मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
435
 
37
 

β मोदीजी, कारागृहे खुली कराच...
- संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com)
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:15 AM IST

 

 
435
 
37
 

प्रतिक्रिया
रावसाहेब - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:11 PM IST
लई वर्षे जुनी व्याधी हाय , उपचार करताना थोडी डोकेदुखी झाली तरी काय प्रॉब्लेम नाय
 
2
 
2
 

अरुण - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:07 PM IST
बाकी सगळं ठीक आहे... पण ते रांगेत उभा राहिल्या ने लोक मारताहेत ही अफवा पसरवणे जरा माध्यमांनी बंद केली पाहिजेत... भारतीयांची आयुष्ये रांगेत उभे राहण्यातच जातात... यात आणखी एका रांगेची भर पडले तर काही नाही होत आम्हाला आणि उलट ही पहिली रंग आहे कि लोकांना या बद्दल अभिमान वाटतोय...
 
23
 
6
 

sheetal - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:48 PM IST
असे होण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेही मोदीना एकमुखी पाठिंबा द्यायला पाहिजे.
 
11
 
3
 

प्रसाद बाबू - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:45 PM IST
माझ्या ओळखीतल्या कोणालाही याचा "प्रचंड"त्रास वगैरे काही झाला नाही.. आम्ही सगळे खुश आहोत नोटबंदी निर्णयावर.
 
15
 
7
 

अनिरुद्ध - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:18 PM IST
एखाद्या रोगावर औषध १०-१२ दिवस घायचे असेल तर घ्यावेच लागते. २-३ दिवसात प्रतिक्रिया देणे योग्य नव्हे. ३१ मार्च २०१७ नंतर जर काही बदल झाला नसेल तरच आपण यावर बोलले पाहिजे.
 
12
 
5
 

raju - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:31 PM IST
मोदीजी आज चहा विकणारा विचारतोय तुमचं चहा विक्रीचे बँक अकाउंट होते का ?
 
7
 
7
 

निळू फुले - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:25 PM IST
@राम नलावडे डोक्यावर पडण्याचा पेटंट तुमच्या नावावर आहे वाटतं .... तुमचे पैसे बुडाले वाटतं गटारीत .... मला बाजप काँग्रेस माहित नाही पण निर्णय योग्य आहे ... जय हिंद जय महाराष्ट्र ....
 
11
 
5
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:24 PM IST
आणि तिथेही ATM बसवा कमी पडताहेत
 
2
 
1
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:03 PM IST
@ Sam ... झोपेतून जागे झाले कि काय ? माझ्या कित्येक प्रतिक्रिया तुम्ही वाचल्या नसाव्यात अथवा मोदी यांच्या सत्तेच्या मधुचंद्रात आपण "धुंद " असल्याने धुडकावल्या असाव्यात. नरेंद्र मोदी यांच्या नजरेतून सुटलेला माझा शेतकरी वर्ग मला रात्र रात्र झोपू देत नाही .तुम्हाला मात्र विरोध नोंदविणारा शत्रू वाटतो. वैचारिक लढा मग तो कुणीही असो आम्ही लढत राहू. जर मोदी हे आमचे आहे तर राहुल ही आमचे आहे मात्र फक्त आमच्या तत्वाशी जो कुणी खेळेल त्याचेशी आम्ही दोन हात करीत राहू . तुमचे अभिनंदन मी मनपूर्वक स्वीकारतो परंतु.. अटींसह .. !
 
12
 
25
 

विशाल बागकर सिंधुदुर्ग - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:42 PM IST
खरं तर नवीन कारागृहे पण बांधली गेली पाहिजेत !!काळापैसा वाल्यांना देशातील सध्याची कारागृह पण कमी पडतील
 
17
 
2
 

किरण शिंदे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:42 PM IST
या मिडिया ने कुणाकडून पैसे घेतले असावेत. मी माझ्या नावासहित प्रतिक्रिया देतोय कि जी मी अनुभवली माज्या माहितीतल्या कुठल्याही नागरिकाला जास्त त्रास झाला नाही आणि आम्ही नोटा रद्द मुळे आनंदी आहोत
 
32
 
10
 

jyoti - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
फक्त थोडा धीर धरा. फेअर & लव्हली किंवा डव्ह वाले सुद्धा तीन महिने सांगतात त्वचा पांढरी करायला मग हा तर १२५करोड लोकांसाठी चलनातला सगळं पैसा पंधरा करायचा आहे. आपण त्यांना ६५ वर्ष दिली मग यांनी तर ५० दिवस मागितले आहेत. आता ते पण आपल्याला जमत नसेल तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच ......... बघा-विचार करा-मग कसे वागायचं ते ठरवा! जयहिंद ! अविनाश,,,, सही ....सही....१००% सहमत......
 
28
 
7
 

Rajeev M Dhake - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
No proper management with Narendra Modi & 500,1000 notes directly ban is not correct action.Because six months before Mr.Modi give the speech in Gujrat in that speech he tell to people. That why all Black Money sending out of Country in May & June months.
 
7
 
14
 

Sam - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - यांच्या विचारात, उशिराने का होईना पण बदल झालेला दिसतोय. इतकी वर्षे मोदींच्या नावाने उगीचच बॉम्ब मारणारे आता चक्क त्यांचे कौतुक करतांना दिसतायत. अभिनंदन.
 
20
 
8
 

Manohar - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
Dear All , this decision was suppose to announce on 26th Jan but someone leaked the 2000 image. Hence the hurry....
 
3
 
3
 

प्रिया - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:30 PM IST
वेळ पडली तर चीन, सिंगापुर सारख्या देशाने सुद्धा देशहितासाठी कठोर निर्णय घेतले आहे व तेथील प्रगती आपण बघत आहोत. मोदींनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा देशहिताचाच व देश प्रगतीचा आहे. माझा मोदीजींना पूर्ण पाठिंबा आहे व प्रत्येक भारतीयांनीसुद्धा पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती .......
 
24
 
6
 

प्रतीक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:22 PM IST
@संतोष धायबर - आम्हाला भारत महासत्ता हवा , अमेरिका सारखा हवा पण आम्हाला काही त्रास नको बाबा ...आम्ही सगळीकडे शी करणार पण आम्हाला भारत अमेरिका सारखा हवा ...चांगला निर्णय घेतला तरी आम्ही लेख लिहणार विरोध करणार , सरकार ला झुकवणार आणि मग परत त्याच शी मध्ये नाचणार पण आम्हाला भारत अमेरिका सारखा हवा
 
21
 
3
 

ek वाचक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:18 PM IST
अर्थ क्रांती हे एक खूप चांगले उत्तर होऊ शकते. http://www.arthakranti.org/ येथे भेट द्या. Akodara नावाचे एक खेडेगाव जर cashless होऊ शकते तर बाकी गावे आणि शहरे का नाही? दुसऱ्याचे काळे पैसे आपल्या खात्यात ठेऊ देणाऱ्यांना शोधून कारवाई करणे फारच अवघड काम आहे. बाकी जन धन योजने अंतर्गत खाती न उघडलेल्याना आता चांगली अद्दल घडते आहे. अडीच लाख भरायला खातेच नाही. मोदी वर विश्वास ठेवा. त्यांची प्रत्येक योजना पुढचा विचार करून आखलेली आहे. उगाच टिंगल टवाळी करू नका. चौकात जिवंत जाला म्हणणाऱ्या माणसाच्या मनात भरपूर आत्मविश्वास आहे, डोक्यात नक्कीच काहीतरी पुढील आखणी आहे. इतका सच्चा नेता आमच्या हायतीत पहिला नव्हता.
 
12
 
3
 

वैभव - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:15 PM IST
कुठल्याही बदलला विरोध होणार आणि त्यामुळे त्रास हा होणारच. आता निर्णय घेतला आहे, नुसता धाडसी नाही तर अभूतपूर्व असा निर्णय आहे. आज आता आपण पॉईंट ऑफ नो रिटर्न ला आहोत. आता निर्णय यशस्वी करून दाखवणं एवढाच सरकारच्या हातात आहे. आणि तुम्ही पण सरकारचे विरोधक असा नाहीतर समर्थक असा तुम्हालाही हीच प्रार्थना करायला लागेल. नाहीतर देश खरंच खड्ड्यात जाईल. जनतेला जो काही त्रास होत आहे त्याचा उत्तर आणि हिशोब पण सरकारला द्यावाच लागणार आहे. पण जर हे सगळं केल्यानी खरंच काही लोक तरी वळणावर आले आणि "कर भरणारे हे गाढव असतात" ह्या ठाम समजुतीला धक्का लागला तरी लॉन्ग टर्म मध्ये खूप फायदे होतील. ह्यापुढील काळात (१-२ वर्षात) मोदी काय निर्णय घेतात ह्यावर बऱ्यापैकी यश अपयश अवलंबून असेल. नाहीतर फक्त ह्या एका निर्णयाला बघत बसलो आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे उपाय केले नाहीत तर डोंगर पोखरून उंदीर पण मिळाला म्हणता येणार नाही.
 
7
 
2
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:58 PM IST
कुणीतरी मोदीजींना विष्णूचा अवतार ठरवून मोकळे झाले किती घाई !
 
10
 
9
 

vijay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:57 PM IST
modiji mi railve krmachari aahe mla 10000hjar pgar advance 2000chya 5 nota milale pn 2000sutte milne avghd jhalele aahe konich 2000rupayache sutte det nahi aapn kahi sujav dya,, modi mharaj,
 
3
 
2
 

abc - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:44 PM IST
सध्या बँक वाले तेजीत आहेत कारण सध्या ६०:४० भावात बँक वाले पैसे बदलून देत आहेत, बँक वाल्याना पकड
 
13
 
4
 

Kiran Bawdane - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:43 PM IST
जय हो मोदीभक्त
 
7
 
6
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:40 PM IST
खरे तर मोदी देशाला प्रचंड वायू वेगाने विकासाच्या दिशेने "धावण्या " साठी धोरणे राबवित आहे. त्या वेगासाठी लागणार सेट अप मात्र अद्याप तयार नाही. भारताच्या प्रत्येक श्वासात अप्रामाणिकतेचे प्रदूषण झाले आहे. जगण्यासाठी प्राणवायू तर टाळता येणार नाही. वेगावर स्वार झालेल्या नरेंद्र मोदी यांना कठोरतेबरोबर संवादही अर्थात सुसंवाद ही आवश्यक आहे.त्यांना शास्वत विकासासाठी हे टाळता येणार नाही ( १) वेगासाठी टिकणारा ट्रॅक (२) रोगी मरणार नाही अश्या पद्धतीने अप्रामाणिकतेचे प्रदूषण कमी करणे ( ३ ) सरकार व जनता या मधील जी प्रशासकीय व्यवस्था आहे तिच्यावर आरूढ होणे ( ४ ) जन्मा पासून मृत्यू पर्यंत प्रत्येक व्यक्तीचे सर्व कर अदा केल्याच्या नोंदी एकाच सिस्टम मध्ये नोंदविण्याची व्यवस्था होणे. हो सुरवात व्हावी कुणीतरी त्याचा पुढे वाहकही होईल . आणि केवळ सुसाट वेग गाठण्याचा प्रयत्न केला तर सामान्य जनता उध्वस्त होईल. नरेंद्र मोदी हे आमचेही पंतप्रधान आहे.
 
10
 
6
 

shankar - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:25 PM IST
उदा. बॅंकेतील एखाद्या खात्याचा क्रमांक जाहिर करावा. या खात्यामध्ये कोणीही पैसे भरू शकते. या पैशाचा उपयोग सीमेवरील जवानांसाठी अथवा चांगल्या कामांसाठी नक्कीच होऊ शकतो. यामुळे या पैशाचाही चांगला विनियोग होऊ शकतो. वरील प्रमाणे मूर्ख सल्ला देऊ नये किंवा अशा प्रसारास बाली पडू नये सरकार ने नवीन नोटा छापल्या आहेत, ज्या लोकांनी बदलू घेतल्या ठीक बाकी सर्व नोटा सरकार कडे जमाच ना, मग कशा एखाद account हव
 
20
 
3
 

संजय - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:20 PM IST
नोटबंदी मुले एक फायदा झाला. पैश्यांची बचत खूप होत आहे कारण पैसेच नाहीत खर्चायला
 
28
 
1
 

शरद मते - : रा . (जुन्नर , ओतूर ) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:19 PM IST
मोदीजी आपल्या निर्णयाचं स्वागत आहे ! काळा पैसा बंद करण्या साठी आपण चांगलाच निर्णय घेतला मला एक कळत नाही जर ६ महिने नोटा छपाईला सुरवात झाली! तर उर्जित पटेल यांची सही कशी काय आली त्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ५००,१००० बंद करायच्या होत्या तर आधीच ATM चे technical issue soltaut करायचे ना मग आता आम्हाला पैसे ATM मधून काढण्यासाठी ३ तास रांगेत उभे राहावे लागतात. फडणवीस बोलतात कि जो निर्णयाच्या विरोध बोलतो तो देशद्रोही आहे त्यांना जरा कसे बोलायचं ते तुम्ही ट्रेनिंग द्या ! कधी नाही खुडची वर बसले कि असे होते.! जय महाराष्ट्र, जय शिवराय , जय भारत !.
 
17
 
32
 

Vishwas Desai - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:49 AM IST
मा. पंतप्रधान. मोदींच्या निर्णयाच.स्वागत करतो. सध्या बॅंकेत नवीन खाते उघडायला बंदी घातली तरच कळापैसा ठेवत असणारी लोकांना आळा बसेल.
 
20
 
12
 

mahadev - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:45 AM IST
काळा पैसा निर्माण करणाऱ्यांना आणि भ्रस्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकलेच पाहिजे, मग तो सरकारी चाकर असो कि उद्योजक, व्यावसायिक असो. तुरुंगात जागा नसणार. तेंव्हा तुरुंगात ज्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते आणि जे सुधारले आहेत, त्यांना बाहेर काढून काम द्या. आणि या माजलेल्या लालची झालेल्या लोकांना आत टाका. परंतु असे हे काळ्या मनाचे लोक सर्वत्र आहेत. हेच लोक सुधारलेल्या कैद्याला बाहेर काढण्याच्या ऐवजी नुकत्याच किंवा मागे आत टाकलेल्या, बलात्कारी, राजकारण्यांना मदत करणारे गुंड, खून करणारे नराधम यांनाच पैसे घेऊन सोडतील. याचा अर्थ काय होतो? भ्रस्टाचार, काळा पैसा हा निर्माण होणे किंवा थांबणे शक्य नाहीच. ज्याप्रमाणे वाहते पाणी रस्ता शोधणारच. याला कारण माणसाचे "मन". म्हणूनच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. स्वतःकडे कसे बघतो हेच ठरवणे सर्व प्रथम महत्वाचे. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे, या जगामध्ये "प्रामाणिक" आणि "नराधम" या दोघांचेही खून होतात. अभ्यास,स्वाध्याय आवश्यक आहे.
 
20
 
3
 

किरण घाटगे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:42 AM IST
गरिबांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणाचेही पैसे आपल्या खात्यावर ठेऊ नयेत नाहीतर छोटे मासे जाळ्यात आणि मोठे मासे आरामात
 
23
 
3
 

कराडचा पिंट्या - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:28 AM IST
अजून एक मोदीविरोधी लेख.या लोकांना देश बदलला पाहिजे परंतु थोडा त्रास सहन नको करायला.जे विकसित देश आहेत त्यांना हे यश काही एका रात्री मध्ये मिळालेले नाही.सिंगापुर हा देश काही वर्षपूर्वी अतिशय भ्रष्ट देश होता परंतु तिथे मोदीसारख्या नेत्याने अशीच पावले उचलावी होती आणि हा इवलासा देश आज आपल्या हि पुढे आहे.काही निर्णयामध्ये त्रुटी या असतातच परंतु त्याचे फायदे हि खूप असतात.
 
32
 
8
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:28 AM IST
जेथून आपण विचार करणे बंद करतो तेथून काळ्या पैसेवाले डोके लावायला सुरु करतात चोराच्या वाटा चोरालाच माहित
 
12
 
5
 

सुदर्शन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:19 AM IST
मित्रांनो या सर्व प्रकारणामुळे सर्व सामन्य जनतेला त्रास होतो आहे हे जरी खर असल तरी येणाऱ्या दिवसामधे सामान्य माणसाला चांगले दिवस येतील याची जास्त शक्यता आहे. आणि हो, बऱ्यापैकी लोकांनी इतकी वर्ष गरीबी/लाचारी सहन केली आणि दरम्यानच्या काळात जे बळि गेले याला जबाबदार कोण हा प्रश्न आपण सर्वानी स्वताला विचारला पाहिजे जर उत्तराच्या शोधात आपण गेलो तर उत्तर कदाचित अस असेल...पूर्वीचे सरकार!!...पूर्वीचे सरकार किंवा नेते निवडून कोणी दिले?...जनतेनि!!!...आता जनतेनि पूर्वीचे सरकार किंवा नेते का? कसे? निवडून दिले याचे उत्तर कदाचित आपल्या सर्वाना बऱ्यापैकी माहित आहे. तेव्हा आजची जी परिस्थिति आहे या सगळ्याला अप्रत्यक्ष आपानच जबाबदार आहोत. आत्ता जर कोणी एक सरकार किंवा नेता जर ही परिस्थिति बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपन सर्वानी त्यांना कसे सहकार्य करायचे हे कदाचीत आपन सगळे चांगले जाणतो...येणारे दिवस सर्वसमान्यसाठी सुखाचे असावेत हीच सध्याच्या सरकार कडून आपेक्ष्या!!!
 
24
 
1
 

सुदर्शन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:18 AM IST
मित्रांनो या सर्व प्रकारणामुळे सर्व सामन्य जनतेला त्रास होतो आहे हे जरी खर असल तरी येणाऱ्या दिवसामधे सामान्य माणसाला चांगले दिवस येतील याची जास्त शक्यता आहे. आणि हो, बऱ्यापैकी लोकांनी इतकी वर्ष गरीबी/लाचारी सहन केली आणि दरम्यानच्या काळात जे बळि गेले याला जबाबदार कोण हा प्रश्न आपण सर्वानी स्वताला विचारला पाहिजे जर उत्तराच्या शोधात आपण गेलो तर उत्तर कदाचित अस असेल...पूर्वीचे सरकार!!...पूर्वीचे सरकार किंवा नेते निवडून कोणी दिले?...जनतेनि!!!...आता जनतेनि पूर्वीचे सरकार किंवा नेते का? कसे? निवडून दिले याचे उत्तर कदाचित आपल्या सर्वाना बऱ्यापैकी माहित आहे. तेव्हा आजची जी परिस्थिति आहे या सगळ्याला अप्रत्यक्ष आपानच जबाबदार आहोत. आत्ता जर कोणी एक सरकार किंवा नेता जर ही परिस्थिति बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपन सर्वानी त्यांना कसे सहकार्य करायचे हे कदाचीत आपन सगळे चांगले जाणतो...येणारे दिवस सर्वसमान्यसाठी सुखाचे असावेत हीच सध्याच्या सरकार कडून आपेक्ष्या!!!
 
17
 
3
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:15 AM IST
प्रत्येक गोष्टीची किंमत सरकारने ठरवणे Negotiation process eliminate करणे हाच काळ्या पैशावरचा एकमेव अंकुश व्यापाऱ्याची खरेदी किंमत कुणालाच माहित नसते
 
6
 
3
 

supriya - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:15 AM IST
एवढा मोठा निर्णय म्हटल्यावर थोडा वेळ लागेलच पण काही हरकत नाही जे होईल ते चांगलेच होईल. पैशाच्या जोरावर चालणार दहशतवात कमी होईल हे नक्की. एखाद्याने जरी एक लाख आपल्या खात्यात भरून दुसऱ्याला ६० हजार द्यायचे ठरवले तरी रोज फक्त २ हजार काढता येणार आहेत त्यामुळे त्रास सगळ्यांनाच होईल हे इतके सहज नाही. फक्त माझा विचार ना करता देशाचा विचार केल्यास या निर्णयाचा फायदाच होणार आहे हा नक्की. सर्वसामान्य जनतेला जरी बँकेत उभे राहिला लागले तरी ते शांततेने उभे आहेत ते कुठल्याही प्रकारे राडा करत नाहीत हे विचार करण्यासारखे आहे. सगळीकडे मोदीजी ची चर्चा आहे सर्वसामान्य लोक खुश आहेत त्याची काळजी कोणी करू नये
 
27
 
1
 

ganesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:12 AM IST
काळ्या पैशावर कारवाई म्हणजे स्वतःवर शस्त्रक्रिया राजकारण्यांनी आव तर आणला आहे खरा आरंभशूर न ठरो
 
6
 
1
 

अनंत थोरात - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:11 AM IST
मुळात बँकेमधून रोख स्वरूपात मिळणाऱ्या पैशावर बंधन घालावे. व्यक्तिगत खात्यातून जास्तीत जास्त ५०,००० आणि संस्थेच्या खात्यातून जास्तीत जास्त ५ लाख अशी मर्यादा घातली तर लोकांना चेक डीडी आणि ट्रांसफर मार्गानेच व्यवहार करावे लागतील आणि त्याची सवय लागेल. जशा जशा नोटा बँकेत येत जातील ताशा ताशा मोठ्या नोटा चलनातून हळू हळू काढत जावे आणि २ वर्षात फक्त १०० आणि त्याखालच्या नोटाच ठेवाव्यात ज्यामुळे नोटांच्या गट्ठ्याने व्यवहार करणे बंद होईल. या सर्व प्रश्नाचे मूळ लक्षात घ्या. मागील सरकारने १५ लोक कोटी इतक्या प्रचंड प्रमाणात १००० आणि ५०० च्या नोटा बाजारात सोडून लोकांना घाणेरड्या सवयी लावलेल्या आहेत त्यामुळे आता जणू काही आकाश कोसळले आहे कि काय असा तमाशा चालू झाला आहे. आजचीच TIMES ची बातमी बघा .लासलगाव येथील कांद्याचे व्यवहार काळ पासून सुरळीत सुरु झाले कारण सर्व शेतकऱ्यांनी ट्रांसफर आणि चेक ने पेमेंट घेणे सुरु केले आहे, तेंव्हा असेच लोकांना जागृत करणे आणि सक्ती करणे हे करावेच लागेल. मागची घाण काढायला वेळ आणि त्रास लागणारच आहे.
 
27
 
1
 

prakash - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:07 AM IST
कॅशलेस व्यवहार हाच एकमेव उपाय .बोला काँग्रेसने ६५ वर्ष या बाबतीत काय काय केले .आता तरी उपाय सुचवा नाहीतर काळाबाजार काही थांबणार नाही .बसा बोंबलत .
 
21
 
3
 

santosh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:14 AM IST
उपक्रमात त्रुटी जरूर आहेत पण हे सर्व मान्य करतात कि काळा पैसा कमी करण्यासाठी कॅश लेस व्यवहार जास्तीत जास्त लोकप्रिय करणे हाच एकमेव मार्ग होता va आहे. अर्थात काळा पैसा एकदम शून्य होणार नाही. काळा पैसा बाळगणारे नवनवीन शक्कल लढवतील पण तरी त्यावर चाप निश्चित बसेल. तसेच दहशवाद्यांचा आर्थिक पुरवठा पण बंद होईल. आधीच्या राज्यकर्त्यांनी कॅश लेस व्यवहार हळूहळू रुळावर नेले असते तर अशी एकदम कडू औषध देण्याची वेळ आली नसती पण आता हा रोग इतक्या थराला गेल्यामुळे जालीम उपाय करावा लागला. जे नागरिक अगोदरपासून कॅश लेस व्यवहार जास्तीत जास्त करत आहेत उ.द. डेबिट कार्ड किंवा चेक पेमेंट , त्यांना हा त्रास जास्त जाणवणार नाही. मित्रांनो, कॅश लेस व्यवहारामुळे पारदर्शकता येते हे तर मेनी कराल कि नाही? मग ते सुकर करण्यासाठी उपाय सुचवा. नुसतीच नोटबंदी विरुद्ध आरडाओरडा करू नका!
 
81
 
10
 

सागर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:03 AM IST
मोदीजी आपल्या निर्णयाचं स्वागत आहे काळा पैसा बंद करण्या साठी आपण चांगला निर्णय घेतला मला एक काळात नाही जर ६ महिने नोटा छपाईला सुरवात झाली तर उर्जित पटेल यांची सही कशी काई आली त्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ५००,१००० बंद करायच्या होत्या तर आधीच ATM चे technical issue solve करायचे ना आता पैसे आमचा आणि ATM मधून काडायला ३तास लागतात. फडणवीस बोलतात कि जो निर्णयाच्या विरोध बोलतो तो देशधरोही आहे त्यांना जरा कसे बोलायचं ते तुमी ट्रैनिंग द्या कधी नाही खुडची वर बसले कि असे होते..
 
41
 
81
 

jeevan - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:21 AM IST
ranget ubhe rahun je bali padale tyala bank jababdar ahet. eka branch madhe 2000-3000 savings account open Karun dilyawar ajun kay honar. private bank sarkhe infrastructure nahi mhanun he bali gelet.
 
7
 
8
 

Fact - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:16 AM IST
नोटबंदी मुले एक फायदा झाला. पैश्यांची बचत खूप होत आहे कारण पैसेच नाहीत खर्चायला.
 
109
 
3
 

AVINASH - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:09 AM IST
जर एक लाखाला चाळीसहजार मिळत असतील तर ती गरिबाला एक प्रकारे काळ्या पैश्यातून केलेली मदतच आहे की! सगळ्यांची तीच इच्छा आहे की- लपून राहिलेला काळा पैसा बाहेर चलनात यावा आणि गरिबांचे पण कल्याण व्हावे. आता राहिली गोष्ट धनदांडग्यांना शिक्षा करण्याची... ती तर होईलच की. फक्त थोडा धीर धरा. फेअर & लव्हली किंवा डव्ह वाले सुद्धा तीन महिने सांगतात त्वचा पांढरी करायला मग हा तर १२५करोड लोकांसाठी चलनातला सगळं पैसा पंधरा करायचा आहे. आपण त्यांना ६५ वर्ष दिली मग यांनी तर ५० दिवस मागितले आहेत. आता ते पण आपल्याला जमत नसेल तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच ......... बघा-विचार करा-मग कसे वागायचं ते ठरवा! जयहिंद !
 
100
 
12
 

राम नलावडे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:35 AM IST
आणि सर्वप्रथम मोदिनच कारागृहात डांबावे... निवडणुकी आधी प्रचंड फेंकूगिरी केल्याबद्दल आणि नंतर देशात सर्व सामान्यवॉर आणिबाणी सदृश्य परिस्तिथिति लादल्याबद्दल
 
37
 
164
 

Pj67 - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:33 AM IST
तुम्ही कितीही लिहिले तरी काळ्या पैशाला जरब बसनार हेही खरे.be positive
 
98
 
19
 

टीकाकार - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:52 AM IST
तुघलकी निर्णय आहे हा.
 
40
 
122
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक