मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

भाजपच्या नोटबंदीला मतदारांची व्होटबंदी !
- संपत देवगिरे
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 12:56 PM IST

 

 
424
 
1552
 

प्रतिक्रिया
हृषीकेश - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:18 PM IST
एवढ्या दिवसांनी तरी बातमीचे शीर्षक बदला.
 
0
 
0
 

Reshma - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:24 PM IST
यश कोणालाही मिळो ...लोकउपयोगी कामे करावीत ...
 
10
 
1
 

सचिन - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:52 AM IST
शिवराम गोपाळ वैद्य! तेच म्हंटल...प्रतिक्रियाकार गेले कुठं?
 
9
 
27
 

Manoj - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 11:07 PM IST
such news not expected from sakal. shame on such media.
 
89
 
8
 

Sunil haridas - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 10:27 PM IST
नागरपरिषदेत निवडून आलेले नगरसेवक एकूण 2339 भाजप 725 शिवसेना 388 कांग्रेस 517 एनसीपी 438 इतर। 271 गेल्यावेळी भाजपकडे 4 नगरपालिका व 298 नगरसेवक होते आत्ता 56 नगराध्यक्ष 22 नगरपालिका व 725 नगरसेवक आहेत 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 
124
 
7
 

निनाद - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 09:48 PM IST
नाशिकच्या निकालाचा संबंध नोटेबंदिशी लावून आपल्या मनाचे समाधान करून घ्या. तासगाव आणि इतर ठिकाणचे काय? काँग्रेस आणि ncp च्या किल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. ह्याला नोटबंदी जबाबदार नाही का? वेळेवरजागे व्हा. भाजप चा द्वेष करण्यापेक्षा बदललेल्या काळाबरोबर चला.
 
128
 
14
 

विकास - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 09:19 PM IST
Results for 3259 out of 3706 municipal councils seats: BJP 848; Shiv Sena 616; Congress 688; NCP 576; Others 531
 
46
 
4
 

अनामिक - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 09:11 PM IST
डोकं फिरले का सकाळ वाल्यांचे atleast result चेक करून बातमी द्या
 
104
 
7
 

विकास - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 09:05 PM IST
सकाळने कृपया खऱ्या बातम्या द्याव्यात... राज्यामध्ये सत्तेवर येऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणा-या भाजपाने नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक २२ नगरपालिका जिंकल्या आहेत तसेच नगराध्यक्ष निवडीतही भाजपाने बाजी मारली आहे.
 
85
 
9
 

शैलेश - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 08:28 PM IST
सकाळ, माझी आधीची प्रतिक्रिया छापली नाही हि सुद्धा छापणार नाही, पण हा एडिटर साहेब तुमच्यासाठी मेसेज आहे, किती खालच्या थराला जाल? अजूनही भाजप विजय पचलेला नाही? अजून सुद्धा नेगेटिव्ह बातम्या छापत आहात? किती विश्वास वाटत होता तुमच्या पेपर वर! कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही पण तुमचा कोंबडा (पेपर) मात्र गुदमरून जाईल! अशा प्रकारचा तीव्र निषेध आणि मी ह्या पुढे बहुधा तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही, बसा आपला पेपर आपल्या घरी वाचत!
 
117
 
3
 

kiran - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 08:23 PM IST
कश्याला एवढी घाई करायची बातमी देण्याची? पडले ना तोंडावर?
 
86
 
6
 

kapil - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 08:13 PM IST
संपत देवगिरे जरा टीव्ही वर निकाल पहा मग समजेल.
 
66
 
2
 

सचिन - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:56 PM IST
नोटबंदीमुले राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस वालीचे नसबंदी. BJP is winning 455 seats,Shiv Sena 187, NCP 231 and Congress 333
 
96
 
6
 

गोपी बडोदे - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:54 PM IST
सदर पालिका निवडणुकी च्या निकालाने देश हितापेक्षा स्वार्थ श्रेष्ठ असल्याचे दिसत आहे.
 
42
 
3
 

गोपी बडोदे - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:47 PM IST
सदर पालिका निवडणुकी च्या निकालाने देश हितापेक्षा स्वार्थ श्रेष्ठ असल्याचे दिसत आहे.
 
31
 
5
 

प्रकाश पाटील - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:46 PM IST
देवगिरे आता देवगिरी वर समाधी घ्या. २०१९ मध्ये तुम्हा लोकांची उरली सुरली सत्ता संपवू.
 
48
 
4
 

शिवराम गोपाळ वैद्य - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST
राज्यामध्ये सत्तेवर येऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणा-या भाजपाने नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. १४७ नगरपालिका आणि १७ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक २२ नगरपालिका जिंकल्या आहेत तसेच नगराध्यक्ष निवडीतही भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाचे ३० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपा पाठोपाठ काँग्रेसने २० नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी १७ आणि शिवसेना १४ नगरपालिकांसह चौथ्या स्थानावर आहे. २५ नगरपालिका त्रिशंकू असून स्थानिक आघाडयांनी १२ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. सकाळ वस्तुनिष्ठ बातमी छापावी आणि कृपया जनतेची दिशाभूल करू नये. आमच्या सकाळ च्या तत्वात हे बसत नव्हते.
 
131
 
20
 

शिवराम गोपाळ वैद्य - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 07:00 PM IST
आता ग्रामपंचायत, शाळा समिती निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, गणेशोत्सव मंडळांच्या निवडणुका यांच्या निकालांचा संबंध, देशव्यापी असलेल्या नोटबंदीशी जोडून, नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या निर्णयांना जनतेने नाकारले असल्याचा जावईशोध लावला जाईल. दयनीय पत्रकारितेचे याहून अधिक दुसरे नमुनेदार उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
 
133
 
12
 

अमोल - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:46 PM IST
नगरपालिकांत भाजपची मुसंडी, काँग्रेस दुसऱ्या स्थानी
 
64
 
1
 

UK.. - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:26 PM IST
नगरपालिका निवडणूक - राज्यात भाजपा नंबर १. ही खरी बातमी आहे...
 
81
 
0
 

kho kho patil - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:09 PM IST
नोट बंदी हा नगरपालिकेचा मुद्दा नसून अखंड भारतातील नोट जमा व टॅक्स चुकवणार्यांना सबक होता,
 
115
 
3
 

माझे मत - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 06:01 PM IST
या गल्लीतील निवडणूक आहेत याला महत्व देऊ नये.
 
75
 
7
 

sunny - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:35 PM IST
ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल, त्या रंगाची जात या देशात शिल्लक ठेऊ नका... असे छातीठोक पणे सांगणारा मर्द महाराष्ट्रात नव्हे तर देशात ऐकच होता... बाकी मरणाचे नाव काढून रडणार्याची कमतरता या देशात तर नाहीच नाही...
 
55
 
8
 

शशांक - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:34 PM IST
अभि पिक्चर बाकी है मेरे दोस्त. तोंडावर आपटणे म्हणजे काय याचा प्रत्यय आज बऱ्याच लिहिणार्यांना येईल !
 
65
 
15
 

Rahul - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 05:21 PM IST
जाहीर झालेल्या ७० पैकी २५ ठिकाणी भाजप आलेत काँग्रेस आणि इतर पक्ष जवळपास सुद्धा नाहीत..
 
111
 
5
 

anant - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:45 PM IST
तब्बल 22 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतलीय. तर त्याचसोबत 35 ठिकाणी थेट नगराध्यक्षही..लोकांना tv बघितल्यावर कळेलच आणि तुमचा खोटारडेपणा पण..नेहमी ४ नंबर वर असणारा पक्ष आज एक नो. वरती आहे. कशाला उगाच असे काही पण शीर्षक देऊन आपली फजिती करून घेता.
 
216
 
23
 

पंकज सावंत - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:32 PM IST
आय टी सेल वाले पळाले वाटते. किती लोकांना उल्लू बनवणार अर्धे कॉमेंट्स तर इथे हेच लोक टाकत असतात आणि लोकांना वाटते कि मोदींना भरपूर लोकांचा सपोर्ट आहे. स्वतःच पोल घेतात आणि स्वतःच निकाल देतात कि ९३ % लोकांनाच सपोर्ट आहे.
 
46
 
190
 

प्रभात - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:25 PM IST
ताजी बातमी अशी आहे कि - काँग्रेस राष्ट्रवादी ला जोर दार धक्का आणि सेने भाजप ची मुसंडी..!! भाजप ला नोट बंदी चा थोडा फटका बसला असे म्हणायला हवे..कारण ग्रामीण भागातील जनतेला त्या कृती माग चा उद्देश कळायला, समजायला जरा वेळ लागतो आणि ग्रामीण जनता चिथावली कि लगेच चिथावतात..नोट बंदी जर आता नसती झाली तर स्थानिक निवडणुकीत पैश्याचा पाऊस तर पडलाच असता पण तो काँग्रेस राष्ट्रवादी चा सगळं पैसे वाया गेला असता आणि भाजप एक नंबर ला आला असता..असो, आलेत ते निकाल पण काही वाईट नाहीत..काँग्रेस राष्ट्रवादी संपत आलेत आहेत हे च स्पष्ट दिसत आहे...
 
152
 
15
 

रमेश - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:15 PM IST
मराठा आरक्षण जाहीर करा. मग फक्त BJP आणि BJP च.
 
25
 
98
 

KAILAS - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 04:15 PM IST
उलट नोटबंदीमुळे भाजपच्या मातांमधें थोडीफार वाढच झाली असेल, पण कमी मते मिळाली त्याचे कारण भाजपचे ग्रामीण भागाकडे विशेषतः शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष नाही
 
81
 
17
 

DG - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:58 PM IST
मूर्खांचा बाजार
 
40
 
5
 

Datta - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:54 PM IST
अंतिम निकालानंतर headline बदलेल .....BJP आणि सेनेची जोरदार मुसंडी म्हणून...
 
98
 
10
 

राजन के पाटील - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:52 PM IST
अजूनही वेळ गेलेली नाही. ह्या निकालांपासून भाजपचे धुरन्धर जमिनीवर येतील आणि शिव सेनेला राहिलेल्या दोन वर्षासाठी सत्तेमध्ये योग्य तो वाटा देतील अशी अपेक्षा. येणारा काळ भाजपसाठी कठीण असेल हे आता त्यापक्षातील नेतेमंडळींनाही समजून चुकले असेल. ज्यांना पक्षामध्ये काडीचीही किंमत नाही असले भाजपचे टुकार नेते मध्यंतरी सेनेला लक्ष करण्यात धन्यता मानीत होते. आशा करूया कि भाजपवाले ह्या निकालांमधून काहीतरी धडा घेतील आणि पुन्हा सेनेबरोबर जमवून घेतील. उगीचच स्वबळाची भाषा आता तरी ह्या मंडळींनी बंद कराव्यात नाहीतर पुढील निवडणुकीमध्ये यांचे पूर्ण पानिपत झाले असेल. सेना मात्र सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करत असल्यामुळे त्यांना सध्या सत्तेत असले तरी पुढे हि चांगलेच दिवस येणार आहेत कारण त्यांची बांधिलकी सामान्य लोकांशी आहे आणि ती पूर्ण करण्यास ते कटिबद्ध आहेत. मोदी लाटेविना भाजपची अवस्था केविलवाणी होणार हे मात्र नक्की.
 
26
 
147
 

सुनील jalindre - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:38 PM IST
हि तर आता कुठे सुरवात आहे ,ह्यांना परत पंचपात्र पाली घायवी लागणार
 
19
 
98
 

lalit - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
Please check present situation and then comment on this news...BJP is number 1 in number of seat as well as number of Nagaradhaksha..
 
53
 
5
 

सुजित विसपुते - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:28 PM IST
अपडेट्स????
 
33
 
1
 

अरेरे - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:21 PM IST
भाजप ऐवजी राष्ट्रवादी-शिवसेनेला मत मिळाल्याने इंडियातले भक्त शत-प्रतिशत नाराज झालेत वाटत....
 
101
 
134
 

मराठी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:21 PM IST
आहो सकाळ, दुपारी ३ वाजे नंतर चे ताजे निकाल प्रसिद्ध करा कि...आणि हे पण त्यात दाखवा कि गेल्या वेळी कुठल्या पक्षाचे किती होते आणि आता किती आहेत...म्हणजे मुक्ती कोणाला मिळाली ते सर्वाना कळेल...
 
132
 
17
 

विजय - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:19 PM IST
'भाजपमुक्त देश' च्या दिशेने योग्य वाटचालीला सुरुवात!
 
92
 
262
 

राहुल - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:05 PM IST
ग्रामीण भागातील लोकांनी जमिनी विकून कॅश पैसे घेतले आणि तोच पैसे आता काळा झालाय. मग ते भाजपला का मत देतील? त्यांना तर काळे धंदे करणारे काँग्रेसच पाहिजे.
 
154
 
51
 

डॉक्टर गुलाटी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 03:03 PM IST
हवेत उडायची गरज नाही लोकसभा / विधानसभा निवडणूक जिंकून दाखवा ...???? नरेंद्र मोदी ..जिंदाबाद ...
 
154
 
73
 

अमित - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
फडण २० भाजपला निवडणुकांमध्ये विजय मिळवून न देऊ शकत नाहीत हि वस्तुस्थिती भाजप कार्यकर्त्यांनी लवकर मान्य करावी आणि त्यांनी मंत्रिपद त्यागून पक्षकार्यास वेळ द्यावा
 
50
 
117
 

सलीम शेख - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
जय महाराष्ट्र.
 
43
 
14
 

गंगा - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:45 PM IST
व्वा व्वा छान छान!!
 
18
 
18
 

किरण - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
जरा नीट बघून तरी निकाल लिहा, जाहीर झालेल्या ७० पैकी २५ ठिकाणी भाजप आलेत काँग्रेस आणि इतर पक्ष जवळपास सुद्धा नाहीत
 
101
 
22
 

श्रीकांत डोळे - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
वोटबँदी झाली असली तरी भारत बंद झाला का पुण्यात ? किंवा महाराष्ट्रात ?
 
76
 
17
 

सामान्य नागरीक - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
भाजपच्या नोटबंदीला मतदारांची व्होटबंदी !.....गांव पातळीवरील राजकारणात पक्षाचे यश हे स्थानिक पक्षाच्या उमेदवाराच्या कर्तृत्वावर आधारीत असते, म्हणून भाजपाला (मा. नरेंद्र मोदींना) राष्ट्रीय पातळीवर ह्या गोष्टीच्या काहीही फरक पडणार नाही. कारण राष्ट्रीय पातळीवर सामान्य जनता मा. नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
 
117
 
21
 

माणूस - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
कमाल आहे आणि भाजप म्हणतात ९५ टक्के जनतेचा पाठिंबा आहे. एकतर ते खोटं किंवा हे खोटं. ठरवा!
 
36
 
77
 

Aj - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
माझे नाव शिवसेना!!!
 
34
 
66
 

Manish - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
No relation with Currency BAN.
 
76
 
15
 

मी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 02:09 PM IST
भक्त आडवे :-)
 
56
 
114
 

मी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
असेच होणार आहे हुकूमशाही सरकार ची हालत... निषेध निषेध.
 
52
 
138
 

संकेत - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
नगरपालीका च्या निवडणूक आणि नोटबंदी चा काही संबंध नाही.नगर पालिका च्या निवडणूका मध्ये उमेदवार नुसार जनता ओटे देतात.
 
91
 
22
 

अरविंद मोदी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:47 PM IST
शिवसेना हाच खरा जातीविरहित भावनेने काम करणारा पक्ष आहे. शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली तर महाराष्ट्राचा प्रचंड विकास होईल. ममता, जयललिता, चंद्राबाबू, नितीश ह्यांना जसे त्यांचा राज्याने निवडून दिले तसे एकदा तरी शिवसेनेला पूर्ण बहुमत द्यावे.
 
49
 
173
 

तडीपार बाबा - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:45 PM IST
सोंगाड्याना २०१९ मध्ये तडीपार करा ...
 
52
 
115
 

Marmik - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:44 PM IST
गर्वाचं घर खाली.
 
52
 
120
 

व्होटबंदी - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:42 PM IST
२०१९ ला भाजप मुक्त भारत कराच ....
 
79
 
177
 

पक्या - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:40 PM IST
'भाजपमुक्त देश' च्या दिशेने योग्य वाटचालीला सुरुवात!
 
77
 
160
 

vikram - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:34 PM IST
असा नका करू राव. जरा पश्चिम महाराष्ट्रातले पण निकाल सांगा ना. मराठवाड्यातले पण सांगा. आणि मग म्हणा वोटबंदी कि अजून काय.
 
172
 
46
 

prashant - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:22 PM IST
मूर्ख आहेत लोक.
 
117
 
76
 

नाना कड देशमुख - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:22 PM IST
नोट बंदीचा याच्याशी काहीही संबंध नाही या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत येथे पक्षापेक्षा व्यक्तिगत उमेदवाराला महत्व असते.
 
127
 
25
 

Bhaiyyasaheb - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:21 PM IST
सर्वे हाहाहा
 
82
 
18
 

raju - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:21 PM IST
रांगेत मारामाऱ्या करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार ?
 
107
 
51
 

गणेश - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:19 PM IST
जय महाराष्ट्र !
 
79
 
26
 

maratha - सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 - 01:11 PM IST
३० डिसेंबर २०१६ नंतर मतदान पाहिजे होते ....मग कळले असते ...
 
196
 
54
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक