मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
8
 
483
 

अस्थिरतेमुळे भयावह परिणामांचा धोकाः पाक
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:21 PM IST

 

 
8
 
483
 

प्रतिक्रिया
उकडलेला मेंदू - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 04:08 PM IST
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
 
3
 
0
 

अतुल वाटाणे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 04:05 PM IST
तुमचे नोटांचे छापखाने बंद पडले वाटते .
 
3
 
0
 

भारतीय - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:37 AM IST
फाटली !
 
18
 
0
 

किरण घाटगे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:58 AM IST
सरताजचाचा अस्थिरता कशामुळे आणि कोणास निर्माण झाली आहे हे सर्व जग जाणते आत्तातरी शहाणे व्हा. " भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रादेशिक स्थिरता टिकविण्यास मोठे महत्त्व असून, कमीत कमी आणि " विश्वासार्ह अण्विक शक्तिसंतुलन कायम राखण्याचे पाकिस्तानचे धोरण आहे. प्रादेशिक स्थिरतेचे आगामी काळात भयावह परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अझीझ यांनी दिला. " या भाषेतूनही तुमचा धमकीचा सर्च डोकावतोय पण भारत तुमच्या ह्या धमक्यांना काडीचीही किंमत देत नाही जय हिंद
 
5
 
0
 

अजित - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 09:16 AM IST
अजून एक सर्जिकल स्ट्राईक ची गरज आहे.
 
37
 
0
 

मंगेश पाटील - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 08:32 AM IST
पाकिस्तान ची लायची झिरो (0) आहे...
 
26
 
0
 

abc - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 03:55 AM IST
काही दिवसापूर्वी आपल्या अण्वस्त्रांचा खोटा अभिमान मिरवणारे फालतू नेते आता संतुलन ची भाषा करीत आहेत.किती घाबरलेले होते आणि आता हि खूप घाबरलेले आहेत.सर्जिकल होऊ शकतो याची कल्पना आली असल्याने चिंतेत आणखी भर पडली असणार हे नक्की.मोदींनी मैत्रीचा हात पुढे केला होता पण ह्या खुळ्यांना आपली अण्वस्त्रे अधिक प्रभावी वाटली.आता जेव्हा चूक कळली तेव्हा उशीर झाला होता.एवढे मोठे घूम जावो करण्याची वेळ आणि नाचक्की सहन करावी लागत आहे.आता जर का वार्ता करायची म्हंटले तर भारताच्या अटी मान्य करूनच वार्ता होऊ शकते.श्रीनगर करार नक्की होणार असे दिसत आहे.
 
24
 
0
 

मनोज शेंडे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 01:41 AM IST
सरताज चाचा म्हणतोय ते एका अर्थी खरंय....
 
8
 
6
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:33 PM IST
युद्ध हा पर्याय नाही. ज्या समस्या आहेत त्या चर्चेने सोडवाव्यात. इथे बसून युद्धाची भाषा करणे, धमक्या देणे सोपे आहे, पण युद्धात जेव्हा सैनिक शाहिद होता, तो तोटा सर्वात मोठा त्यांच्या बायका पोरांचा असतो, आपल्या घरी बसून धमक्या देणाऱ्यांना युद्धाची काहीही झळ लागत नाही. सरकारचे कर्तृत्व हे युद्ध ना होऊ देणे आणि झालेच तर आपल्या देशाचा कमीत कमी तोटा व्हावा यात आहे.
 
3
 
1
 

vijay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:57 PM IST
अझीझ मियांची फाटलेली दिसते.
 
9
 
0
 

नाना फडणवीस, सदाशिव पेठ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:27 PM IST
नक्की काय बातमी आहे आणि सकाळ ने का छापली आहे
 
7
 
1
 

Atul Dandekar. - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:26 PM IST
Konala ishara detoy re kutrya tuzi layaki aahe ka bhadavya?
 
1
 
0
 

रासने - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:22 PM IST
पाकिस्तान एकटाच नाही घाबरला, त्याबरोबर चीन ची पण फाटली आहे.....भारताची क्षेपणास्त्र प्रणाली आणि अनु ऊर्जा प्रणाली हि पाकिस्तान आणि चीन पेक्षा फार प्रगत आहे.....भारताचे ब्राम्होस क्षेपणास्त्र हे आज जगात बिन तोड आहे.....त्याला कोणी तोड नाही(अमेरिका आणि नाटो सुद्धा), कोणी थांबवू शकत नाही आणि पाडू पण शकत नाही,एकदा प्रक्षेपित केल्या वॉर..... त्या बोरोबर इतरही क्षेपणास्त्र आहे......आणि अजून आधुनिकी कारण चालू आहे.....भारत आणि रशिया मिळून, आणखी काही शक्ती शाली क्षेपणास्त्र बनवत आहे त्याचा पाला १६००० किमी असेल.....आणि भारत कडे क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली पण आहे जी कोणत्याही देशाचे क्षेपणास्त्र उद्धवस्त्र करू शकेल(अगदी अमेरिकेचे व नाटोचे सुद्धा).....त्या मुले चीन आणि पाकिस्तानची तंतरली आहे.....जर त्यांनी भारतावर हल्ला केला तर त्यांची अनु वाहक क्षेपणास्त्रे तर नष्ट होतीलच.....पण नंतर भारत जो हल्ला करेल त्यात चीन आणि पाकिस्तान चे ६०% नागरिक मारले जातील.....आणि भारत युद्ध सहज जिंकेल.....
 
8
 
0
 

तानाजी खैरे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:20 PM IST
पाकिस्तानात अगोदरच भयावह स्थिती असून अस्थिरता अली आहे त्यांना आता आपली वाट लावायची आहे.
 
3
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:13 PM IST
हा माणूस काय बोलला ते त्याचे त्याला कळले असेल की नाही अल्लाह जाने ! आमेन !
 
4
 
0
 

महादेव सुतार(पांचाळ) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:12 PM IST
मोदींनी आम्हाला फक्त पाकिस्तान आणि चीन ला शिव्यां देणयाच काम दिले आहे. जर कोणी पाकिस्तान ला शिव्या दिलया नाहीत तर तो देशद्रोही आहे अस आम्ही समजतो. तशा कमेंट टाकायला आम्हाला पैशै मिळत नसले तरी आम्हाला किमान राक्षशी आनंद जरुर होतो. आमच देशप्रेम दुसरयाला देशद्रोही म्हणाल की दुप्पट होत. आम्ही फक्त भावनेचे बळी आहोत. आमच्या आई बापाने काँग्रेस ला साठ वर्ष मतदान केलं त्यामुळे आम्ही तयांना पण साठ वर्षेात काय केलं हे विचारु आणि तुम्ही काँग्रेस चे लाचार आहात म्हणत तयांना पण देशद्रोही म्हण. आम्हाला हा देश सिरिया सारखा करायचा आहे म्हणूनच साहेब संसदेचा किंमत देत नाही
 
1
 
8
 

मिसाळ उमेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:58 PM IST
आम्ही तयार आहोत , तुमची तयारी करा , दोस्तो काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नाही होगा !!!!!
 
137
 
1
 

kalpesh patil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:51 PM IST
tumhachya pakistanche divs bhrle aahe kayar aahe pakistan,, kayar hrkate pakistanche,
 
40
 
0
 

राजेश पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:49 PM IST
हो, ते भयानक परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागतील!
 
95
 
0
 

vishal - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:46 PM IST
गप बस रे भडव्या,
 
82
 
2
 

vishal - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:46 PM IST
गप बस रे भडव्या,
 
70
 
3
 

गजानन CHEKE - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:45 PM IST
Pak Teri Punch Tedi !! Shame! Shame !
 
42
 
0
 

गजानन CHEKE - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:45 PM IST
Pak Teri Punch Tedi !! Shame! Shame !
 
34
 
1
 

खो खो पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST
फाटली का ??
 
61
 
1
 

सागर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:34 PM IST
हा म्हातारा नेहमी फालतू बडबड करत असतो. पाकिस्तानच्या तोंडातच फक्त दम आहे ते सुद्धा चीन च्या जीवावर जर उद्या युद्ध झाले तर (जे भारताला अजिबातच परवडणार नाहीये ) पाकिस्तान जगाच्या नकाशावरून अदृश्य झालेला असेल किंवा पाकिस्तान चे ३ तुकडे झालेले असतील. भारताने लष्करी दृष्ट सक्षम होण्याकडे चांगली पावले टाकलेली आहेत. पण ती अजूनही अपुरी आहेत. भारताने मोठ्या प्रमाणावर स्वदेशी युद्ध नौकांची आणि तोफांची निर्मिती सुरु केली पाहिजे. वेळ सांगून येत नाही. त्यामुळे तयारी असेल तर कोणत्याही शत्रूला आपण तोंड देऊ शकतो. पाकिस्तान नेहमीच जगाला दहशतीची भाषा करत आला आहे. त्याकडे गांभीर्याने घेण्याची भारताला गरज नाही. चोराच्या उलट्या बोंबा एवढीच पाकिस्तानच्या बडबडीची किंमत आहे.
 
75
 
1
 

Satish - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:31 PM IST
अशा धमक्या पाकिस्तान मुद्दाम देत असतो. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात खूपच फरक आहे. पाकिस्तानचे धोरण फक्त आणि फक्त भारताला त्रास देणे एव्हढाच आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी चोख उत्तर देणे हा एकच पर्याय आहे.
 
77
 
1
 

नाना कड देशमुख - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:29 PM IST
बनावट नोटा बंद झाल्यामुळे तुमची अस्थिरता अजूनच वाढली असेल ना ? प्रादेशिक स्थिरतेचे आगामी काळात भयावह परिणाम भोगावे लागतील ते फक्त पाकिस्तानला भारताला नव्हे.
 
113
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक