मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
74
 
739
 

हा मोदींचा नवा भारत - राहुल गांधी
- - वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:00 AM IST

 

 
74
 
739
 

प्रतिक्रिया
Vijay - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 08:43 PM IST
सकाळची तटस्थ भूमिका मला भावते. पण त्यांनी या घटनेत तो तटस्थपणा दाखवावा.
 
14
 
3
 

Yuvraj Gondil - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 07:57 PM IST
ketki mam kute gelya aalya nahit dhogidehbhakt rahul gandhinchi vakili karayla..
 
2
 
0
 

विनोद - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 07:20 PM IST
आदरणीय राहुलजींबरोबर जे आदरणीय ज्योतिरादित्यजी दिसत आहेत ते महादजी शिंद्यांचे वंशज. हो, हो तेच महादजी ज्यांनी मराठी झेंडा अफगाणिस्तान पासून हैदराबाद पर्यंत फडकावला!
 
16
 
22
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 07:02 PM IST
देशवासीयांनो, यांच्यापासून सावध रहा ! अतिरेकी आणि पाकिस्तानपेक्षा जास्त जहरी, धोकादायक आणि विखारी आहेत हे देशासाठी !
 
57
 
12
 

संदीप - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 06:44 PM IST
आम्ही मोदीजी ना पूर्ण विचार करून निवडून दिलाय. ते अतिशय योग्य पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत. काँग्रेस ने एवढी वर्ष राज्य करून त्यांना एकही प्रश्न सोडवता आला नाही. अजूनपर्यंत संपूर्ण भारतात वीज पोहचलेली नाही याला काँग्रेस जवाबदार आहे का मोदी याच उत्तर द्यावं काँग्रेस नि. फुकटची नौटंकी रोज. आता बघा किती गावांपर्यंत वीज पोहचली त्याचे अपडेट रोज अँप मध्ये बघायला मिळतात. आपण 50-60 वर्ष काही करायचं नाही आणि दुसरा सरकार आलं कि त्यांना विचारायचं तुम्ही काय केलं मूर्खपणा आहे सगळं.
 
62
 
11
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 06:40 PM IST
राहुल गांधीने आणि त्याचा "जुळा" भाऊ अरविंद केजरीवालने तसेच त्यांचे राजकीय "आदर्श" दिग्गीने, सर्जिकल स्ट्राईक प्रकरणी आपल्याच लष्करावर अविश्वास दाखवून पुराव्याची मागणी केली होती तसेच मोदी या मुद्यावरून शहीदांच्या खून की दलाली करत आहेत असा अतिशय हिणकस, हिडीस, देशद्रोही आणि तिरस्करणीय आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. म्हणून आता त्या महापापाचे क्षालन करण्यासाठी या जोडगोळीला आता सैनिकांविषयी पुतनामावशीचा पान्हा फूटला आहे. त्यात खांग्रेसने कित्येक वर्षे ओआरओपी वर काहीही केले नसल्याने आणि मोदींनी हा प्रश्न धसास लावल्याने आणि अंमलबजावणीची प्रक्रियाही सुरू झाल्याने, त्यावर आक्रमक होऊन, त्याचे आयते क्रेडिट घेण्यासाठी ही जोडगोळी तळमळत आहे. वास्तविक लष्कर हे पक्षीय आणि सत्तेचे राजकारण करण्याचा विषय होऊच शकत नाही हे या स्वार्थांधांना कोण सांगणार? आणि त्यांचे त्यांनाही हे कधी कळावे?
 
52
 
9
 

Vaachak - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 06:24 PM IST
अगोदर रोहित वेमुला मग गोमांस चा विषया आणि त्याचे राजकारण मग कनैया आणि आता हा विषय...सर्व राजकारण करणार काय. एक कलेक्टर ची नोकरी सोडून बसला आहे आणि दुसर्याला काही काम धंदा नाही आणि खारीचा मातला तर काही येत हि नाही.काहीच नाही केलेतर उपाशी मारणार. नाहीतर पक्ष पार्षव भागावर लाट मारून हाकलून देईल. याउलट मोदींनी अगोदरच क्लिअर केले कि जर निवडून आलो नाही तर परत चहा विकिन. म्हणजे मोदींकडे दुसरे पर्याय आहेत यांच्याकडे नाही.
 
35
 
5
 

बाळासाहेब - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 05:57 PM IST
राहुलजी हेच पुढचे पंतप्रधान होणार आहेत आणि ते लोकशायीनेच काम करणार.काँग्रेस पक्ष हा लोकशायीने 60 वर्षे काम केलेला पक्ष आहे. सर्व जाती आणि धर्म याना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.
 
7
 
52
 

श्रीकांत - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 05:47 PM IST
@प्रशांत अगदी बरोबर, बॉर्डर वर शूर जवान प्राणाची बाजी लावून लढत असताना, एकी कडे आपली दिवाळी जवानांना सोबत करूनत्यांचे मनोबल उंचावण्याचे मोदी करतात आणि दुसरी कडे जवानांचे भावना शी खेळून, त्याचे स्वार्थी राजकारण करून, त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम राहुल गांधी आणि केजरीवाल करत आहेत. सीमे वर आपले बलिदान देण्याऱ्या प्रत्येक जवान स केजरीवाल एक करोड देणार का? त्यांनी हे एक करोड फक्त जाहिराती साठी दिले आहेत .
 
36
 
3
 

subhash - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 05:43 PM IST
सकाळ, तुम्ही पक्षपातीपणा थांबवा व कृपया हे छापा! "अकलमंद पप्पु राहुलला कायमचा गजाआड करा किंवा विपासनेला मलेशियाला पाठवून द्या! आस्चर्य वाटते की या घराण्याचे विकलेले असंख्य चमचे अजुन या महामुर्खाची चमचेगिरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात! काय याचा सैनिकाच्या आत्महत्त्येशी संबंध? कांहीहि उद्योगधंदा नसल्यामुळे सिद्धपुरूष मोदींविरूद्ध जळून खाक होतोय! आणखी एक अविचारी नमुना केजरीवाल जो थोबाड उघडून बोलतो व सरकारच्या तिजोरीमधले एक कोटी रुपये कै. ग्रेवालच्या कुटुंबाला देतो! फ़क्त आणी फ़क्त मोदी सरकारने वन रंक, वन पेंन्शन त्वरित लागू केले आणी त्याचे वितरण चालू आहे! ४० वर्षांपासून झोपलेल्या कोंग्रेस सरकारला ते जमले नाही!
 
35
 
1
 

gangaram - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 04:46 PM IST
केन्त्रात प्रियांका आणि राज्यात सुप्रिया गावात गंगुबाई .जय सोनिया जय काँग्रेस जय राहुल .
 
8
 
48
 

अनंत लोहार - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
होय आहेच मोदींचा नवा भारत अभिमानास्पद हा घे पुरावा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bsf-retaliated-in-such-a-manner-that-pakistan-rangers-waived-white-flags/articleshow/55242299.cms तुझ्या पणजी नंतर हे करून दाखवणारा हा एकमेव माणूस आहे.
 
75
 
10
 

प्रशांत पुणे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
राहुल गांधी आणि केजरीवाल सीमेवर शाहिद होणाऱ्या जवानांच्या अंत्य संस्काराला गेल्याचे कधीही ऐकले नाही. पण सर्गीकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात हे पुढे होते. O R O P वरून आत्महत्या करणाऱ्या सैनिकाला शाहिद म्हणून मोकळे. अरे जनता तुम्हा दोघांचे तमाशे बघतेय. जर लाज बाळगा. सिमीचे कार्यकर्ते चकमकीत मारले गेले तर ह्या दोघांचे पोट दुखते. अरे हे सिमीवाले भारताला संपवण्याचे घोषणा देत होते ह्या कडे हे दोघे जोकर दुर्लक्ष करतात. हा मोठा विरोधाभास आहे. आपली दुर्दैवाने दोन राजकारणी गिधाडे आपल्याला मिळाली आहेत. फक्त आणि फक्त बी जे पी, मोदी आणि हिंदुत्ववाद्यांना विरुद्ध गरळ ओकायाची हेच दोघांचे काम. काजेरीवालने एक कोटी काय स्वतःच्या खिशातून दिले काय. आमचेच कर रुपी पैसे वाटतोय. ह्या निवडणुकीत राहुल गांधी आणि केजरीवाल ह्यांचा मतदार सफाया करतील
 
87
 
8
 

झपाटलेला - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:28 PM IST
इटालियनपंथी
 
67
 
10
 

padmanabh - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
जर एका खासदाराची तक्रार पोलिसांकडून नोंदवली जात नसेल, तर सामान्यांचे काय, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. - राहुलजी ते 2-2 महिने सिंगापूर मलेशिया बँकॉक ला जात तेव्हा का नाही म्हणत आस ? जर सर्वसामान्य माणूस सुट्टीला बाहेर जात नाही तर मी का जाऊ ?
 
82
 
4
 

प्रशांत वर्धा, पुणेकर - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:02 PM IST
आणि तू आहेस भारतीय राजनीतीतला नवा सोंगाड्या
 
86
 
9
 

श्रीकांत - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 01:50 PM IST
केजरीवाल दिल्ली चा मुख मंत्री आहे कि jo फचत काम करत नाही फक्त मोदी वर टीका ,,हेच ह्याचे काम ..राहुल ला मेंदू आहे कि नाही माहित नाही .. ....चेक करायला पाहिजे ...2019 मोदी ना च वोट ......
 
88
 
9
 

विक्रांत - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 01:40 PM IST
खरंच सगळे बदलतायत पण हे लोक आहेय तितेच आहेत. एवढ्या मोठ्ठया पातळीवर एवढा मूर्खपणा नव्हे तर कळसच आहे आणि हो N.D.T.V. वरची बंदी यौग्येच आहे.
 
68
 
6
 

अमित - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 01:23 PM IST
हा हा हा.....मला खूप हसू आले.... खरा तर ह्या बातमी वर click करायचा एकाच कारण होता. मला सकाळ चा वाचकांच्या comments वाचायच्या होता....खूप मस्त comments करत सगळे. :-) नकळत एक मस्त विरंगुळा मिळतो आता प्रश्न पप्पू अँड केजरू चा. दोघेही मूर्ख आहेत. पप्पू खासदार नसून "खाजदार" आहे...खूप खाज आहे त्याचा बुडाला. केजरू ने तर स्वतःची इज्जत घालवली. काय रे म्हणजे दिल्ली चा CM. आणि पोलिसांनी detain केलं. एक मात्र आहे ! ह्या सगळ्याचा फायदा मोदी साहेबाना होणार. कारण हेय असले YZ opposition वाले असतील तर मज्जाच आहे सगळी. मोदी भारताला बदलत्यात. आपण सगळ्यांनी विचार करावा कि मागच्या 2 वर्षां मध्ये एकंदर किती +ve वातावरण जहालय!!..... मोदी ह्यांना support तर देणाराच मी....पण एक नागरिक म्हणून आपला कर्तव्य पण पार पाडूयात !! भारत माता कि जय !!!
 
109
 
11
 

अबब - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 01:11 PM IST
पणजोबा आणि आजी प्रमाणे 'मी लोकांसाठी तुरुंगवास भोगला आहे' असा म्हणायला आता मोकळा हा बाबा.
 
97
 
9
 

श्रीहरी - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 12:47 PM IST
आपण खरंच लकी आहोत, राहुल सारखा माणूस आपला पंतप्रधान नाही.!
 
121
 
14
 

शशांक - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 12:38 PM IST
अगदी बरोबर राहुल.. पण नव्या भारतात OROP ची अंमलबजावणी होईलच यात काही दुमत नाही. फक्त काही लोक उतावीळपणा करताहेत, ते का आणि कुणाच्या चिथावणीवरून ते मात्र शोधले पाहिजे. जुन्या भारतात तर OROP ची अंमलबजावणी सोड, OROP काय आहे हे देखील कुणा राजकारण्याला नाहीत नव्हते !
 
90
 
7
 

उज्ज्वल देशमाने - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 12:12 PM IST
२०१२ मध्ये शेकड्यांनी निदर्शक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जमलेले होते. दोन मिनीटे बाहेर येऊन त्यांना भेटण्याची सवड न झालेले राहुल, आज इतके विनाविलंब अशा जागी कसे पोहोचू शकतात? निर्भया प्रकरणी राष्ट्रपतींना निवेदन द्यायला निघालेल्या तरूण व वयोवृद्धांना पोलिसांनी झोडपून काढले होते. किंवा निर्भयाच्या मृत्यूनंतर गुपचुप तिचा अंत्यसंस्कार आटोपण्यात आला. तेव्हा नागरिक म्हणून कोणाला त्या अंत्यसंस्कारात हजर रहाण्याचा अधिकार नव्हता काय? हा नवा अधिकार अलिकडेच राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे काय? गेल्या दोनतीन दिवसात हे प्रश्न अनेकांच्या मनात आले असतील. पण त्यावर विचार करण्याची मुभा कोणी दिली आहे काय?२००९ साली विदर्भातल्या एका गावात शेतकर्‍याने आत्महत्या केली, त्याच्या विधवेला भेटायला राहुल गेलेले होते. मग २०१० साली संसदेत बोलताना त्यांनी कलावतीचा उल्लेख केला. त्यामुळे त्या महिलेला देशव्यापि प्रसिद्धी मिळाली. पुढे काय झाले? दिड वर्षाने कलावतीच्या जावयानेही आत्महत्या केली.राहुल तिकडे फ़िरकले नाहीत मग राहुलनी कलावतीच्या घरी जाऊन काय साध्य झाले होते?
 
96
 
8
 

मयूर थोपटे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 11:54 AM IST
काँग्रेसच्या काळात असे कधी मोदींना आणि इतर नेत्यांना अडवले नव्हते. मोदी हे प्रधानसेवक असल्याचे सांगतात . मग लोकशाही विरुद्ध का वागतात.
 
25
 
103
 

सामान्य - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 11:47 AM IST
केजरीवालनी या पेक्षा जे शाहिद झाले त्यांना पैसे द्याल पाहिजे.
 
70
 
7
 

namya - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 11:38 AM IST
हि राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यातली स्पर्धा आहे. कोण कशी किती प्रसिद्धी मिळवतो
 
65
 
8
 

शेतकरी - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 11:19 AM IST
अरे बाबानो कशाला भांडत बसलाय. आम्हा खेड्यातल्या माणसांना ह्याच्याशी काय देना घेणं नाही बघा. आम्ही सकाळी उठून केव्हा शेत गाठू आणि कमला लागू असे वाटत असते.पिक पिकला तर खायला मिळेल म्हणून आम्ही इमानाने काम करत राहतो सतत. तुम्ही मात्र इथे बसून वेळ घालवत असता आणि देश प्रगती कसा करेल ह्याचा सतत विचार करत असता. आम्ही मात्र विचार ना करता समाजाला मदत करत असतो. एक मेकाला दोषच देत असता.
 
47
 
1
 

नरेंद्र - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 11:17 AM IST
केजरीवाल साहेब तुम्ही राज्य सरकार कडून 10000000 रुपये दिले . हे रुपये आम जनतेचे आहे .तुम्ही 5000000 रुपये आपल्या घरून द्या मग तुम्हाला समजेल . प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नका . पहिले आपली दिल्ली सांभाळा मग दिल्ली च्या बाहेर जा .
 
67
 
5
 

Nandkumar - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 10:44 AM IST
काँग्रेस हा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष नसून प्रादेशिक पक्ष झाला आहे
 
65
 
7
 

प्रिया - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 10:27 AM IST
हो, आहे मोदींचा नवा भारत ! मग ?
 
79
 
8
 

बंडेराव कोरे मुलगावकर - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 10:12 AM IST
विरोध करण्याची नैतिक पातळी घसरली याचे उत्तम उदाहरण. खालील घटना हेच सिद्ध करतात. 1. तुकाराम मुंढे प्रकरण 2. खांडवा कैद्याच्या पलायनाचे प्रकरण 3.दिल्लीच्या माजी सैनिकाच्या आत्महत्यांचे प्रकरण हा फक्त राजकीय स्वार्थ म्हणून विरोध दिसतो व हे न समजण्याइतकी जनता मूर्ख नाही
 
69
 
6
 

तुषार शिंदे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 09:51 AM IST
राहुल गांधी आणि केजरीवाल तुम्ही कितीही करा हल्ला तरी 2019 ला मोदींचाच किल्ला
 
250
 
40
 

मधुसूदन - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 09:41 AM IST
राहुल गांधी,अरेरे!!!!
 
129
 
23
 

सुपांडी काळे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 08:50 AM IST
काहीतरी कुरबुर काढून प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न. केजरी ची शिकवणी लावली आहे असे दिसते. सरकार ने पण त्याला अवास्तव किंमत देऊ नये.
 
186
 
20
 

गंगा - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 08:46 AM IST
भारताला अशाच तरुण, तडफदार, दमदार, लोकहितवादी, सदाचारी, चाणाक्ष नेतृत्त्वाची गरज आहे. भारतात 2019 ला रामराज्य येईल... केंद्रात प्रियांका आणि राज्यात सुप्रिया!
 
37
 
300
 

PRASAD - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 08:45 AM IST
राहुल भैय्या, मला OROP म्हणजे काय ते जर नीट समजावून सांगशील तर मी आयुष्यभर CONGRESS ला वोट करिन. जमेल का ..?
 
223
 
23
 

Phaltankar - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 08:42 AM IST
वने रँक वने पेन्शन काय मोदी पंतप्रधान झाल्यावर मागणी आली काय?
 
153
 
17
 

mahadeo - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 07:34 AM IST
भाऊ हि सगळी देन आपल्या काँग्रेस पक्ष्याने केलीली 60 वर्षातील आहे मोदींच्या नावाने गळा काढण्यापेक्षा काही विधायक करता आले तर बघा स्वतःला जमलं नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही या माजी सैनिकांना आपण सत्तेत असताना का नाही दिला ओ आर ओ पी चा न्याय हे घाणेरडे राजकारण थांबवा आता
 
159
 
17
 

टीकाकार - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 07:08 AM IST
पाठवू यांना घरी पुढच्या वेळेस. सर्व गुन्हेगार निर्दोष सुटत आहेत आणि सामान्य नागरिक मरत आहे.
 
33
 
138
 

दत्तात्रय जाधव , पुणे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 06:18 AM IST
जर लोकशाहीद्वारे भारतात रामराज्य आणायचेच असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी कौरव पांडव न बनता राम लक्ष्मण म्हणून लोककल्याणाची कास धरली पाहिजे. पण आपल्या देशातील कुरघोडीचे राजकारण हे लोकशाहीला घटक ठरत आहे .
 
89
 
4
 

दर्पण - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 06:07 AM IST
दिल्ली पोलिस म्हणजे बाहुले झालेय राजकारण्यांचे, विनाकारण राहुल गांधींना मोठा करताय.
 
88
 
17
 

abc - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 05:23 AM IST
प्रिय राहुलजी नको त्या मुद्य्यांचे राजकारण कसे होते हे रोहित वेमुला प्रकरणावरून सर्वांनी पहिले.125 कोटी जनतेपैकी कुणालाही त्यात रस नव्हता.सैनिक आत्महत्या हा मुद्दा राजकीय होऊ शकत नाही आणि आपल्याला लाभ मिळवण्यासाठी आत्महत्या करणे हे सर्वात गैरकृत्य आहे.मग तो सैनिक का असेना.देशासाठी सैनिक बलिदान देतात हे त्यांचा औदार्य आहे.ते महान आहेत पण त्यांच्या दुर्दैवी आत्महत्ये नंतर राजकारण करणे सर्वात जास्त पातक आहे.सैनिकांच्या मनात जे देशप्रेम आहे तसे देशप्रेम नेत्यांच्या मनात नाही हे पाहून लाज वाटते नेत्यांची.एक नागरिक म्हणून राजकीय नेत्यांची किंवा येते
 
152
 
13
 

गंपू घेवडे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 04:43 AM IST
मोदींचा भारत नवा असला तरी खांग्रेस ची मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याची सवय जुनीच आहे. खांग्रेस ने आता कितीही बूड आपटले तरी काही उपयोग नाही. शेवट जवळ आहे...
 
170
 
16
 

पावन मोंडे - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 03:59 AM IST
हॅलो
 
4
 
29
 

Dilip - शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016 - 02:29 AM IST
We love this modi's new India ..so no needed certificate from you papu .. people of India will be happy if you and khujli keep quiet ..
 
186
 
22
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक