मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

दहशतवाद मुकाबल्यासाठी भारत-चीनचे सहकार्य
- - पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016 - 02:00 AM IST

 

 
30
 
2
 

प्रतिक्रिया
shriram - रविवार, 6 नोव्हेंबर 2016 - 03:02 PM IST
पाकिस्थान हा अस्थींनीतील साप आहे हे चीनने वेळीच ओळखावे , नाही तर अमेरिके सारखे परिणाम भोगावे लागतील .उशिरा सुचलेले शहाणं पण काही कामाचे नसते. पश्चातापा शिवाय काहीच हाती लागत नाही.
 
3
 
0
 

पराग - रविवार, 6 नोव्हेंबर 2016 - 11:14 AM IST
चीनमधील पोलादी पडद्यामुळे, प्रसामाध्यमांवरील बंधनांमुळे, गुगलवरील बंदीमुळे तेथे नक्की काय चालले आहे हे जगाला कळत नाही. तरीपण ज्या बातम्या येत आहेत त्यात उगूर प्रांतांमधील मुस्लिम चिनी सरकारशी सशस्त्र लढा देत आहेत हे स्पष्ट झाले आहे. या उगूर प्रांतांमधील मुस्लिम दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगात सर्व इस्लामी दहशतवाद्यांना पाकिस्तानी दहशतवादी मदत करतात हे उघड कधीच झालेले आहे. अमेरिकेत घातपात करणारी अल कायदाचे अतिरेकी, रशियात मुस्लिमबहुल चेचेन्या प्रांतातील अतिरेकी, युरोपमध्ये कारवाई करणारे इसिसचे अतिरेकी या सर्वांना पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मदत करत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानमधील सर्व दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे आणि लष्कर्षांचे नियंत्रण आहे. या दहशतवाद्यांमार्फत संपूर्ण जगावर एक दिवस कब्जा करण्याची स्वप्ने आता पाकिस्तानी लष्करशहा पहात आहेत. कितीही चीन-पाकिस्तान मैत्री असली तरी धर्मांध लोकांना त्या मैत्रीपेक्षा धर्मांध भावना जास्त भावतात. त्यामुळे एक दिवस चीन हे भोगणारच
 
13
 
0
 

anil - रविवार, 6 नोव्हेंबर 2016 - 09:04 AM IST
यांच्या बारीक डोळ्यांना दहशतवादी ओळखता येतिलका?
 
19
 
5
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक