मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » देश » बातम्या
 
0
 
0
 

दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत
- - वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2013 - 02:45 AM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
sameer - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 05:00 PM IST
दिल्लीत इतिहासा पासूनच घाण चालू आहे, दिल्ली कसली सुधारतेय. ११९३ साली पृथ्वी राजाच्या हातून दिल्ली गेली होती ती १९४७ साली गुलामगिरीतून मुक्त झाली. ह्या गुलामगिरीच्या काळात खूप वाईट संस्कार झालेत दिल्लीवर.
 
0
 
0
 

narayan shetkar - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 11:51 AM IST
असेकसे राजकारण्याचे बायकामुली सुरक्षित आहेत कि.कारण इतर महिलाचा अत्याचाराला हेच लोक जबाबाबदार आहेत .
 
0
 
0
 

NUMEETA - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 10:41 AM IST
BAHERCHIYA देशात लगेच निकाल देतात आणि आपली न्याय व्यवस्था बघा महिना होत आला पण काही इकडची काडी इकडे व तिकडे झाली नाही. ज्यांची मुलगी गेली त्यांचे दुख कोणी सावरू सकट नाही. उलट रोज त्या पोरी विषयी चर्चा पेपर मधेय वाचून खूप वेदना होत असेन. मी म्हणते आपली सरकार ठ्म्म आहे काही करणार नाही. बघा पुढचा निकाल हे असणार कि फाशी CANCEL आणी माफी चा हकदार पुरावे अभावी केस बंद , नाबालीग म्हणून सुधार गृहात पाठविले. आणि नाबालीग बाहेर अलीयारवर गुन्हा जास्त कर आम्ही माफी देयून ताखू. काही होणार नाही चार दिवस केस व चर्चा चालणार आणी पुरुष प्रधान संस्कृती पुढेय स्त्री ची अब्रू अशीच लुटत राहणार व त्यांचे खून होत राहणार. असे राहिले तर लोक मुली जनामाय्चीया आधीच मारून ठाकणार हा सिलसिला चालूच राहणार काही हाल निघणार नाही अंनि एक काळ असा येणार कि भारतात स्त्री दिसणार नाही. दिसली तर मोठ मोठ्या मंत्री व सत्तेत असणारी स्त्रीच. सरकार नि सगळिया स्त्रियांना गोळी ताखून मारावे, म्हणजे प्रश्न संपून जाणार. फक्त पुरुषच राहून द्या .
 
0
 
0
 

दीपक पाटील - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 09:08 AM IST
"ज्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला त्या बसचा परवाना रद्द करावा, अशी मागणीही याचिकेत केली होती. त्यावर संबंधित बस त्या मार्गावर चालवता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले." "बस त्या मार्गावर चालवता येणार नाही " काय मूर्खपणाचा कळस आहे हा बस दुसऱ्या मार्गावर चालवून नवीन गुन्हा करायला मोकळीक दिली आहे का खंडपीठाने.ती बस आणि त्या बस मालकाचा तसेच चालकाचा परवाना रद्ध करायला हवा.
 
0
 
0
 

prashant - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 05:21 AM IST
नवीन शोध लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालाला भारत रत्न पुरस्कार दिला पाहिजे!
 
0
 
0
 

Umesh - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 05:14 PM IST
दिल्ली मध्ये एक महिला X प्रेसिडेंट , राजकार्त्य पक्षाची अध्यक्ष महिला असताना आणि इक मुख्य मंत्री महिला असताना ...............खरच इट्स शेम ओन अस.
 
0
 
0
 

एक वाचक - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 05:13 PM IST
पूर्वीच्या काळी जेंव्हा पुरुष घरा बाहेर पडत तेंव्हा ते आपल्या स्त्रियांना CHASITY BELT घालायला लावत, त्यामुळे त्यांचे रक्षण होण्यास मदत होत, कारण हे बेल्ट लोखंडी, चावी,लोकवाले असत. खरच आताच्या स्त्रियांना (विशेष करून मोठ्ठ्या शहरात राहणाऱ्या) ह्या गोष्टीचा विचार करावा. तसेच पालकांनी देखील आपल्या मुली कोणती चूक करू नये ह्या साठी देखील याचा वापर करण्यास लावावा. आताच्या techonolgy मूळे हे बेल्ट आणखी जास्त संरक्षण करू शकतील.
 
0
 
0
 

देशभक्त - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 04:46 PM IST
चला उशिरा का होईना कळले म्हणायचे, पण तोपर्यंत आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्यांचे हात तोडणार नाही का किव्हा फाशी देणार नाही का? कि परत तेच तत्व "अगदी क्वचित फाशी द्यावी", म्हणूनच माज वाढलाय, आपण लोकशाहीत राहतो का तालिबानी राजवटीत.
 
0
 
0
 

nishmo - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 04:45 PM IST
दिल्लीत फक्त शीला (दिक्षित) आणि सोनिया (गांधी) सुरक्षित बाकी सगळे असुरक्षित (अतिसर्वोच्च न्यायालय) .
 
0
 
0
 

Milind Kulkarni - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 04:43 PM IST
छे ! छे ! जजसाहेब काहीतरीच काय सांगताय ! दिल्लीत दोन महिला नक्कीच सुरक्षित आहेत... एक म्हणजे सोनिया आणि दुसरी शीला ...!!
 
0
 
0
 

Tushar - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 04:25 PM IST
तीव्र नाराजी ? उपकार झाले रे बाबा न्यालाया चे. झाले ताशेरे ओढून,? महिला सुरक्षा कायद्या मध्ये सुधार करा असा आदेश देण्यासाठी काय नवी याचिका हवी आहे का आता? निष्क्रिय सरकार कडून अपेक्षा नको आता , २०१४ ला साजेलाच त्यांना.
 
0
 
0
 

Ramdas Kadam - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 04:07 PM IST
न्यायालये तरी कुठे न्याय लवकर देवून प्रकरणे सोडवत आहेत. वेळकाढू धोरण न्यायालयाकडून शिकावे. त्यात सुट्ट्या उन्हाळी आणि दिवाळी सगळेच बल्ले बल्ले
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक