मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
0
 
0
 

रेल्वे, बस, गल्लीबोळही धोकादायक
- - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 04:30 AM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
Reshma Vivek Deshmukh - रविवार, 23 डिसेंबर 2012 - 03:54 PM IST
मुलींजवळ हत्यार असो वा नसो ,वेळ कुठलीही असो त्यांनी आपला सगळा जीव एकवटून मोठ्या आवाजात ओरडावे कि समोरच्याला थोडीतरी भीती वाटावी आणी हातापायांचा पुरेपूर वापर करावा,अभ्यासात वाचलेल्या त्या अनेक शूर स्त्रियांना आठवून आपल्याही अंगात दहा हत्तींच बळ अंगात अनाव आणी या वाईट विचारणा तिथेच संपवण्याची ताकत ठेवावी अन्यायाची वाचाफोडावी आणी इतरनाप्रवृत्त करावे जिद्दीने या सगळ्याला तोंड देण्यासाठी पालकांनी मुलींच्या पठीशी राहणे हे खूप महत्त्वाचे घरातून जेव्हा पाठबळ मिळते तेव्हा निम्मी लढाई आपण तिथेच जिंकलेली असते तुला काही वाईट दिसल किंवा अन्यायकारक वाटल तर तिथेच त्याचा निकाल लाव मग नंतर मी बघेल त्या व्यक्तींबरोबर काय करायचं ते,हे वाक्य बोलणे म्हणजे दादागिरी नव्हे अन्याविरुद्ध लढण्याची ताकद आहे जी आमच्या पालकांकडून मिळाली आहे आणी आम्ही ती सहवासात असणारया प्रत्येकीला हेच सागतो, आणी शिक्षा हि तर अशी करावी कि असे दुष्कृत्य करणाऱ्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या आणि असे कृत्य करणार्यांचा विचार karnyachi himmat honar नाही आदिशक्तीच रूपधारण करून वासनेन भरलेल्या Raxasana धडा शिक
 
0
 
0
 

मनोज - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 10:26 AM IST
पुरुष प्रधान संस्कृति ने पुरुषना सर्व करण्याचा हक्क दिला आहे असा आव आणला जातो.मुलीनी भारतीय संस्कृति पद्धति ने कपडे घालावेत असे म्हंटले जाते मुलीना हक्क नाही का की त्याना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा? मुलीनी पाच्यात्य संस्कृति चे कपडे घातल्याने बलात्कार जाला असे म्हणतात पण आपण जर बरकाइने पाहिले असता असे देखिल दिसून येते की कित्येक महिला आहेत ज्यानी भारतीय संस्कृति ने पहनावा केला असताना ही त्यांचावर बलात्कार जाला आहे याचा अर्थ काय होतो आपण पुरुष नेहमी मुलींची आणि महिला ची चुकी काढतो आणि बिनधास्त बोलतो यात मुलाची चुकी नाही मुलगी ठीक नाही तिच्या मुले मुलगा कामातून गेला...नालायक पोराने इज्ज़त धुलित घातली या कड़े न पाहता,ज्या मुलीचे आयुष्य उध्वस्त ज़ाले तिच्याच चरित्रय्वर शितोड़े उडविले जातात ही आहे आपल्या समाजाची खरी प्रतिमा.....मुली आणि महिलान कड़े पाहण्याचा आपला दृष्टिकोण बदलने गरजेछे आहे...
 
0
 
0
 

Abh!j!t - शुक्रवार, 21 डिसेंबर 2012 - 12:48 AM IST
दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाईल आणि इतर दृक्श्राव्य माध्यमांच्या द्वारे अक्षरशा नंगानाच चालू आहे. समाजाला सदवणाऱ्या ह्या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. "देखो मगर प्यारसे" (मतरू कि बिजली) असली घाणेरडे दृश्ये चित्रपटांच्या प्रोमोजमधून बघावयास मिळत आहेत. त्याचेच अंधानुकरण आजची पिढी करत आहे. छेडछाड करणार्यांना तर जमावाच्या ताब्यात दिले पाहिजे आणि बलात्कार्याला फाशीच!!!
 
0
 
0
 

Babare - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:45 PM IST
९) वरील तंत्रज्ञानाने पर्स कंबरपट्टे किवा घड्याळे विकसित करावीत. जेणेकरून ते कायम जवळ बाळगता येतील व ऐन वेळी थोड्या जास्त शक्तीच्या प्रयोगाने कार्यरत होतील. १०) अतिप्रसंगाचे काही पुरावे सापडले (उदा दोघांची काहीच ओळख नसणे, रात्री अपरात्री घटना घडणे वगैरे) तर आरोपीला जनतेच्या ताब्यात द्यावे १०.१) अशा प्रसंगी महिलेवर कसलाही आरोप लावला जाऊ नये ११) सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलींना आणि महिलांना अन्याय अजिबात सहन न करण्याविषयी जागृत करणे. बर्याच केसेस मध्ये स्त्रियांचा नैसर्गिक घाबरटपणा हा गुन्हे करणाराला अधिक बळ देतो. त्यामुळे मुलींना आणि महिलांना अशा प्रसंगी कसे वागावे याची मानसिक तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षण द्यावे १२) लैंगिक गुन्हेगार (sex offenders ) ची माहिती नेटवर्कवर देत राहावी. sex offenders ला वृत्तपत्रे आणि मिडियामध्ये जाहिरात देऊन त्यांना बाहेर फिरून देणे अवघड करून टाकावे.
 
0
 
0
 

Babare - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:25 PM IST
मला काही उपाय सुचवावेसे वाटतात..१) रात्री अपरात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सरळ सरकारने लहान पिस्तुले माफक दारात उपलब्ध करून द्यावीत व त्याच्या वापराचे प्रशिक्षण सुद्धा द्यावे. २) अश्रुधुराच्या पेकबंद नळकांड्या पुरविण्यात याव्यात जेणेकरून ऐनवेळी फोडता येतील. स्वताच्या वापरासाठी गॉगल द्यावेत ३) भूल देण्याचे वायू इत्यादींच्या नळकांड्या द्याव्यात व स्वताच्या वापरासाठी मास्क द्यावेत ४) जीएसएम सुविधेवर आधारित नेटवर्कचा वापर करून काही धोका असल्यास साधे बटन प्रेस करून नातेवाईकांना जागृत करणारा अलार्म देता येईल अशी टेक्नोलोजी विकसित करावी. नाहीतरी आपले शास्त्रज्ञ उगाच अवकाशात याने सोडून जनतेचे पैसे वाया घालून फुकटचा सरकारी पगार खातातच आणि सरतेशेवटी आपण परदेशी टेक्नोलोजी वापरतो. (असो तो वेगळा विषय आहे) ५) फिमेल कंडोमचा वापर करावा. ६) दातरे असलेले धारधार फिमेल कान्डोम्स विकसित करावेत की जेणेकरून तुकडाच पडेल. ७) विषारी इंजेक्शन्सचे पेक्स बरोबर ठेवावेत. ८) मध्यम व्होल्टाच्या बाटेरीच्या द्वारे शॉक देणारी यंत्रणा विकसित करावी. भरपूर काही करता येऊ शकते पण जागृतपणा महत्वाचा आहे. आजकाल मोबिल.
 
0
 
0
 

sanjay - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 10:35 PM IST
बलत्कार कार्नार्यला लगेच फाशी द्यावी. मुलीनी भारतिया पोषक वापरावा. मेडिया वरती sex बद्दल काहीही बोलू , धाखावू नये. कारण आपले पुरुष विचाराने अशीषित आहेत.
 
0
 
0
 

giridhar - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 08:19 PM IST
मुलीनी भारतीय पोशाख घालून समाजामध्ये वावरावे.
 
0
 
0
 

Deependra Joshi - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 06:45 PM IST
हे सर्व वाचून आणि ऐकून मन सुन्न झाले आहे. डोळ्यात अश्रू आणि शासनाचा तिरस्कार ह्या पलीकडे काहीच सुचत नाहीये. सुभाष, राहुल: You are correct. ह्यांना नराधमांना फाशी देण्या ऐवजी अशी शिक्षा दिली पाहिजे कि ऐकून मन थरथरून गेले पाहिजे म्हणजे दुसरे कोणी मनात असा घाणेरडा विचार देखील करणार नाही.
 
0
 
0
 

Sameer - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 06:30 PM IST
मी अतुल पाटील यांच्या मताशी सहमत आहे. श्री सुभाष - तुमचे म्हणणे पूर्ण बरोबर नाही. सिंगापूर मध्ये खूपशा मुली अतिशय तोकडे कपडे घालून वावरतात. अगदी अमेरिका अथवा युरोप वर मत करतील इतके कमी कपडे. पण इथे उत्तम शिक्षण, सामाजिक व्यवस्था, आणि कायद्याची भीती - यामुळे कुठेही बलात्कार होत नाहीत. रात्री आणि खरतर अपरात्री पण मुली एकट्या फिरतात - त्यापण बिनधोक. भर तुम्ही असे म्हणाल कि सगळ्याच तसे कपडे घालतात त्यामुळे काहीह कोणाला वाटत नसेल. पण तसेही नाही. त्याच वेळेस खूप स्त्रिया भारतात नाही घालणार एवढे कपडे अंगावर घालून फिरतात. तो वर्ग पण आहे. आणि तो पण सुरक्षित आहे. फाशी देऊन स्वस्तात सोडण्यापेक्षा अशी शिक्षा द्यावी कि त्या अपराध्याला स्वताच रोज मारावेसे वाटेल.
 
0
 
0
 

Arun veer - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 05:59 PM IST
It should be very strict coinsidering the current mind setup of the Indian citizens. For this we need to go back and change following, -Provide powers and modern equipments to police dept. -Provide police - a authorities to fire in case he is under attack. -Stop political interferance in police dept and let them work on the laid down rules and regulations. -Give priorities to control the population by implementing the strict norms in India. e.g. China. Stop all facilities after first chied for next at least 10 years to control th epopulation. कडक शिक्षेचा आभाव हेच प्रत्येक गुन्हेगारीला, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे. मी बोलतोय त्याची अतिशयोक्ती वाटत असेल तुम्हाला पण आज तसं करायची वेळ आली आहे...
 
0
 
0
 

subhash - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 05:06 PM IST
गुन्हेगारांना 'फाशी द्यावी' यात खर तर काहीच वाद नाही. आता पर्यंत इतक्या बलात्कार्यांना शिक्षा झाली तरी हे गुन्हे परत परत का घडतात? तुम्हाला काय वाटत, फक्त यांना फाशी देऊन या गोष्टी थांबणार आहेत? मूळ कारणे शोधून जोवर नष्ट केली जात नाहीत तोवर हे असेच चालणार. अशा घटनांना माहिती-प्रसारण मंत्री कपिल सिब्बल गुन्हेगारांइतकेच जबाबदार आहेत. TV वर सेन्सोर बोर्ड नावाची गोष्टच नाही. काम-वासना भडकवण्याचे काम तर जवळपास प्रत्येक सिरिअल/जाहिरात करत असते. कुठले दृश्य कधी बघाव लागेल याचा काही नेम नसतो.किती जणांनी याचा जाब माहिती-प्रसारण मंत्र्यांना विचारला?कॉंग्रेसवर टीका केली तर इंटरनेट बंद करायला निघालेले कपिल सिब्बल यांना अश्लील साईट्स बंद कराव्यात असे वाटत नाही. ब्लू फिल्म्स तर रस्त्यावर कुठेही उपलब्ध असतात.गुन्हेगारांचे भावनिक संतुलन का ढळले याचा संपूर्ण अभ्यास व्हायला हवा आणि ती कारणे नष्ट व्हायला हवीत. विषारी झाड जर कायमचे नष्ट करायचे असेल तर त्याची 'सर्व' मूळे नष्ट व्हायला हवीत. फक्त पाने/फुले/फांद्या तोडून ते नक्कीच मरणार नाही.
 
0
 
0
 

Amit - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 04:32 PM IST
रेल्वे, बस, गल्लीबोळही धोकादायक, ............................आणि कोन्ग्रेसही
 
0
 
0
 

CS - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 03:59 PM IST
एक माहित आहे का नुकताच माहिती हाती आली, त्या मुलीवर चार जननी पलीपली ने अत्याचार करून लोखंडी रोड तिच्या व्हजायना मध्ये गुसौन तिला चालत्या गाडीतून फेकले रोड सहित, तो लोखंडी रोड तिच्या इंतेस्तीने पर्यंत गेला होता, सगळे इंतेस्तीने फाटले होते त्या अवस्थेत ती १ तास तशीच पडलेली कोणी हि मदतीला नवते आले, डॉक्टर म्हणाले "Mai bayn nahi kar sakta is ladike kya zhela hai" कोणती संस्कृती जोपासतो आहे आपण ...लाज वाटते आहे
 
0
 
0
 

Shradha - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 03:05 PM IST
अशा घटना न घाबरता प्रतिकार करायला आपण मुलीने शिकले पाहिजे, प्रवास करताना स्वताचे संरक्षण कार्याची साधने आपल्या जवळ हवी आणि जर कोणी हल्ला केला तर प्रतिकार म्हणून karate तरी शिकलेच पाहिजे. सोबत घडणाऱ्या घटना न घाबरता वडीलधार्या माणसाना सांगाव्या आणि गरज लागता पोलिसांची मदत घ्यावी.स्त्री मधले दुर्गेचे रूप नेहमी आठवावे.. अशा नराधमाना शिक्षा व्हायलाच पाहिजे.
 
0
 
0
 

suvarna - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 02:55 PM IST
फाशी हीच शिक्षा आरोपींना झालीच पाहिजे
 
0
 
0
 

R Mali - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 02:27 PM IST
काही वर्षा पूर्वी जळगाव मध्ये निळ्या वर्दीतले police निळ्या गाड्या घेवून फिरायचे .. ते याच साठी ... कुठे काही घडू नये म्हणून.... आता ते दिसत नाहीत ... पण अशेच police जर शहराच्या काही भागात उभे केले आणि त्यांचा एक number सर्व मुलीन कडे दिला तर या मध्ये बराच फरक पडू शकतो .... करून तरी बघायला हवे असे पुण्यात ... इथे तर माज आलेल्यांची संख्या जास्त आहे...
 
0
 
0
 

Pooja Pardeshi - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 01:09 PM IST
कधी असे प्रस्नाग आले कि त्याच वेळेस पोलिसांना कॉन्ताच्त करून त्या व्यक्तीला अटक करून लागेचः फाशी द्या, म्हणजे दुसर्या वेळेस असे काही करताना किंवा असे कार्नायचा विचार कर्तनअ १०० वेळा विचार करेन, याचप्रकारे अशा प्रसनगच शेवट होयील, या प्रसंगात ती व्यक्ती कोणीही असू द्या- सामान्य / पोळीचे/ डॉक्टर / गुंड किंवा कोणीही गोवेर्न्मेंत इम्प्लोयी तरी सुधा शिक्षा हि एकाच राहील, फ्लेअसे टाके इत मोरे सेरिओउस.
 
0
 
0
 

sada khare - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 01:00 PM IST
प्रत्येक छेड काढण्याऱ्यास जाहीर शिक्षा करावी आणि ते सर्व वाहिन्यांवर दाखवावे .
 
0
 
0
 

Yogesh Joshi - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:53 PM IST
भारतीय संस्कृतीने स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांना अमर्यादित स्वातंत्र्य दिले आहे, ते याला कारणीभूत आहे . उदा. मुलींनी ७ च्या आता घरी आले पाहिजे, मुलांनी मात्र रात्री १२-१ पर्यंत उनाडक्या केलेल्या चालतात. वरून आपले शंकराचार्य आदी विद्वान -"सर्व दुःखांचे कारण स्त्री असते", अशा घोषणा देऊन मोकळे होतात." मुस्लिम देशांतही बलात्काराचे गुन्हे सिद्धच होत नाहीत, कारण तेथील धर्मग्रंथानुसार ४ साक्षीदार आणणे , स्त्रीवर बंधनकारक असते" . उत्तर भारतात बहुतांश भागात १००० पुरुषांमागे केवळ ८०० स्त्रिया इतके प्रमाण घसरले आहे. - योगेश जोशी, पुणे शहर
 
0
 
0
 

Mangesh jadhav - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:52 PM IST
In such type cases victim will haue right to kill that culperate/bastards.
 
0
 
0
 

swarupa - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:41 PM IST
मला वाटत कि या आणि अशा प्रकारच्या सगळ्या गुन्ह्यांना गुन्हेगाराचे पालक आई आणि वडील बर्याच अंशी जबाबदार असतात .ज्या मुलांनी हे वाईट कृत्य केले त्यांना त्यांच्या आई ने काहीच संस्कार दिले नाहीत का? काहीच शिस्त लावली नाही का? कि वंशाचा दिवा म्हणून लहान पणापासून फक्त लाडच पुरवले ?ती आई आणि ते वडील हि याला जबाबदार आहेत.म्हणूनच ज्यांच्या घरी एक मुलगा जन्म घेतो त्यांना पालकत्वाचे धडे गिरवणे खूप गरजेचे आहेत!! वंशाचा दिवा म्हणून डोक्यावर न बसवत एका मुलीला जसे वाढवतो तसे वाढवले अगदी घरातील कामे करण्यापासून सगळे तर ती मुले मोठी झाल्यावर असे नराधम नाही बनणार !!!
 
0
 
0
 

Sunil - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:39 PM IST
....continued.. But the biggest question is who will do it?. Normal/middle class people can do some of these activities. BUT most of them have control of politician. So unless and until these buggers are not suffer they will not do any thing. the fact is all politican/ minister will do the fast changes only after they personally suffer. Have tried to put the current condition. it is you and me to bring the changes. So "Soye huea logo jago, utho aur es taraf kam karo." Otherwise you can be the next sufferer/ victems. Jai hind.
 
0
 
0
 

Chandrakant - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:37 PM IST
आज छत्रपति शिवाजी महाराज असते तर असे घडलेच नसते, त्यांनी अश्या लोकांना पायबंद घातला होता इतिहास अथवा, त्या पाटलाचे पाय तोडले होते शिवाजी महाराजांनी, त्यानंतर इतिहासात अशी घटना परत कोठेच नोंद नाही, हास खरा मार्ग आहे ह्या वरती.
 
0
 
0
 

sunil - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:33 PM IST
We need to change the "outdated law". It should be very strict coinsidering the current mind setup of the Indian citizens. For this we need to go back and change following, -Provide powers and modern equipments to police dept. -Provide police - a authorities to fire in case he is under attack. -Stop political interferance in police dept and let them work on the laid down rules and regulations. -Give priorities to control the population by implementing the strict norms in India. e.g. China. Stop all facilities after first chied for next at least 10 years to control th epopulation. - Most important is the age limit of all politicians i.e. right from corporator to Ministers should be max 58 years. This is most important to implement good things with totally new thought process. - Discourage corruptions. All these rapist get free after paying huge amnt to politicians, police, lawyer,etc.
 
0
 
0
 

suresh - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:27 PM IST
जर मनापासून वाटत असेल कि , श्रिभ्रुअन हत्या थाब्वायाचा असतील तर अशा नराधमाना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.
 
0
 
0
 

Nilesh A - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:27 PM IST
असा गुन्हा घडला रे घडला कि, गुन्हेगाराला सरळ रस्त्यावर आणणे आणि शिक्षा करणे!!! त्याचा धाक समाजात बसायलाच हवा. परंतु, हि गोष्ट शिक्षा किंवा मार हानीने संपणार नाही म्हणून सुशिक्षितता, जबाबदारपणा समाजात वाढवणे हे एक सर्वांचे मोठे कर्तव्य आहे आणि ते रुजायला हवे.
 
0
 
0
 

sandip - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:23 PM IST
बालात्कारची एकाच शिक्षा आणि ती म्हेन्जाये फासी , फासी देण्य अगोधार तेय नाराध्माच्ये हात व पाय ताल्वारिनय तोद्लेअय जावे आणि त्याची धिंड कद्लिए जावी म्हेन्जाये परत असा कोणी प्र्यानेत देखील करणार नाही. आणि दुसरिए घोस्त म्हेन्जय अशा लोगाची केस देखील विकिलनिघेऊ नये
 
0
 
0
 

supriya - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:19 PM IST
"लतो के भूत बातो से नाही मानते", every female should carry gun now, then only these male will not even dare to think to misbehave
 
0
 
0
 

संजय इंगळे , बुलडाणा - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 12:11 PM IST
या घृणास्पद प्रकाराला आळा घातला जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्या साठी कायदा अजून कठोर करावा लागेल. पण सर्वच पुरुष सारखे नसतात. हे "अस्त्र " balckmailing साठी वापरले जाऊ नये याची काळजी घ्यावी. उदा. माहितीचा अधिकार (R T I ) आज या कायद्याचा वापर करून किती कित्येक लोकांना BLACKMAIL केलो जातंय.
 
0
 
0
 

kaycee - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:22 AM IST
कायदा बदलण्यास बराच वेळ लागेल आणि पुरुष सुधारणार नाहीत (सध्याच्या स्तिथीत ) पर्याय एकाच हतबल आणि रडण्यापेक्षा स्वताच कडक मनोवृत्ती करून एक मुस्कटात मारा,आणि बघा त्याच्या पुढच्या प्रसंगाला किती धीर येतो ते ........समाजाची फिकीर करू नका.तो आपल्यापासूनच बनलेला आहे.त्यामुळं मोकळा स्वाश स्वताच घ्यायला शिकून घ्या ...................To all my sister,friends,mothers............................
 
0
 
0
 

namdev tambe a/p-deshing,k.mahankal.sangli - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:21 AM IST
त्या char मथेफिरुन फाशी दिली पाहिजे.
 
0
 
0
 

sunil mohan raj - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:14 AM IST
अरे बाबांनो या नराधमांना माहित आहे कि नेत्यांना आणि पोलिसांना तसेच वकिलाला पैसे दिले तसेच नेत्यांना मताचे आश्वासन दिले कि आपण सुटलो दुसरया महिलेची इज्जत लुटायला आता काही जन फाशी नको म्हणून ओरडतात ह्यांचावर जर हि वेळ आलीतर म्हणतील का नको त्यांना समज देऊन सोडा म्हणून ? खरे पाहता एका हि वकिलांनी ह्या नराधमाचे वकील पत्र घेऊ नये काही हराम खोर वकील म्हणतील त्यांना आपले म्हणणे मांडू द्या तेव्हा मात्र आपण सर्वांनी त्या वकिलावर भाहिष्कार टाकला पाहिजे आणि सर्व जनता, वकील मिळून ह्या नराधमांना फाशी पर्यत पोहोचू हे जेव्हा जन्मले तेव्हा सर्व वाईट ग्रह एकत्र होते
 
0
 
0
 

amol - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 11:09 AM IST
देल्हि चे नाव बदलून रेपनगर ठेवा आणि वेग वेगळ्या पद्धतीने बलात्काराच्या व्याख्या लिहलेले हॉर्दिङ्ग्स करा.आणि गर्वाने म्हणा ,लक्ष्यात ठेवा हात ,ध्येनात ठेवा हात,हात हात हात ,देशाची लाऊ वाट
 
0
 
0
 

vaishhali - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 10:33 AM IST
रोज हाच प्रांग संग्ल्यान येत्तो ऑफिस मध्ये कर्मचारी वर्ग अप्लाय पेस्का लहान असून शुद्ध हात लावा धका दे बस मद्धे सुधा तेच
 
0
 
0
 

प्रोफेसर पाटील - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 10:29 AM IST
छेडछाड करणाऱ्या ह्या मुलांना जेल मध्ये टाकून करदात्यांच्या पैशावर पोसण्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमात सफाई कामगार म्हणून नेमा आणि कमीत कमी २ वर्षे सक्तीची काढली पाहिजेत तिकडे. जवळ वृद्धाश्रम नसल्यास त्यांना सफाई कामगारांच्या मदतीला द्या आणि रोज कचरा उचलायला लावा. गटारातून घाण काढणे, मेलेले प्राणी उचलून टाकणे, सरकारी गाड्या धुणे असे रोज करायला लावा २ वर्षे. आपोआप गुन्हे कमी होतील. जेल मध्ये जाऊन अथवा दंड करून जरब बसत नाही. बनियन आणि खाकी चड्डीत रोज सफाई केली शहराची की मग कळेल किती महागात पडते छेडछाड ते.
 
0
 
0
 

Dilip Shinde - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 10:21 AM IST
काय मार्ग आहे या सा-याला? एकच मार्ग जो तरुण किवा पुरुष अशा हरकती करतो त्याच्या विरुद्ध तिथेच त्याच क्षणी आवाज उठवा आणि इतर आजू बाजूच्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेत त्या स्त्रीला मदत करा, त्या तरुणाला तिथल्या तिथे चार चौघात अपमान होईल असा धडा शिकवा, पोलिसात द्या, केस करा, होऊ देत त्याच्या सा-या करिअर चे वाटोळे, म्हणजे पुन्हा तसे करताना त्याने १००० वेळा विचार करावा, अशा २- ४ घटना घडल्या तर निदान हे प्रकार घडण्याचे प्रमाण कमी तरी होईल, पुरुषाने आपली मानसिकता बदलणे हि खूप गरजेचे आहे, स्त्री चा आदर करायला हवा, तिच्या कडे फक्त भोग वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टीकोन जेव्हा बदलेल तेव्हा हे प्रकार थांबतील,
 
0
 
0
 

Avinash - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 09:45 AM IST
ह्या देशातील कायद्याचे भय न लाखोंचा घोटाळा करणाऱ्या राजकारण्यांना आहे न सडक छाप रोमिओना. कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच जर असे गुन्हे करत असतील तर दाद तरी कोणाकडे मागायची. ह्या देशातील कायदे बदलणे फार कठीण आहे, म्हणून स्त्रियांनो तुम्हाला त्रास देणार्यांना तुम्ही स्वतःच अशी शिक्षा द्या कि पुन्हा कोणी तुमच्या वाटेला जाणार नाही.
 
0
 
0
 

gopal - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 09:28 AM IST
अरे एवढ्या सगळ्या भानगडी कशाला करायच्या? जो गुन्हा करताना दिसला कि त्याला तिथेच जीव जाईपर्यंत मारा. जो गुन्ह्यात दोषी आढळेल त्याला भर चौकात पिडीत स्त्री ने जिवंत जाळून टाकावे. तरच आशा गुन्ह्यांना आला बसेल.
 
0
 
0
 

RAHUL - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 09:18 AM IST
हेल्लो सकाळ......तुमची मोहीम दाद देण्यासारखी आहे ...... हा मुद्दा मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचवू शकता तुम्ही......महिलांची सुरक्षा हा पाकिस्तान पेक्षा मोठा विषय आहे.....घरचा आई बहिणी सुरक्षित नसतील तर बाहेर्चांपासून आपण आपल्या लोकांना कसे सुरक्षित ठेऊ शकतो .......प्रत्येक मुलीने आवाज उठवला,प्रतिकार केला म्हणजे समाज सुधरला असे नाही......कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजेत....नुकताच झालेला दिल्ली तला प्रकार तर भारताला अजिबात शोबत नाही आणि अतिशय लाज वाटण्यासारखा आहे......बदल घडवण्यात तुम्चात ताकद आहे ...... तुम्चासाठी आमच एकाच म्हणन आहे कि फक्त हे लेख प्रकाशित करू नका तर ते मोठ्या समाज सुधारुंप्र्यंत पोहोचावा.....मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचवा......हे लेख एखाद्या महिला नेत्याने फक्त वाचले तरी तिचा डोळ्यात पाणी येईल ....... असे घडलेले प्रसंग जर अरविंद केजरीवाल, आण्णा हजारे पर्यंत पोहोच्व्लेत तर ते काहीतरी मार्ग काढू शकतात .....मी बोलतोय त्याची अतिशयोक्ती वाटत असेल तुम्हाला पण आज तसं करायची वेळ आली आहे......
 
0
 
0
 

Ashok - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 09:02 AM IST
@Atul D. Patil (atuldpatil@gmail.com) शंभर टक्के बरोबर. कडक शिक्षेचा आभाव हेच प्रत्येक गुन्हेगारीला, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे.
 
0
 
0
 

DIGAMBAR KADBHANE - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 08:36 AM IST
हे सगळे वाचले कि येते शिवाजी राजाची आठवण .एका मुलीवर बलात्कार केला म्हणून राझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, हातपाय तोडले .म्हणून मावळात बलात्कार थांबले .तरी पण एक नाराधाम ने ते कृते केले आणि स्वराज्याचा दुशमन जावळी चे मोरे च्या कडे जाऊन राहिला .शिवाजींनी मोरेयाना समजावले पण उपयोग नाही मानून मोरे न सहित त्या नराधमाल फासावर लटकावले .आता पण त्याची गरज आहे .कडक शासन केले तर असे गुह्ने थांबतील . शिवाजी राजाची हि गोष्ट शालेय पातेपुस्कात यावी म्हणजे येणारी पिडी असे काम करायाल धजावणार नाही .
 
0
 
0
 

Ashok - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 07:51 AM IST
कट्ट्यावर बसून टगेगिरी करणारे महाभाग या छेड करण्यात पटाईत असतात. कट्ट्यावर बसणाऱ्या घोळक्यांना हटवल्यास अर्धे प्रोब्लेम कमी होतील. चुकीच्या गोष्टी करण्याचे धाडस मॉब mentality चा भाग आहे. मॉब नसतील तर हे प्रोब्लेम कमी होतील. दुसरे म्हणजे मॉब न होण्यासाठी एक तर पोलिस ठेवा दंडुके घेऊन किंवा सर्वांना नोकर्या मिळतील असे वातावरण पैदा करा. त्याला कारखाने आले पाहिजेत, त्यांना जागा, पाणी, वीज पाहिजे. ते येण्यासाठी जातीय, धार्मिक ऐक्य जमवून जलसंपदा, महसुल, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ग्रामविकास यांनी 'कामे' केली पाहिजेत. ६५ वर्ष खुर्च्या पकडून बसलेत. आता हे लोक काम करणारे नसतील तर काय महत्वाचे ठरते?- स्मारके, आरक्षणे, जातीय अस्मिता, धार्मिक अस्मिता, खेळ नि बॉलीवूड.
 
0
 
0
 

Atul D. Patil (atuldpatil@gmail.com) - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 07:12 AM IST
महाराष्ट्राच्या राजधानीत तरुणीवरचा हल्ला तर देशाच्या राजधानीत अमानुष सामुहिक बलात्काराची घटना. अशा असंख्य घटना नित्यनेमाने घडत आहेत. पण त्यामागे जे गुन्हेगार आहेत त्यांची मूळ मानसिकता मात्र एकच आहे कि काही केले तरी चालते, शिक्षा होत नाही, झालीच तर अनेक वर्षे लागतात, सुटायला अनेक पळवाटा आहेत इत्यादी. कुठल्याही प्रगत देशात कायदे अतिशय जलद आणि कडकपणे राबवले जातात. सिंगापोर सारख्या देशात अनोळखी मुलीला हात जरी लावला तरी पार्श्वभागावर दांडक्याने सटासट फटके मारायची शिक्षा आहे. ते ही लगेच. त्यासाठी मुलीची तक्रार फक्त पुरेशी आहे. इतर साक्षी पुरावे लागत नाहीत. न्याय लगेच होतो. कुणाचीही हयगय केली जात नाही. आणि परिणाम आपण पाहत आहोतच. (contd...)
 
0
 
0
 

Atul D. Patil (atuldpatil@gmail.com) - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 07:11 AM IST
(contd...) सिंगापोर हे जगातील गुन्हेगारीचे अत्यंत कमी प्रमाण असलेला देश आहे. मुलींसाठी अतिशय सुरक्षित आहे. दोन मुली असलेला माझा एक मित्र मला म्हणाला होता, मी इथे सेटल झालोय कारण माझ्या मुलींच्या दृष्टीने मला हा देश आपल्या देशापेक्षा खूप सुरक्षित वाटतो. त्याची ही प्रतिक्रिया किती बोलकी आहे. "नको दंड, नको शिक्षा" अशा उदार धोरणापायी आपण मात्र अनेक गुन्हेगारी प्रवृत्तींना अप्रत्यक्षपणे उत्तेजन देत आहोत. या पार्श्वभूमीवर वीसेक वर्षापूर्वीच्या "दामिनी" चित्रपटातील "तारीख पे तारीख..." या प्रसिद्ध संवादाची प्रकर्षाने आठवण येते. कारण दुर्दैवाने वीस वर्षात व्यवस्था तशीच राहिली आहे: "मिलॉर्ड, ये केस पुरे हिंदोस्तान के कमजोर और सताये हुये लोगों का है. आज उन सबकी नजरे आप पर खडी है आप पर. कि आप उन्हे क्या देते है. इन्साफ या तारीख. अगर आप उन्हे इन्साफ नही दे सकते तो बंद किजीये ये तमाशा. उखाड फेकीये इन कटघरोंको. फाड दिजीये जला दिजीये इन कानून कि किताबोंको. ताकि इन्साफ के ऐसे चक्कर में और लोग तबाह न हो बरबाद ना हो."
 
0
 
0
 

prachi - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 07:09 AM IST
अस लिहून आणि आपला राग शब्दां ने सांगून काही होणार नाही , हे आता सगळी कडे होत आहे .तर यावर बाकी कुणी काही करणार नाही हे काही दिवस चालेल आणि मग काय तर शांत . पण यामुळे मुलेंचे जीवन किती कठीण झाला आहे आता मुलीनी स्वताच शिकायला हवा कि स्वताचा बचाव कसा करायचा आपल्या जवळ paper स्पॆ आणि त्यासारख्या इतर गोष्टी बाळगा ,आणि शांत बसू नका कारण १ दा त्रास दिल्यावर अशा लोकांना समजला कि तुम्ही शांत बसले आहेत तर ते परत असेच करणार .लगेच त्यांना उत्तर द्या .
 
0
 
0
 

deshi - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 07:01 AM IST
घाणेरडी वृत्ती समाजात वाढत आहे, "कौन मेरा क्या कर लेगा" असे सर्वांनाच वाटू लागले आहे. जसा राजा तशी प्रजा... मंत्री, पुढारी निर्लज्ज पणे हजारो कोटींचा घोटाळा करून राजरोस पणे फिरत आहेत, मग मी जर 'एवढेसे' केले तर काय होते? अशी भावना जनतेत वाढीला लागली आहे... कायद्याचे भय तर उरलेलेच नाहीये, फुटकळ जामीन भरून कुठल्याही गुन्ह्यातून सुटता येते...
 
0
 
0
 

vinit - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 06:49 AM IST
१) "१० अपराधी सुटले तरी चालेल, पण एक निरपराधीला शिक्षा होऊ नये" हे कायदा बनवण्याचे मुलतत्व महिलांवर होणार्या अत्याचाराबाबातीत चुकीचे ठरते. कारण सबळ पुरावा नसल्याने सुटलेले १० अपराधी, किमान १०० निरपराधी महिलांना त्रासदायी होतात. त्यामुळे एका निरापाराधीला वाचवण्याच्या प्रयत्नात, १०० जणांचा बळी जातो. त्यामुळे कायदे असे बनवावे कि, "Accused is guilty unless proven otherwise by himself". २) शहरातील अत्याचार रोखण्यासाठी वाहतूक पोलिस प्रमाणे एक स्वतंत्र पोलिस खाते बनवावे. या खात्याने, अपराध झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी मुळात अपराध होणारच नाहीत यासाठी, preventive योजना कराव्यात. ३) अशा गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी देश पातळीवर call-center स्थापन करावे, तक्रार देण्यासाठी महिलांना, पोलिस ठाण्यात जावे लागू नये. Call-center वरील तक्रार हाच FIR असावा आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार पुढील कारवाई त्वरित व्हावी. ३) अशा घटनाची माहिती देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. असे वातावरण करावे, कि जर बस stop वर कुणी एकाद्या मुलीची छेड काडताना दिसला तर, इतर उभे असणारे नागरिक स्वतःच call-center ला फोन करतील.
 
0
 
0
 

m - गुरुवार, 20 डिसेंबर 2012 - 03:35 AM IST
काय मार्ग आहे या सा-याला? एकच मार्ग जो तरुण किवा पुरुष अशा हरकती करतो त्याच्या विरुद्ध तिथेच त्याच क्षणी आवाज उठवा आणि इतर आजू बाजूच्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेत त्या स्त्रीला मदत करा, त्या तरुणाला तिथल्या तिथे चार चौघात अपमान होईल असा धडा शिकवा, पोलिसात द्या, केस करा, होऊ देत त्याच्या सा-या करिअर चे वाटोळे, म्हणजे पुन्हा तसे करताना त्याने १००० वेळा विचार करावा, अशा २- ४ घटना घडल्या तर निदान हे प्रकार घडण्याचे प्रमाण कमी तरी होईल, पुरुषाने आपली मानसिकता बदलणे हि खूप गरजेचे आहे, स्त्री चा आदर करायला हवा, तिच्या कडे फक्त भोग वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टीकोन जेव्हा बदलेल तेव्हा हे प्रकार थांबतील,
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक