मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

एका कुटुंबाच्या सत्तेने देशाचा विकास खुंटला - अमित शहा
- - पीटीआय
रविवार, 14 ऑगस्ट 2016 - 02:15 AM IST

 

 
45
 
19
 

प्रतिक्रिया
Atul - रविवार, 14 ऑगस्ट 2016 - 09:25 AM IST
शहा भाऊ , 60 वर्षे जनतेने त्यांना निवडून दिले होते, हे नका विसरू... खार सांगायचे तर गेली दोन वर्षे देशात ज्याअनावश्यक आणि प्रगती ला मारक गोष्टी घडत आहेत ते बघता जे 60 वर्षे झाले तेचांगलेच असे म्हटले तर वावगे ठरू नये
 
2
 
0
 

सामान्य माणूस - रविवार, 14 ऑगस्ट 2016 - 05:54 AM IST
"आमदार, खासदार, सरकारी बाबू आणि दलित म्हणजे देश" अशी भाजप ची समजूत आहे हे आम्हाला दोन वर्षांनी कळले. "बिगर सरकारी कामगार, शेतकरी, पेन्शन नसणारे/न मिळणारे लोक हे सुद्धा याच देशाचा भाग आहेत" याची जाणीव कदाचित काँग्रेस ला होती/आहे. मनमोहन सिंग साहेबानी खूप चांगले काम केले याची जाणीव आम्हाला आता होते आहे. बिचारे न बोलता काम करत राहिले, आणि सध्याचे भाजप बोलून काम करत आहे हे दाखवते आहे. आहो महागाई दुप्पट करून ठेवली आहे तुम्ही लोकांनी.. लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण सकाळ माझी प्रतिक्रिया छापणार का ?
 
1
 
0
 

भरत सूर्यवंशी - रविवार, 14 ऑगस्ट 2016 - 03:18 AM IST
अहो त्यामुळेच तुम्हाला निवडून आणले ना.. आता किती दिवस तेच ते सांगत फिरणार आहात? त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळाली.. आता तुम्ही काम करा.. (फक्त व्यापाऱ्यांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी पण करा ) नाहीतर तुमची पण गत तशीच व्हायला वेळ लागणार नाही. आमच्याकडे तर शेतकरी विचार करायला लागलेत कि 1 वर्ष फक्त घरच्यांना पुरेल इतकी बाजरी शेतात लावावी.. बस्स बाकी काही नाही.. मग कळेल कि शेतकऱ्याचे महत्व काय ते. तुमचे पॅकेज कधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच नाही. मायबाप शेतकऱ्याचा विचार करा.. त्याचा तळतळा नका घेऊ..
 
1
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक