिट लावता येतील. सकाळ तर्फे माझी इ मेल मुळू शकेल
 
17
 
0
 

Ganesh Ashok Borhade - रविवार, 3 जानेवारी 2016 - 04:06 AM IST
Excellent News. We need such Heros across the India. Great Job Prahald Patil.
 
15
 
0
 

निलम - रविवार, 3 जानेवारी 2016 - 03:51 AM IST
खरचं मँजिक आहे
 
14
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक