मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
111
 
555
 

सरकार न्यायालयालाही देशद्रोही ठरविणार का?- राहुल
- - वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 01:32 PM IST

 

 
111
 
555
 

प्रतिक्रिया
shrikant - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:48 PM IST
आता गरज आहे लोकांनी स्वतःहोऊन एकतर येऊन मोदी ना सपोर्ट केले पाहिजे ..एक ठिकाणी जरी सपोर्ट चा ग्रुप निघाला तर देशात सपोर्ट च्या रॅली निगतील ....
 
14
 
5
 

हृषीकेश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:53 PM IST
@मालगाव, संघाच्या लोकांनी जाळपोळ केली असती असे म्हणालात, याला काही पुरावा द्या की. एकदा तरी संघाने कुठे जाळपोळ केली आहे याचे उदाहरण द्या. शिवसेने पासून संभाजी बी ग्रेड पर्यंत सगळेच जाळपोळ करत असताना संघच खरा शांत असतो. पण अतिरेकी विरोधाच्या पट्ट्या डोळ्यावरून काढल्यात तर दिसेल ना हे
 
19
 
1
 

Sanad - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
दंगली या विषयावर कुणाची किती पकड आहे हे माननीय न्यायालय जाणते त्यामुळे दंगली बद्दलचे विधान 100 % बरोबर आहे. राजधर्म किती आणि कसा पळाला जातो हेही सगळ्यांनाच चांगल माहिती आहे.
 
6
 
11
 

अनंत थोरात - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:36 AM IST
सरकारच्या आर्थिक निर्णयावर मुळात न्यायालयांना कुठलाही अधिकार नसतो. प्रत्येक बाबतीत न्यायालय आपली अक्कल पाजळु लागले तर सरकार कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही मग न्यायालयालाच देश चालवायला देणे योग्य होईल. उद्या मोदींनी जर न्यायालयाला याच भाषेत उत्तर दिले कि तुमच्या गलथानपणाने ३ कोटी केसेस सडत पडल्या आहेत ,ते आधी बघा, तर चालेल का ? लोकांची अडचण होत आहे त्याची दाखल घ्या एवढे मत प्रदर्शित करायच्या ऐवजी न्यायालय म्हणते कि दंगली होतील, प्रत्यक्षात कुठेही झालेल्या नसताना , याचा अर्थ अशा दंगली केल्या तर त्यात विशेष काही नाही हेच लोकांना शिकविणे चालले आहे असेच दिसते. आणि एवढे जर न्यायालयाला कळते आहे तर मागील सरकारने १५ लाख कोटी एवढ्या प्रचंड रकमेच्या ५०० आणि १००० च्या नोटा छापून ठेवल्या ज्यामुळे अर्धे व्यवहार रोख मधून होऊ लागले आणि रोख पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झाली त्या वेळी न्यायालय मिठाची गुळणी धरून बसले होते काय आणि हा पप्पू. ज्याला एक ग्रामपंचायत सांभाळण्याचा सुद्धा अजून अनुभव नाही तो मोदींना अक्कल शिकवत आहे.
 
42
 
7
 

गणेश पै - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 10:26 AM IST
लोकांच्या रांगांची काळजी असणाऱ्या सर्वोच्च नव्यायालयाला स्वतःच्या कक्षेत किती लोक केसेस संपवण्यासाठी रांगेत आहेत यांच भान आहे का/
 
49
 
2
 

प्रशांत पुणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 10:15 AM IST
देशात दंगली घडतील असे स्टेटमेंट, नोट बंदी याचिकेच्या बाजून काम करणाऱ्याच्या वकिलांनी म्हणजेच थोर कपिल सिब्बल सारख्या काँग्रेस चा दलाल असलेल्या वकिलाने मांडले. त्या वरून सरकारी वकील आणि कपिल सिब्बल यांच्यात जोरदार वाद विवाद हि घडले. म्हणून कोर्टाने अशा दंगली घडू नयेत ह्याची काळजी घ्यायला सांगितली. अशी स्फोटक विधाने करताना काँग्रेस च्या महान वकील सिब्बल यांनी विचार करावयास पाहिजे होता. राहुल बाळा कोर्टात काय झाले ते नीट जनतेला का नाही सांगत बरे.
 
40
 
5
 

Mahesh - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 09:32 AM IST
कोर्ट मध्ये १०-१५ वर्ष ज्या केस पेंडिंग आहे त्याचे काय, ते काम कराचे सोडून, जो निर्णय ८ तारखेला झाला त्याच वर लगेच कंमेंट्स करून मोकळे झाले, ५० दिवसाची पण वाट पाहू शकत नाही का हे कोर्ट.
 
53
 
14
 

स्वप्नील, पुणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:12 AM IST
मोदी काळ्या पैश्याबद्दल एवढे गंभीर असतील तर त्यांनी सुरुवात स्वतः पासून करावी.. राजकीय पक्षाचे फंड RTI खाली आणावेत.. cashless transaction (चेक, डेबिट कार्ड) ने फंड गोळा करावा.. कारण निवडणुकीत हेच राजकीय नेते फंडाचा काळा पैसा वापरतात.. फक्त जनतेला रांगेत उभे करून देशभक्तीची नाटके करू नयेत..!!!
 
30
 
25
 

dipak s lichade - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 10:30 PM IST
आज गरीब लोकांना जर दवाखाण्यात जायचे झ्हाले तर डॉक्टराना हात लावायचे ५०० द्दावे लागतात .खार तर तो काम ५० रुपया मध्ये होवायला पाहिजे .मग बाकी ४५० रुपय गेले कुठे तर ...............कला बाजार ५०० १००० रुप्याच्या नोटा बंद केल्याबद्दल धन्यवाद ,,,,,,,,,जनता कुश ..................
 
91
 
8
 

विनायक - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 09:52 PM IST
१. डान्स बार सुरु व्हावेत हा “न्यायालयाचा”(!) हट्ट आहे. २. सोनिया गांधीची डिग्री धादांत खोटी आहे हे सुब्रमण्यम स्वामिनी सिद्ध केल्यावर “न्यायालय”(!) त्याना म्हणाले, 'जाऊ द्या हो , विषय जुना झाला' ३. खांग्रेसी प्रवक्ता, अभिषेक मनू सिंघवी बरोबर सुप्रीम कोर्ट मध्ये तोंडी अश्लील चाळे करताना पकडली गेलेली महिला वकील , “सर्वोच्च न्यायालयात”(!) “न्यायाधीश”(!) बनण्यास इच्छुक होती. 4. नोटबंदीच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने देशात दंगली घडतील अशी “शक्यता”(!) वर्तवली. का हो ? दंगली घडवाव्या असे म्हणायचे आहे काय ? खांग्रेसच्या काळात घासलेटच्या रांगेत आम्ही 4-4 दिवस तिष्ठत राहिलो आहोत. तेव्हा चुकूनही नाही कधी दंगली घडल्या. असले वकील आणि न्यायाधीश असतील तर अवघडच आहे. फक्त सर्वोच्च न्यायालय असे छापण्याऐवजी कृपया मिडीयाने त्या विद्वान न्यायाधीशाचे नाव देखील छापावे. म्हणजे कळेल किती देशद्रोही अवार्ड वापसिवाले काका आणि काकू सर्वोच्च न्यायालयात तळ ठोकून बसलेत ते.
 
120
 
21
 

pradip - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 09:04 PM IST
TS thakur यांची अलीकडची विधाने वाचली कि वेगळीच शंका येते ,, आणि हो राजकारण्यांचे भ्रष्टाचार हे वकील आणि न्यायधीशच लपवतात। सो न्यायव्यवस्थेने आपलं काम करावं। सरकार आणि आम्ही बघून घेऊ
 
61
 
6
 

अतुल वाटाणे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 08:36 PM IST
सर्वोच्च न्यायालय खूप नादानपणा करते . भारतात अश्या विषयावरून कधीच दंगली होत नाहीत , झाल्या नाहीत . दंगल हा शब्द फार भयानक आहे . भारतात दंगलीची कारणे हि वेगळीच आणि ठराविक आहेत. बाकी विषयांतर करत नाही.
 
68
 
8
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 08:06 PM IST
राहुलजींचे अभिनंदन !! मी मागे मोदींना मत देऊन गंभीर घोड-चूक केली?? मोदी विरोधकांचे बोलणे ऐकून हि घेत नाहीत?? थोर वाजपेयी, अडवाणीजींनी विरोधी नेते म्हणून उभा जन्म काम केले ते तरी लक्षात ठेवा..?? नको बाप मारू थापा !! असो खऱ्या असो खोट्या ?? असे संत बहिणाबाई का म्ह्नणाल्या होत्या ते आता उमगत आहे !! व्हायब्रण्ट गुजराथचे हद्दपार शाह आणि त्यांचे महान शहेनशहा यांनी नोटांचे रेशनींग ची नवी व्यवस्थ्य आणली आहे !! त्यांच्या १७५६ मिली मीटर छातीत जरा जरी दम असेल तर आधी सर्व मंत्री-गण, नाशिकचे बाहुबली, पुण्याचे कड-माडी, आदर्श मंत्री, साताऱ्यात कायदेशीर रीतीने शेकडो एकर जमिनी बळकावणारे आय ए एस अधिकारी, नाशिकचे १५० कोटी जमावणारे चिखलीकर ते मुन्शिपाल्टी-तील कारकुंडे यांच्या संपत्तीची सखोल चव-कशी करा !! ऑन लाईन नार्को टेस्ट द्वारे !! मग जण सामान्यांना खुशाल रांगेत उभे करा !! अगदी जन्म भर !!
 
23
 
106
 

किशोर PATIL - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 07:36 PM IST
rahul tu aata gap bais
 
47
 
7
 

Sunil haridas - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 07:10 PM IST
कित्येक वर्षांनी देशाला प्रामाणिक आणि निष्कलंक पंतप्रधान लाभलेत.पक्षाकडे पुर्ण बहुमत आहे,त्यामुळे ही संधी नागरिकांना वाया जाऊ द्यायची नाही.असे निर्णय घेताना सव्वाशे कोटी जनतेचे एकमत होणे शक्य नाही.सगळ्यांना खुश ठेवण्याचे निर्णय घेण्यापेक्षा मोदींनी हा निर्णय देशहितासाठी घेतला,जनता खंबीरपणे मोदींच्या पाठीमागे आहे.त्याना सलाम.
 
83
 
11
 

Kais - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 06:58 PM IST
यांचे काम म्हणजे कायद्यानुसार निवाड़ा करणे. भलत्या वलग्ना करणे न्यायालयाला शोभले नाही
 
52
 
4
 

malgave - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 06:43 PM IST
हे मात्र खरे कि जर काँग्रेस ने नोटा बंद केल्या असत्या तर ...संघीय लोकांनी जाळपोळ लुटालूट keli asati .....
 
18
 
75
 

पप्पू जुनिअर - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 06:35 PM IST
पप्पू, ही सारी कॉंग्रेसची घाण रे बाबा, मोदींसह जनतेला स्वच्छ करावी लागतेय...
 
55
 
9
 

girdhar - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 06:27 PM IST
kaik varshya pasun failya dhul khat baslya pn ajun prayant kortacha risult nahi lagla
 
18
 
1
 

शिवराम गोपाळ वैद्य - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 05:48 PM IST
6208) हजार-पाचशे नोटबंदीमुळे अरविंद केजरीवाल - राहुल गांधींसारख्यांचा प्राण त्यांच्या कंठाशी का आला आहे, त्यांना सारे जग अंध:क्कारमय का भासू लागले आहे, त्यांच्या अंगाला कापरे का सुटले आहे, त्यांच्या पायाखालची जमिन का हादरली आहे आणि हा नोटबंदीचा निर्णय देशप्रेमाचा नाही तर देशद्रोहाचा आहे असे त्यांना का वाटत आहे याची उत्तरे देशातील तमाम जनतेने ओळखली आहेत. राहता राहिला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न ! तर सर्वोच्च न्यायालय जनतेला जो काही त्रास होतो आहे त्यासाठी काळजी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीचा निर्णय मागे घेण्याचा आदेश दिलेला नाही आणि तशी मागणीही केलेली नाही हे तुम्ही विसरू नका.
 
59
 
10
 

बंटी - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 05:21 PM IST
म्हणजे राहुलजी तुम्ही देश द्रोही आहेत हे खार आहे ना !!!!! कारण तुमच्या बोलण्यावरुन हेच सिद्ध होतंय ...
 
107
 
20
 

vijay - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 05:17 PM IST
अरे पप्पू अलाहाबाद हाय कोर्टाने १९७५ तुझ्या आजीच्या विर्रुद्ध निर्णय दिला होता तेव्हा तुम्ही सर्व काँग्रेसवाले आणि सर्वात जास्त तुझ्या संजय काका, शंकरराव चव्हाण, मार्गारेट अल्वा पण कोर्टाच्या विर्रुद्ध बोंबलत होतात कि. हे बघ पप्पू लोकशाही मध्ये टीका करायचा अधिकार सर्वांना असतो फक्त गांधी घराण्याला नसतो.
 
114
 
18
 

दीपक - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 05:16 PM IST
२० ते २५ वर्ष आम्ही न्या प्रतीक्षेत असतो तेव्हा दंगली घडल्या का. मुकाट्याने सहन केलेच ना. दंगली घडतील हे विधान चुकीचे आहे.
 
98
 
13
 

माधव मुंडे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:47 PM IST
राहुलजी आली रे आली आता तुमची भारी आली.विजय मल्ल्या सारखी तुमची परीस्तीथी होऊ नये म्हणजे झाल 
 
111
 
22
 

anil - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:42 PM IST
आतापर्यंत जेजे नोटा बाळगणारे द्रोही सापडले त्यांना आपण आता पर्यंत देश द्रोही म्हणू शकत नव्हतो देश भक्त कोण व द्रोही कोण त्याची तुलना करता येताच नव्हती , त्यात आता किमान स्पष्टता येईल , उलट तुमच्या पोटशूळ मुले आम्हाला शंका येते कि तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कित्येक समर्थक अश्या पैशावर पोसले असावे व तुमच्या वक्तव्याने त्यांनी सय्यम सोडून दंगली घडवाव्या, त्यापेक्षा मोदींना देशाने जर निवडून दिल आहे तर त्यांचं काम त्यांना करू द्या , २०१९ साठी हा मुद्दा घोटून ठेवला तरी पुरेसे आहे तेव्हा मात्र विसरू नका जनता विसरभोळी आहे मात्र तेव्हा तुम्ही आठवण करून द्या
 
101
 
13
 

निलेश कुबल - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:41 PM IST
पण मी काय म्हणतो राहुल गांधी, अरविंद केजरीवाल , ममता , उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे लोक स्वतः कोर्टात जाऊन ह्या विरुद्ध आवाज का उठवत नाहीत. नुसतेच मोदींच्या नोंदवणे बोंबाबोंब का करतात?
 
134
 
15
 

shashank - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:27 PM IST
देशात दंगली होणार नाहीत. निदान पैशाच्या मुद्द्यावर तरी नाही. इतकी वर्षे लोक रंग लावून रेशनमधील धान्य घेत होते, तेव्हा दंगली झाल्या का? सध्या दंगलखोरांना वाटायचे पैसेही बंद आहेत त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांनी कितीही प्रयत्न केले तरी दंगली होणार नाहीत. उलट काश्मिरातील दंगलीचा थांबल्या!
 
111
 
9
 

किरण घाटगे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:24 PM IST
देशातील ८५ टक्के जनतेने नोटबंदीस आपली पूर्ण सहमती दर्शविली आहे अशा परिस्थितीत ढोबळमानाने राहिलेली १५ टक्के जनता कोणत्या वर्गातील आहे सामान्य अतिसामान्य गरीब कि अतिगरीब कि दारिद्र्य रेषेखालील कि यांच्या नावाखाली अन्य कोणी याबाबतीत Rahul Gandhi कांही सांगू शकतील काय ? कांही ठिकाणचे अपवाद वगळता सर्वत्र नागरिक शांतपणे तासंतास रांगेत उभे राहून आपले पैसे एटीएम द्वारे विनातक्रार काढीत आहेत त्यामुळे दंगली होण्याचा प्रश्नच कुठे येतो पण परिस्थिती अशांत करण्याकरिता कांही समाजकंटकांद्वारे दंगली घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेंबीच्या देठापासून जिवाच्या आकांताने हे जे लोक ओरडून नोटबंदीच्या निर्णयास प्रचंड विरोध करीत आहेत त्यांना येन केन प्रकारे हि परिस्थिती शांत राहू द्यावयाची कि नाही अशीच शंका मनात येते त्यामुळे न्यायालयास देशद्रोही ठरविण्याचा प्रश्नच येत नाही न्यायालयाने एक भीती बोलून दाखविली आहे एवढेच कांहीही असो ह्या नोटबंदीच्या निर्णयाचा काळ्या धांवाल्यांच्या पाठीत चांगलाच बडगा श्री मोदी यांनी घालून आपले हे आर्थिक सर्जिकल यशस्वी केले
 
92
 
9
 

सुहास कुलकर्णी - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:14 PM IST
भक्तांना फार वाईट वाटत आहे....
 
30
 
117
 

सुहास कुलकर्णी - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:14 PM IST
भक्तांना फार वाईट वाटत आहे....
 
32
 
130
 

यश - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:06 PM IST
न्यायालयात सामान्य माणसाला न्याय तर मिळताच नाही, वर थोडे काही चांगले घडणार तर त्यातही न्यायालयाची वाकडी वाट...!
 
77
 
15
 

श्याम बसाप्पा ठाणेदार दौंड - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:00 PM IST
देशभक्त व देशद्रोही ची रूढ होत असलेली नवी व्याख्या भारतीय लोकशाही व्यवस्थेस साजेशी नाही इतकेच नाहीतर हि नवी व्याख्या लोकशाहिस घातक आहे
 
41
 
9
 

avadhut - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:44 PM IST
मुळातच "सर्वोच्च न्यायालयाने देशात दंगली घडतील" असे बेजबाबदार वक्तव्य करणे गंभीर आहे. इथे दंगली घडण्याचा काय संबंध ? ब्यंकेत पैसे कमी मिळतात पण चेक, ऑन लाईन, यावर बंदी कोठे आहे ?ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, फेक नोटा , त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय कधीही काहीही म्हणत नाही. राहुल गांधी याना राजकारण कश्याचे करायचे हे सुद्धा काळात नाही असे दिसते. वास्तविक त्यांनी लोकांना मदत करण्याचे धोरण ठेवले पाहिजे.आता उलट हे लोक दंगली भडकवीत आहेत. प्रामाणिक माणसाने खुश आहेत !
 
84
 
11
 

पराग - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:42 PM IST
आत्ता या नोटबंदीमुळे सर्वात जास्त झळ बसलेली भ्रष्ट काँग्रेस आणि इतर स्युडो-सेक्युलर पक्ष यासाठी दंगली घडवून आंतील हीच भीती वाटते. परंतु आज त्या निर्णयाला १२ दिवस झाले आहेत आणि बँकांसमोरील रांगा कमी झाल्या आहेत. त्यामुळे तशी संधी त्यांना मिळेलच असे नाही. अर्थात ममता बॅनर्जींनी जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. आंदोलनाच्या नावाखाली ते दंगली घडवू शकतील.
 
61
 
6
 

शिवराम गोपाळ वैद्य - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:39 PM IST
रेल्वे प्रशंसन ने बहुत बहुत फीट्टड और घाटिया कर्मचारी को प्रोमोशन पर प्रोमोशन दे रखे है जो कर्मचारी कभी इंजियरिंग कॉलेज मे नही गया ओह आज रेल्वे मे इंजिनियर और अधिकारी है क्यो नही ऐसे दुर्घटनाये होंगे,
 
32
 
5
 

केतन खरे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
हे न्यायाधीश पण लोकांच्या मनात नाहींनाही ते भरतात. स्वतःचे उखळ(काळे पैसे) पांढरे करायला हे लोक काहीतरीच अफवा उठवत आहे. आम्ही नोटा बदलून मोकळे पण झालो दंगल तुमच्या सारखे काळा पैसे वाले करतील.
 
59
 
8
 

जानराव - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:07 PM IST
देश हित महत्वाचे ! न्यायाधीश,गांधी ,ठाकरे,ममता ह्या देश हिताहून मोठ्या नाहीत !
 
59
 
10
 

जानराव - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:07 PM IST
देश हित महत्वाचे ! न्यायाधीश,गांधी ,ठाकरे,ममता ह्या देश हिताहून मोठ्या नाहीत !
 
51
 
10
 

दीपक - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 02:01 PM IST
पप्पू. तुझे ४ हजार अजून संपले नाही वाटत.
 
64
 
11
 

RAJAN CHITNIS. - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 01:50 PM IST
विरोधी पक्षाने दंगली घडवू नयेत हीच अपेक्षा. संधी मिळताच दंगली घडवणे हा इतिहास आहे.
 
66
 
8
 

Somnath - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 01:49 PM IST
न्यायाधीशाच्या नावाखाली तुम्ही दंगली भडकावू नका म्हणजे झाले
 
78
 
11
 

अंकुश - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 01:48 PM IST
राहुल जी खरं सांगा तुमचे किती रद्दी झाले?
 
96
 
10
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक