मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
135
 
29
 

दिल्लीत सम-विषमचा दुसरा टप्पा सुरू
- - वृत्तसंस्था
शनिवार, 16 एप्रिल 2016 - 01:45 AM IST

 

 
135
 
29
 

प्रतिक्रिया
alphonso - शनिवार, 16 एप्रिल 2016 - 08:28 AM IST
For better life we should have discipline.
 
4
 
0
 

सुनील - शनिवार, 16 एप्रिल 2016 - 07:08 AM IST
हा श्रीमंतांच्या सोयीसाठी घेतलेला निर्णय आहे. मध्यमवर्गीय माणसाकडे एक वाहन असते. त्यांना याचा फटका बसणार आहे. श्रीमंत लोकांकडे गाड्यांची कमतरता नाही. त्यांना ट्राफिकमध्ये अडकायचे नाही म्हणून केजारीवालांना हाताशी धरून हा नवीन नियम करण्यात आला आहे. प्रदूषणाशी या लोकांना कसलेही देणे घेणे नाही.
 
6
 
4
 

निगडीकर - शनिवार, 16 एप्रिल 2016 - 02:06 AM IST
केजरीवालने हि योजना दिल्लीमधील प्रदूषण कमी व्हावे म्हणून चालू केली होती. पण दोनच दिवसापूर्वी त्यांनी कबूल केले होते कि सम-विषममुळे प्रदूषणावर काहीही परिणाम झाला नाही फक्त रस्त्यावरची गर्दी कमी झाली. मग जर मूळ उद्देशच सफल होत नसेल तर हि योजना परत परत राबवण्यात काय हशील आहे?
 
1
 
5
 

vijay - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 12:50 PM IST
सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेचे ब्रीद घेवून आंदोलने करणाऱ्यांनी त्यांच्यात सचोटी असेल तर सम-विषम क्रमांकाच्या अंमलबजावणीत सुद्धा स्त्री-पुरुष समता आणा असे आंदोलन करावे.अर्थात ही मंडळी तसे करण्याची शक्यता जवळजवळ नाहीच कारण त्यात कुठे त्यांचा नावडता धर्म येत नाही, विषय पूर्ण सामाजिक आहे, प्रदूषणाचा आहे.मुख्य म्हणाजे आमची लाडकी न्यायालये अशा वेळी दुसरीकडे पाहत असणार!
 
10
 
2
 

अमोल - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 12:14 PM IST
आता यात dislike करण्यासारखे काय होते ?
 
26
 
3
 

उमेश - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 10:07 AM IST
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना या योजनेतून सूट देण्यात आलेली नाही. छान
 
39
 
1
 

प्रशांत सुर्वे - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 09:45 AM IST
वेरी गुड केजरीवाल. चांगला निर्णय. बाकीच्या राज्यांनी सुद्धा चालू करायला हरकत नाही. भाजप ने पाठींबा दिला पाहिजे.
 
44
 
10
 

निहाल - शुक्रवार, 15 एप्रिल 2016 - 09:40 AM IST
जर हा फार्मुला वापरून प्रदुषणात घट होत असेलतर लवकरात लवकर बाकीच्या प्रमुख शहरात ही सम-विषम योजनेचा शुभारंभ करण्यात यावा!
 
53
 
3
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक