मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

घसरत्या तेलदराचं राजकारण (धनंजय बिजले)
- धनंजय बिजले (saptrang.saptrang@gmail.com)
रविवार, 31 जानेवारी 2016 - 03:00 AM IST

 

 
146
 
0
 

प्रतिक्रिया
मंगेश - बुधवार, 3 फेब्रुवारी 2016 - 07:48 AM IST
छान व माहितीपूर्ण लेख. यथायोग्य विश्लेषण.
 
4
 
0
 

महेंद्र जोशी - मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 - 04:42 PM IST
मोदी सरकार ने आधीच पेट्रोल चे दर खूप खाली आणले आहे जे एके काळी ८० च्या पुढे गेले होते ते आता ६५ च्या आस पास आहे. भारत सरकार ने या पडलेल्या दाराच्या संधीचा फायदा घेत आपली वित्तीय तुट भरून काढली पाहिजे. झाले तर पेट्रोल चे दर ६० पर्यंत आणायला हरकत नाही. वित्तीय तुट भरल्याने आपली अर्थव्यवस्था नक्कीच बळकट होईल. फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे कि आपला पैसा हा सरकारी खाजाण्यात गेला पाहिजे, पेट्रोल कंपन्यांच्या खिशात नाही. त्याच बरोबर आपली साठवण्याची क्षमता हि खूप मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे.
 
12
 
11
 

योगीराज मुधोळकर - मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 - 03:37 PM IST
लेख उत्तम पण काही मुद्दे चुकलेत १) ओपेक च share vs अमेरिकेत shale हे तोडीस तोड झाले आहे त्यामुळे तेल ३५ ते ४५ च्या दरम्यान गेल्यास शेल कंपन्या उत्पादन करू लागतील ( read call on opec vs call on shale ) २) game theory प्रमाणे सौदी व रशिया ह्यांना आपला हिस्सा राख्ण्य्साठी फ़क़्त उत्पादनात वाढ करणेच शक्य आहे ३) अनेक ओपेक देश अर्थ्व्यावेस्थेच्या तुटितुन जात आहेत आणि त्यांना तेलअविकुनच परकीय गंगाजळी मिळते उदा वेनेझुएला
 
6
 
0
 

अनिल मुळक - रविवार, 31 जानेवारी 2016 - 07:18 PM IST
खुप छान लेख आहे. आणि सर्वाच्या प्रतिक्रिया हि छान आहे. Nil & lokesh जबाबदार प्रतिक्रिया
 
10
 
0
 

nil - रविवार, 31 जानेवारी 2016 - 05:36 PM IST
१. ह्या सगळ्या मागे पडद्या मगच सूत्रधार (नेहमी प्रमाणे )अमेरिका आहे .. अमेरीचीने ने तंत्त्राद्यान वापरून आपले उतप्दन दुपटे केले ते अखात्ती देश आणि रशिया ला दाबण्या साठीच २. ह्या मध्ये तेल उत्पादन करणे norway सारखी प्रगत राष्ट्रे पण दाब्घयीला आली आहेत ..मी norway मधेच आहे आणि इथे प्रंचंड मंदी पसरली आहे , लाखो लोकांचो नोकर्या गेल्या आहेत , UK देखील झळ बसू लागली आहे ३. एकदा का रशिया कोलमडली आणि अखाती देशांचे घडी विस्कटली कि अमेरिका इसीस चा बहाणा करून अखाती देश मध्ये परत आक्रमण करणार आणि तिथल्या तेल विहीर ताब्यात घेऊन किवा जाळून मग तेलाची तनचयि निर्माण करणार आणि मग आपले तेल चढ्या भावाने विकणार ४. भारत सरकार लोकप्रियतेच्या आहारी न जाता आणि votebankechi फिकीर न ठेवता तेलाच्या किमिति सर सकट कमी करत नाहीये कारण , त्यातून ते वित्तीय तुट भरून काढत आहे आणि वाचलेला पैसा infrastructure जसे रस्ते , वीज, रेल्वे, बंदरे , विमानतळ, शिक्षण ई. मध्ये गुंतवत आहे आणि हे खूप मोठा दुरदृष्टीच निर्णय आहे ...
 
65
 
7
 

भूषण Kothadiya - रविवार, 31 जानेवारी 2016 - 03:11 PM IST
एकदम खरे , पण आपली तेल साठवून टेवण्याची क्षमता फार कमी आहे ती वाढवावी लागेल. एकदम छान लेख.
 
16
 
1
 

Muni - रविवार, 31 जानेवारी 2016 - 12:42 PM IST
अनेक वर्षं युद्धात होरपळलेल्या इराक .... who was responsible for that , more than 1 million people were killed and what they found there, the same media was there at that time ..... Media plays a important role and will be questioned at the day of judgement ...
 
2
 
1
 

सुजाण वाचक - रविवार, 31 जानेवारी 2016 - 12:24 PM IST
धनंजय बिजले, तुमचा हा अभ्यास पूर्ण लेख खूपच छान आहे... मी काही फार मोठा माणूस नाही पण देव कृपेने ह्या क्षेत्राशी १९८२ पासुन कार्यरत आहे ...खूप देशात काम केले मोठ्या तेल व वायू कंपन्यात, "consulting कंपनी" तर्फे काम केले, तेवा पहिल्या दिवसा पासून हे क्षेत्र खूपच अस्थिर व स्पोटक असल्याचे जाणवत होते ...कारण ? कारण ह्या क्षेत्रात अमेरिका व european देशांची नको तेवडी स्वार्थी लुडबुड ...अरबांच्या अजाणतेचा / हतबल्तेचा आणि धर्मवेडेपणाचा पुरेपूर फायदा ह्या देशांनी उठवला आणि अजूनही उठवत राहणारच .. शोध घ्या कि तेलाची आणि वायूची निर्मितीची (production ) कॉस्ट काय असते? आणि त्या तेल कंपन्या ते तेथील देशाला किती अत्यल्प किमतीत विकतात आणि तो देशते जगाला कितीला विकतात आणि भिकेला लावतात... हा सारा पैसा कुठे जातो? कधी कोणी विचार करतो? जगात ह्या तेल संपन्न फेशात सर्वे काही आलबेल नाही आहे ... ह्यात फक्त सामान्य माणूस भरडला जात आहे.. तेव्हा ह्या "तेल किमती घसरणीचे अश्रू" आपण आपल्याकरताच जपून ठेऊ या... ह्या आंतरराष्ट्रीय तेलराजकारणी लोकांकरता नको ..
 
30
 
3
 

अतुल चाहुरे - रविवार, 31 जानेवारी 2016 - 11:34 AM IST
लेख छानच. सोप्या आणि नेमक्या शब्दांत तेलाचं जागतिक अर्थकारण मांडलं आहे. याचे दूरगामी परिणाम होणार असून, सगळ्यात मोठा फटका आखाती देश आणि रशियाला बसणार आहे. या राजकारणामागे अमेरिका तर नाही?!
 
13
 
1
 

लोकेश - रविवार, 31 जानेवारी 2016 - 11:13 AM IST
भारताला आत्ता सुपर profit होत आहे ...लाभ घ्यावा .लोकांना एकदम स्वस्त दरांत पेट्रोल देऊ नये व आर्थिक तुट भरून काढावी... जय हिंद. ( लेखकाने भारताची बाजू सुद्धा मांडायला हवी होती.)
 
42
 
5
 

मुंबईकर - रविवार, 31 जानेवारी 2016 - 08:16 AM IST
भारताने या संधी चा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. सुदैवाने सध्या चे सरकार त्या वर विचार करेल अशी अपेक्षा !!
 
27
 
4
 

sunil - रविवार, 31 जानेवारी 2016 - 07:00 AM IST
छान लेख ........... सहज सोप्या भाषेत जागतिक तेलाचे राजकारण व त्याचे आयाम उलगडले आहेत !
 
32
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक