मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
197
 
1158
 

'सुपर पीएम' संसदेत येत नाहीत : राहुल गांधी
- - वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:54 PM IST

 

 
197
 
1158
 

प्रतिक्रिया
अविनाश - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 04:25 AM IST
@अंकिता आणि काँग्रेस समर्थक यांना: राहुल च्या १२५ कोटी पैकी १.२५ कोटी करी उभे राहिले तरी नशीब त्याचा. जेंव्हा मोदी बोलतात (आणि यापुढे सुद्धा जेंव्हा बोलतील) तेंव्हा या सर्व भ्रष्टाचाऱ्यांची पाळता भुई थोडी होईल. मग परत बोंबा मारायला लागतील कि मोदी असा कसा बळतात, समोरच्याच्या मनाचा काही विचार सुद्धा करत नाही.. (ममता बॅनर्जी यांना पण असाच उत्तर मिळाला होता सभेत). त्यामुळे या पोगो ला महान ओरड हवा तेवढा, जेंव्हा मोदीजी बोलतील तेंव्हा सांगाल गप्पा होतील.. (नेहमी पण का काय माहित, गप्पा होतातच)
 
2
 
1
 

dilip - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:41 AM IST
मोदीजी भविष्यकालीन प्लॅन करण्यात व्यस्त असतील.योग्य वेळी ते संसदेत येतीन.संसदेत नाहीतरी कामापेक्षा गदारोळच जास्त होत आहे.त्यापेक्षा नोटबंदी निर्णयाची लोकजागृती करणे योग्य वाटत असेल .विरोधकांना घाईच फार ! ५० दिवस मागीतलेत ना ? दूध का दूध पानीका पानी होणारच आहे.विरोधकांना जनतेच्या यातनेपेक्षा स्वतःच्या पैशांची (कागदांची) काळजी आहे.वाट पहा मोदीजींची ,तोपर्यंत थंडीचे दिवसात शेकोटी करा साठवलेल्या पैशांची (कागदांची)!
 
6
 
2
 

Sim - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:58 PM IST
Rahool बाळा . स्पेक्ट्रमं घोटाळ्याचे पैसे पांढरे करून झाले का ? तिकडे लक्ष दे
 
10
 
6
 

योगेश पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:18 AM IST
आणि हा माणूस संसदेत झोपा काढतो...!!
 
14
 
7
 

तुषार घाडगे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:43 PM IST
नोटाबंदी निर्णय झाला तो झाला ,चांगला का वाईट हे काळ ठरवेल.पण जर काही पक्ष,जनता यांच्या मनात शंकेची पाल चूकचूकत असेल तर त्यात वावग काहीच नाही.कारण कोणताही निर्णय सर्वमान्य असु शकत नाही म्हणुण चर्चा गरजेची असते. त्याकरीता लोकशाही व्यवस्थेत ग्रामपंचायत ते संसद अशी साखळी आहे.तेँव्हा अशा सभागृहात प्रश्नाेत्तर होण सकस लोकशाही करीता गरजेचे आहे.परिणामी ,राहूल गांधीच काय कोणत्याही सदस्याने मागणी केली तर चांगली बाब आहे. त्यास उत्तर देने सत्ताधारी पक्षाचे काम आहे. आणी नोताबंदी निर्णय स्वतः मोदीनी घेतला असल्याने त्यांनी उत्तर दयाव,असे वीरोधकाना वाटत असेल तर मोदींनी उत्तर द्यायला हव.त्यातून विरोधकांची तोन्ड बंद करता येतील आणि जनतेच्या मनातील शंका दूर होतील. अन्यथा....
 
17
 
3
 

Pankaj - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 09:19 PM IST
तुझ्यासारखे झोपा तर काढत नाहीत!
 
11
 
6
 

ZEB - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 08:04 PM IST
कमीत कमी लपून छपून तुझ्यासारखे बँगकॉकला जात नाही.
 
68
 
15
 

सुधाकर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:50 PM IST
आज आपल्याला एक चांगला पंतप्रधान नशिबाने मिळाला आहे अर्थात पहिले पण चांगले होते बुद्धीने पण पप्पू व मम्माच्या मेहेरबानीने पद मिळाल्याने त्यांना संपूर्ण लाचार बनवले व ते केवळ मम्माचे व पप्पूने लोकशाहीला तुडवून हुकूम मानत होते. त्यांना पप्पूने शिक्याचा धनी बनवले व ते आज पण त्या उपकाराच्या ओझ्याखाली राजघाटावर मुक्कामाला बसतात पूर्वजांची सेवा करत या दोघांनी देशाचे वाटोळे केले लाचारांची फौज बनवली व या घराणे देश भ्रष्टाचाराने अक्षरशः लुटला व आज तो मुद्दाम देशात लबाडीचे राजकारण बिनडोक पणे फिरत आहे व आपण खरोखरच पप्पूड्या आहोत हे सिद्ध करत आहे आज देशात पप्पू हा विनोदाचा कुचेष्टेचा भंपक म्हणून ओळखला जातो चेहऱ्यावरून पण बावळट दिसू लागला आहे मम्मा कमनशिबी. देश नशीबवान सुटला या घराच्या तावडीतून आज खऱ्या अर्थाने देशात प्रगतीची पाहत झाली आहे कॆज्या भगोड्या सारखे गुवातील काही किडे अजूनही फिरत आहेत पण शेवटी ते तेथले किडे तेथेच फिरत बसणार.आज आम्हाला मा.मोदी मिळाले आहेत. जय हिंद , जय भारत.
 
57
 
16
 

हसा - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:47 PM IST
हा हा हा हा हा .... मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) .... हा हा हा हा हा .... कसलं नाव शोधून काढलंय .... हसतच सुटलोय
 
14
 
3
 

वैभव - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:45 PM IST
कित्ती फालतू गिरी चालवली आहे या राहुल ने आणि सर्व विरोधी लोकांनी जे ब्लॅक मनी चे follower आहेत. ७० वर्ष देशाला लुटले या माणसांनी आणि आजून सतेचि लालसा गेली नाही या लोकांची. तुम्ही आता कायम स्वरूपी घरीच बसा. आता ओन्ली मोदी & मोदी
 
29
 
7
 

देव - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:30 PM IST
तू जातोस ना ? झोप काढायला ...
 
21
 
6
 

अमित - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:19 PM IST
कमाल आहे भक्तांची .. पवित्र संसदे मध्ये प्रधानसेवक येत नाही त्याचे पण समर्थन !!
 
27
 
21
 

विशाल मराठा - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:16 PM IST
@भाविक तुम्हाला शरम वाटते का , मराठा मूक मोर्चा ला काळ्या पैश्या शी जोडायला....उस्फुर्तपणे लोक मोर्चा ला आले आपल्या मागण्यांसाठी तर, तुम्ही चक्क त्यांना काळ्या पैसे शी जोडतात .... प्रतिक्रिया लिहिता येत नसतील तर लिहू नका ......
 
23
 
12
 

शशांक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:15 PM IST
नितीन देवळेकर साहेबांच्या बुडाखाली प्रचंड आग लागलेली दिसतेय. किंवा मग नवाकाळ चे संपादक चावले असावेत, एव्हढी उद्गारचिन्हे वापरलीत म्हणून म्हटलं !
 
13
 
3
 

शार्दूल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST
पप्पू २.५ वर्ष झालं सरकार बदललाय .....ग्रास जास्त होते आहे का आजकाल .........तुला विचारून घ्यायचा होता का निर्णय ? ............मंदमोहन नाही आहेत आता .......सुपर म्हणजे जबरदस्त pm हे मात्र खर बोलला .
 
19
 
9
 

अनंत थोरात - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:11 PM IST
अरे मूर्ख राहुल, असा निर्णय २-४ लोक म्हणजे अर्थमंत्री, आर बी आय गव्हर्नर, अशा निवडक लोकांपाशीच चर्चिला जातो. तो काय तू, खुजरीवाल, दिग्गी, ममता, माया, अशा पागलांबरोबर चर्चेचा विषय आहे का ?
 
17
 
6
 

शिवराम गोपाळ वैद्य - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:06 PM IST
स्वातंत्र्यापासून ते अगदी आजतागायत आपल्या देशातील जनतेचे कितीतरी आयुष्य अनिच्छेने लाईनमध्येच गेले आहे. तेव्हा कित्येक दशके सत्तेत असतांना देखिल गांधी टोपी आणि धोतरे घालणाऱ्या या खांग्रेसी बगळ्यांना जनतेविषयी कणभरही आपुलकी वाटली नाही, दया वाटली नाही की हातात सत्ता असुनही त्यांनी कधी जनतेचे हाल कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मात्र आज जेव्हा काळे धन, बनावट नोटा, दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनता मोदींच्या खांद्याला खांदा देऊन, या सर्वांवर मात करण्यासाठी स्वेच्छेने लाईन मध्ये उभी राहण्यास तयार आहे तेव्हा या खांग्रेसी बगळ्यांना जनतेच्या हालाची अचानक जाणीव झाली. नोटबंदीमुळे या नेत्यांच्या असली समस्या काय आहेत हे जनताही ओळखून आहे आणि हे पांढरे बगळे देखिल ! तेव्हा यांचे हे पुतनामावशीचे प्रेम बघून जनता बधणार नाही आणि बालकृष्णाने जसे पुतना मावशीला यमसदनाला पाठवले तसेच काळे धन, बनावट नोटा, दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई या सैतानांना जनता तेथेच पाठवल्याशिवाय राहणार नाही. भले त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी बेहत्तर !
 
25
 
12
 

शार्दूल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:57 PM IST
पप्पू २.५ वर्ष झालं सरकार बदललाय .....ग्रास जास्त होते आहे का आजकाल .........तुला विचारून घ्यायचा होता का निर्णय ? ............मंदमोहन नाही आहेत आता .......सुपर म्हणजे जबरदस्त pm हे मात्र खर बोलला .
 
20
 
5
 

किरण घाटगे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:33 PM IST
आपण आपले बहुमोल परदेश दौरे (देशाच्या दृष्टीने बिनकामाचे) टाळून संसदेत दररोज उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले अभिनंदन. आपला पुढील दौरा केंव्हा ?
 
13
 
9
 

भक्त - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:29 PM IST
फारच पोरकट पंतप्रधान लाभला भारताला. चूक झाली आमची.
 
13
 
27
 

मामू - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:25 PM IST
पप्पू तुझी "सुपर" अक्कल गुड्घ्यातच जपून ठेव आणि घरी जा
 
18
 
5
 

शिवराम गोपाळ वैद्य - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:21 PM IST
राहुल गांधी, अरे बाबा, नरेंद्र मोदींवर टीका करण्यापूर्वी आपल्या बुद्धीची आणि कुवतीची लांबी, रूंदी, उंची, खोली, वजन जरा तपासून बघ ! का उगाचच उचलली जीभ अन लावली टाळ्याला करत आहेस? तुझ्या याच मस्तवालपणामुळे सव्वाशे वर्षांहुनही जास्त वय असलेली खांग्रेस नावाची "म्हातारी" सध्या व्हेंटिलेटर वर गेलेली आहे आणि तिचे काहीही खरे नाही आता !
 
23
 
13
 

patil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:15 PM IST
हा मूर्ख माणूस व्यर्थ बड्बडकरतोय रिकामटेकडा .
 
11
 
6
 

वेल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:06 PM IST
देशात राहायचा असेल तर २.५ लाखाचा निमूटपणे रांगेत उभे राहून हिशोब द्या नाहीतर ९००० कोटी कर्ज घ्या आणि न फेडता फर्स्ट क्लास विमानाने देश सोडा!!
 
57
 
35
 

भाविक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:40 PM IST
आता कुठंही "मूक मोर्चा" निघत नाहीये ......कुणीही "दलित अत्याचाराचे" राजकारण करत नाहीये ......कुणीही मुस्लिमांच्या प्रश्नावर बोलत नाहीये ........कारण आता मोदींनी या सर्व लबाडांची महत्वाची नस (काळा पैसा) दाबली आहे .........आणि यातूनच सर्व भारतीय जनतेला यांचे बेगडी "देशप्रेम" दिसून आले .........धन्यवाद मोदीजी
 
120
 
41
 

कडक चहा - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:39 PM IST
कडक झटका ....भक्त सैराट .
 
33
 
64
 

रविकिरण - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:37 PM IST
झोपण्यापेक्षा न आलेलं बरं.................
 
51
 
19
 

मनीष - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:33 PM IST
ही प्रतिक्रिया राहुल ची आहे, सर्व सामान्य जनतेची नाही.
 
74
 
20
 

गिरी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:26 PM IST
राहूल गांधींना आईच्या पदराखाली लपलेला म्हणाणा-यांनो, त्यादिवशी बँकेतून पैसे काढायला म्हातारीला कुणी पाठवलं रे...
 
37
 
92
 

पप्या - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:24 PM IST
अरे बस्स कर रे माकड. किती बडबड करतो.
 
65
 
28
 

shivaji - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:21 PM IST
एकतरी BJP चा मंत्री लोकांना विचारण्या साठी आला नाही ,राहुल कसा हि असुद्या तो तिथपर्यत आला आणि लोकांना विचारले ,हे हरामी येत भी नाही ,बोलत भिनाही, शेतकऱयांचे पॆसे खातात ,बाकी काही नाही.
 
35
 
68
 

अमृतानंद - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:13 PM IST
बालिश पप्पू ,अरे संसदेमध्ये येऊन झोपण्यापेक्षा न आलेले चांगले. आणि आजपर्यंत संसदेत येऊन तू काय दिवे लावलेस ते जगाला ज्ञात आहे. मोदी काम करत आहेत, तुला काम करणे म्हणजे काय हे ठाऊक नाही आणि मोदी काय काम करताहेत हे कळायला तर तुला कैक जन्म घ्यावे लागतील. तेव्हा आता तू आपल्या इटालियन आई ला घेऊन मामाच्या गावाला जा कसा. तुझ्या प्रत्येक क्रीयेप्रतिक्रियेवर लोक तुला एवढे शिव्याशाप देतात तुझी खिल्ली उडवतात, तेव्हा ह्या देशाला तुझी काहीही गरज नाही हे तुझ्या बालबुद्धीला अजून कळत कसे नाही?
 
46
 
20
 

अशोक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
यांच्या गळ्यात पट्टा घालून इतर लाचार लोकांना फिरवत होते तुमचे लबाड धूर्त परदेशी घराणे त्या प्रमाणे हे तुमचे लाड पुरवत नाहीत कारण हे तुमच्या मम्माचे व तुझे जोडे उचलत नाहीत हे पप्पूड्या तुझे दुःख आहे. ते अजूनही पूर्वीचे राजघाटावर सर्व तुमच्या घराण्याच्या समाधींपुढे चटई घालून चपला सांभाळणारे लाळ घोटात उपकाराच्या ओझ्यापुढे झुकणारे फक्त तुमच्या घराला पोसत होते केवळ त्यांच्या लाचारामुळेच देशाचे वाटोळे झाले त्यांची सर्व बुद्धी तुमच्या तिजोऱ्या भ्रष्टाचारी पैशाने भरण्यात खर्च झाली देशाला दमडीचा उपयोग झाला नाही.तू पप्पूड्या ATM बाहेर वॉचमन ची नोकरी मिळते का पहा. आज देशाला फक्त माननीय नरेंद्र मोदी यांच्या सारख्या नॉन पप्पू लुटारूं सारख्या कणखर पंतप्रधान यांची गरज आहे. निदान या विषयाने तू लोकसभेत झोप तरी काढत नाहीस हे देशाचे नशीब या निर्णयाने राहुलजी आपली मात्र लोकसभेतील झोप उडाली त्याबद्दल आम्ही त्यांच्यातर्फे सॉरी म्हणतो.तुमच्या लुटारुंच्या हातातून देश सोडवल्याबद्दल मा.नरेंद्र मोदी यांना. थँक्स.जय हिंद,जय भारत.
 
36
 
13
 

vikas ramachandra bodke - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:11 PM IST
अरे राहुल बाळा तू खाट सभा घे तू कांबळ सभा घे गरिबाला थंडीत खाट व राजाई तरी मिळेल . तू लॉलीपॉप खा आम्हा गरिबांची येव्हडीच चिंता असेल तर तू फक्त हे कर .
 
37
 
14
 

मधुसूदन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:10 PM IST
अरे, तुला एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची हिम्मत नाही,तुझ्यावर खुद्द पार्टीचा भरवसा नाही,पार्टीतील लोक ,कधी जनतेचे तोंड न पाहिलेल्या व जमीन माफिया रोबेर्ट वद्राच्या पत्नी प्रियांका कडे आशेने पाहतात,तू कोठे मोदींशी पंगा घेतो.तू आपली सुट्टी काढून परदेशात जाऊन मजा कर कसा.
 
32
 
12
 

ravindra - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:07 PM IST
अरे बावळट माणसा मोदीला काय तुझ्या सारखा रिकामटेकडा समजला कि काय? तू लेका रिकामचोट आहेस आणि मोदींना भरपूर कामे आहेत. समजला पप्पू?
 
37
 
12
 

विश्वनाथ रूपे - देवगड - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:03 PM IST
पप्पू तुझे आणि तुझ्या पक्षाचे मोदी साहेबानी 3/13 वाजवले आहेत,, पराभव तुला आणि तुझ्या पक्षाला पचनी पडलेला नाही म्हणून पप्पू वेद झालाय ?? आता पप्पू राहुल कदाचित आता भीक पण मागायला मागे पुढे पाहणार नाहीस?? तुझी लायकी काय आहे ती सामान्य माणसाला पण समजली आहे ?? स्वतःच स्वतःची इज्जत वाया घालवली पप्पू
 
27
 
13
 

Kaustubh - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:00 PM IST
‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा सर्वांत मोठा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. मोजके तीन-चार जण सोडले, तर याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते‘-राहुल गांधी म्हणजे आम्ही आता ५०० चा आणि १००० चा नोटा बंद करणार आहोत, तुम्ही आधीच बदलून घ्या असा सांगायला हवं होत का मोदीनी??
 
22
 
8
 

विश्वनाथ - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:56 PM IST
........... nich haramkhor ankita patil
 
18
 
13
 

viren - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:56 PM IST
@ अंकिता पाटील .... तुम्हाला काय दिसत हो राहुल गांधी मध्ये.. राहुल गांधी ला सपोर्ट करता, follow करता म्हणजे कमाल आहे.. असो..
 
32
 
13
 

तुषार shinde - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:52 PM IST
मोदी साहेबानी ज्या ३-४ माणसांची चर्चा केली तेवढेच बुद्धिमान होते राहुल गांधी तुमची गोष्ट वेगळी आहे मोदी साहेबाना माहित आहे कि तुम्ही एक मानसिक रुग्ण आहात म्हणून तुमच्या शी चर्चा करून उगीच वेळ वाया घालून काय उपयोग ते म्हणतात ना अडाण्या चा गेला गाडा आता वाटेवरची शेते काढा असं झालाय राहुल गांधीच
 
20
 
10
 

योगेश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:51 PM IST
राहुल गांधी म्हणतात, मोदींनी कुणालाही न विचारता निर्णय घेतला. केजरीवाल म्हणतात त्यांच्या मित्रांना कळवले. किती वेडे बनवीत आहे लोकांना
 
17
 
6
 

कराडचा पिंट्या - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:48 PM IST
अंकिता पाटील बेवफा है
 
37
 
7
 

सुपर पीएम - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:39 PM IST
सुपर पीएम...मस्त हाणला .सुपर पीएम अजून रेल्वे प्लॅटफॉर्मवरच आहेत .
 
9
 
17
 

mayu - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:31 PM IST
आणि तू बजेट सत्र चालू असताना २ महिने फिरायला गेला होता त्याचा काय रे पप्पू
 
19
 
5
 

चाणक्य - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:22 PM IST
विरोधी पक्षांना चर्चा पाहीजे कि मोदी पाहीजेत.खरेतर विरोधी पक्षांनी ही सुवर्ण संधी वाया घालवु नये चर्चा ईतक्या ऊंचीवर नेऊन ठेवावी कि मोदींना संंसदेत येणेच भाग पडेल.चिदंबरम एकटे तेवढे अभ्यासु आहेत पण काँग्रेसी नेते त्यांना कुजवत आहेत.
 
5
 
10
 

काय? - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:13 PM IST
काळ्या पैशांचा एवढा चाहता हा बहुतेक जगातला पहिलाच पंतप्रधान असावा.
 
11
 
2
 

avadhut - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:11 PM IST
मी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही. लोकशाही यंत्रणे मध्ये चांगल्या प्रकारचे नेते (कार्यकुशल, प्रश्नांची उत्तरे शोधणारे, प्रामाणिक ) मग ते कोणत्याही पक्षाचे असोत माझा त्यांना पाठिंबा असतो. नोटबंदीच्या निर्णयाला मी पाठिंबा देतो. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात खूप मोठ्या प्रमाणात फेक नोटा होत्या. दररोज च्या व्यवहारात फेक नोटा येत होत्या.या नोटा थांबावाच्या असतील तर नवीन नोटा हाच उपाय होता. हा एकप्रकारे अर्थव्यवस्थे वरचा हल्ला होता.ज्या प्रमाणे आधार कार्ड हा मागील सरकारचा निर्णय किंवा हा निर्णय मला देश हिताचा वाटतो. भले सरकार कोणाचेही असो. राहुल गांधी यांनी खरोखर आत्म परीक्षण करावे. काँग्रेस मध्ये गांधी घराण्याचे हुजरे जर राहुल गांधींना हलक्या कानाचे बनवीत असतील तर हा राहुल यांचा दोष आहे असे मला वाटते !
 
14
 
5
 

धुळेकर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:03 PM IST
माणसाच्या मूर्खपणाचीपण एक सीमा असते,
 
9
 
2
 

सामान्य माणूस - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:00 PM IST
पप्पू आणि सर्व काळ्या पैशे वाल्या विरोधकांची अशी मारून ठेवली आहे, चड्डीत साप शिरल्याप्रमाणे बोंबलत सुटले आहेत. फार मजा येते हे पाहून.
 
11
 
2
 

समीर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:00 PM IST
केजरीवाल म्हणतो सगळ्या माहित होते.राहुल म्हणतो मोजके तीन-चार लोकांना माहिती एकदाचे
 
7
 
2
 

एक सामान्य नागरिक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:53 PM IST
अरे पप्पू अजून झोपेतून जागा झालेला दिसत नाही. ह्याला कुणीतरी सांगा यु पी ए ची सत्ता गेली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान नाहीयेत. मोदी तुला आणि मम्माला कशाला नोटा बंदीवर विचारायला येतील?
 
14
 
2
 

झपाटलेला - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:49 PM IST
लाईक आणि डिसलाईक मधील फरक तरी बघा
 
8
 
2
 

संजय - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:44 PM IST
बुद्धिमान मोदी भक्त .....................
 
8
 
4
 

nitesh - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:41 PM IST
तो घरी झोपतो .संसदेत नाही ...
 
8
 
2
 

राहुल बोर्डे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:40 PM IST
याला बहुतेक अजून पण मनमोहन सिंग पंतप्रधान आहेत असे वाटत असावे म्हणून म्हणत आहे कि मला कसे सांगितले नाही?
 
7
 
2
 

सोमाजी कापसे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:39 PM IST
आधी काळा पैसे कसा बंद करावा यावर राहुलने सोल्युशन द्यावे आणि मग नोटबंदीवर टीका करावी. १० वर्ष जेव्हा तुमचे राज्य होते तेव्हा तुम्ही या विषयावर एक शब्दही बोलले नाही. जसे काही काळा पैसे हा प्रॉब्लेमच नाही आहे. आज शेम्बडा पोरगा पण सांगेल कि हा किती भयानक प्रॉब्लेम आहे. मग तुमच्या एकाही जाहीरनाम्यात याचा उल्लेख का नव्हता? काळ्या पैशाचा सामान्य लोकांना त्रास होत नाही असे तुम्हाला वाटते का? चला चला आता तरी सांगा सोल्युशन...
 
7
 
2
 

ashish पाटील - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
HON .P.M. is real super hero of our country and all we are with him,I personally saw crores of peoples are having black money,one bhikari died he was having 1.5 cr.
 
5
 
2
 

अजय - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:35 PM IST
काल पोगो वर चुकून सुपरमॅन दाखवला आणि ह्याला नवीन शब्द सुचला!
 
10
 
2
 

शेखर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:31 PM IST
ते आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळ्याच पातळीवर आहेत. - राहुल गांधी हे बेणं आज खरं बोललं. मोदींची पातळी तुमच्यापेक्षा खूप वरचढ आहे रे पप्पू...
 
9
 
3
 

सागर, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:30 PM IST
राहुल गांधींच्या कोणत्याही मुद्द्याला प्रतिक्रिया देणे किंवा like - Dilike करणे मला योग्य वाटत नाही कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही... आणि मी एवढा छोटा पण नाही....... त्यामुळे मित्रहो द्या सोडून कुठे वेळ वाया घालवता राहुल गांधींवर
 
8
 
4
 

पुणेरी झटका - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:30 PM IST
२ मिनिटात बंद पडणाऱ्या लोकसभेत कशाला येतील मोदी? आधी संसद नीट चालवा .
 
11
 
3
 

राव - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:17 PM IST
ते बाहेर राहून काम करतात, तुझ्यासारखे उनाडक्या करत आणि ATM वर पैसे काढत फिरत नाहीत ते. आणि तू काय बोंब पाडतोस रे संसदेत जाऊन ? झोपाच काढत असतोस ना तिथे ? कि मोबाईल वर छोटा भीम बघत बसतो ? अभ्यास तर नक्कीच करत नसणार तू.
 
8
 
3
 

Dhanaji - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:14 PM IST
‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा सर्वांत मोठा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. मोजके तीन-चार जण सोडले, तर याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते,‘ अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केली. (म्हणजे हे कोणालाही माहित न्हवते हे खरे आहे कारण हेच हरामखोत म्हणजे विरोधक बोलत होते कि ६ महिन्या पूर्वी मोदींच्या पार्टी वॉल्ल्यांना माहिती होते कि नोटा बदलणार आहेत असे.)
 
7
 
2
 

jitu - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:13 PM IST
‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा सर्वांत मोठा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. मोजके तीन-चार जण सोडले, तर याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते,‘ --- उत्तर मिळाले आम्हाला...!!!
 
3
 
4
 

sunil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:11 PM IST
मोदींना जपान , गोवा , मांजरी, उत्तर प्रदेश , आग्रा (हे मागच्या २ आठवाड्यामधला) इथे फिरत येत पण लोकसभेत येत येत नाही. कुठल्या तोंडाने येणार म्हणा लोकशभ म्हणजे काय गुजराथ ची विधानसभा नवे इथे भल्या भल्यांचा सामना करावा लागतो. सुमित्रा Mahajan ह्यांनी लोकसभेत त्यांच्या सीटला सीटबेल्ट लावून घायाळ पाहिजे निदान ते बघून तरी येतील. नाहीतर एक काम कारण ना एकदा लोकसभेचे सत्र जपान , अमेरिका वैगेरे फॉरेन ला ठेवा लगेच धावत येतील
 
3
 
11
 

वेल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:08 PM IST
देशात राहायचा असेल तर २.५ लाखाचा निमूटपणे रांगेत उभे राहून हिशोब द्या नाहीतर ९००० कोटी कर्ज घ्या आणि न फेडता फर्स्ट क्लास विमानाने देश सोडा!!
 
2
 
5
 

किरण घाटगे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:08 PM IST
राहुल गांधी यांनीही याविषयावरून पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. "मोदींना आता काय म्हणायचे, तेच कळत नाही! कदाचित, ते ‘सुपर प्राईम मिनिस्टर‘ असावेत.. ते आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळ्याच पातळीवर आहेत. मग पंतप्रधानांनी संसदेत येण्याची गरजच काय!‘ अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. मग ज्या ज्या वेळी महत्वाची विधेयके संसदेत सादर होतात त्या त्या वेळी हे महाशय परदेशात कुठे गायब होतात खुद्द यांच्या पक्षातीललोकांनाच पत्ता नसतो मग बाकीच्यांची काय कथा आणि अशावेळी याना सुपर फ्लायर लीडर म्हणावे काय
 
4
 
3
 

अनामिक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:05 PM IST
'सुपर पीएम' संसदेत येत नाहीत कारण कुठले देश फिरायचे राहिलेत आणि आता कुठल्या देशात जायचे याचे नियोजन करीत असतील. त्यांना पंतप्रधान पद म्हणजे पर्यटन मंत्रीपद आहे असे वाटते. आता फेब्रुवारीत ट्रम्प ला भेटायची तयारी करत असतील.
 
4
 
10
 

nagrik - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:02 PM IST
आता लोकसभेत आपण ठराव मोडूं, मोदीजी कोणताही निर्णय घेण्याअगोदर या नोटांकीशी मसलत करा
 
3
 
3
 

शापित - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:02 PM IST
कोठी मीना बाजार, आग्रा येथील रॅलीतून मोदींनी काल अप्रत्यक्षरीत्या सर्व विरोधकांना टोलवून उत्तर दिलेच आहे तरी अजून कोणते उत्तर पाहिजे..? शारदा स्कॅमवर ममता दीदींना, पैसे घेऊन तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून मायावतींना, नोटबंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि अराजक केजरीवालसहीत सर्वानांच उत्तर मिळाले आहे तरी का हा अट्टाहास..? ममता दीदींनी आणि केजरीवाल यांनी केंद्राला दिलेला तीन दिवसांचा अल्टिमेटम संपला आहे...आता काय करणार मग...?? दंगली..?? हे दोघं तीन दिवसाचा अल्टिमेटम असल्या अविर्भावात देत होते...जसं यांच्या पाठिंब्याने मोदी सरकार उभे आहे. नोटबंदीवर विरोधकांची बेकी दिसून येते...मोदींचे कट्टर विरोधक नितीशकुमार यांचा फुल सपोर्ट, त्यांनी तर बेनामी संपत्तीवरही बुलडोझर फिरवण्याचा सल्ला दिलाय आणि बाकीच्यां विरोधकांची तर खाट कापली गेल्यागत गोंधळ सुरु आहे. नितीशकुमारांच्या भूमिकेबद्दल विरोधी भक्तांनी बोलावे.
 
24
 
2
 

अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:58 PM IST
कानफाड फोड ह्याचे
 
8
 
2
 

प्रशांत पुणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:58 PM IST
अरे राहुल बाळा मोदी साहेब हे तुझ्या सारख्या झोप काढायला संसदेत येत नाहीत. ते संसदेत येतील तेंव्हा सर्वांची तोंड बंद होतील. अगदी तुझ्यासकट. एक लक्षात घे एव्हढा मोठा निर्णय घेणे म्हणजे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही. त्यात अतिश गुप्तता राखणे खूप गरजेचे होते. बाळा तू कोणत्यातरी योग्य तज्ज्ञ व्यक्तीला का नाही विचारत रे ह्या विषयी. (काँग्र्रेस मधील तज्ज्ञ सुडून बार का?). योग्य वेळी मोदी ह्यावर संसदेत नक्की भाष्य करतील . काळजी करू नकोस हं. नाहीतर एक काम कर ना मोदींना विंनती करून त्यांच्या टीम मध्ये का नाही सामील होत. तुला ते नक्की काहीतरी काम देतील. म्हणजे तूझी बालिश बडबड थांबेल.
 
5
 
2
 

दीपक वांजळे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:51 PM IST
useless statement.................................. India is growing ......................these people are opposing Shameless...
 
5
 
2
 

तृष्ण - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:50 PM IST
जा जाऊन सुपरभीम बघ आधी ...
 
9
 
2
 

विक्रम - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:48 PM IST
मोदीसाध्या कला पैसे बाहेर काढण्यात व परदेश दौऱ्यात व्यस्थ आहेत. त्यांना तुझ्या सारखे संसदेत जाऊन झोपायला वेळ नाही. तू फक्त नावाचा गांधी मोदी खरा तिसरा गांधीजी आहे.
 
229
 
67
 

पराग - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:45 PM IST
अरे मंदबुद्धी, बालबुद्धी राहुल, असा महत्वाचा निर्णय घेताना तुझ्याशी आणि तुझ्या मातोश्रींशी चर्चा करण्यासाठी (सॉरी, सॉरी, परवानगी घेण्यासाठी) नरेंद्र मोदी म्हणजे मनमोहनसिंग नव्हेत. आता सरकार बदललेत, पंतप्रधान बद्लायेत, दिवस बद्लायेत. त्यामुळे आता तुमच्या ताटाखालील मांजर त्या सर्वोच्च पदावर नाहीये अशी परवानगी मागायला. आधी तुम्ही विरोधक आरोप करत होतात की मोदींनी या नोटबंदीची कल्पना जवळील व्यक्तींना आणि भाजपच्या लोकांना दिली होती. आत्ता तुम्ही म्हणत आहेत की ३-४ लोक सोडले तर कोणालाच कल्पना दिली नाही. नक्की काय म्हणायचे आहे? आणि पूर्वीचे पंतप्रधानदेखील फक्त ४ लोकांना विचारूनच सर्व काही करत होते, ते ४ लोक म्हणजे राहुल, सोनिया, प्रियांका आणि रॉबर्ट. आत्ता या ४ लोकांना कल्पना देण्यापेक्षा पंतप्रधानांनी इतर ३-४ लोकांना कल्पना दिली (अरुण जेटली, उर्जित पटेल, रघुराम राजन) म्हणून तर ही चिडचिड होत नाहीये ना? आता तुम्ही म्हणता तसे जर मोदी सुपर पी.एम. असतील तर मनमोहनसिंग काय होते? नोकर पी.एम.? अशा नोकर पी.एम. कडून सेवा करून घ्यायची सवय झाल्यावर आत्ता त्रास होणार
 
265
 
47
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
अभिनंदन !! कुठे काँग्रेसचे सोनिया-पुत्र राहुल गांधी !! कुठे भाजपच्या प्रमोद महाजन चे-पुत्र राहुल महाजन?? नशाबाज..?? भाजपच्या सहकार मंत्र्याच्या गाडीत सापडलेले पैसे पांढरे !! "राहुल" महाजन च्या खात्यात ७० कोटी होते असे म्हणतात? तेही पांढरे?? २०१४ प्रचारात गुजराथ च्या हद्दपार शहांचे शहेनशहा पंच तारांकित प्रचारास हेलिकॉप्टर ने हिंडत होते ते पैसेही पांढरे !! व्हायब्रण्ट गुजराथचे हद्दपार शाह आणि त्यांचे महान शहेनशहा यांनी नोटांचे रेशनींग ची नवी व्यवस्थ्य आणली आहे !! त्यांच्या १७५६ मिली मीटर छातीत जरा जरी दम असेल तर आधी सर्व मंत्री, नाशिकचे बाहुबली, पुण्याचे कड-माडी, आदर्श मंत्री, साताऱ्यात कायदेशीर रीतीने शेकडो एकर जमिनी बळकावणारे आय ए एस अधिकारी, नाशिकचे १५० कोटी जमावणारे चिखलीकर ते मुन्शिपाल्टी-तील कारकुंडे यांच्या चव-कशी करा !! ऑन लाईन नार्को टेस्ट द्वारे !! किमान १०० दोषी मंत्री,आय ए एस अधिकाऱ्यांना फाशी द्या ?? मग जन-सामान्यांना खुशाल रांगेत उभे करा !! नाय तर हि जनतेची जीवघेणी नौटंकी बंद करा?? रांगेत मेलेल्याना पण १२ लाख द्या..रेल्वे अपघात सारखे
 
98
 
269
 

Bhartiya - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:41 PM IST
आपला राहुल गांधींना सपोर्ट नाही पण इतके नक्की कि मोदी हे खूप मोठे ऍक्टर आहेत. संसदेच्या पहिल्या दिवशी संसदेवर डोके ठेवून नमस्कार केला आणि काय पण मिरवले.! आ हा हाः! नंतर मात्र संसद सोडून बाकी सगळीकडे मोदी सापडतात. मोदींना प्रचार सभेत जायला वेळ आहे पण संसदेत जायला नाही हे पटत नाही.
 
114
 
312
 

कराडचा पिंट्या - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:41 PM IST
अरे बालिश बुद्धी हा निर्णय काय सर्व जगाला सांगून घेण्यासारखा होता का मग सर्व लोकांनी विल्हेवाट नसती का लावली?तुझं संसदेत भाषण चालू असताना तुझेच खासदार तुला फिदीफिदी हसतात तू काय मोदींना ज्ञान देणार?.
 
247
 
38
 

५००-१००० - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:41 PM IST
आरे मोठे निर्णय पप्पू ला विचारून घेत नाहीत हे कसे कळत नाही.... अजून मोठा होयला तुला वेळ आहे ....... पप्पू
 
190
 
41
 

माणूस - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:39 PM IST
पण पंतप्रधान संसदेत आले पाहिजेत..
 
120
 
121
 

अतुल वाटाणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:39 PM IST
मोदींना सुपर पी एम म्हणू नको . सुपर पी एम तुझी आई होती.
 
172
 
40
 

मयुरेश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
अरे हाड ...
 
154
 
45
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:37 PM IST
अरे आवरा रे कोणीतरी याला !!
 
163
 
38
 

भक्तच म्हणा मला - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:37 PM IST
हेच राहुल गांधी काही दिवसापूर्वी म्हणाले कि मोदींनी सर्व भाजप नेत्यांना आधी कल्पना दिली होती म्हणून त्यांचे पैसे सर्व सुरक्षित केले गेले. नीट अभ्यास करून पण विरोध करत नाहीयेत.
 
190
 
30
 

नितेश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
हरियाणात डीएलएफ शी संधान साधून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेतल्या गेल्या, त्यांची भेट का नाही घेत रे बाबा?
 
169
 
29
 

किरण गुळुंबे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
राहुल गांधी यांनी आता बालीश विधाने करून लोकांची करमणूक करणे थांबवावे. अन्यथा काळा पैशाला आळा बसेल असे पर्याय दयावेत. नुसत्या बँकेच्या रांगेत उभे राहून फोटो काढणे, प्रतीक्रिया देणे हयाला कोणीही किंमत देणार नाही.
 
131
 
27
 

एस के भाऊ - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:31 PM IST
छोटा भीम आणि त्याच्या टीमचा सामना करण्याची भारतीय पंतप्रधान काय? जगातील कुठली ही शक्ती करू शकत नाही!
 
82
 
31
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:27 PM IST
मोदी कडून अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण होत नाहीत
 
79
 
251
 

इंडियन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
आणि तुमच्या मुले संता बंता चे जोके बंद झालेत त्याचे काय ??
 
80
 
26
 

अंकिता पाटील - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
खरं बोललात राहुलजी.... ते तुमचा सामना करू शकत नाही म्हणून ते तुमच्या पासून दूर जातात. आम्हाला तुमच्या कडून खूप अशा आहेत भावी पंतप्रधान साहेब
 
63
 
214
 

KISHOR - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:23 PM IST
राहुल जी टीका करताना आधी विरोधकांनी केलेले आरोप वाचत जा किव्वा राहुल बरोबर कोणी हुशार माणूस नसतो का? कारण बरेच विरोधी म्हणतात कि नोटा बंद करायचा निर्णय बडे उद्योजक, बीजेपी मंत्री यांना माहीत होता पण आदरणीय राहुलजी म्हणतात फक्त तीन चार जणांना माहित होता.काय विरोधी पक्षाचं गौड बंगाल आहे तेच कळत नाही. मी काय म्हणतो कि रोज रात्री राहुलजी यांनी सर्व विरोधी पक्षांना एका ठिकाणी खाट पे चर्चा करण्या साठी बोलवायचे उद्या मोदींवर काय आरोप करायचे ते ठरवायचे म्हणजे आणि मग जाताना खाटा वाटून टाकायच्या आणि दुसर्या दिवशी एक सारखे आरोप करायचे. कशी आयडिया आहे.
 
142
 
28
 

KISHOR - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
राहुल जी कृपा करताना आधी विरोधकांनी केलेले आरोप वाचत जा किव्वा राहुल बरोबर कोणी हुशार माणूस नसतो का? कारण बरेच विरोधी म्हणतात कि नोटा बंद करायचा निर्णय बडे उद्योजक, बीजेपी मंत्री यांना माहीत होता पण आदरणीय राहुलजी म्हणतात फक्त तीन चार जणांना माहित होता.काय विरोधी पक्षाचं गौड बंगाल आहे तेच कळत नाही. मी काय म्हणतो कि रोज रात्री राहुलजी यांनी सर्व विरोधी पक्षांना एका ठिकाणी खाट पे चर्चा करण्या साठी बोलवायचे उद्या मोदींवर काय आरोप करायचे ते ठरवायचे म्हणजे आणि मग जाताना खाटा वाटून टाकायच्या आणि दुसर्या दिवशी एक सारखे आरोप करायचे. कशी आयडिया आहे.
 
38
 
18
 

KISHOR - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
राहुल जी कृपा करताना आधी विरोधकांनी केलेले आरोप वाचत जा किव्वा राहुल बरोबर कोणी हुशार माणूस नसतो का? कारण बरेच विरोधी म्हणतात कि नोटा बंद करायचा निर्णय बडे उद्योजक, बीजेपी मंत्री यांना माहीत होता पण आदरणीय राहुलजी म्हणतात फक्त तीन चार जणांना माहित होता.काय विरोधी पक्षाचं गौड बंगाल आहे तेच कळत नाही. मी काय म्हणतो कि रोज रात्री राहुलजी यांनी सर्व विरोधी पक्षांना एका ठिकाणी खाट पे चर्चा करण्या साठी बोलवायचे उद्या मोदींवर काय आरोप करायचे ते ठरवायचे म्हणजे आणि मग जाताना खाटा वाटून टाकायच्या आणि दुसर्या दिवशी एक सारखे आरोप करायचे. कशी आयडिया आहे.
 
51
 
18
 

सचिन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
१० वर्षे सुपर पीएम तू आणि तुझी आई होते, पाप मोनी बाबा धम्मि PM होता. ५० वर्षे लुटालुट केलात तुम्ही कॉंगरेस वाले या देशाचे. १० जन्नपात वरून देशाचे वाटोळे केले आई लेक मिळून. तुम्हाला काय संसदेचे किंमत.
 
91
 
25
 

मी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
हो ना ... का येत नाहीत हे संसदेत? संसद म्हणजे मंगल कार्यालय वाटतं का ह्यांना घाबरायला?
 
59
 
85
 

सुमंत - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:19 PM IST
खांग्रेस मध्ये कधी पासून चर्चा करून निर्णय घ्यायला सुरुवात झाली. pm पण गुलाम आहे तुमच्या पार्टीत. पप्पूला अजून खांग्रेसच नाही कळली आणि सरकारवर टीका करतोय. खांग्रेसी गुलाम सुरु कंमेंट सुरु करा (तेही मॅडमनी सांगितले असेल तरच)
 
136
 
27
 

रोखठोक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
सुपर पीएम' संसदेत येत नाहीत..... अरे बेटा ते तुझ्या आणि तुझ्या घराण्यासारखे बिनकामाचे नाहीत!!
 
89
 
20
 

prakash - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
हो आहेत .गांधी तर ६५ वर्ष होते आणि सुपर घोटाळे केलेत एकापेक्षा एक .मोजले तरी कमी पडतील एवढे तुमचे सुपर फ्लॉप पी.एम होऊन गेलेत .जेवढे चांगले निर्णय मोदींनी २ वर्ष्यात घेतलेत तेवढे अख्खे ६५ वर्ष्यात तुमचा एकही चांगला निर्णय नाही .देश चालवण्याची मक्तेदारी काही गांधींची नाही ,गेले ते दिवस विसरून जा पप्पू साहेब .रांगात उभे राहून लोकांची चौकशी केलीत म्हणजे कोण शहेनशहा नाही होत .६५ वर्ष नौटंकी केलीत आणि अनंत घोटाळे केलेत आता येतील हळूहळू बाहेर .
 
189
 
25
 

माया भाई - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:15 PM IST
सुपर pm संसदेमध्ये येत नाही. पण तू संसदेमध्ये का जातोय? हुशार लोकांचं काम असते तिथे.
 
103
 
20
 

सचिन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:14 PM IST
हा माणूस पडलाय का? कधी म्हणतो कि मोदींच्या मित्रांना माहिती होते कधी म्हणतो कुणालाच माहिती नव्हती.
 
212
 
23
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक