मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
2
 
183
 

'ड्रॅगन'कडून पुन्हा पाकची पाठराखण
- पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 02:00 AM IST

 

 
2
 
183
 

प्रतिक्रिया
मयूर - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 11:41 AM IST
रोहित, 100-200 रुपयांच्या गोष्टींना विरोध करणे हि तर फक्त सुरुवात आहे. आणि इथे 'भक्त' लोकांचा काही संबंध नाही. हा लढा सर्वांनी मिळून द्यायला हवा. तू ह्यात शामिल आहेस कि नाही ते स्पष्ट कर. आणि हो, तुझ्या डोक्यात देशभक्तीची जी संकुचित व्याख्या आहे ती बदल आणि व्यापक कर. तू तुझ्या आसपासची जागा जरी स्वच्छ ठेवलीसना तरी ते देशभक्तीत मोजले जाते.
 
2
 
0
 

झोपाळा - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 11:03 AM IST
मोदींनी परत पाकड्या बरोबर नाश्ता करावा आणि चिन्या बरोबर झोपाळा खेळावा .....
 
1
 
6
 

रोहित - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 10:57 AM IST
भक्त लोक चिनी मालावर बहिष्कार टाका असं ओरडतायत पण आज भारतात MI सारख्या चायनीस मोबाइलला कंपन्या 19 बिलियन डॉलर चा business करतायत. भारतीय ऐक्याचे प्रतीक होऊ पाहणाऱ्या पटेलांचा पुतळा चीन मधून तयार होतोय . अन हे भक्त 100-200 ची light माळ न घेऊन स्वतःला देशभक्त म्हणून घेतात. भक्तांच्या बुद्धीची किंवा येते खरंच .
 
2
 
5
 

टोलवा टोलवी - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 09:58 AM IST
बहुतेक चीन नमो जाळ्यात सापडत आहे आणि जगासमोर उघड होत आहे. अप्रत्यक्ष पणे चीन चा आर्थिक दहशतवाद आणि आशिया मधील दादागिरी, दहशतवादाला छुपा पाठिंबा हे सगळे यातून सरळ सारलं उघडे होत आहे आणि पाकिस्तान च्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन ची शिकार होत आहे... आता पुढे याचा वापर करून चीन चे नाक दाबत येईल..
 
12
 
1
 

अनिल - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 09:58 AM IST
यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ?
 
10
 
0
 

अनिल - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 09:52 AM IST
नाहीतरी नको तेथे बोटके नाक खुपसल्याशिवाय चीन्यांला चैन पडत नाही.
 
11
 
0
 

abhishek - गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016 - 09:15 AM IST
चिनी मालावर बहिष्कार करा
 
20
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक