मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

लातूरमध्ये 50 लाख घेऊन येणाऱ्या महिलेची चौकशी
- - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 12:21 AM IST

 

 
611
 
9
 

प्रतिक्रिया
संतुलित - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 07:16 PM IST
अहो कमलाकर देशपांडे, गाडग्या मडक्यात ५० लाख ? एकेक उंदीर घूस बाहेर येतेय जी देशाला पोखरून टाकत होती. खरंच मोदी भाऊंनी मस्त गुगली टाकलीय, बिळात साप, उंदीर , घूस शोधायचे असले की धूर सोडतात किंवा पाणी भरतात, सगळी घाण जीव वाचवत बाहेर येते. तुळजापूरला परभणी हुन सांगली ला जाणारी MH10 गाडी ८ कोटी रुपया सकट पकडली गेली आहे. ८ कोटी काय गाडग्या मडक्यात ठेवले होते काय?
 
26
 
1
 

ajay - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST
@कमलाकर देशपांडे- जर मडक्यात ५० लाख रुपये असतील आणि कधीही कर भरला नसेल तर शिक्षा होणारच...उगाचच ४ चौघात कशाला अब्रू घालवतायत?
 
16
 
0
 

निलेश - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 12:07 PM IST
हे तर सुरवात आहे ....
 
38
 
0
 

कमलाकर देशपांडे - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 11:11 AM IST
पूर्वी खेड्यात बायका पैसे गाडग्यात मडक्यात जमा करून ठेवत ते त्यांना मोजता पण येत नव्हते पण तो त्यांचा कष्टाचा पैसे होता काळा नव्हता .आता या प्रकारामुळे त्या गरीब भरडल्या जाणार लोकांचे शिकार होणार हे दुर्दैवी आहे
 
18
 
97
 

अनिल - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 10:40 AM IST
काळा पैसा जवळपासच्या गरीब लोकांना वा आप्तस्वकीयांना वाटून टाका असे कित्येक मेसेजेस व्हॉट्सअँप वर येत आहेत. हे चुकीचे आहे. भोळ्या लोकांनी असल्या पापात सहभागी होऊ नये. काळा पैसा जळून नष्ट झाला तरी काही बिघडत नाही, तेव्हढ्या नवीन नोटा सरकारी खजिन्यात उरतील व देशाचा फायदाच होईल.
 
60
 
5
 

अशोक इंगोले - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 10:34 AM IST
काहीतरी काळेबेरे आहे . पोलिसांनी पूर्ण चौकशी नाही केली. संगीता लातूरकर या काँग्रेस च्या नेत्या असल्या मुळे पोलिसांनी असे केले किंवा चौकशीत पोलिसांचे " समाधान' झाले .एवढी मोठी कॅश सोडलीच कशी ???/
 
55
 
5
 

योगेश बारगजे - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 10:30 AM IST
खुप छान अशा लोकांना चाैकशी हेयालाच हावी
 
31
 
4
 

बबन - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 10:23 AM IST
एमएच 04, टीवाय २३०२ - हा नंबर चुकीचा आहे. चेक अँड कन्फर्म द राईट नंबर.
 
13
 
6
 

दत्तात्रय जाधव , पुणे - सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 - 10:06 AM IST
अहो लातूर हा गरिबांचा आणि अवृषणग्रस्त जिल्हा आणि ????????
 
79
 
12
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक