मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
641
 
27
 

बॅंक खात्यातील रक्कम काढण्याचे निर्बंध उठवले
- - सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:30 AM IST

 

 
641
 
27
 

प्रतिक्रिया
dr विजय दांगट - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:13 PM IST
सरकारी प्रचारातील फोलपणा बँकेतील वास्तविक परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येतो.
 
4
 
1
 

चाणक्य - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:37 PM IST
ज्या लोकांना मोबाईल चालवायला येते त्यांनी जरी कॕश-लेस व्यवहार केले तरी 90% अडचणी कमी होतील.तसेच जी दुकानदार कार्डानेच किंवा मोबाईलवर पैसे घेतो त्याच्याकडेच सगळी खरेदी केली तर बाकी जे दोन नं.चा धंदा करतात ते सगळे सरळ होतील.
 
16
 
1
 

किरण - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:04 PM IST
आटी लागू आहेत .... चालणाऱ्या नोटा जर जमा केल्या असतील तरच ...
 
7
 
2
 

सुनील K - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:30 PM IST
५०० / १००० च्या नोटा बंद केल्या पण ते करत असताना सर्व सामान्यांना, गरीब जनतेला येणाऱ्या अडचणींचा अगोदर विचार करायला पाहिजे होता. अडचणी येऊ नये म्हणून अगोदरच उपाय योजना करायला पाहिजे होत्या. जर बँकांना अगोदर तशा सूचना दिल्या होत्या तर त्याचा बँकेकडून तसा अहवाल का मागविला नाही. ब्लॅक मनी - काळा पैसा नाहीसा व्हायला पाहिजे असे माझे देखील मत आहे. सरकारने खोट्या नोटा ओळखण्या करीता प्रत्येक बँकेत एटीएम मध्ये त्या प्रकारच्या मशिन्स उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तसेच सायबर गुहनातून जर बँक खात्यावरची रक्कम कोणी काढून घेतली तर त्याची जबाबदारी सरकारने तसेच बँकेने घेतली पाहिजे. जेव्हढी रक्कम सायबर गुहनातून चोरीला गेली असेल तेव्हढी रक्कम सरकारने किंवा बँकेने त्या व्यक्तीचा खात्यावर ती रक्कम जमा केली पाहिजे. तरच सर्व जनता कॅश लेस व्यवहार करण्याचं धाडस करेल. बँकेच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास सर्व सामान्य, गरीब जनतेने कोणाकडे दाद मागायची. त्यांच्या पैशाची त्यांना भरपाई कौन करणार. ह्याच सरकारने आगोदर समाज समोर स्पष्ट करावे.
 
24
 
12
 

मँगोमॅन (आम आदमी) - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:32 PM IST
बोलाचा भात आणि बोलाचीच कढी-तूर्तास तरी.
 
17
 
15
 

मंदाकिनी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:19 PM IST
निर्बंध उठले पण ब्यांकेत चलनाचा पुरवठा कधी होणार ?आता तर आमची ब्यांक १००० रुपयेच देते ! ए टी एम केव्हा चालू होणार ?
 
23
 
5
 

संजय PATIL - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:39 PM IST
:- मला मागच्या आठवड्यात १४००० दिले बँकेने बाय चेक @ प्रभाकर :- चांगली प्रतिक्रिया आहे, सरकारने आता छोट्या व्यापाऱ्यांना कॅशलेस पेमेंट साठी मोफत ट्रेनिंग्स / कार्यशाळा उपलब्ध करून द्याव्यात, कॅशलेस व्यवहारासाठी लागणारे साहित्य मोफत द्यावे, डेबिट /क्रेडिट कार्ड च्या व्यवहारांवर लागणारे सगळे एक्सट्रा चार्जेस काढून टाकावेत ...
 
32
 
4
 

मनोज Mhatre - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:47 PM IST
पूर्णपणे चुकीची बातमी आहे. देशातील 95% ATM बंद आहेत आणि इतर बँक आमच्या कडे कॅश नाही असे सांगतात. जे 5% ATM चालू आहेत ते फक्त २००० ची १ नोट देतात. लोकांचे फार हाल होत आहेत. ह्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. मोदी निर्णय घेऊन मोकळे झाले पण त्याचा परिणाम विशेषतः गरीब लोकांवर झालेले आहे . चूक केली अँड BJP ला vote दिले असे वाटते. इंडिया मद्धे 2% लोके Debit card वापरतात असे असताना काय आपण डिजिटल इंडिया बनविणार आहोत. कला पैसे काढण्याचे अनेक मार्ग आहे नुसते नगर सेवक ते मिनिस्टार ह्याची IT Department ने चौकशी केली असती तरी करोडो ब्लॅक मनी देशाला भेटले असते
 
53
 
71
 

baburao - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:26 PM IST
पुढील महिन्याचा पगार काढता यावा म्हणून केलेली उपाययोजना आहे. शिवाय आजपासून म्हणजे २९ नोव्हेंबर नंतर खात्यात जमा होणारीच रक्कम एका वेळी पूर्णपणे काढता येणार आहे. याआधी भरलेल्या जुन्या नोटा नवीन करून मिळायला अजून वेळ आहे हे लक्षात घ्यायला हवे.
 
31
 
5
 

vilas pandit - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:22 PM IST
भारतीयांची मानसिकता बदलण्यासाठी काही काळ जावा लागेल.
 
43
 
7
 

गंगा - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:20 PM IST
जय मनमोहन, जय राहुलजी.. तुमचीच सरशी!
 
31
 
81
 

ज्ञानेश्वर डोईफोडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:01 PM IST
मनमोहन सिंग यांच्या भाषणाने फरक पडलेला दिसतो
 
55
 
85
 

vilas pandit - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 12:51 PM IST
Good decision and wrong implementation. कोणी पैसे देता का पैसे असे म्हणायची वेळ अली आहे .
 
33
 
38
 

आशिष - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 11:52 AM IST
पुण्यात कंडिशन चांगली आहे. जय मोदी
 
66
 
39
 

vilas pandit - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 11:25 AM IST
Good decision and wrong implementation. कोणी पैसे देता का पैसे अशी म्हणायची वेळ अली आहे .
 
30
 
29
 

किशोर - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:44 AM IST
माझ्या मते ह्या निर्णयाने बँकेत पुन्हा गर्दीचे वातावरण तयार होणार. खूप घाई घाईने निर्णय घेतला गेला असे वाटते. पुन्हा सर्व जण पैसे जमवायला सुरुवात करणार.
 
26
 
33
 

मिलींद कारंडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:18 AM IST
आम्ही जनता कितीही वेळ रांगेत उभ राहू, पण एकालाही ब्लॅक मनीवाल्याला सोडता कामा नये.....
 
83
 
19
 

मिलींद कारंडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:18 AM IST
आम्ही जनता कितीही वेळ रांगेत उभ राहू, पण एकालाही ब्लॅक मनीवाल्याला सोडता कामा नये.....
 
62
 
12
 

विशाल बी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:16 AM IST
प्रभाकर भोळे. तुमचं मत योग्य आहे. आणि सरकारचे प्रयत्न तेदेखील त्याच दिशेने चालले आहेत. या आधी देखील हे सगळे शक्य होते. पण डिसिजन मेकिंग महत्वाची असते. म्हणजे अणू चाचणीचे उदाहरण. पहा. चाचणी काँग्रेस देखील घेऊ शकत होती. पण ते घेत नव्हते. भाजप ने बहुमत नसताना देखील घेऊन दाखवली. डिसिजन मेकिंग. भाजपचे प्रयत्न देशासाठी असतात. काँग्रेसने फक्त आपल्या पक्षाचा आणि लोकांचा कसा वापर करता येईल एवढाच विचार केला. माझ्या काही ओळखीतले लोक आहेत. ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. आणि ते काँग्रेस कशी चांगली हे इतरांना सांगतात. पण भाजप कसे योग्य करते हे शिक्षित माणूसच तुम्हाला सहज पटवून देऊ शकतो. अर्थात भाजप मध्ये देखील काही नालायक लोक आहेत. पण खूप कमी. आणि त्यांना हळू हळू मोदी हाकलतीलच. मी काही भाजपचा माणूस नाही. काँग्रेस ने चांगले काम केले तर हे सगळे काँग्रेसबद्दल लिहीन. प्रतिक्रिया छापल्याबद्दल धन्यवाद सकाळ.
 
95
 
13
 

prasad - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:15 AM IST
@ Ramesh :- मला मागच्या आठवड्यात १४००० दिले बँकेने बाय चेक @ प्रभाकर :- चांगली प्रतिक्रिया आहे, सरकारने आता छोट्या व्यापाऱ्यांना कॅशलेस पेमेंट साठी मोफत ट्रेनिंग्स / कार्यशाळा उपलब्ध करून द्याव्यात, कॅशलेस व्यवहारासाठी लागणारे साहित्य मोफत द्यावे, डेबिट /क्रेडिट कार्ड च्या व्यवहारांवर लागणारे सगळे एक्सट्रा चार्जेस काढून टाकावेत ...
 
42
 
4
 

punekar - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:14 AM IST
@Ramesh abe बिराजदार तुला kashala paise lagtata be.....sagle online karta yete..... phuktya डोके chalav....नंतर इम्पलेमेंटेशन kar.
 
21
 
22
 

नंदन - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:08 AM IST
बँकांमध्ये श्रीमंतांना किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्यांनाच जास्तीत जास्त रक्कम प्राप्त होते. सामान्यांनी फक्त नियम पाळायचे. मानसिकता अजूनही तशीच आहे. कर्तव्य म्हणून सेवा देणारे फार थोडे आहेत. हे तर हुकमाचे गुलाम आहेत.
 
23
 
26
 

प्रभाकर भोळे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:48 AM IST
सरकारने मोठ्याप्रमाणात म्हणजे ८६.४ टक्के चलन बाद केलेले आहे .तेवढे चलन आता बाजारात उपलब्ध करूच नये .प्रत्येक मोठा व्यवहार हा कॅशलेस म्हणजेच रोखीने न होता चेकद्वारेच,अथवा ऑनलाईन पेमेंट द्वारे होणे गरजेचे आहे .मोठे व्यवहार करतांना कॅश रक्कम उपलब्ध न केल्यासच भ्रष्टाचाराला किव्वा काळ्यापैशांना आळा बसेल .
 
181
 
16
 

Ramesh Birajdar - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:38 AM IST
ATM मध्ये पैसे नाहीत आणि बँकेत २०००, २५००, ४५०० च्या वर पैसे देत नाहीत. मर्यादा / निर्बंध काढून काही उपयोग नाही. बँकेत पैसे उपलब्ध करा नाहीतर पगाराचे पैसे पण काढता येणार नाहीत आणि दररोज बँकेत line लावावी लागेल पैसे काढण्यासाठी. Good decision and wrong implementation.
 
155
 
71
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक