मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

फटाक्‍याच्या साठ्याला आग; 9 मृत्युमुखी
- -
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 06:00 PM IST

 

 
1
 
62
 

प्रतिक्रिया
desham - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 09:57 PM IST
आपली मजा दुसर्याच्या जीवावर बेतणार असेल तर ती मजा कसली?
 
0
 
0
 

नितीन पालकर - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 07:49 PM IST
शिव काशीला दरवर्षी किमान एखादी दुर्घटना घडतेच ज्यात निष्पाप गरीब कामगारांचा बळी जातो. दुर्घटना ग्रस्तांना सरकारी मदत मिळते आणि परिस्थिती जैसे थे राहते. यावर कायमचा इलाज कोणीच शोधात नाही....
 
1
 
0
 

दीपक न - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 06:36 PM IST
आ रे रे वाईट घटना ! यापासून - पुण्यातील पोलीस , मनपा आणि जिल्हाधिकारी लोकांनी धडा घेतला पाहिजे. पुण्यातील मुख्य रस्ते तसेच गल्ली-बोळात - शेकडो अनधिकृत फटाक्यांचे दुकाने लावली जातात. तरीही या संबंधी अधिकारी लोकांनी हे सगळे अनधिकृत दुकाने उखडून फेकले पाहिजेत. मूठभर लोकांच्या लाखो रुपयांचा धंदा / नफा बघितल्यापेक्षा - सामान्य जनतेच्या सुरक्षेला महत्व दिले पाहिजे. सकाळ कृपया छापाचं . आणि तुम्ही याबद्दल काहीतरी मोहीम राबवा .
 
10
 
0
 

SKumar - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 06:24 PM IST
आ रे रे वाईट घटना ! दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी शिव कशी येथील फटका कारखान्यातील दुर्घटनेची एक तरी बातमी येते म्हणजे तिथे सुरक्षेचे काहीच उपाय योजले जात नाहीत . कारखाना मालकाला / मालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे .
 
9
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक