मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
13
 
504
 

एक सैनिक मारला तर भारताचे तीन मारू: पाक
- - वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 12:59 PM IST

 

 
13
 
504
 

प्रतिक्रिया
ANITA - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:41 PM IST
आमचेच dailogue आम्हाला ऐकवताय काय ?
 
15
 
0
 

patil - रविवार, 27 नोव्हेंबर 2016 - 08:06 PM IST
आधी एक युद्ध तरी जिंका मग बढाया मारा
 
19
 
1
 

संदीप भगत - रविवार, 27 नोव्हेंबर 2016 - 07:29 PM IST
घ्या केळ.
 
23
 
1
 

महाराज देव - रविवार, 27 नोव्हेंबर 2016 - 07:38 AM IST
भूल गये क्या गंधो, कॅप्टन विक्रम बात्रा PVC "ये दिल मांगे मोर " लैफ्टनंट अरुण खेतरपाल PVC , मेजर सोमनाथ शर्मा , कॅप्ट र सुब्रमणिम , कॅप्ट मनोजकुमार पांडे PVC , फील्ड मार्शल सॅम मानक शौ , पाकिस्तान विल बे वेनिश्ड फ्रॉम वर्ल्ड मॅप अँड थेर विल बे ओन्ली हिंदुस्थान
 
9
 
0
 

amol - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 09:49 PM IST
आणि आम्ही जर एका स्त्रीला शिक्षित केले तर तुम्ही काय कराल...?
 
29
 
0
 

टवाळ टिपू - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 07:11 PM IST
संडे को आ. बोले तो संडे को मस्त नहा धो के आ.
 
24
 
0
 

रियाज सौदी रिटन - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 06:59 PM IST
पाक को दॆखा दो परिकर साब
 
38
 
1
 

पराग - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 06:49 PM IST
भारताचे तैनात आणि राखीव सैन्यबल ३५ लाख असून पाकिस्तानचे तैनात आणि राखीव सैन्यबल मात्र ११ लाख आहे जर पाकिस्तानचा एक सैनिक मारला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी आपले (आत्ताच्या बाष्कळ बडबडीप्रमाणे) ३ सैनिक मारले तरी त्यांचे ११ लाख सैनिक मारले गेल्यावरदेखील (आणि त्यांच्या बडबडीप्रमाणे आपले ३३ लाख सैनिक मारले गेले तरी) आपले २ लाख सैनिक शिल्लक रहातील. त्यामुळे जरी एवढे शौर्य पाकिस्तनी सैन्य दाखवू शकले तरी ते शिल्लक राहणार नाहीत हे नक्की. आणि एवढे शौर्य होते तर १९४७, १९६५, १९७१ आणि २००० साली भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाताना हे शौर्य कोठे गेले होते? मुळात या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी एक लक्षात घ्यावे की पाकिस्तानी लष्कराचे शौर्य फक्त निशस्त्र बांगलादेशी आणि बलुची नागरिकांची कत्तल करणे आणि तेथील अबलांवर अत्याचार करणे एवढेच मर्यादित आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी लष्करशहांना आपली अतिश्रीमंत जीवनशैली कायम ठेवण्यासाठी सर्व सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली शक्ती वापरावी लागते. भारतही युद्ध करण्यात ती शक्ती वापरली तर ते संपतील.
 
39
 
2
 

SKumar - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 06:44 PM IST
चल बे हवा आने दे चिनी कुत्ते
 
28
 
0
 

mahaveer - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:32 PM IST
batami la like karnaryna fodun kadhale pahije. Bharatat rahun ya batamila like kartat.
 
5
 
0
 

रमेश - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:29 PM IST
या बातमीला लाईक करणाऱ्यांना सरळ आत टाकायला हवे.
 
31
 
2
 

Bunty - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:05 PM IST
पाक सोबत वॉर केव्हाच चालू झाले आहे. याचा पत्ता पाकला सुद्धा नाही. मोदींचे राज्य आहे कोण्या आल्तु फालतूंच नाही. पाक जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा मागे एकही देश उभा नसेल. जय हिंद जय भारत.
 
28
 
2
 

रावसाहेब - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:04 PM IST
काय खाऊ आहे का ? म्हणे तीन सैनिक मारू.
 
23
 
0
 

रवी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:00 PM IST
अरे एकदा सुरुवात केली ना तर सर्वच सैनिक मारून टाकू पाकड्यांचे आणि अशा प्रकारे मारू कि त्यांचं मरण बघून कुठलाही पकडा सैन्यात भरती होण्याची हिम्मत करण्याचा स्वप्नात देखील विचार करणार नाही लक्षात ठेवा.
 
45
 
0
 

राव - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 04:39 PM IST
या पाकड्यांवर ऍटम बॉम्बच टाकायला हवा आता. खूपच माजलेत पाकडे.
 
39
 
0
 

महादेव सुतार(पांचाळ) - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 04:30 PM IST
पाकिस्तान चा वापर मत मिळवायला केले जातो. राममंदिर आठवतंय. आमच्या तरुणांना काय माहीत. पण सोशियल मेडियावर भ्रष्ट मोदी प्रचंड पैसा ओततात.
 
8
 
71
 

मोदी पुंगी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 03:38 PM IST
भारी ...तिकडचा ५६ इंच दिसतोय ?
 
17
 
71
 

धोंडीराम तांदळे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 03:30 PM IST
आम्ही दहा जनात एक जरी पाकडं मारलं, तर तुमचे नामोनिशाण मिटेल.
 
45
 
1
 

सूर्याजी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 03:13 PM IST
आपल्याला २६/११ चा बदला घ्यायचा आहे ! आरक्षण,नोटबंदी ह्यात अडकून पडू नका ! उठा राष्ट्रवीर हो ! सज्ज व्हा उठा चला !फुकाच्या डरकाळ्या फोडू नका !
 
35
 
10
 

anil - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 03:11 PM IST
पाकिस्तानातील दहशतवादामागे भारताचा हात " आसिफमियाँ तुमच्या तोंडून असं काही ऐकून गदगड झालाय , एकदा तुमच्या व्हिडीओ मध्ये aalelya दहशतवाद्यांची नावेसुद्धा सांगून टाका शक्य असेल तर त्याचे निर्मातानिर्देशकही सांगा , व व्हिडीओ बरोबर बनलाय कि नाही हे हाफिज , सय्यद , दाऊद कडून तपासून घ्या .आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना अपयश येवो .
 
25
 
0
 

दिनेश रेगे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 03:05 PM IST
ह्याच्या बोलण्याला तास काही अर्थ नाही. कालच केबल वर शोले बघून गब्बर तुम एक मारोगे हम चार मारेंगे हा घिसापीटा डायलॉग मारला असणार थोडी जास्तच झाली म्हणून १ नंबर विसरला.
 
37
 
0
 

अनिल छत्रे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
पाकड्यांनो, भारताने ३ युद्ध जिंकली आहेत, विश्वचषकामधे प्रत्येकवेळी कानफटात मारली आहे ....लेको तुम्ही खरे तर लाजेने मारून जायला पाहिजे आमच्या गोळ्यातरी वाचतील ...
 
48
 
0
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
अरे बसंती तू इतनी बकबक करती है तो अहमद को समजाती क्यो नाही.
 
28
 
0
 

Atul - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
तीन हा आकडा बरोबर आहे का ? पुन्हा एकदा विचार करा, आमचेवाले १० आणणार होते :)
 
23
 
0
 

योगेश मेंडजोगी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:37 PM IST
हि बातमी लाईक करणे महाभाग देखील आपल्या देशात आहेत आणि हेच भारताचे दुर्दैव आहे. :-(
 
35
 
1
 

किरण - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:34 PM IST
हाड
 
16
 
1
 

वसीम - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
मुंगेरीलाल के हसून सापाने.
 
28
 
1
 

dilip - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
नद्यांचे पाणी बंद केले तर किती मरतील. लढाई सुरु केली तर सारेच क्षम्य आहे. पाणी बंद करण्याची हिम्मत सध्याच्या नेतृत्वात नक्कीच आहे.
 
39
 
0
 

प्रथम - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
भारताने बलुचिस्तान स्वतंत्र केले पाहिजे. पाक मधील पंजाबी लॉबी तिथे भयानक अत्याचार करत आहे.
 
26
 
0
 

Sachin - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:05 PM IST
In one of the interviews Hina Rabbani of Pakistan had mentioned that their defence minister neither has any power nor any importance. So just ignore it.
 
8
 
1
 

प्रवीण - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:02 PM IST
समजून घ्या मित्रानो आपले सैनिक मारायला पाकड्याना सैनिक पाठवायची गरज नाही इथे त्यांचे खूप लोक आहेत कसाब सारखे घुसखोर आपण सावध राहायला पाहिजे हाच याचा अर्थ
 
28
 
0
 

शशांक. - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:00 PM IST
भारतने जर एक मारला तर तुम्ही तीन मारणार अरे ख्वाजा जर भारताने तुमचा एक मारला तर भारताचे तीन मारण्या साठी तुम्हाला खाजवाला तरी वेळ मिळतो का ते पहा मग बोला एकतर भारत कधीही स्वतःहा सुरवात करत नाही जर एकदा सुरवात केली तर तुला खाजवायला सुद्धा वेळ मिळणार नाही ख्वाजा
 
24
 
0
 

अभिजित देशपांडे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:50 PM IST
पाकने आधी अवॉर्ड-वापसी गॅंगवर निशाणा साधावा.
 
26
 
1
 

ganesh - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
पाक पेक्षा आधी १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रंजांचा बदला घ्यावा
 
6
 
58
 

ganesh - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:34 PM IST
अमेरिकेला तेल पाहिजे होते तर गल्फ ला धर्मांध बनवले भारताचे मनुष्यबळ पाहिजे तर भारताला धर्मांध बनवले
 
18
 
53
 

नाना कड देशमुख - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:31 PM IST
पोकळ धमकीला भरीव बांबूचे फटके मिळणार. भारत असल्या चवली,पावलीच्या धमकीला घाबरत नाही.आणि भारताचा नियम एकास तीन नाही एकास दहा असा आहे.
 
54
 
0
 

सागर Jamsandekar - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:27 PM IST
तुम्ही जर तीन सैनिक मारला तर आम्ही सहा सैनिक तुमचे मारू .
 
41
 
0
 

तोताराम - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:26 PM IST
मोदीजी करा हो एखादा सर्जिकल हमला हे पाकडे खूप मातले आहे,
 
50
 
0
 

नितीन गावंड - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:24 PM IST
भारतासोबत बरोबरी करण्याची लायकी आले पाकिस्तानची आणि मोदीजी पंतप्रधान आहेत तर अजूनही तुमची लागली आहे. आता तुमचे दिवस भरले आहेत.चीनलाही आम्ही धडा शिकवू चिनी वस्तूवर बहिष्कार घालून भारतीय जनताही साथ देत आहे. पाकिस्तानने आता चीनचे पाय धरावेत. आमच्याशी पंगा घ्याल तर महागात पडेल. जय हिंद!
 
30
 
1
 

पुणेरी इंजिनिअर - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:23 PM IST
आमचा एक मारला तर पाकिस्तान चे ९ मारू...आणि पाकिस्तान फक्त आर्थिक नाही तर सामाजिक , बौद्धिक , पारिवारिक आणि लष्करी दृष्ट्या पण दुर्बल aahe...हमारी बिल्ली हमीसे म्याव..साली ह्या पाकड्यांची भौव भौव with chinese च्याव म्याव...
 
37
 
0
 

amit - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:23 PM IST
हत्ती चले बाजार, कुत्ते भोंकें हजार
 
44
 
0
 

मालुसरे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:21 PM IST
ह्याची खुमखुमी जिरवु ! चला कराची /रावळपिंडी जिंकू !
 
36
 
0
 

अनिल tussam - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:17 PM IST
तुम्ही आमचे तीन सैनिक मारले तर आम्ही तुमचे ३०० सैनिक मारल्या शिवाय राहणार नाही!
 
46
 
0
 

प्रखर देशाभिमानी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:17 PM IST
'चला हवा येऊ द्या..!' आधी अमेरिकेच्या आणि आता चीनच्या पाठिंब्यावर 'माकडचाळे' करणाऱ्यांच्या तोंडी फुसक्या मर्दुमकीची भाषा शोभत नाही.
 
48
 
0
 

किरण घाटगे - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:16 PM IST
मग तुमचे ३० नक्की
 
47
 
0
 

निहाल - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 01:13 PM IST
पोकळ धमकी देण्यात काय अर्थ नाही, हिम्मत असेलतर भारतीय सीमा सुरक्षारक्षका समोर येऊन बघ केलेलं तुला भारतीय सैनिक काय आहे आणि ते आपल्या देशासाठी काय करू शकतात?
 
42
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक