मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
76
 
846
 

β मेकओव्हर हवा काँग्रेसचा, राहूल गांधींचा
- सचिन निकम (sachin.nikam@esakal.com)
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:05 AM IST

 

 
76
 
846
 

प्रतिक्रिया
सचिन गायकवाड - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 07:26 PM IST
राहुल साहेब / उद्धव साहेब / ममता बॅनर्जी / केजरीवाल साहेब ... जेवढे पण गरीब जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत आहेत त्यांना एकच सांगावस वाटत "आम्ही सर्व सामान्य जनता तुमची सर्व नौटंकी बघतो आहोत , पुढची निवडणूक येउद्या ... त्या निवडणुकीचे निकालच सर्व गोष्टी बोलतील ". .. तुमच्याच भाषेत जय हिंद जय महाराष्ट्र !!!
 
24
 
0
 

गणेश - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 08:26 PM IST
मी एक कंपनी चालवतो. उत्पादनाविषयी कुणी तक्रार केली कि ग्राहकाला काय हवे काय नको ते पाहतो.एखादया उत्पादनाविषयी सलग खूप तक्रारी आल्या तर त्याचे उत्पादन बंद करतो. सचिन निकम किंवा असे लेख लिहिणारे लेखकांनो बघा असा विचार करून. पैशा पेक्षा ब्रँड व स्वतःची इज्जत महत्त्वाची.
 
42
 
1
 

सुभाष - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 07:55 PM IST
एका गुरुकुलात गुरूंनी एका श्श्याला रेघ ओढण्यास सांगितले. दुसऱ्या शिष्याना ती रेघ लहान करण्यास सांगितले. इतर सर्व शिष्यानी ती रेघ पुसून लहान करण्याचा प्रयत्न केला. पण एका शिष्याने मूळ रेघ लहान करण्यासाठी त्याही पेक्षा मोठी रेघ ओढली. गुरूंनी त्याच शिष्याला उत्तीर्ण आणि बाकी शिष्याना अनुत्तीर्ण घोषित केले. हि आपण सर्वानी वाचलेली साधी गोष्ट. पण राहुल गांधी मात्र दिवसरात्र मोदींवर टीका करून या गोष्टीतील अनुत्तीर्ण शिष्यांसारखेच वागत आहे.
 
45
 
1
 

अमित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 07:51 PM IST
गोंधळलेला विरोधक, अशी भाजपने करून ठेवलेली प्रतिमा :::::::::::: पूर्ण असहमत आहे मी या वाक्याशी....राहुल गांधींनी फार मेहनीतीनी बनवली आहे हि प्रतिमा... ;)
 
56
 
1
 

सूर्याजी ठोकतांबे, पुणे - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST
मुळात राहुल गांधीना गांधी म्हणणं सोडला पाहिजे . पणजोबा नेहरू, आजोबा खान, वडील गांधी , आई इटालियन . अरे काय चालाय काय? आणि तरी हा गांधी. गम्मतच आहे सगळी
 
49
 
0
 

हेमल - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 07:05 PM IST
राहुल गांधीआणि दुसरया बाजीरावमध्ये विलक्षण साम्य दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले व नंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनीही आतकेपार झेंडे लावले. तशेच पानिपतनंतर कधी पठाणांचे आक्रमण झाले नाही. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पटेल यांनी काँग्रेस आणि देश वाढवला. लाल बहादूर शास्त्रीनि १९६५ व इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये शत्रूला मोठ्ठा धडा शिकवला व त्यानंतर कधी पाकिस्तानने उघड युद्ध करण्याची हिम्मत केली नाही. पण दुसऱ्या बाजीरावच्या मूर्खयपणा मुळे देशव्यापी प्रचंड मराठा साम्राज्य बुडाले. त्यानी आठ लाखांचा तनखा मान्य केला व निर्लजपणे उर्वरित आयुष्य जगला. राहुलरावांनी पण सर्वात मोठी व जुनी पार्टी ४४ वर आणून ठेवली व त्याचा त्याला काही पाश्च्याताप पण दिसत नाही.
 
36
 
2
 

बालाजी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
सरपंच व्हायची लायकी नसलेले लोक अध्यक्ष होतात. काय दिवस आले आहे...
 
56
 
2
 

चिनॉय - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 06:01 PM IST
राहुलचे आडनाव वेगळे असते तर तो पक्षाचा अध्यक्ष झाला असता का?
 
48
 
1
 

vijay - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 05:56 PM IST
लोकहो राहुलजींना जरा समजून घ्या. काल परवा ते खाटेवरून उठून नोटा बदलायला रांगेत उभे राहिले , आयुष्यात प्रथम काही तरी ठोस केलं. Special Needs च्या लोकांना जरा वेळ लागतो कां करायला.
 
36
 
0
 

sunil - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 05:41 PM IST
लोक काँग्रेसला नाही तर गांधी-नेहरू घराण्याला कंटाळले आहेत. मी मोदी विरोधक नाही पण भाजपचा विरोधक आहे. मोदी मुळातच हुशार आणि कष्टाळू आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधक खंबीर (निर्णयावर स्थिर), हुशार (परिस्थितीचे पूर्णतः आकलन), मुरब्बी (मुरलेला, अनुभवी) आणि मुत्सद्दी (बाजू पडू न देता लावून धरणारा) पाहिजे. पपूकडे यातील कोणताच गुण नाही. मोदी इफेक्ट संपवायचा असेल तर शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा तरच काँग्रेसाला थोडीफार अशा आहे निवडणूक जिंकण्याची. कारण लोहे को लोह काटता है.
 
35
 
7
 

deepakd - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 04:54 PM IST
निकम साहेब, किती मिळाले या लेखाबद्दल? लाईक / दिसलाईक यांची गोळाबेरीज १:१० झाली तरी खूप आहे.
 
39
 
1
 

Vaachak - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 04:29 PM IST
याला म्हणतात चंपक निर्णय. राहुल गांधी हा एक चंपकच आहे.
 
33
 
0
 

ek - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 03:44 PM IST
सोनिया गांधी यांचा भारतात जन्म झाला नाही आणि त्यांच्याकडे भारतीय पारपत्र सुद्धा न्हाव्ह्ते त्यामुळे राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांनी त्यांना पंतप्रधान होण्यास मान्यता दिली नाही. त्या मुले त्यांनी रिमोट कंट्रोल द्वारे राज्या करण्याकरता मौनी बाबांची निवड केली..
 
62
 
3
 

उमेश - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 03:16 PM IST
बदलत्या युगात घराणेशाहीला मूठमाती मिळणार आहे ...कशाला असल्या भंकस टेबले न्यूज छापता ...राहुल गांधीच काय पण २०१९ मध्ये काँग्रेसचे नावनिशान राहणार नाही ...@अंकिता तुझ्या विशफुलं थिंकिंगला दाद देतो ..पण तुझे स्वप्न रंजन तुझ्या जवळच ठेव ..उगा चारचौघात स्वतःची आणि नालायक पप्पूची शोभा करून घेऊ नकोस
 
83
 
4
 

नानक राम - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास BJP अपेक्षे पेक्षा जास्त फायदा होणार ...........
 
64
 
3
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
किती संधी द्यायची उपरे शेवटी उपरे
 
47
 
10
 

सामाजिक - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
काँग्रेस शहाणी असेल तर आधी घराणेशाही संपवेल. हे २१ वे शतक आहे. आता राजेशाही गेली. बिल क्लिंटनची मुलगी पत्रकार आहे. केनेडी, बुश, रिगन, थॅचर, मंडेला यांचे मुले काय करतात कोणाला माहित पण नाही. आपण कधी शिकणार?
 
62
 
2
 

raj - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 01:49 PM IST
हा माणूस कधीही लीडर होणार नाही कारण ह्यच्या कडे फक्त प्रॉब्लेम आहेत पण सोलुशन नाहीत. आता सोलुशन देणारा लीडर आहे तो म्हणज मोदीजी बाकी राहुल Gandhi म्हणजे .......
 
55
 
3
 

Sim - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
khoturam - केंद्रात प्रिया, राज्यात सुप्रिया - for what . to make tea for Mr Vadhera and Mr Sule ?
 
34
 
2
 

Sim - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 01:32 PM IST
@ankita .sarcasm at best :-)
 
12
 
5
 

kho kho patil - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 01:12 PM IST
एम विरुद्ध एम,(मोदी विरुद्ध माया,ममता,मुलायम)
 
10
 
0
 

Atul Dandekar. - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 01:10 PM IST
Ankita tai. swapnach bagha . Tya pappula bavalatala kahi kalata ka?. Pudhachi 15-20 varshe he swapanach rahil.tovar ha pappu retire hoil nahitar videshat italila jail. Ha ek pandhara hatti posala jatoy. swapna bagha fakta.
 
14
 
0
 

पराग - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:52 PM IST
राहुल गांधी सामान्य लोकांच्या घरी जाऊन जेवतात पण स्वतः राहुल गांधी हे असामान्य व्यक्ती आहेत. इतके वर्ष सामान्य जनता आणि शेतकरी बटाटे शेतात पिकवतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे आणि जमिनीसुद्धा मर्यादित आहेत. तशातच बटाटे जमिनीमध्ये पिकवायला खते आणि पाणी लागते. आता लवकरच राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि कित्येक करोड टन बटाटे फॅक्टरीमध्ये तयार होऊ लागतील. त्यामुळे देशामधील अन्नधान्याचा प्रश्न तर सुटेलच, अगदी भिकारीदेखील अर्धपोटी राहणार नाहीच व फॅक्टरीमध्ये तयार झालेले बटाटे भारत इतर गरीब, भुकेकंगाल देशांना वाटेल. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील अन्नधान्याचा, उपासमारीचा प्रश्न सुटेल. जगात त्यानंतर कोणीच भुकेला राहणार नाही आणि अन्नासाठी कोणालाही कष्ट करण्याची पण गरज राहणार नाही. अगदीच ज्यांना काम केल्याशिवाय चैन पडत नाही अशी गाढव माणसेच (आणि टीम राहुलमधील लोक) फक्त काम करतील. बाकी सर्व जगातील सर्व नागरिक फॅक्टरीत तयार झालेले बटाटे खाऊन मस्तपैकी दिवसभर लोळत पडतील किंवा गप्पा छाटत बसतील. जगाचा वाढत्या लोकसंख्येमुळे असलेला उपासमारीचा प्रश्न सुटेल.
 
46
 
0
 

विशाल बी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:51 PM IST
अंकिता. तू जे लिहिले आहेस ते तू स्वतः अजून एकदा वाच. प्लिज. त्यामधला एकचं मुद्दा कसा चुकीचा आहे ते मी तुला सांगतो. पाकिस्तान चे आपल्याबरोबर संबंध कसे असावेत हे आपण नाही ठरवत. कुठले हि सरकार असले तरी त्यांनाच आपल्याबरोबर चांगले संबंध नको आहेत. आणि काँग्रेस असताना आपण त्यांच्याबरोबर तीन अधिकृत युद्ध केले आहेत. आणि कारगिल युद्ध हे अतिरेक्यांच्या विरुद्ध प्रामुख्याने होते जे घुसखोर होते. जे भाजपच्या कार्यकाळामध्ये झाले. आपण स्वतःशी खोटे बोलू शकतो का? मोदी निवडून आल्यावर आता हे होईल आता ते होईल आता दंगली होतील आता कत्तली होतील. शैतान पंत प्रधान झाला वगैरे जी धूळ उडवली गेली होती ती दिसते का? मुस्लिम शांत कसे काय झाले. अकबरुद्दीन ओवैसी काही बोलला तरी आपण अजूनही ऐकूनच घेतो कि. तसे तर मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याचे काय करायचे ते लगेच केले असते कि. तरी कुत्रे भुकटी आहेतच. मोदींना या गोष्टींपेक्षा इतर अनेक प्रश्न महत्वाचे वाटतात त्यामुळे ते शांत आहेत. हे सगळे तुला माहित नाही अश्यातला भाग नाही. पण झोपेचे सोंग भयानक असते.
 
47
 
1
 

अमित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:46 PM IST
मेकओव्हर हवा काँग्रेसचा, राहूल गांधींचा: आज पासून पोगो आणि डोरेमॉन बंद... आता ओन्ली अँड ओन्ली पोकेमॉन ....
 
37
 
0
 

Kiran - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:46 PM IST
दिवास्वप्ने लेखकाला पण पडू शकतात तर. पप्पूचं का , दुसरा कोणी नेता नाही का काँग्रेस कडे.
 
35
 
0
 

सागुती नाकशेम्बडा - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:41 PM IST
सशक्त लोकशाहीचा पाया म्हणजे विरोधी पक्ष. काँग्रेस फक्त २० वर्षे विरोधी पक्ष आहे - बाकी कायम सत्तेत आणि ते पण जवळजवळ घराणेशाहीने. हे लोकशाहीचे लक्षण नव्हे. अत्यंत विद्वान आणि लायक माणसांना देखील पप्पू आणि त्याची अतिशय बिनडोक आई यांचे पाय चाटावे लागतात. आणि या घराण्याने नेहरूंनंतर उघड-उघड भ्रष्टाचार केलेला आहे - आधी राजकीय (आणीबाणी, पंजाब प्रश्न) आणि नंतर आर्थिक (पप्पूचे कुटुंबीय आणि त्याचे उद्योगधंदे). नेहरू, इंदिरा आणि राजीव बऱ्याच प्रमाणात तत्वनिष्ठ आणि कर्तृत्ववान होते. आता ते गेले आणि पप्पूला मागे ठेवले... आणि या 'जावई' कारागिरीतल्या 'विभूती' सारखे भुई धोपटणारे आणि 'आम्ही सोडून सगळे वाईट' म्हणणारे प्रशंसक निर्माण झाले...
 
28
 
0
 

अमित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:38 PM IST
@अंकिता आणि केतकी : तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. २०२५ पर्यंत मोदीच PM राहणार. २०१९ ला पप्पू, पप्पूचं राहणार आणि तुम्ही तोंडावर पडणार. माझ्या या कंमेंट च्या likes तुमाला उत्तर देतील.
 
56
 
4
 

अमित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:38 PM IST
@अंकिता आणि केतकी : तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. २०२५ पर्यंत मोदीच PM राहणार. २०१९ ला पप्पू, पप्पूचं राहणार आणि तुम्ही तोंडावर पडणार. माझ्या या कंमेंट च्या likes तुमाला उत्तर देतील.
 
54
 
2
 

शापित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:37 PM IST
नेपाळ भूकंप ग्रस्तांसाठी दोन ओळींचा शोक संदेश लिहिण्याची बोंबाबोंब...आणि दावा ऑक्सफर्डच्या स्नातकांचा...! आता तुम्हीच सांगा @सचिन निकम...कशाला हो अट्टाहास राहुलच्या मेकओव्हरचा.
 
46
 
0
 

वैभव - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:36 PM IST
हे सगळं करायला माणसाची कुवत आहे का हेही बघितला पाहिजे. राहुल गांधी व्यक्ती म्हणून उत्कृष्ठ असतीलही पण नेता म्हणून गेल्या १५ वर्षाच्या इंटर्नशिप मध्ये प्रत्येक वेळेस नापास झाले आहेत. खांग्रेसी नेत्यांना जरी अश्या माणसाला आपला नेता म्हणून हाजी हाजी करायची गरज असली तरी सामान्य माणसाला ती नाही त्यामुळेच त्यांनी दुसरा पर्याय बघायला सुरुवात केली आणि तेंव्हा मोदींनी आपला नाणं खणखणीत वाजवून दाखवला. आत्ताच्या परिस्थितीत पुन्हा सेकुलर वि. सिकुलर चा वाद काढणं म्हणजे काँग्रेस नि कुऱ्हाडीवर नुसता पाय मरण नाही तर नाच करण्यासारखा आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्यावर फार कमी गोष्टींमध्ये धर्म किंवा आजून काही विषय आणले आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक जरी त्यांच्या बाजूनी यायची शक्यता नसली तर ह्या कारणासाठी कोणी नवीन विरोधक पण होणार नाहीत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोदी चांगला माणूस का वाईट पेक्षा आपल्या ताकदीवर आणि हिमतीवर एवढा पुढे आला आहे जे लोकांना नक्कीच भावतं जेंव्हा त्यांच्या विरोधात राहुल गांधींसारखा बेसिक समज नसलेला माणूस नेता म्हणून उभा राहतो.
 
37
 
0
 

विशाल बी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:10 PM IST
सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा प्रमुख कसा असावा यामागे देखील एक प्रकारची देशभक्ती प्रदर्शित व्हायला हवे अशी सामान्य अपेक्षा असते. पण इथे ती अपेक्षा नसल्यामुळे राहुल गांधी काय कुठलाही विदूषक आपल्याला त्यांच्या मार्फत प्रमुख म्हणून दिसू शकेल. आपण एक विनोदी नजारा आहे म्हणून पाहायचे आणि विसरून जायचे. हाय खाऊ नका बस. एखाद्या अभ्यासू अनुभवि नेत्याला हि जबाबदारी द्यायची सोडून भलतेच चित्र दिसत असताना हसावे का रडावे हेच कळेनासे झाले आहे. विरोधी पक्ष हा खूप महत्वाचा असतो. पण त्यांना हि सवयच नसल्यामुळे, सतत सत्तेत राहण्याची सवय असल्यामुळे त्यांना इंटरेस्ट उरला नसल्याचे हे प्रतीक आहे. म्हणजे चांगले पत्ते टाकायचे सोडून आपण गेम हरलो आहोत हीच भावना दिसते आहे. मी मोदींचा नाही पण त्यांच्या नक्कीच कामाचा समर्थक आहे. पण कुठल्याही आक्रमक नेत्यावर अंकुश असणे देखील गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेले लोक देखील सक्षम (पण प्रामाणिकच) असले पाहिजेत असे वाटते.
 
115
 
2
 

अंकिता - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:08 PM IST
राहुलजींनाच का? तर आता वेळ आहे पूर्ण भारताला मेकओव्हर करण्याची, राहुलजी २०१९ मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तो एक सुवर्ण दिन असेल. गरिबी हटाव चा नारा देणाऱ्या दुर्गामातेचे नातू म्हणून ते कार्य सिद्धीस नेतील. त्याचबरोबर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देऊन महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे भले करतील. पाकिस्तान बरोबर मैत्रीपूर्ण संबंध असतील तर चीन राहुलजींच्या बोलण्यावर नंदी बैलाप्रमाणे मान हलवेल. २०२० मध्ये म्हणजेचज एका वर्षात देश महासत्ता बनेल. पुण्यातील मेट्रो चे काम ६ महिन्यात पूर्ण होऊन ती धावू लागेल. सोनेरी दिवस पुन्हा येतील. चला तर मग देशाला एक नवीन वळण देऊया. राहुलजींना जिंकून देऊया.
 
24
 
331
 

देखणे - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:06 PM IST
हा पप्पू जर अँटी इंकंबंसी फॅक्टर मुले ज्या दिवशी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पदावर बसला तो भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आणि पुढचा काळ असेल....
 
169
 
5
 

dev - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:06 PM IST
पप्पू महात्मा गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न पूर्ण करणार आहे हे नक्की.. आणि सगळी जनता पण त्यांना या कामात मनापासून मदत करणार आहे..
 
165
 
4
 

केतकी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:02 PM IST
२०१९ ला RG नक्कीच PM होणार
 
14
 
202
 

ganesh - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 12:01 PM IST
एखादी BBW लीडर बनवली तर विरोधकही बघतच राहतील
 
40
 
2
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:59 AM IST
ज्या वेळेस नरेंद्र मोदी साऱ्या जनमानसावर स्वार आहेत त्या वेळेस जर काँग्रेस ला धर्मनिरपेक्षता व हिंदुत्व हे मुद्धे कुणी डोक्यात घालीत असेल तर शुद्ध गाढव पणा आहे. नरेंद्र मोदी यांनी हे मुढे कधीच उध्वस्त केले आहे. ते तरुणांना पटतील ती भाषा बोलतात आणि प्रत्येक वेळी ना चुकता एक दगड काँग्रेस च्या घरावर फेकतात. आणि हो ते दगडे गोळा करण्यात काँग्रेस आपला वेळ घालवते. १० वर्ष जर काँग्रेस ला आपला अध्यक्ष निवडणे उमगत नसेल तर मतदार अन्य पर्याय का शोधणार नाही ? दररोज मोदी नामक शक्तीला टक्कर देण्यात काय अर्थ ? काँग्रेस ने पक्षाची बांधणी करून नवीन तरुणांना नेतृत्वाची संधी घ्यावी .नैतिक अधिष्ठान नसलेली जुनी नेते मंडळी निवृत्त करावी. जी खंबीरता भा.ज.प. ने दाखवली ती काँग्रेसला दाखविण्याची हिम्मत करावीच लागेल तरच किमान विरोधी पक्ष तग धरेल. नाहीतर गांधी ,नेहरू यांची काँग्रेस संपेल .
 
135
 
2
 

ME - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:55 AM IST
ऐसा मत बोलो पप्पू जाग जायेगा . राहुल मुळेच काँग्रेस चा नाश झाला . तो काय तारणार काँग्रेस ला
 
94
 
1
 

किरण - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:49 AM IST
अरे अरे किती हि वेडी अशा ,
 
79
 
1
 

सुनील चौधरी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:46 AM IST
सचिन निकम साहेब........... काय आहे हे? पत्रकारिता कि राजकीय दलाली?
 
115
 
3
 

adarsh - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:40 AM IST
गांधी अनुयायांना थोडा बर वाटलं असेल .......
 
61
 
0
 

vasant - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:28 AM IST
हे खरे आहे कि राज्यात सुप्रिया केंद्रात प्रिया पण दोधीही धाडकन आदळणार आहेत . गांधी पवार यादव अम्मा हि सगळी घराणी नामशेष होतील हे नक्की . लोक शहाणे होत आहेत एका मिनिटात बातमी तळागाळात पोचते , पूर्वीची गोष्ट निराळी होती . लोक पैश्या साठी उभे आहेत पण डँगल करत नाहीत थोडे दुःख जास्त सुख आहे हे त्यांना कळले आहे . टीव्ही वरील चर्चा ऐकत असताना कोण खार कोण खोटे हे पण कळते
 
98
 
1
 

रावसाहेब - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:13 AM IST
गेम ओव्हर कधी झालाय आता मेक ओव्हर चा काय उपयोग
 
93
 
2
 

फेकूबबा - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:13 AM IST
अजूनही फेकू कडक चहाच्या गप्पा मारत आहेत ...२०१९ ला राहुल आणि काँग्रेस शिवाय पर्याय नाही ...
 
7
 
185
 

मक - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:08 AM IST
भूमी अधिग्रहण विसरलात राहुल च्या कामगिरीत, मोदीला रडकुंडीला आणले होते शेवटी मोदीने हात टेकले :)
 
11
 
125
 

समीर - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:07 AM IST
काँग्रेस ची एक अडचण अशी आहे ती लेखामध्ये लिहिलेच नाही. ती अडचण म्हणजे माध्यम वर्गीयांना जे हवे आहे ते कधीच काँग्रेस ला देता आले नाही आणि आता हळू हळू समाज माध्यम वर्गीय होत चालला आहे. बाकी विनाकारण मायनॉरिटी वॉर प्रेम दाखवून फूट पाडण्याचे काम पण लोकांना कळलंय पण हे अजून राहुल गांधी ह्यांना नाही कळलं.
 
89
 
2
 

समीर - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:07 AM IST
काँग्रेस ची एक अडचण अशी आहे ती लेखामध्ये लिहिलेच नाही. ती अडचण म्हणजे माध्यम वर्गीयांना जे हवे आहे ते कधीच काँग्रेस ला देता आले नाही आणि आता हळू हळू समाज माध्यम वर्गीय होत चालला आहे. बाकी विनाकारण मायनॉरिटी वॉर प्रेम दाखवून फूट पाडण्याचे काम पण लोकांना कळलंय पण हे अजून राहुल गांधी ह्यांना नाही कळलं.
 
53
 
1
 

बबलू - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:01 AM IST
लेखात दम नाही.
 
78
 
2
 

विक्रम - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 11:01 AM IST
काँग्रेसने पप्पूची हकालपट्टी करून ज्योतीराजे शिंदे याना अध्यक्ष करावे
 
83
 
6
 

जयंत कुलकर्णी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:57 AM IST
तुम्ही सगळे म्हणता तर मी अध्यक्ष वगैरे तुम्ही जे म्हणाल ते बनेन. पण मला पोगो बघायला वेळ मिळेल ना?
 
57
 
1
 

mandar - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:54 AM IST
त्या मूर्ख Rahul कडे एव्हडी आकल आजिबात नाही, तो एक joker आहे आणि जोकर राहणार आणि ४९ वर्षाचा माणूस तरुण कसा होऊ शकतो ?
 
58
 
3
 

अमित - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:45 AM IST
याला प्रमुख कारणे विरोधी पक्षांकडून सोयीस्कररित्या करण्यात आलेला प्रचार आणि घराणेशाहीबद्दल लोकांमध्ये असलेली चीड म्हणता येईल. >>>> ह्याची गरजच नाहीये. तो मुळात मूर्ख माणूस आहे. त्याचे भाषण किंवा विचार एका म्हणजे तुम्हाला पण कळेल. He lacks basic knowledge !!
 
50
 
1
 

Amit - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:36 AM IST
प्रत्येक वेळेस हिंदुत्ववाद का ? हिंदुत्ववाद जर धर्मनिरपेक्षवादाच्या विरोधात असता तर भारतात लोकशाही नांदलीच नसती आणि सर्व धर्मिय एकत्र राहिले नसते . का हिंदुत्ववादाला नावे ठेवता ? इतर धर्मियांमध्ये त्यांचा " वाद " नसतो का ?
 
61
 
0
 

अशोक - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:26 AM IST
पप्पू हा श्रीमंतीत ऐषारामात वाढलेले बाळ आहे. लाचार शिल्लक राहिलेल्या गणंग नेत्यांनी त्याला नवरा बनवण्याची कितीही खटपट केली तरी ५० वर्षाचे बाळ तरुण नेतृत्व कसे उभे करणार कप्पाळ. ७०/७५/८० चे खुराडलेले नेते त्याच्या सहार्याने आणखीन ५/१० वर्षे आपली सोया करण्याच्या तयारीत आहेत.एका घराण्याचे आयुष्यभर जोडे उचलणारे देशासाठी काय कप्पाळ करणार जे नाममात्र पंतप्रधान होते ते आज हि याचीच शेपूट काठी ऐवजी धरून चालत आहेत तसल्या पक्षाकडून काय अपेक्षा देश करणार.संपूर्ण देश ( काही चोर संधीसाधू नेते सोडल्यास ) आज मा.नरेंद्र मोदी यांच्या बरोबर देश उभारणीच्या कार्याला लागला आहे या काँग्रेसने व हारामखोरांनी कितीही आपली आपटली विघ्ने आणली तरी देश त्यांना फसणार नाही आज देशाला ज्या प्रकारच्या नेत्याची गरज होती तसाच कणखर निस्वार्थी नेता मिळाला आहे आज भारत मातेवर प्रेम करणाऱ्या प्रतयेक नागरिकाचे त्यांना साथ देऊन त्रास सहन करून साथ देणे हे प्रथम कर्तव्य आहे, " जय हिंद -जय भारत " भारत माता कि जय. थोडे दिवस त्रास सहन करा सर्वांना चांगले दिवस येतील. फुकट काही मिळणार नाही.
 
75
 
1
 

केतकी - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:14 AM IST
२०१९ ला RG नक्कीच PM होणार.
 
5
 
81
 

शंतनू - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:14 AM IST
'प्रिया'(का) आज माझी नसे साथ द्याया ... :)
 
29
 
2
 

bapu - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:13 AM IST
आता परत त्यांच्या किंवा काँग्रेस च्या हातात देश देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे आहे. तेव्हा मोदींच्या हातात २०१९ पर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत पपलू बाळ प्रौढ होईल. मग बघू काय करायचे ते. सद्यातरी देशाला मोदींशिवाय पर्याय नाही हे निश्चित.
 
56
 
2
 

गिरीश - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:12 AM IST
काँग्रेस आणि भारत साठी हे उत्तम आहे. सुंठी वाचून खोकला जाईल !
 
38
 
0
 

सचिन D - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 10:09 AM IST
जोपर्यंत गांधी घराण्याकडे काँग्रेस ची सूत्रे आहेत तोपर्यंत मोदी जरी काँग्रेस मध्ये गेले तरी काहीच फरक पडणार नाही. कारण मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? काँग्रेस वर्षानुवर्षे गांधी घराण्याची मक्तेदारी राहिलेली आहे. आणि कार्यकर्ते नावापुरते आहेत. इंदिरा सारखी नेता आज किंवा त्या धडाडीचा नेता आज तरी काँग्रेस अधे कुणीही नाही. आणि राहुल गांधींचे म्हणायचे तर त्यांना राजकारणाची परिपक्वता अजून आलेली नाही आणि ती कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण मोदींना टक्कर देण्यासाठी राहुल गांधींना आकाश पातळ एक करावे लागेल. पण तेव्हढे कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे का ? आणि या गोष्टीसाठी त्यांना कमीत कमी १० वर्ष तरी लागतील. आणि तेव्हड्या वेळेत तर मोदी हिंदुस्थानचा चेहरामोहराच बदलून टाकतील. गेल्या २-३ वर्षात काँग्रेस चे अनेक दिग्गज नेते काँग्रेस ला सोडून गेले आहे.कारण सगळ्यांचाच एकमत होतं कि राहुल गांधी वेळ देत नाही आणि ते कुणाचे ऐकत नाही. मग त्यांच्या पक्षातच हि अवस्था आहे तर सामान्य जनता का ऐकणार ? काँग्रेस ची अवस्था अगदीच वाईट आहे.
 
57
 
1
 

निखिल - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:57 AM IST
लेखकाचं पोगो चॅनेल बद्दल काय मत आहे? पप्पू ते पाहणं सोडेल का सहजासहजी?
 
51
 
2
 

बाजीप्रभू - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:55 AM IST
कितीही मेहनत केलीत तरी बैल दूध देईल का? आणि दूध सदृश्य काही दिलं तरी १०० ml पेक्षा जास्त नसेल.
 
66
 
3
 

किरण घाटगे - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:54 AM IST
काँग्रेसला खरोखरीच भविष्यकाळात आपले आस्तित्व टिकवायचे असेल तर एक असा नवीन चेहरा प्रकाशात आणला पाहिजे कि ज्याची प्रतिमा स्वच्छ चारित्र्य शुद्ध भ्रष्टाचारमुक्त आणि देशाभिमानी व्यक्ती केवळ गांधी घराण्याच्या मागे राहून काँग्रेसचा दिवसेंदिवस ऱ्हासच होतच राहिला आहे. पक्षात खंबीर नेतृत्व नाही कोणतीही ध्येय धोरणे नाहीत केवळ सत्ता कशी मिळेल हेच एकमेव उद्दीष्ट्य समोर ठेऊन काँग्रेसची वाटचाल सुरु आहे पक्षातील नेते उघड उघड आता Rahul गांधींना विरोध करताहेत याचा वेळीच बोध काँग्रेसने घेऊन योग्य पावले उचलून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जनतेसमोर आले तर बराच फरक पडेल पण केवळ नकारात्मक भूमिकेतून विद्यमान सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करणे व्यक्तिशः पंतप्रधान मोदी याना टीका करून लक्ष करून यातून कांहीही सध्या होणार नाही याउलट याचा फायदा विद्यमान सरकारलाच होतो आणि दिवसेंदिवस पंतप्रधानाची ख्याती वाढतच चाललेली आहे आणि याचा परिपाक म्हणून काँग्रेसचा मेकओव्हर तर दूरच उलट पक्षाचे आस्तित्व टिकणे हि अवघड होऊन राहील आणि लवकरच काँग्रेसमुक्त भारत हा दिवस बघण्याची वेळ येईल जय हिंद
 
47
 
1
 

विराज - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:50 AM IST
४५ वर्षाचा राहुल गांधींची कोणती young ब्रिगेड, काहीही हा.
 
54
 
1
 

Balasaheb - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:44 AM IST
राहुल बाबा (पप्पू) सोनियाला म्हणतो: " मम्मी, हे मोदी एक नंबरचे खोटारडे आहेत. २ वर्षांपूर्वी म्हणाले होते कि " मी खाणार नाही आणि खाऊ ही देणार नाही" .पण " जुन्या लोकांनी खाल्लेले पैसे नष्ट करीन असे म्हणाले नव्हते आणि आता ५०० व १००० च्या नोटा रद्द करतात म्हणजे काय? " .लोकसभाच्या अधिवेशनात मी हा प्रश्न विचारू का? जुन्यालोकांचा आवडता लीडर ना मी?"
 
76
 
1
 

मधुसूदन - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:43 AM IST
देशाचे नेतृत्व करण्यासाठी केवळ एखाद्या घराण्यात जन्मास येणे पुरेसे नाही,त्यासठी पात्रता असणेही तितकेच आवश्यक आहे.ती राहुल यांच्याकडे नाही असे जनतेचे मत आहे.परंतु घराणेशाहीची सवय अंगवळणी पडलेल्या कॉंग्रेसी लोकांना हे उमजू शकत नाही,हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे.पर्यायाने त्या पक्षात नवे नेतृत्व उभरणार नाही व पक्ष अस्तंगत होईल हीच खरी वास्त्यस्थिती आहे.
 
60
 
2
 

अमित kadam - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:31 AM IST
T की पाटील अगदी खरे .
 
117
 
5
 

nil - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:29 AM IST
राहुल गांधी आणि makeover ???? तुमच्या सारख्या पत्रकारांनी किती पण आदळ आपट केली तरी ते ध्यान काय हलणार नाहीये ...... पुढची २० वर्षे फक्त मोदी आणि मोदी...
 
310
 
16
 

T K पाटील - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:16 AM IST
हा लेख स्वता: राहुल गांधींनीच लिहिलाय कि काय? किंवा कमीतकमी एखाद्या काँग्रीसी कट्टप्पा ने तरी लिहिलाय ,(राहुल गांधी यांच्या प्रतिमेबाबत देशभरात विविध नावउल्लेखांवरून खिल्ली उडविली जाते#'अरे सरळ पप्पू म्हणाना!').श्री राहुल यांच्या कडे गांधी आडनाव ह्यापेक्षा अधिक कोणतेही क्वालीफिकेशन नाही ही अगदी १००% खरी गोष्ट आहे
 
424
 
17
 

रामान singh - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:14 AM IST
फायदा काँग्रेसला 2019 लोकसभा निवडणुकीत पहायला मिळेल. असं काई नई नमो नमो पुडील १० वर्षेकाँग्रेसमध्ये पुढे दिसत नाही
 
146
 
47
 

खोटूराम भूपाळ गांग्य - मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 - 09:11 AM IST
राहुलजी तुम आज बढो, हम तुम्हारे साथ है| केंद्रात प्रिया, राज्यात सुप्रिया..
 
33
 
504
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक