मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

β आपल्या मुठेची काय ही अवस्था!
- नंदकुमार सुतार
शनिवार, 21 मे 2016 - 03:58 PM IST

 

 
51
 
1
 

प्रतिक्रिया
mita shlok - रविवार, 22 मे 2016 - 01:10 AM IST
नदीची कीमत सर्वाना मोजवि लागणार आहे। आमच्या येरवड्याच्या पुढे तर मुठा न मुळा एकत्र येऊन ही दिसत नाहीत। हे पाप कुणाचे
 
3
 
0
 

अंकित - शनिवार, 21 मे 2016 - 11:01 PM IST
पुण्याच गटार म्हणजे मुठा नदी , पुणेरी मनुवादी लोक याच गटारीच आनंद घेतात ! शी...........इतकी घाण नदी आहे कि जवळ सुद्धा जाव वाटत नाही !
 
5
 
10
 

DANG ARUN - शनिवार, 21 मे 2016 - 07:44 PM IST
शिवणे /उत्तम-नगर येथे एक बंधारा घालून सुंदर ''बंड- गार्डन '' तयार करावे . या विचाराचा योग्य तो समन्वय साधून पुणे करानी म. न. पा. / खाजगी संस्था ...यांनी सहकाराने आदर्श नमुना दर्शवून द्यावा आसे मी विनम्र- पणे सुचवू इच्छितो . आपले नगर - रोड येथील '' बंड- गार्डन '' ची ही रचना नजरे-समोर ठेवून त्याचा योग्य तो विचार व्हावा आशी या मागे माझी निर्मळ भावना आहे !!! शकतील माझी भावना विचारात घ्यवी असे खाजगी संस्था - पालकत्व स्वीकारू शकतात का/ ? याचा योग्य तो विचार व्हावा !!! या प्रयोगामागे पुढील फायदे ....
 
5
 
3
 

वसंत फाटक - शनिवार, 21 मे 2016 - 04:34 PM IST
मुठानदी हि पुण्याची गंगामाउली आहे. तिच्या पात्रात कचरा टाकण्याचे जरी आपण कटाक्षाने टाळले तरी अर्धे काम फत्ते होईल, जी पात्रे सांगूनही ऐकणार नाहीत त्यांना शिक्षा म्हणून एक दिवस सफाईला लावा.
 
21
 
2
 

महेश त्रिभुवन - शनिवार, 21 मे 2016 - 04:32 PM IST
really good ! most of youth's should participate in this project .in aurangabad & around all territory should start like this project so in future will not arise drought like quesation .
 
10
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक