मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
83
 
558
 

नोटाबंदीनंतर 3दिवसांत 1लाख आयफोनची विक्री
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:28 PM IST

 

 
83
 
558
 

प्रतिक्रिया
विशाल - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:57 PM IST
मीडिया कशाचा संबंध कशाशी लावेल ते सांगता येत नाही.
 
1
 
0
 

Ravi - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:51 PM IST
आयफोनची विक्री मंदावलेली असताना ऐनवेळी भारतीयांनी साथ दिली आणि ऍपलचा सगळा तोटा भरून काढला.
 
3
 
1
 

SWAPNIL - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
आय फोन बेस्टच
 
2
 
3
 

C R Rasote - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:25 AM IST
These Indians are great patriots.
 
14
 
1
 

महेश साठे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:15 AM IST
भारीच हा! आपला देश किती श्रीमंत आहे हे कळले नोटबंदी मधे. iphone काय अन GOLD काय. एवढे लोक रांगेमधे लागले १०० आणि ५०० च्या नोटा बदलायला. आणि आपण आजही म्हणतो आम्हाला निवडून द्या आम्ही गरिबी हटवतो. काय विरोधाभास आहे ना?
 
48
 
2
 

बबन्या - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:43 AM IST
बिल कोणत्या तारखेचे दिलेत, चौकशी करा !!! इटस इलिगल प्रॅक्टिस !!!
 
35
 
1
 

Kishor asar - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 06:14 AM IST
Krupaya Miraj Yethil Janawarachya bajarawar notabandicha Kay park am Zara hi bats I dene
 
2
 
3
 

बाळ - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:57 PM IST
600 कोटी एका झटक्यात अर्थव्यवस्थेत आले आणि त्यावर कुठला ना कुठला टॅक्स लागलाच अन्यथा तो पैसा डेडच राहिला असता. दुसर्‍या टप्प्यातच काळ्याचा पांढरा झाला हाही एक फायदाच झाला की. ..!!
 
42
 
5
 

इफोने - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:16 PM IST
साठवलेला पेईसा चलनात आला. भारत सरकार iphone वर ३८%+ टॅक्स लावते. त्यामुळे आपलाही फायदा आहे. काळे पेइसे वाले यात पकडले जाणार नाहीत पण भारतीय सरकारला ला फायदा होईल आणि आपलाही. जर त्यांनी जाळून टाकलं असता तर घंटा काही मिळाला नास्ता. Apple चा पण फायदा आहे जो आपण थांबवू शकत नाही.
 
43
 
8
 

दत्तात्रय जाधव , पुणे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:27 PM IST
आता या आय फोन खरेदीदारांची चौकशी नाही झाली म्हणजे मिळविले ?
 
18
 
4
 

choro - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:25 PM IST
ok =- now it is time to make IOS apps and market them aggressively ; now we have IOS critical mass. Job creation ; thank you modiji -IOS programmer
 
17
 
22
 

संख्या शाश्त्र - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:24 PM IST
60000x100000 = 6 00 00 00 000 /- सहाशे कोटी तीन दिवसात.
 
36
 
0
 

TrollKejri - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:48 PM IST
Whats a big deal modiji? First made profit to Paytm then ink companies by using ink in bank and now apple....:D
 
33
 
44
 

Sanad - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:38 PM IST
ज्यांनी iphone विकत घेतले किंवा ज्यांनी ते विकले या लोकांना काय प्रॉब्लेम नाही तर बाकीच्यांना एवढा का त्रास होतोय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पण घ्या.
 
54
 
47
 

मिलींद कारंडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:07 PM IST
याची चौकशी करावयास हवी. आम्ही रांगेत उभे ४-५ तास आणि ही मंडळी ब्लॅक मनी संपविण्याच्या मार्गावर होती. मग या कालावधीत नविन गाडया, महागडी घडयाळे, महागडी मोबाईल, महागडया वस्तु यांवर सुध्दा इनकम टॅक्सने धाडी घालायला हव्यात..... तरच दहशद राहील....
 
59
 
10
 

अनिल - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:56 PM IST
जमेल त्या मार्गाने काळा पैसा कुठे तरी वापरायचा प्रयत्न होत आहे. बँक कर्मचारी ४०% कमिशन घेऊन लोकांचा काळा पैसा बँकेतल्या १०० रु च्या गड्ड्यांबरोबर बदलून देत आहेत. इतकी भोकं पडल्यावर जहाजाचं काय होणार?
 
97
 
8
 

संपत कोयना - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:35 PM IST
अरे त्यापेक्षा गरिबांना १-१ लाख वाटून टाका .मोदीजी तुम्ही तरी सांगा ,नोटबंदी करून गरिबांना काय दिलेत ते तरी सांगा .ठीक आहे चांगले झाले पण याचा ९०% गरिबांना काय फायदा सांगा ना सांगा सांगा .मोदी मोदी साहेब आमच्या कडे २.५० लाख कधी जमा होणार निदान तेवढे तरी पण तुम्ही काही बोलतच नाही .
 
48
 
86
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:27 PM IST
गुजराथ-च्या हद्दपार शहांचे शहेन-शाह यांचे कडे खरी हिम्मत असेल तर देश-भरात किमान १००० अति-भ्रष्ट मंत्रांना आणि सरकारी बाबूंना आधी फाशी द्या..?? मग जनतेला खुशाल रांगेत उभे करा .!! अगदी सात जन्म !! बांधकाम खात्यातील अधिकारी चिखलीकर १५० कोटी; नाशिकचे-च माजी बांधकाम मंत्री बाहुबली १५००+ कोटी; पुण्याचे माजी मंत्री कड-माडी कोट्या-नु-कोटी !! अलीकडचे कोल्हापूरचे बांधकाम खात्यातील माजी अधिकारी साडे पाच कोटी ++
 
71
 
49
 

सामान्य - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:16 PM IST
महा-आश्चर्यम ! नुकतीच लोकांनी दणक्यात दिवाळी साजरी केली. इतका पैसा उधळण्याकरिता लोकांकडे कुठून येतो कळतंच नाही. श्रीमंत-गरीब दरी खूप वाढलेली दिसते. गरीबाला दोन वेळ अन्न खायला मिळत नाही तेथे एक वर्ग परदेशी बनावटीचे महागडे आयफोन घेण्यात मग्न.
 
63
 
4
 

@प्रवीण - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:15 PM IST
प्रिय पप्पू समर्थक : मग तुमची लोक का घेत आहेत i phone ?
 
40
 
21
 

TK Pune - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:05 PM IST
म्हणजे गुंठा मंत्री आता i -phone मिरवणार .....
 
71
 
6
 

shalaka - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:39 PM IST
वाह ..हे बरे झाले. कायदेशीर पाने पैसे पांढरे झाले. वॉररंटी साठी रिसीट घेणार , म्हणजे हे दुकानदार सरकार दरबारी टॅक्स भरणार . कुठून का होईना हेच हवे होता. उत्तम. आणि हि american कंपनी असून phone चीन मध्ये बनवते. hyala ग्लोबलाईझशन असे म्हणतात. काळजी करू नका...बदलत्या जगात तारतम्याने बदलाला नाहीत तर nash होतो...म्हणून च स्वतः मोदी हि परदेशी कंपन्यांना इथे make in India साठी बोलावत आहेत.
 
53
 
11
 

राहुल गांड दि - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:30 PM IST
पप्पू पास हो गया असाच दिन आये हे
 
22
 
8
 

नालायक - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
सोसिअल मीडियावर भक्त घाण करतात ..त्यांना तर फ्री दिले नसतील ना ?
 
48
 
41
 

किरण घाटगे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
यापल कंपनी चे भाग्य चांगलेच फळफळलें
 
93
 
6
 

प्रवीण - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:58 PM IST
भक्तांनो, आयफोन हि भारतीय कंपनी नाही.
 
95
 
125
 

sunil - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:57 PM IST
हे म्हणजे तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला असा प्रकार झाला.
 
193
 
9
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक