मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
13
 
189
 

दक्षिण आशियात आगडोंब उसळवू
- - वृत्तसंस्था
सोमवार, 11 जुलै 2016 - 02:27 PM IST

 

 
13
 
189
 

प्रतिक्रिया
mumbaikar - सोमवार, 11 जुलै 2016 - 06:21 PM IST
दक्षिण आशियामध्ये आगडोंब उसळवण्यापेक्षा डायरेक्ट अमेरिकेतच कर ना बाबा काय करायचं ते. जगात शांतता नांदेल तुझ्या अश्या कामाने. आशियाने तुझं काय घोड मारलं?
 
9
 
0
 

चेतन रावळ, इटली - सोमवार, 11 जुलै 2016 - 05:59 PM IST
म्हणून मी इटली ला आलो
 
1
 
5
 

किरण घाटगे - सोमवार, 11 जुलै 2016 - 05:36 PM IST
जगात शिल्लक असलेल्या निवडक हुकूमशहांमधील एक अत्यंत धोकादायक बेमुर्वतखोर हेकेखोर घोर विलासी आणि ऐषारामाचे जीवन जगणारा अश्या ह्या हुकूमशाहाच्या धमकीला सहजपणे दुर्लक्ष ना करता अमेरिकेने सर्व दक्षिण आशियायी देशांच्या मदतीने त्याच्या ह्या उन्मत्त धमकीला पायबंद घालन्यासाठी वेळीच पावले उचलून त्याच्या सर्व कृत्यांना पायबंद घालणे गरजेचे आहे
 
15
 
0
 

जगदीश सांगतानी - सोमवार, 11 जुलै 2016 - 04:17 PM IST
उत्तर कोरियावर अधिराज्य गजविणारा सनकी हुकुमशहा किम जोंग अमेरिकेच्या विरोधात अत्यंत जहाल बोलत आलाय . पानाबुडीहुन क्षेपणास्त्र चाचणी घेण्याच्या तयारित असून अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी मिळून त्याच्या विरोधात थड क्षेपणास्त्र प्रस्थापित केल्याची वेळ दिनांक कळताचक्षणी दक्षिण आशिया ची राखरांगोळी करण्याची धमकी दिली आहे . सनकी हि उपाधी त्याला त्याच्या वर्तनुकीमुळे लागली आहे . अश्या माणसाची धमकी पोकळ का खरी ? खरा अंदाज येत नासतो . एक मात्र नक्की एक विध्वंसक पाउल राष्ट्राच्या आत्मघातास कारणीभूत ठरू शकते .
 
11
 
0
 

अजित - सोमवार, 11 जुलै 2016 - 03:58 PM IST
चीन, उत्तर कोरिया, पाक, - विरुद्ध - जपान, दक्षिण कोरिया, हिंदुस्तान - कब्बडी चा सामना ठेवा. जिंकेल तो जिंकला.......हरणारांनी तिथून पुढं 5 वर्ष कसलीही कोणालाही धमकी द्यायची नाही. म्हणजे थोडीतरी शांतता राहील आपल्या आजूबाजूला.
 
35
 
4
 

किरण ठाकरे - सोमवार, 11 जुलै 2016 - 03:17 PM IST
@ नंद ...........दक्षिण आशिया मध्ये आपला भारत आणि पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ,भूतान अफगाणिस्तान व मालदीव हे देश मोडतात.
 
37
 
0
 

वैभव - सोमवार, 11 जुलै 2016 - 03:16 PM IST
उत्तर कोरिया वाया गेलेले कार्टे वाटते आहे .. आणि ते पाक आणि चीन सारख्या टवाळखोर आणि धोकादायक मित्रांच्या टारगटांच्या नादाला लागले आहे
 
59
 
0
 

spashtavakta - सोमवार, 11 जुलै 2016 - 03:15 PM IST
तुमच्यावर नव्हे हो, साऊथ कोरियावर. ती सुद्धा नुसती धमकी. त्या ऐदी ,विलासी हुकूमशाहाला सुखाचा जीव दु:खात घालायचा नाहीये.
 
28
 
0
 

prashant - सोमवार, 11 जुलै 2016 - 03:07 PM IST
मी पण अमरावती ला जाईन बाबा . पाहिले सांगजो आग डोंब कधी करणार ते.
 
29
 
3
 

सागर - सोमवार, 11 जुलै 2016 - 02:52 PM IST
@कविराज - क्षेपणास्त्र म्हणजे गणपती ला उडविला जाणारा लवंगी बार नव्हे, मुंबईतून पळून जायला.
 
37
 
2
 

नंद - सोमवार, 11 जुलै 2016 - 02:52 PM IST
दक्षिण आशिया म्हणजे नेमके कोण कोण ?
 
25
 
3
 

rahul - सोमवार, 11 जुलै 2016 - 02:50 PM IST
खेड्याकडे चला....महात्मा गांधी.
 
23
 
11
 

निलेश - सोमवार, 11 जुलै 2016 - 02:39 PM IST
मी पण गावाला जाईल रे बाबा
 
39
 
5
 

कविराज - सोमवार, 11 जुलै 2016 - 02:32 PM IST
बाबाहो , आगडोंब उसळून द्यायच्या अगोदर एक महिना भर आधी कळवा हो , सगळं गुंडाळून कोकणात जाइन म्हणतो ..
 
102
 
7
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक