मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

गणपतीच्या पुजनासाठी नानाविध फुले..
- सतिश चांदोरकर
गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 07:00 AM IST

 

 
85
 
4
 

प्रतिक्रिया
@मंदार - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 06:14 PM IST
रोज अमेरिका मधून इम्पोर्ट करतो आम्ही नागचाफा गणपतीचे 10 दिवस तुला काही प्रॉब्लेम....
 
5
 
2
 

mandar - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 04:32 PM IST
यातले नागचाफा हे दक्षिण अमेरिकेतले झाड आहे. त्याचे खरे नाव कैलासपती किंवा कॅनॉन बॉल ट्री असे आहे. शहरातच कोठे कोठे याची लागवड होते. हे गावाकडे आणि इतक्या वर्षांपूर्वी कुठून आले कोणास ठाऊक??
 
4
 
3
 

प्रकाश - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 03:22 PM IST
जगाला ज्या दृष्टीने पाहू आणि ज्या भावाने पाहू तसे जग दिसेल .कोणाला देव दिसत नाही पण देवाशिवाय हे जगच नाही .संत महात्म्यांनी जे अनुभव आणि अध्यात्म सांगितले ते सर्व अवतार लीलामध्ये अर्थात देवाच्या वाणीतील आहेत .संत ज्ञानेश्वर माउली ते जगतगुरु संत तुकाराम हे कोणत्या विद्यापीठात शिकले नव्हते तर अनंत जन्म ते उपजतच ज्ञानी आणि साधू होते फक्त मानवी अवतारात जन्म घेऊन या विनाशी देहाला कसे भक्तिमय करून विदेही व्हायचे आणि त्या मायबाप भगवंताची संतांची भक्ती करून जन्म कसा सार्थक करायचा हे वेद वाणीतून सांगितले हे ते नव्हते तर प्रत्यक्ष पांडुरंगच ं होता .जय जय स्वसंवेद्य आत्मरुपा देवा तूंचि गणेशु सकाळमति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवाधारिजे .धन्यये ते संत आणि धन्यये आमचे भाग्ग्ये कि मला हे सौभाग्यये लाभले .धन्यये तो संसारी ज्यांनी ओळखीला हरी .मुंगी आणि राव आम्हा एकचि समान .दुःख ते कैचे आम्हा स्वप्नी हि न दिसे .धंन्य धन्यये संत भूमी .
 
2
 
0
 

गुरु - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 03:17 PM IST
@अच्युत जोशी (रा.पानमळा) फुल नैसर्गिक रित्या विघटन होते म्हणून ते पाणी प्रदूषित करत नाही. फुलांच्या ढिगाऱ्यात बाकीच्या वस्तू (म्हणजे तुमच्या बाटल्या, पिशव्या ) अडकून प्रदूषण होते
 
15
 
2
 

अच्युत जोशी (रा.पानमळा) - गुरुवार, 8 सप्टेंबर 2016 - 09:58 AM IST
आणि हि सगळी नदीत जाणार आणि प्रदूषण होणार
 
3
 
30
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक