मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

गोष्ट एका शोधाची.... गोष्ट एका नात्याची
- अनिल पवार
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:30 AM IST

 

 
170
 
0
 

प्रतिक्रिया
झहीर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
खूप छान लेख, तितकंच चांगला माणूस तो.
 
6
 
0
 

शैलेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:26 PM IST
पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे , अनेक वर्षाची ओळख असते , भेटीगाठी होतात पण मनाच्या गाठी जुळत नाहीत. तर काहींच्या बाबतीत एका भेटीतच जन्मजन्मांतराच्या गाठी पडून जातात. प्रत्येक जण आयुष्यात ते खरे प्रेम शोधात असतो व त्याची वाट बघतो, पण ते प्रत्यक्षात उतरते काही थोड्या नशीबवान लोकांसाठी. पण या साठी निरपेक्ष प्रेम आणि त्याग करण्याची तयारी लागते. आणि असे लोक थोडा सुद्धा विरह सहन करू शकत नाहीत.
 
7
 
0
 

कल्याणी - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:30 PM IST
अतिशय सुंदर लेख.
 
9
 
0
 

amit - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:00 PM IST
सॉफट वेयर अभियंत्याचे चांगलं उदाहरण खरोखरच संपत चालली आहे, दारू पिणे, पार्टी, सिगारेट, ज्या गोष्टींची लाज वाटायला हवी ती अभिमानाने सांगतात, आणि जिचा अभिमान वाटायला हवा तीची लाज वाटते.
 
18
 
1
 

नमु - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:28 AM IST
खरंच खूप हृदयस्पर्शी कहाणी आहे....तुमच्या पुढील सुखी संसारासाठी खूप शुभेच्छया !
 
15
 
0
 

मनोज कस्तुरे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:12 AM IST
आवि ने दिलेल्या प्रतिक्रियेवर मी खेद व्यक्त करतो कारण हि एक स्टोरी नसून समाजातील शिक्षित आणि अशिक्षित व्यकतींच्या विचारातील एक दुरावा आहे
 
15
 
0
 

शापित - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:11 AM IST
लेखात नमूद केल्या प्रमाणे ते दोघं अनाथचं वाटतात..."तेरा गम, मेरा गम इक जैसा सनम...हम दोनो कि एक कहाणी...आज लग जा गले.....दिलजाsssssनी..! (गुलाम-ए-मुस्तफा), आणि ती जर मानसिक दृष्ट्या अस्थिर होती..तर तपेश्वरची काळजी साहजिकच येणार...शिवाय तो उत्तर प्रदेश..क्राईम आणि क्रौर्यात सर्वात पुढे. बरं झालं नियतीने त्यांची भेट घडवून आणली..आणि कहाणी नव्याने सुरू झाली.
 
17
 
0
 

Fact - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:31 AM IST
लेखकांची सॉफ्टवेअर इंजिनिअर सोबत काहीतरी दुश्मनी आहे वाटतं. फक्त त्यांचेच वाईट उदाहरण दिलेत.
 
11
 
25
 

आवि - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:18 AM IST
चला...एका पिक्चरची ष्टोरी तयार. कोण काढतेय पिच्चर ह्यावर...!
 
5
 
27
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक