मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

β स्पर्श : पोटात आनंद तर असतोच की वो सायब
- -
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:46 PM IST

 

 
335
 
8
 

प्रतिक्रिया
सुजय इंगळे - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 12:12 PM IST
लय भारी लेख. माज्या उमेदीच्या काळातील प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला.
 
1
 
0
 

हेमंत पुणेकर - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:52 AM IST
लेखक महाशय , या लेखामुळे मला माझ्या त्या अगदी पडत्या काळात , मी किशोरवयीन असताना अशाच एका प्रसांगी, खिशात मोजकेच पैसे असताना साधारण १४-१५ किमी गारठ्यात रात्रीचे चालत जायला लागणार होते, मीही असेच छोटी मोठी काम करत होतो, पोटातही काही नव्हते, आणि अशाच आपल्याप्रमाणे एका देवमाणसाने त्यांच्या दुचाकीवरून लिफ्ट दिली होती, दहा रुपये दिले आणि जाणीवपूर्वक माझया घराच्या जवळ आणून सोडले. प्रतिक्रियांमध्ये एक "दानशूर कर्ण" म्हणतात , पैशाचा गैरवापर कशावरून होत नसेल , तर गैरवापर करणारी मानस प्रामाणिकपणे बोलत नाहीत .. आज अशाच मदतीच्या हातांमुळे मी काही काळासाठी कॅलिफोर्नियात आलो आहे , (हे फक्त त्या कर्णासाठी) मी नाही गैरवापर केला आणि याही मुलाने नक्कीच असं काही नाही केलं. असो. मदत अशा अनोळखी माणसाकडून आणि गरजेच्या वेळी अनपेक्षितपणे मिळाली कि खूप बार वाटत आणि काही चांगलं कारण्याचौ उर्मी अंगात वाढते. आपले आणि मलाहि मदत करणाऱ्या त्या देव माणसांचेही मनःपूर्वक धन्यवाद...
 
7
 
3
 

अनिल जोशी - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 08:29 AM IST
माणुसकी म्हणतात टी हीच
 
1
 
0
 

किरण dhamdhere - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:52 PM IST
व्हेरी व्हेरी नाईस प्रसंग
 
16
 
1
 

दान शूर कर्ण - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:51 PM IST
हो बरोबर आहे...पैश्यांचा गैरवापर केला नसेल कशा वरून? मी एकदा एका म्हाताऱ्या आजींना सुते पैसे दिले तर त्या बाईंनी माझ्याच समोर रस्त्या पलीकडे जाऊन टपरी वर्ण तंबाखू ची पुदी घेतली...बोला आता
 
14
 
35
 

किरण dhamdhere - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:50 PM IST
व्हेरी व्हेरी नाईस प्रसंग
 
8
 
2
 

निहाल - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:40 PM IST
"जीवन एक संघर्ष" आहे त्याला आनंदी राहून पूर्ण जगण्याचा प्रयत्न करा, देवाच्या घरी देर आहेत अंधेर नाही आपल्या संघर्षाला योग्य फळ मिळे प्रयतन थांबू नयेत!
 
21
 
2
 

प्रश्न - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:39 PM IST
परराज्यातला माणूस इतकं अस्सल, गावाकडचा लहेजा असलेलं मराठी बोलतो?
 
42
 
3
 

उदय - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
स्वाभिमानी गरिबांना नेहमी त्यांच्या न कळत मदत करा. ते कधीही तुम्हाला मदत मागणार नाही.
 
24
 
2
 

वाचक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
पोरगा परराज्यातील होता म्हणता आणि तो गावरान मराठी बोलत होता.....हे काही पटले नाही बघा...... तुम्ही पैसे दिलेत हे चांगले केलेत पण त्याने त्या पैस्यांचा गैरवापर कशावरून केला नसेल......दारू पिणे....सट्टा - जुगार खेळणे इत्यादी....... त्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याला काहीतरी खायला घेऊन दिले असे तर बरे झाले असते...... असो......एकंदरीत काय तर हि सत्य घटना असू शकत नाही......प्रसिध्धीसाठी केलेला हा प्रपंच....
 
39
 
18
 

निहाल - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
अप्रतिम आणि प्रेरणादायक लेख......." आहे त्याला आनंदी राहून पूर्ण जगण्याचा प्रयत्न करा, देवाच्या घरी देर आहेत अंधेर नाही आपल्या संघर्षाला योग्य फळ मिळे प्रयतन थांबू नयेत!
 
14
 
2
 

भूषण thakre - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
उमीद पे दुनिया कायम है .......
 
20
 
3
 

प्रिया - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:10 PM IST
मस्तच लेख ! धन्यवाद !!
 
14
 
4
 

धनंजय माने - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:56 PM IST
कल्पनेच्या भराऱ्या फक्त..
 
23
 
15
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक