मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
29
 
150
 

जयललिता यांच्यासाठी 35 लाखांचा मृत्युंजय यज्ञ
- - वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 04:42 PM IST

 

 
29
 
150
 

प्रतिक्रिया
mahadev munde - गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016 - 05:01 AM IST
o my god....
 
0
 
0
 

Swapnil - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 11:31 PM IST
मी समजत होतो तामिळ लोक खूप हुशार असतात पण मी भ्रमात होतो...व्यक्तीपूजा करणाऱ्या लोकांची जमात हि फक्त तामिळनाडू मधेच सापडते आणि हि जयललिता आपल्या काका इतकीच भ्रष्टाचारी आहे..
 
0
 
0
 

प्रशांत - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 11:02 PM IST
तामिळनाडूत 70% आरक्षण आहे, 200 मधील किती पुरोहित अनुसूचित जाती जमातीतील होते किती इतर मगर वर्गीय होते आणि किती आर्थिक मागास वर्गीय होते? :-)
 
0
 
0
 

सोनाली - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 10:07 PM IST
बिचाऱ्यांना असे वाटत आहे कि ती अजून जिवंत आहे.
 
4
 
1
 

सचिन पुणे - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 09:56 PM IST
थोडे फार वाचनात आले कि यकृत हवे आहे पण दाता भेटत नाही तसेच किडनी पण काम करत नाहीत.
 
2
 
0
 

अभिजित देशपांडे - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 09:16 PM IST
आमच्या अवॉर्ड-वापसी काकांना कळत नाहीये की या यज्ञ प्रपंचावर टीका करावी कि नाही? टीका तर फखत मोदींवर आणि भक्तांवर करायची असते, जयललितांनी आपले काय घोडे मारले?
 
7
 
2
 

sanju - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 09:13 PM IST
35 लाख रुपये सैनिकांना का दिले नाहीत? आम्ही जयललिता यांची भक्ती करतो - दरिद्री प्रथा
 
6
 
3
 

चंदू - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 08:44 PM IST
कावेरी चा पाणी संपे पर्यंत हि बारी होणार नाही. बिचारे कर्नाटक वासी
 
0
 
2
 

निखिल - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 08:40 PM IST
हे तमिळ लोक स्वतःला जगापेक्षा हुशार, पुढारलेले, अतिशहाणे समजतात. पण अंधश्रद्धांच्या बाबतीतहि सर्वात पुढे हे मान्य करत नाहीत! नट-नट्यांची, राजकारण्यांची मंदिरे त्यांना बरे वाटावे म्हणून उपास-अन्नछत्रे-यद्न्य इतकेच काय कोणी महान नेता गेला म्हणून कित्येकांनी आत्महत्याच केल्या राव! वर आणि फुशारक्या मारून सांगतात कि आम्ही असेच! आयटी कम्पन्यातील वरच्या हुद्द्याच्या लोकांनी कशी कबालीची 500 तिकिटे विकत घेतली,रजनीकांतला प्रमुख पाहून म्हणून चेन्नई मुख्यलयात बोलावले अशा फुशारक्या हे जाईल तिथे हणतात. या बाईच्या फोटोसमोर कार्यालयाचा कारभार करणे, त्याचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयकडूनच प्रसिद्ध केले जाणे हा सगळा अतिलाचारीपणा डोक्यात जाणारा आहे! हाच प्रकार तुम्हाला थोड्या-फार प्रमाणात बंगाल,केरळ,ओरिसा,झारखंड,बिहार,उत्तरप्रदेश या राज्यांत पहायला मिळेल. महाराष्ट्रातील लोक त्यामानाने खरंच पुढारलेले. इथेही भोळसट व्यक्तिपूजा आहे पण लोकांनी इतके स्तोम माजवले नाही.भले तर कासेची लंगोटी-नाठाळाचे माथी हाणू काठी हि तुकोबारायांची शिकवण आम्ही विसरलो नाही! #जय महाराष्ट्र#
 
11
 
1
 

charu - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 07:16 PM IST
मृत्यूंजय यज्ञ;नावातच खोट/खोटं आहे.जो जन्माला येतो;त्याला मृत्यू अटळ आहे.भोंदूगिरी,ढोंगबाजी मुर्दाबाद.अतिरेकी व्यक्तिस्तोमाचा,व्यक्ती-पूजेचा बाजार मांडलाय नुसता.पुरोहितांची मात्र मस्त मजा आहे.पुरे-हित होत आहे.
 
13
 
4
 

संतोष - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 06:43 PM IST
35 लाखांचा/ 200 पुरोहित.....लुटा अजून. करा हिशोब
 
17
 
10
 

वाचक - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 06:32 PM IST
हिला मरू दिले असते आणि ते 35 लाख गोर गरीबाच्या वाटले असते तर बरे झाले असते..तसे हि तिचे आयुष्य संपले आहे आता..
 
16
 
9
 

avadhut - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 06:25 PM IST
हि बाया अत्यंत गूढ स्थितीत आजारी आहे . मेडिया नेहमी कुठं खुट्ट झाले कि बोंबलत सुटते पण याना या बाई ची एक पण खरी बातमी मिळत नाही. हिचे समर्थक हिच्या चप्पल सिंहासनावर ठेवून राज्य करीत आहेत. तामिळनाडू मध्ये या बाई ची काय पॉवर आहेत हे सगळ्यांना कळले आहे. हिने अंथरुण धरले आहे तरी पण कोणाला काही काळात नाही कि नक्की काय चाललंय ! कमाल आहे !
 
25
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 06:15 PM IST
तामिळ लोक सहसा व्यक्तिपुजेचा अतिरेक करण्यात मानलेले असतात, पटाईत असतात, कुशल असतात, तरबेज असतात. जयललिता यांच्या आरोग्यासाठी कोण कोण काय काय करेल याची जंत्री "सकाळ" ने प्रसिद्ध करावी. अर्थात ते चांगल्यासाठीही करत असतील पण व्यक्तिपुजेचा हा अतिरेक कधीकधी हास्यास्पद सुद्धा ठरू शकतो. काहीही असले तरी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांना लवकरच आराम पडो, त्या कामावर रुजू होवोत आणि त्यांना दीर्घायुष लाभो अशी प्रार्थना करतो.
 
18
 
2
 

चारू राऊत - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 06:00 PM IST
बाई ग मरुबीरू नको येडे चमचे आत्महत्या करतील त्यांची कुटुंब उघड्यावर पडतील. निष्पांप जीवांचे हाल होतील
 
13
 
1
 

हेमंत - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 05:59 PM IST
..... कांचेच्या सुरेख आणि सुबक वस्तू परंतु त्यांत मंद दिव्याची ज्योत तिवंत नसल्यामुळे ती उदास आणि भकास वाटतात!
 
3
 
0
 

baburav - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 05:35 PM IST
गेले महिनाभर ह्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वरवर जे कारण सांगताहेत ते तितकेसे पटणारे नाही. काहीतरी मोठा आजार आहे त्यामुळे अजून त्यांची प्रकृती सुधारत नाही. पक्षाच्या सर्वेसर्वा त्याच असल्याने गेल्या महिनाभरात त्यांच्या राज्याने कोणताही मोठा निर्णय घेतलेला नसणार. जनतेला त्यांच्या बद्दल कितीही आदर असला तरी अश्या परिस्थितीत दुसरा मुख्यमंत्री किंवा उप मुख्यमंत्री हवा होता.
 
26
 
0
 

बाबा मारदेव! - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 05:21 PM IST
त्यापेक्षा अन्नदान करा,
 
18
 
2
 

अमोल काळे - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 05:10 PM IST
अरे देवा....35 लाख....लोक हे का विसरतात कि जो आला आहे त्याला जायचं आहे. आणि केलेल्या कर्मांचा हिशोब देऊन जायचं आहे.
 
26
 
1
 

सामान्य नागरिक - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 05:06 PM IST
चाटूगिरी आणि चमचा दाखवण्याची हद्द ओलांडली. त्यापेक्षा हे पैसे कोण्या गरीबाला किव्हा एकढ्या गरजवंताला द्यायला पाहिजे होते. कधी सुधारणार देव जाणे.
 
26
 
2
 

उ द य - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 04:58 PM IST
लोक कितीही टीका करू दे पण जयललिता चे बहुतेक निर्णय सामान्य लोकांच्या हिताचे होते. तेथे त्यांनी बिल्डर/ उद्द्योगपतीपेक्षा नेहमी सामान्य माणूस हाच सदैव केंद्र बिंदू ठेवून निर्णय घेतले. त्या आजारात लवकर बऱ्या होवोत.
 
37
 
2
 

vijay - बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 04:57 PM IST
कसा देश पुढे जाणार आपला
 
31
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक