मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

आजचे गूगल डूडल "रामन इफेक्‍ट'वर
- - वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:05 AM IST

 

 
190
 
1
 

प्रतिक्रिया
सचिन - शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2013 - 12:20 AM IST
सर सी. व्ही. रामन यांच्या जयंतीची आठवण करून दिल्याबद्दल गुगल चे आभार. नाहीतर आम्हाला गांधी नेहरू नावा व्यतिरिक्त आणखी काही आठवतच नाही.
 
0
 
0
 

भुजंग पाटील - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 11:57 PM IST
फक्त .in वर दिसतेय. सगळीकडे नाही
 
4
 
0
 

सुनील - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 11:57 PM IST
unfortunately the "Raman Effect" google doodle is not visible in the US.
 
2
 
1
 

मोहन गुंजाळ पुणे - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 09:07 PM IST
भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे
 
2
 
1
 

Jayant - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 08:57 PM IST
मला वाटते फक्त भारतात दिसेल .in वर.
 
0
 
0
 

shinde - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 08:54 PM IST
सर सी. व्ही. रामन यांना विनम्र अभिवादन. सर सी. व्ही. रामन याना १९३० साली नोबेल मिळाले. आज अभिमानापेक्षा खंतच आहे. खंत एवढीच रामन यांच्यानंतर भारताला भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले नाही. त्यांचे ( सी व्ही रामन ) पुतणे चंद्रशेखर यांनी १९८३ साली अमेरिकेचे नागरिक म्हणून नोबेल (भौतिकशास्त्र ) स्वीकारले. तसेच डॉ. हरगोविंद खुराना (वैद्यकशास्त्र नोबेल - १९६८) आणि वेंकटरामन रामकृष्णन (रसायनशास्त्र नोबेल -२००९ ) यांनी देखील अमेरिकेचे नागरिक म्हणून नोबेल स्वीकारले. तसे बघायला गेले तर गेल्या ८३ वर्षात भारताला " विज्ञानाचे नोबेल " मिळालेले नाही. आज " विज्ञानाचे नोबेल " मिळणे फार अवघड आहे.
 
3
 
0
 

आदित्य दिक्षित - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 01:46 PM IST
नुकतेच विकिपीडिया वर रामन ह्यांची माहिती वाचली. खूप gr8 व्यक्ती होती. त्याकाळात त्यांनी किती शिक्षण घेतले. खरच खूप आश्चर्य वाटत. अश्या व्यक्तींकडे पाहिलं कि भारतीय असल्याचा खर अभिमान वाटतो.
 
28
 
1
 

suresh topkar - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 01:21 PM IST
पारदर्शी का अपारदर्शी, समजत नाही.
 
2
 
5
 

महेश भागवत दौंड. - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 01:18 PM IST
आपल्याला विसर पडला , पण गुगल ला नाही ... रामन यांना अभिवादन .. गुगल ला धन्यवाद .
 
30
 
0
 

पुणेकर - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 11:39 AM IST
@रमेश, अमेरिकेत रात्री १२ नंतर दिसेल...७ तारीख लागल्यावर
 
12
 
0
 

राहुल जगदाळे - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 11:20 AM IST
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत खूप भ्रष्ट्राचार असतो त्यांनी मेरा भारत महान म्हणू नये
 
15
 
3
 

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 11:10 AM IST
मेरा भारत महान
 
9
 
5
 

vishal bagkar -sindhudurg - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:47 AM IST
जय हिंद !!
 
7
 
1
 

एक भारतीय - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:45 AM IST
भारत माता कि जय !!
 
7
 
1
 

एक भारतीय - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:45 AM IST
भारत माता कि जय !!
 
5
 
1
 

ramesh - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:34 AM IST
सुंदर ...google . com . in वर दिसत आहे ...इकडे usa मध्ये दिसत नाहीये..त्यामुळे थोडा गोंधळ झाला माझा...
 
10
 
1
 

devidas - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:25 AM IST
फार अभिमान वाटतो भारतीयाचा
 
7
 
3
 

 - गुरुवार, 7 नोव्हेंबर 2013 - 10:16 AM IST
भरतीयांची मान अभिमानाने ताठ झाली
 
23
 
2
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक