मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

एफटीआयआय आंदोलनाचे 'पॅकअप' कधी?
- नंदकुमार सुतार
सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 12:00 AM IST

 

 
327
 
9
 

प्रतिक्रिया
नीरज - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 11:02 PM IST
सुबोध, wikipedia.org is open source any one can write anything. secondly the list is very small. I guess it can be really long if it works properly. I personally think that all those students need to be removed from this institute and new order need to be established. AS you can agree there is limited quality work in whole industry... and most of new experiments are not created by people from this institute. outsource there are few exceptions but it is not definitely rule. So lets take action and clean up this institute that will be helpful in long run... this will be more useful for generations to come...
 
0
 
1
 

राजीव जोशी - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 08:23 PM IST
या संस्थेच्या जवळच निवास स्थान असणाऱ्या सर्व नागरिकांना येथे कायम चालणारे किळसवाणे प्रकार पूर्ण पाने माहिती आहेत. त्यात मुले मुली कोणीही कमी नसतात.
 
16
 
0
 

शशांक - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 07:37 PM IST
इतके दिवस एका सामान्य मुद्यावरून या विद्यार्थ्यांना पाठींबा देणार्या प्रतिक्रिया लिहिणार्या पप्पुंना हि बातमी म्हणजे एक सणसणीत चपराक आहे.
 
16
 
1
 

subodh - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 07:00 PM IST
वरील माहिती अपुर्ण आहे .. संस्था व मा. विद्यार्थी याबद्दल वाचा👇 https://en.m.wikipedia.org/wiki/Film_and_Television_Institute_of_India
 
1
 
6
 

पुणेकर - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 06:53 PM IST
चर्चा तर होणार च पण किती राव ... पोर ना कोणी तरी आवारा...
 
1
 
0
 

सुभाष उत्तरवार - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 06:46 PM IST
सत्य उजेडात आले बरे झाले .या अशा उडानटप्पू आणिअमली पदार्थाच्या सेवन करणाऱ्या न आधी हाकलले पाहिजे .गजेंद्र चौहान यांना त्वरित कार्यभार देऊन संस्था सुरळीत करावी मुठभर गुंडा साठी चांगल्या विद्यार्थ्याचे पण नुकसान होते
 
13
 
0
 

राहुल - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 06:44 PM IST
सुप्रीमे/उच्च न्यायालयाने ह्यात लक्ष घालून सर्व "पुढारी" विध्यार्थी जे कितीक वर्षे शिक्षणाच्या नावाखाली कॉंग्रेसच्या राजकारण खेळत बसले आहेत त्यांना वसतिगृहाच्या बाहेर हुसकावून लावावे......
 
7
 
0
 

sangram - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 06:26 PM IST
या आंदोलन करणार्यांना पप्पू ने पाठींबा दिला तेव्हाच ते अयशस्वी झाले होते .
 
38
 
5
 

dekhane - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 06:18 PM IST
या संस्थेमध्ये जे काय घाणेरडे आणि ओंगळवाणे प्रकार विद्यार्थी विद्यार्थिनींचे चालालतात त्यावरून हि संस्था म्हणजे काहीजणांचा एक उत्तम ताऎम पास होता. अनेक स्थानिक गुंड म्हणजेच राजकारणी लोकांचा त्यास पाठींबा होता... येथील हे विद्याथी नसून ऐतखाऊ वाया गेलेली मुले आहेत. एक नाविन्यपूर्ण असलेल्या संस्थेने तिचा महिमा आणि गरिमा कधीच गमावला आहे. आहे ते उरले फक्त उडण्ताप्पू, मवाली आणि वाया गेलेल्या मुलांची गोष्ट
 
35
 
0
 

धोंडाप्पा नंदे - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 05:55 PM IST
'एफटीआयआय देशातील आणि आशिया खंडातील चित्रपट, नाटक आणि मालिका क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी एफटीआयआय ही महत्त्वाची संस्था मानली जाते. पण आंदोलनाचे ' महाभारत कधी संपणार आहे कधी चालू होणार सरकार आणि विद्यार्थी दोघेही आपल्या मागणीवर ठाम आहेत लवकर मार्ग काढावे
 
2
 
6
 

sachin - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 05:39 PM IST
आणि असली नालायक लोक जर चित्रपट काढणार तर मग त्यात अश्लिलतेशिवय दुसरे काय असणार आहे ........................
 
31
 
1
 

shivraj - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 05:21 PM IST
RSS आणि BJP च्या प्रत्येक निर्णयावर राजकीय भावनेतूनच टीका केली जाते जरी निर्णय चांगले असले तरी ..... कॉंग्रेस कडून अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करण्यात येत आहे
 
48
 
2
 

एक पुणेकर - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 05:06 PM IST
ठीक आहे ना.. हे सगळी कडेच चालते.. जर का हे खरे कारण असते तर आज पर्यंत मला नाही वाटत सरकार शांत बसले असते.. थोडा विचार करा.. इतका मोठा कारण सरकार कडे आहे.. ते कशाला इतके दिवस थांबले असते..
 
16
 
76
 

उमेश - सोमवार, 19 ऑक्टोबर 2015 - 05:04 PM IST
या आंदोलकांवर खरच हसू येत , चांगली जिरवली.
 
105
 
6
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक