मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
602
 
81
 

β फडणविसांच्या प्रतिस्पर्ध्यांची गत पाचशेच्या नोटेसारखी
- सचिन निकम
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:45 PM IST

 

 
602
 
81
 

प्रतिक्रिया
@बाबू - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:29 PM IST
@ बाबू - कारे पावट्या तुला का मिरच्या झोंबल्या? का तुझ्या बाबा ने तुला ए-वोलेट मधून जन्माला घातलाय? ७०% लोकांकडे कार्ड किंवा स्मार्ट फोन नाहीयेत आणि लागलाय गप्पा मारायला...
 
5
 
9
 

बाबू - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:12 PM IST
@Sanjeev Dale : अरे पावट्या, ई वोलेट वापरायला शिक. किती दिवस खांग्रेसींचे "जनतेला त्रास" वाले रडगाणे गाणार ? जनतेने पप्पू/खुजली/ममता वगैरे प्रभूतींना चांगलेच कानफटवले आहे. चहावाले, भाजीवाले देखील आता रोखीऐवजी डिजिटल व्यवहार करू लागले आहेत. पण खांग्रेसी मात्र.........
 
17
 
8
 

दीपक हाके .पुसद - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:23 PM IST
मा.मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ....
 
16
 
6
 

सुनील k - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:18 PM IST
सरकारने रु ५००-१००० नोट बंदीचा निर्णय घेतला पण त्याचे सरकारला योग्य नियोजन करता आलेले नाही. जनतेची - लोकांची दिशाभूल करण्यात सरकार यशस्वी झाले असेल, पण त्याचे प्रतिफळ नक्कीच सरकारला भोगावे लागणार आहेत. गरीब जनतेला उपाशी झोपायची वेळ सरकारने त्यांच्यावर आणली आहे. नोट बंदी निर्णयामुळे गरीब, मध्यम वर्गीय लोकांनाच त्याची झळ पोहचली आहे. आज निवडणुकांमध्ये यश मिळाल्याची शेखी, बढाया जरी किती मारल्या तरी एक दिवस गरीब जनते, लोकांना समोर सरकारचे खरे रूप येईलच. बीजेपी हा पक्ष फक्त ठराविक जातीचाच व ठरावीक मोठं मोठ्या उधोजकांचाच आहे. त्यांच्याच फायद्या साठी तसेच स्वतःच्या फायद्या करिताच सरकार सर्व उपाय योजना राबवत आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या, प्रामाणिकपणे छोटे छोटे व्यापार करणाऱ्यांनाच सरकारच्या निर्णयाचं परिणाम भोगावे लागत आहे. ०८ नोव्हे. चा नोट बंदीचा निर्णय घेण्या आगोदर सरकारने स्वतःच्या पक्षातील सर्वे मंत्री आमदार खासदार यांची बँक खाती, प्रॉपर्टीची माहिती जाणते समोर का आणली नाही? सकाळला विनंती कि हि प्रतिक्रिया आवश्य छापा.
 
9
 
21
 

हिज फ्रेंड - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 05:24 PM IST
उद्याचा नाहीतर अजून दहा वर्षाचा विचार करा, लवकरात लवकर देश digitize झाला पाहिजे त्यानेच भ्रष्टाचाराचा कीड आटोक्यात येवूशकतो, तीच आपल्या देशातला सगळ्यात मोठी समस्या आहे (पाक पेक्षा मोठी). भारतात जसे CEO ते भिकाऱ्या पर्यंत जसे स्मार्ट फोन वापरायला शिकले तसेच सगळेजण लवकरच प्लास्टिक मनी, ऑनलाईन ट्रेनझाक्षण पण आत्मसात करतीलच. पण आपल्या देशात जोपर्यंत dale सारखे मूर्ख जनता आहे , तो पर्यंत सरकारला चांगले निर्णय घेणे फार कठीण आहे, थोडी ठेच लागली की बोबलात सुटायचा नाहीतर मोठ्या मोठ्या गोष्टी karaychya 'देशा साठी जीवपण देवूशकतो' अश्या टाइप चे लोक कधी सुधारणार ?
 
17
 
5
 

हृषीकेश - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:46 PM IST
भाजप चे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी हे स्वतःच्या कर्माने फसले आहेत. पंकजा मुंढे यांचे कार्य तरी नक्की काय? त्या गोपीनाथ यांच्या कन्या आहेत या पलीकडे काही आहे का? देवेंद्र फडणवीसांसारखा अभ्यासू, आणि स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य. आणि महाराष्ट्राला हे आता मनोमन पटले आहे. हेच या निकालातून दिसले.
 
21
 
6
 

महेश मोरे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:27 PM IST
कसल आलय यश भाजपाच कॉग्रेस राष्ट्रांवादी सारख्या भष्टं पक्षातुण लोक आयात करुण आकडा वाडवलाय पाचपणांस सभा घेउन नव्या नोटा वाटुन सभा घेतल्या एकपण सभा न घेता उध्दव ठाकरे चां पक्ष दोन णबंराचा ठरला खर यश शिवसेनेला भेटलय खरा कार्यक्रता निवडुण आलाय
 
9
 
14
 

Joshi - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:04 PM IST
देवेंद्र... या एकदा घरी मटण रस्सा खाऊ घालतो... पार्सल आणूया.. घरी कमी बनवतो आम्ही... खूप छान काम करत आहात तुम्ही.. होय हे हिंदू राष्ट्र आहे...
 
4
 
12
 

संदीप (पुणे) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:01 PM IST
तटस्थ पाने विचार केल्यास खरोखरच एक चांगला आणि हुशार मुखमंत्री आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवूया आणि टीका करणे थांबवूया.
 
24
 
6
 

shashikant shinde - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:34 PM IST
*** अभिनंदन , अभिनंदन """"""" अभिनंदन ::::::::
 
14
 
4
 

स व देशपांडे किशोर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:11 PM IST
चॅन
 
2
 
3
 

ganesh - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:06 PM IST
BJP is PIA...Pain
 
2
 
5
 

पुणेरी झटका - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:03 PM IST
फडणवीसांच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर आतापर्यंत आपल्या जातबांधवांना धन्यवाद देऊन दुही निर्माण केली असती. हा माणूस कधीही जाती वरून राजकारण करत नाही. विरोधकांकडे सुद्धा फडणवीसां विरुद्ध बोलण्या सारखे काहीही नाही . शरद पवारांनी मध्यंतरी "आता पेशवे छत्रपती नेमतात" असले जातीवाचक विधान करून पहिले पण त्या कडे कोणीही लक्ष दिले नाही.
 
26
 
6
 

प्रसाद पुणेकर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:02 PM IST
या लेखाचा उद्धेश फडणवीस त्यांच्या पक्षात बाकींच्यांपेक्षा कसे सरस ठरले हे सांगण्यासाठी आहे. त्यांची पाठ थोपटणे असा हेतू नाहीच. जो तो आपल्या कामगिरीने वर जातो किंवा खाली घसरतो. खडसेंनी पापे केली नसती तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. आणि फडणवीसांनी जर अशी घाण पूर्व आयुष्यात केली असती तर त्यांना अशी संधी कधीच मळली नस्ती. .. मी म्हणतोय अशी सरकाष्टिक पत्रकारिता का? चांगल्यालाल चांगले पण नीट म्हणता येत नसले तर समाजात काय चान्गले विचार तुम्ही पसरवणार ?
 
10
 
4
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:39 PM IST
बामणी कावा आहे हा, याना त्यांची जागा दाखवून द्या नाहीतर परत जातपात सुरु करतील
 
5
 
30
 

देवेन - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:41 PM IST
अरे सचिन निकम भाटगिरी करायला कायतरी शिल्लक ठेव ,,, किती फेकशील पंप्र आणि मामू सारखा ..
 
6
 
12
 

देशभक्ती - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:35 PM IST
गुरु आणि चेला दोघेही फेकण्यात आणि मॉडेलिन्ग मध्ये चांगले आहेत ...
 
10
 
19
 

sanjeev - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:32 PM IST
अरे बीजेपीच्या मूर्खांनो देश प्रेमाच्या भावने आड देशाला मूर्ख . का बनवत आहात .? सारा देश पैशा साठी लैनी मधे उभा आहे . मी सकाळ पासून दोन तास ए टी ए म समोर थांबून रिकामे परत आलो . कारण ए टी ए म हि रिकामे झाले आहे
 
7
 
25
 

कैलास रासवे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:31 PM IST
लोकांना फक्त विकास हवा आहे आणि ती क्षमता फडणवीस यांच्या कडे आहे
 
20
 
4
 

बापूराव - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:26 PM IST
लब्बाड फडणवीस..
 
5
 
14
 

जक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:01 PM IST
देशाला नरेंद्र अन राज्याला देवेंद्र हि अभिमानाची बाब आहे...
 
13
 
4
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक