मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

यवतमाळमध्ये राज्यमंत्री येरावार यांना धक्का
- सुरेश भुसारी
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:46 PM IST

 

 
81
 
30
 

प्रतिक्रिया
San - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:53 PM IST
NDTV News BJP-Sena Take Lead As Maharashtra Begins 4-Phase Civic Body पोल्सVoting was held in 147 municipal seats and 17 Panchayat seats on Sunday. After eight hours of counting, the BJP had taken a comfortable lead with 50 seats. Its ally Shiv Sena and main rival Congress were at 25 and 24 and the NCP of Sharad Pawar was in the fourth place with 14 seats.
 
4
 
0
 

वामन टेमबे - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:45 PM IST
पूर्वी येरावार चांगली कामे होते पण गेले काही वर्षे त्यांनी गावाच्या भल्यासाठी काहीच केले नाही.नुसती पोकळ आश्वासने दिली व मतदाराला गृहीत धरले. हल्ली आम्ही मतदार जागृत झालो आहोत. कोणी महागडी भेट दिली ती ठेवून घेतो आणि मत योग्य वाटेल त्यालाच देतो.
 
19
 
2
 

चेतन रावळ, इटली - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:36 PM IST
हा शिवसेनेचा विजय असला तरी यात पक्षाध्यक्षांचे काही कर्तृत्व नाहीये, स्थानिक नेत्याच्या कामामुळे आणि इतर पक्षातील अडचणी मुने मिळालेला विजय आहे, शिवसेनेला अजून बराच पल्ला गाठायच आहे
 
14
 
7
 

पुणेरी झटका - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:13 PM IST
Party-wise Results of Maharashtra Municipal Councils Municipal Council BJP Shiv Sena Congress NCP Other 139/147 47 25 24 14 29
 
11
 
0
 

babulal - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:13 PM IST
फेकू प्रधानमंत्री कुठे आहे?
 
19
 
45
 

जवखेडाठेंग - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:12 PM IST
पुर्ण राज्याचा पक्षनिहाय निकाल टाका राव
 
17
 
1
 

अजय - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:08 PM IST
माझे नाव शिवसेना!!!
 
20
 
20
 

Bhartiya - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
भाजप ला नोटबंदी निर्णय भोवणार कारण हातावर मोजण्या इतक्या भ्रष्टाचारीना सोडून सर्वसामान्य आणि गरीब लोकांना च ह्याचा त्रास जास्त झाला. नोटबंदीच्या निर्णयाशी पूर्ण सहमत आहे पण प्लांनिंग पूर्णतः फसले. अजूनही ATM मध्ये पैसे मिळत नाही. कामाचा मौल्यवान वेळ घालवून line मध्ये उभे राहावे लागते. एवढे करून २००० ची नोट मिळते जिला सुटे करण्यात खूप वेळ जातो. घरात आई वडिलांना जर खर्चायला पैसे द्यायचे असतील तर ते पण धड देता येत नाहीत. ५०० ची नोट अजूनही मिळत नाही.
 
16
 
45
 

प्रशांत वर्धा, पुणेकर - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:36 PM IST
नगरपालिका निवडणूक राज्यात भाजपा नंबर १. राज्यामध्ये सत्तेवर येऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणा-या भाजपाने नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. मतदारांचा कौल पाहता भाजपाला नोटाबंदीचा फायदा झाल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला मतदारांनी दिलेला हा दिलासादायक कौल आहे.
 
73
 
42
 

अमित - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:27 PM IST
अरे ते पोलमधले ९३% नक्की कुठे आहेत? सगळीकडे नगरपालिकेत भाजपा झोपवलं गेलंय.
 
57
 
79
 

Fact - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:08 PM IST
२०१९ला खरी मजा येईल.
 
61
 
12
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक