मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
197
 
1005
 

मोदी कॉन्सर्टमध्ये बोलतात, संसदेत नाही- राहुल
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:48 PM IST

 

 
197
 
1005
 

प्रतिक्रिया
भारत माझा देश आहे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
नमो रूग्णांचा भाषेचा दर्जा बघून त्यांची वैचारिक पातळी किती खालावली आहे हे लक्षात येते ..
 
13
 
33
 

मधुसूदन - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:02 AM IST
अरे, तुला एकट्याच्या बळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची हिम्मत नाही,तुझ्यावर खुद्द पार्टीचा भरवसा नाही,पार्टीतील लोक ,कधी जनतेचे तोंड न पाहिलेल्या व जमीन माफिया रोबेर्ट वद्राच्या पत्नी प्रियांका कडे आशेने पाहतात,तू कोठे मोदींशी पंगा घेतो.तू आपली सुट्टी काढून परदेशात जाऊन मजा कर कसा.
 
51
 
9
 

1voter - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:08 PM IST
Mr. Modi became PM by Electrol पार्लिमेंट democracy system Now he is converting it to फेसबुक,ट्विटर,whatsapp democracy सिस्टिम. व्हॉट joke
 
8
 
24
 

निगडीकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:13 PM IST
पप्पू च्या बोलण्यात विखारी पणा कुठे दिसला तुम्हाला?
 
18
 
5
 

खरा बोलतो आम्ही - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:31 PM IST
अंकिता पाटील बेवफा है !
 
36
 
5
 

Vivek - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:20 PM IST
@Ankita Patil, ekda bhet ch tu...
 
15
 
4
 

vijay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:08 PM IST
अरे पप्पू तुम्च्च्या गांधी घराण्याचा हुजर्या मनमोहन सिंग पंतप्रधान असताना गोरा यानी ताज मध्ये गायला होता तेव्हा तुम्ही सगळे खोन्ग्रेस्स्वले मोठ्या प्रेमानी बघायला गेला होता अगदी आईसाहेबां सकट. ब्राऊन माणूस चालत नाहो वाटते?
 
18
 
2
 

रावसाहेब - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:56 PM IST
ह्या पप्पू कडे प्रेझेंटेशन द्यायला अर्थक्रांतीवाले गेले होते तर हे म्हणतं मला ह्यातला काय बा कल्ला नाय . मग आता पोपटाला वाचा कशी फुटली ?
 
26
 
4
 

मधुसूदन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:35 PM IST
गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.
 
21
 
3
 

भारत माझा देश आहे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:31 PM IST
मोदींनी राहूल गांधी ची प्रतीमा कितीही खराब केली तरी राहूल गांधी हे मोदी पेक्षा नक्कीच प्रगल्भ आहे कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव नसल्यामुळे चालून आलेले पंतप्रधान पद नाकारले. अनुभव नसलेला पंतप्रधान काय मूर्खपणा करू शकतो हे सध्या सगळा देश अनुभव घेत आहे. गांधी घराण्यातील लोकांना त्याग म्हणजे देशा साठी प्राण देने आहे . पण मोदी ना त्यांच्या त्यागाचीही जाहिरात करावी लागते.
 
8
 
43
 

एक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:25 PM IST
हो कारण संसदेपेक्षा जनता श्रेष्ठ आहे.. आणि सध्या संसदेत काही पागल बसतात ...
 
22
 
4
 

एक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:59 PM IST
ए गप्पा बस... तुला काय कळतंय इकॉनॉमी, डेमोनेटिस मधले..
 
38
 
11
 

गोपाळ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:20 PM IST
मित्रो, अभि कोई शादी के लिये २५००० बँक से निकालग तो स्वयं मै दुल्हन कि माँ कि जगह सासुरल आके रोऊनगा. आज पहिली बार ऐसा कोई आया है जो आसू पोचणे कि जागा खुदीच रोने लागता
 
11
 
10
 

मधुकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:15 PM IST
ममता ,भगोडा ,पप्पू तुम्हाला तुमच्या गटार रुपी तोंडातून जेवढे ओकायाचे आहे तेवढे ओकून घ्या नंतर मा.पंतप्रधान तुमचे थोबाड लोकसभेत तुमच्या लायकी व अवकाटि प्रमाणे फोडतील काळजी करू नको तुमच्या सारख्या बाजारू लोकांना ते रोज उत्तर द्यायला मोकळे नाहीत. जरा पक्षाचे का वाटोळे झाले ते पहा.
 
38
 
7
 

राज - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:11 PM IST
अंकिता पाटील कोणती १२५ कोटी जनता ? मी नाही देणार पप्पू ला मत !! काळजी करू नकोस मोदी आणखी १० वर्ष हालत नाहीत ... जास्त विचार करू नकोस ..
 
53
 
14
 

मनोज - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:09 PM IST
कोठेही याला झोपायला जमत नाही त्यामुळे याची वडिलोपार्जित जहागिरी हे समजतात त्या लोकसभेत हा पप्पूड्या झोप काढत असतो.त्याचे जनतेने पप्पू म्हणून जे बारसे केले आहे ते अगदी तो यथार्थ सिद्ध करत असतो. कसले पोरगे जन्माला घातले आहे सर्व पापाची शिक्षा एकाच वेळी याच्या रूपाने मिळाली आहे नुसता जोकर आहे. पुढीलवेळी ४० च्या ठिकाणी ४ चमचे निवडून आणलें तरी याला पक्षाचे प्रेसिडेंट करायला हरकत नाही. सर्वात जोक म्हणजे याची मम्मा म्हणते तो निर्णय मी घेत नाही मग कोण इटली घेणार काय ? का ते सर्वांच्या समाधीपुढे आपली पदाच्या बदल्यात सेवा करणारे हुकमाचे बंदे करणार. सर्व अक्कल पायाशी गहाण ठेवल्यावर माणसाची हुशारी बुद्धी कशी भ्रष्ट होते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजेच ते घराण्याचे सेवक सर्वांनी स्वार्थासाठी पक्ष तर संपवलाच पण देशाचे वाटोळे केले व आज पण मम्मा त्यासाठीच शक्ती वाया घालवत आहे पण गाठ माननीय नरेंद्र मोदी यांच्याजवळ आहे हे विसरू नका. पप्पू केजरीवाल भगोडा तुला नादाला लावून बुडवेल.
 
26
 
4
 

totaram - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:02 PM IST
राहुलजी ५० दिवस वाट पहा ५० दिवसानंतर संसदेत पण बोलतील,
 
30
 
5
 

खो खो पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:58 PM IST
काय मोदी महाराज काय टीका करताहेत राहुलजी म्हणे तुम्ही कॉन्सर्टमधे बोलतात पण संसदेत नाही बोलत चला उठा द्या भाषण संसदेत करा त्यांची इच्छा पुरी,
 
24
 
3
 

ZEB - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:57 PM IST
अरे चु, ते संसदेत जरी आले तरी तुझ्यासारखे डुकरं त्यांना बोलू देणार नाही. तमाशा करून संसद बंद पडणार, जनतेचा पैसा, वेळ वाया घालवणार. उलट काम करणं कधीही चांगलंच.
 
31
 
8
 

subhash - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:42 PM IST
अक्कलशुन्य अननुभवी परिपक्वतेचा पूर्ण अभाव असलेल्या फ़ुकट्या बांडगुळ राहुलबाळाला एकहि योग्य वाक्य उच्चारता येत नाही, तरी घराण्याचे मिंधे त्यांचे गुणगान गात असतात! गप्प बस व जा स्पेनला मैत्रिणीला भेटायला किंवा विपासना करायाला!
 
26
 
6
 

केतन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:45 PM IST
pan pappu cant dance sala
 
12
 
5
 

भक्त - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:38 PM IST
आपल्या लाडक्या मोदी सरकारला घर-घर लागल्याची ही लक्षणं आहेत. बघा ना ते स्वतःच बाळासाहेबांना भेटायचं म्हणतायंत. सुरुवातीलाच पक्षातील बुजुर्गांचा अपमान करून सत्तेवर आलेलं सरकार; भोगणारच ना शेवटी कर्माची फळं.
 
16
 
39
 

सागर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:16 PM IST
अंकिता पाटील ला PM करा
 
9
 
14
 

अंकिताचा नवरा - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:04 PM IST
मोदी काही कॉन्सर्ट मध्ये गेले नव्हते .. त्यांनी कॉन्सर्ट बद्दल भाष्य केले होते कि 'मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, मला माहितीये कि तुम्हाला कोल्डप्ले कॉन्सर्टला जायचे आहे'.. २ मिनिटांची श्रध्दानंजली पप्पू च्या चमच्यांना जे त्या मूर्खावर डोळे मिटून विश्वास ठेवतात.. गांधी घराण्याच्या मंद बाळाने घाण केली कि लगेच त्याची चाटायला तयार, लाजिरवाणं आहे अगदी ..
 
57
 
11
 

Jayashree - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:50 PM IST
खूपच किंव येतेय राहुल गांधींची टीका करत आहे म्हणून नाही तर देशाचे हित कश्यात आहे हे समजू न शकल्यामुळे. त्याहून जास्त किंव येतेय ती अंकिता पाटील सारख्या आंधळ्या काँग्रेस भक्तांची. अरे सारासार विचारशक्ती गहाण नका टाकू रे. एव्हढी मोठी गोष्ट आहे हि आणि थोडा तरी वेळ द्या मोदींना. कि उचलली जीभ लावली टाळ्याला. ज्यांनी २ माणसांना पण manage केलेलं नसेल त्यांना काय कलणार देश चालवणे इतके सोप्पे काम naahi.
 
17
 
1
 

sachin - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:46 PM IST
शालजोडीतला टोला ...मस्त राहुल
 
10
 
21
 

एक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:41 PM IST
कारण संसदेत पागल लोक बसतात...
 
14
 
4
 

LAHU र GAIKAR - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:40 PM IST
मोदीजींना माहित आहे येड्या भोळ्या शहाण्या जाणते समोर बोलण्याचा फायदा होईल पण राहुल बाबा तुमच्या सारख्या डिड शहाण्याने समोर बोलून त्याचा काडीचा उपयोग होणार नाही
 
14
 
1
 

सुमंत - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:16 PM IST
अरे पप्पू हे भाजप चे राज्य आहे इथे सर्वाना बोलायला मिळेल. मोदीही वेळ आल्यावर बोलतील. तुमच्या राज्यात कधी मनमोहन सिंगांना बोलू दिले नाही, आणि हा जेव्हा बोलतो तेव्हा संसदेत बोलतो कि सर्कसमध्ये हेच काळात नाही. असो कंमेंट्स वरून दिसतंय खांग्रेसी गुलामांना बरच बोलायची परवानगी दिली आहे आज मॅडम नि
 
19
 
2
 

KISHOR - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:05 PM IST
राहुलजी अंकिता माउशी तुम्हाला सूर्य म्हणाली. आता मात्र मनावर घ्याच च च च भारताला प्रगती पथावर न्या आणि मातोश्रींना सांगा अंकिताला x x म्हणून घ्या / स्वीकारा .
 
15
 
2
 

प्रशांत - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:08 PM IST
भक्तांना जास्तच ठसका लागला वाटत.
 
56
 
164
 

चपराक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:03 PM IST
शालजोडीतला टोला ...मस्त राहुल .
 
58
 
163
 

@ अंकिता पाटील ताई - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
राहुल गांधी नंतर तुमचाच नंबर लागतो जोक करण्यात...
 
164
 
28
 

avi2410 - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
What about your party Ex-PM Shri.ManMohan Singh Sir ( UPA1 & UPA2) .We never listen his voice.You did not allow him to speak.What did he do in his foreign tours ? Now condition in Banks are normal , no need to worry & no need to give statement by Shri.PM in Parliament
 
82
 
20
 

amit - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:37 PM IST
खरे तर मोदींनी संसदेत जाऊन बोलायला काही च हरकत नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय declare केला मग आता संसदेत त्यावर ते चर्चेत का सहभागी होत नाहीत, या गोंधळामुळे संसदेचे काम चालत नाहीये . जनतेचं पैसे वाया चाललंय . विरोधक या मागणीवर अडून बसलेत आणि संसद चालू ठेवणे हि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे.
 
89
 
36
 

गणेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:34 PM IST
आणि तू सर्कस मधल्या जोकर सारखा
 
84
 
32
 

अनामिका - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
अंकिता, बाळा आपला डोकं ठिकाणावर आहे का? कुठल्या १२५ कोटी जनते बद्दल आपण बोलत आहात??? like & dislike वरून तरी काळात का जनता कोणाच्या मागे आहे??? अंकिता डोक्याचे तार जरा नीट तपासून पहा बरोबर आहेत कि नाही?? राहुल गांधी आणि सूर्य???कीव येते तुमच्या सारख्या लोकांची....
 
131
 
35
 

नरेंद्र - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:27 PM IST
बाळा राहुल, जरा धीर धर .. येतील मोदी काका उत्तर द्यायला तुला .. फक्त मागच्या वेळे सारखा पळून नको जाऊ बारा कारे.
 
88
 
33
 

प्रिया - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
अंकिता पाटील ठार वेडी झाली आहे ............काय वेड ध्यान आहे हे ?
 
111
 
27
 

Kadam - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
नरेंद्र मोदी संसद सभासदांना किंमत देत नाहीत. ना स्वतः च्या ना विरोधी पक्षाच्या. अतिश्शया हुकूमशहा पद्धतींनी मोदी व भक्त वागतायत. लावरच फळे मिळतील. भाजप मध्ये भ्रष्टाचारी कमी नाहीत. प्रमोद महाजन-पुत्र राहुल महाजन एवढी ऐश कशी करतात ते हि धाड टाकून पाहावे.
 
37
 
80
 

मी - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
कारण कोणत्याच हुकूमशाह ला संसद कशी सहन होणार? हिम्मतच होत नाही हुकूमशहा ची संसदेत उत्तर द्यायची
 
37
 
63
 

वाचक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:12 PM IST
उगी उगी...... पुढच्या वेळी छोटा भीम चे कॉन्सर्ट असले कि तुला नक्की बोलावू हा...!!!
 
62
 
27
 

mayur - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:02 PM IST
च्यायला ह्याला आणि त्या केजरी ला काही काम नाही राव आणि संसदेत तुझ्या सारखे झोपतात तुला कस कळणार....जाग राहिल तर कळत...
 
59
 
24
 

अभिजित देशपांडे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:01 PM IST
आमचे अवॉर्ड-वापसी काका सुद्धा फक्त टीव्हीवर बोलतात, काकूंसमोर एकदम चिडीचूप.
 
84
 
15
 

avi2410 - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:56 PM IST
What about UPA1 & UPA2 , Ex-PM Shri.ManMohan Singh Sir. You did not allow him to speak in both Upper & Lower Parliament .We did not hear his voice & what he did in all his foreign tours ? ? ?
 
31
 
15
 

चाणक्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
ऊरलेले 381 मोदींच्याच बरोबरीचे आहेत.
 
44
 
22
 

छोटा भीम - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:54 PM IST
छोटा भीम कि शक्ती, धूम मचाये....
 
58
 
17
 

Sunil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:54 PM IST
@ नितीन - प्रमोद महाजनांचे चिरंजीव बाजप चे अध्याख्या नाही आहेत पण राहुल गांधी त्याच्या आडनावामुळे काँग्रेस चे उपाध्यक्ष आहेत आणि अद्यक्ष होणार आहेत. हेच रे राहुल गांधी पहिल्यांदा लालू ला वाचवायला ऑर्डीननाचे आणणारे आणि नंतर फाडणारे !! ह्यांच्याच काळात सर्व "जी" घोटाळे झाले ह्यांच्याच विरुद्ध नॅशनल हेरॉल्ड ची कोइ चालू आहे
 
58
 
17
 

sunil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:53 PM IST
सत्यवचन. संसद सुरु झाल्यापासून मोदी तिकडे फिरकलेच नाहीत.. आणि भक्त तर सांगतात कि १ सुद्धा सुटी घेत नाहीत. जर पंतप्रधानच संसदेत येत नसेल तर बाकीचे ५६३ काय मूर्ख म्हणून तिकडे येऊन बसतात का ? पंतप्रधान परदेश दौरे नसतील संसदेत येन बंधनकारक करावं. मोदी गुजराथ विधानसभेत सुद्धा असेच फिरकायचे नाहीत. भक्तांना kite ही मिरची लागो पण ही वास्थुस्थिती आहे
 
39
 
74
 

रमेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:52 PM IST
मग तू कॉन्सर्टमध्ये जाऊन एक ना नाही तर यु ट्यूबवर विडिओ बघ त्यांच्या भाषणाचा. बालहट्ट पुरें हं आता.
 
44
 
17
 

राहुल - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:52 PM IST
सकाळच्या संपादकांनी राहुल गांधींच्या मागील बातम्यांना मिळालेल्या प्रतिक्रिया बघुनतरी बातम्या द्याव्यात. ' विखारी टीका' ?? त्या एवजी ' पाचकळ बडबड' अश्या आशयाची बातमी असायला हवी. अश्या बातम्यांनी सकाळचीहि विश्वासहर्ता कमी होत आहे, हे लक्ष्यात घ्यावे.
 
71
 
21
 

शशांक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:51 PM IST
पंतप्रधानांनी अजिबात संसदेत येऊ नये. आणि नोटबंदीवर चर्चा तर मुळीच करू नये. सगळे पापात्त्मे तळमळत राहूंदेत.
 
70
 
19
 

अनिल - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:51 PM IST
कुठेही बोलले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेवायला हवे. कुठे बोलायचे ते मोदीजी स्वतःच ठरवतील. की आपण सांगायचे पंतप्रधानांना त्यांनी काय करावे ते?
 
47
 
16
 

पुणेकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:51 PM IST
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ | सोनियाचा बाळ, काँग्रेस विनाशी || उपाय सुचेना काही, सत्ता गेली पैसा गेला | धडपड भासे ऐशी, बैल गेला आणि झोपा केला ||
 
67
 
19
 

Prash - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:50 PM IST
ते बोलतात तरी. तुमचा तो सरदार बाहुला तर काहीच आणि कुठेच बोलायचा नाही. त्याच्यापेक्षा एखादा मुका बरा अशी स्तिथी होती. येडपट राहुल...
 
48
 
19
 

केंद्रात प्रिया राज्यात सुप्रिया - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:48 PM IST
सकाळ वाचणं आंम्ही कायमच बंद करणार आहोत.... आजच सकाळी पेपरवाल्याला सांगून टाकलं, उद्या पासून दुसरा पेपर....
 
40
 
43
 

Mangesh Gaikwad - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
ते असू दे. By polls चे निकाल बघ. कळेल मग मोदी कुठे आणि कसे बोलतात ते.
 
30
 
11
 

चिंतक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
पप्पू ला लिहून दिलेले बोलला.............
 
39
 
11
 

AK - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:44 PM IST
तुझा बोलून तरी काय उपयोंग जे बोलतो ते पण चुकीचं बोलतो.
 
28
 
9
 

झपाटलेला - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:43 PM IST
सकाळला किती मेहनत करावी लागत असेल नाही....प्रतिक्रिया शोधताना....
 
42
 
11
 

shree - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:43 PM IST
जिथे कुणी प्रश्न विचारणार नाही तिथेच मोदी बोलतात
 
18
 
54
 

दीपक वांजळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:43 PM IST
use-less statement....
 
30
 
6
 

avadhut - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:42 PM IST
मोदी फक्त टीव्हीवर बोलतात किंवा कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमात बोलतात--मी कोठेही काहीही बोलतो. मी खाटेवर बसून पण बोलतो. मी फक्त बोलतो आणि बोलतो बाकी कृती श्यून्य --इति पप्पू !
 
67
 
7
 

राव - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:42 PM IST
तुझ्यासारख्या गाढवासमोर काय गीता वाचायची ?
 
53
 
12
 

shrikant - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:41 PM IST
हा राहुल गांधी आणि केजरीवाल ह्या दोघांना पागल खाण्यात भरती करून शोक द्या ... म्हणजे ह्यचे डोके ठीक न्यावर येईल ......
 
41
 
6
 

राजा एस - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:40 PM IST
पंतप्रधानांनी संसदेत बोलायला हवे
 
28
 
9
 

समीर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:38 PM IST
खरी मजा उत्तर प्रदेश मध्ये येणार आहे. तडफड बघवेना ह्यांना स्वतःचा पार्टी च्या माणसांची जे पैसे खर्च करणार होते निवडणुकीमध्ये.
 
34
 
7
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:38 PM IST
निव्वळ नेटकरी भाजपच्या प्रमोद महाजन-पुत्र राहुल महाजन पेक्षा काँग्रेसच्या सोनिया-जी पुत्र राहुल गांधी शत-पटीने बरे आहेत !!
 
16
 
59
 

Girish - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:38 PM IST
याचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही.. जे करतो ते चुकूच करत असतो.. वेडा आहे ....
 
32
 
10
 

amit - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:37 PM IST
अहो राहुलजी तुम्हाला अजून बरयाच काही शिकायचं आहे मोदीजी कडून, शिकूनघ्या भविष्य उपयोगी पडेल
 
21
 
7
 

संध्याकाळ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:30 PM IST
हो ते भावुक होतील ... कारण तुझ्यात त्यांना काहीच प्रोग्रेस दिसत नाही ... मागच्या पण अधिवेशान्तात तू पप्पू होता आणि त्या आधी पण .... आता पण आहेसच ....
 
34
 
7
 

किरण घाटगे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:27 PM IST
वक्तृत्व हि एक कला आहे ती सर्वच लोकांच्याकडे असत नाही मोदी टीवी कोल्डप्लेटीसारख्या कॉन्सर्टमध्ये बोलतात कारण त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व कला आहे म्हणून आणि श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची त्यांच्याकडे खासियत आहे म्हणून पंतप्रधान हे अत्यंत मोक्याच्या वेळीच संसदेत बोलत असतात इतर वेळी ज्या त्या खात्याचे मंत्री आणि संबंधित खासदार आपले म्हणणे संसदेत मांडीत असतात हे इतकेही Rahul Gandhi याना समजू Nye हे लोकशाहीचे एक दुर्दैवच. यांच्या कारकिर्दीतील पंतप्रधानांच्या तोंडावरील माशी हि उडत नव्हती अत्यंत बुद्धिवान असून सुद्धा केवळ रिमोट कंट्रोलवर chalet असल्यामुळे संसदेत कोणतेही वक्तव्य करावयाचे असल्यास त्यास हिंग कमांड ची परवानगी आणि मान्यता असेल तरच ते कधीतरी तोंड उघडीत हे लोक विसरलेले नाहीत. आणि rahuह्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर यांचे सर्व बोलणे केवळ लिहून दिलेल्या भाषणावरच अवलंबून आणि केंव्हातरी लिहिलेले नसले तर मग हे महाशय तेथे बटाट्याची फॅक्टरी घालायला सुद्धा कमी करीत नाहीत धन्य धन्य असे हे वक्ते आणि त्या श्रोत्यांची कमल हे सर्व निमूटपणे ऐकून घेतात
 
76
 
10
 

गणेश पाडेकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:25 PM IST
राहुलभाई, ते बोलतील नक्की बोलतील संसदेतही पण तुमचा गोंधळ तरी थांबवा. इतके उतावीळ का होत आहेत तुम्ही सगळेजण ? ते एकदा बोलले कि तुम्ही सहा महिने कमला लागता म्हणून ते तुम्हाला थोडा वेळ देत असावेत असा वाटत .
 
41
 
7
 

Vinay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:24 PM IST
ते बोलतात तेव्हा तू झोपा काढतोस.
 
39
 
8
 

कराडचा पिंट्या - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:24 PM IST
पप्पूला हॉवर्ड युनिव्हर्सिटीमधून हाकलण्यात आले होते कारण हा तिथे शिकण्यास असमर्थ होता.याला हिंदुजा ब्रदर्सनी पैसे देऊन तिथे ऍडमिशन मिळवून दिली होती.तिथे पण त्याच्या बुद्धीची कुवत कमी पडली.विनाशकाले मंदबुद्धी .असो
 
67
 
8
 

नील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:23 PM IST
विखारी टीका ... हाहाहा अहो या माणसाची (?) लायकी तरी आहे का टीका करायची ...
 
54
 
13
 

महेश जुन्नरकर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:21 PM IST
येवडा हट्ट बारा नाही बाळा वेळ आल्यावर पंतप्रधान बोलल्या शिवाय राहणार नाही!
 
31
 
8
 

Ram - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:20 PM IST
ते कुठेही बोलूदेत , ते बोलतात आणि करतात हि ... तुम्हाला अशी कंमेंटसुद्धा दुसऱ्यांकडून लिहून घ्यावी लागली असेल , नाही?
 
39
 
8
 

शापित - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:16 PM IST
राहुल विंची आणि इतर विरोधकांनी भूतकाळात एकदा डोकावून पाहावे....कारण मोदींनी संसदेत बोलावे हा नेहमीचा विरोधकांचा अट्टाहास त्यांच्यावरच उलटतो. मागे एकदा काँग्रेसने मोदींच्या सततच्या विदेश दौऱ्यावर टीका केली होती, तेव्हा मोदींनी कोपरखळ्या मारत काँग्रेसची घेतली होती. भयानक धोबीपछाड मिळतो तेव्हा चेहरे पाहण्यासारखे होऊन जातात यांचे. आता मोदींनी खरंच संसदेत यावे आणि विरोधकांच्या प्रश्नाला आता उत्तर दयावे.
 
65
 
8
 

नितेश काळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:15 PM IST
व्हॉट a इंटेलिजन्ट स्टेटमेंट ....
 
9
 
38
 

Atul - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:08 PM IST
देश संकटातून जात असताना यांना पाश्चात्य संगीत रजनी मध्ये मन गुंतवावेसे वाटते कमल आहे बुवा सकाळ, प्रतिक्रिया छापा
 
35
 
72
 

avadhut - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:06 PM IST
असले येडे विरोधक असल्यावर सरकार काय घंटा उत्तर देणार ?
 
108
 
23
 

सनातन धर्म पूर्ण सत्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:05 PM IST
या काँग्रेसवाल्याना आवरा कोणीतरी.
 
39
 
17
 

shantaram - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:05 PM IST
ये पपू गप्प बस तुला किती कळत रे
 
37
 
12
 

Jay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:04 PM IST
संसदेत तुझ्या सारखे लोक झोप काढतात मग बोलून तरी काय उपयोग?
 
52
 
11
 

देशप्रेमी - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:04 PM IST
तसा बघायला गेला तर पप्पू चे म्हणणे बरोबर आहे.. मोदी बाकी सगळी कडे येऊन तुतारी वाजवून जातात.. आता त्यांनी जेव्हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे तेव्हा त्यांनी संसदे मध्ये थांबून तो कसा बरोबर आहे हे सांगणं महत्वाचे आहे.. बाकीच्या लोक्कांवर त्यांनी ती गोष्ट टाकू नये..
 
32
 
42
 

झंडू बाम - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:02 PM IST
पप्पू ....
 
42
 
11
 

एस के भाऊ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:01 PM IST
बोलतील बाळा, नक्कीच बोलतील आणि बोलून सगळ्यांची बोलती ही बंद करतील !
 
59
 
14
 

अंकिता पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:58 PM IST
कारण सूर्याला (तुम्हाला) पाहून त्यांचे डोळे चमकतात....... त्या शुल्लक काजव्यांची हिम्मत नाही तुम्हाला सामोरं जाण्याची. राहुलजी तुम्ही असेच खंबीर पणाने उभे राहा. १२५ कोटी जनता तुमच्या पाठीशी निग्रहाने २०१९ ची वाट पाहत उभी आहे. मोडून काढा हि हुकूमशाही आणि लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधान बना. आपल्या मातोश्रींचे स्वप्न साकार करा आणि या भारताला प्रगतीपथावर न्या.
 
52
 
388
 

Omkar Samant - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:57 PM IST
कारण संसदेत पागल लोक बसतात. त्यांना फक्त विरोध करायचं येवडंच माहित असत
 
210
 
52
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक