मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
140
 
1333
 

राहुल गांधी घेतली एटीएमबाहेरील नागरिकांची भेट
- - वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 10:40 AM IST

 

 
140
 
1333
 

प्रतिक्रिया
sagar - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:33 PM IST
राहुल गांधी शेतकऱयांच्या होणाऱ्या आत्महत्त्या, त्याच्या घरी, जाऊन पाहता का? देशात सामान नागरी कायदा नाही तो यावा असे याना का वाटत नाही?
 
17
 
0
 

महाराज देव - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:57 PM IST
राहुल तुझ्यासाठी उत्तम स्थळ आले का, लवकर बार वाजवा नाहीतर लग्नाची संधी जाईल हे ए टी म वगैरे सोडा दोनाचे चार हात कसे होतील ते पहा. दुसऱ्यांचे प्रॉब्लेम नंतर सोडावा स्वतःचच प्रॉब्लेम सोडवा
 
55
 
5
 

#Sarcasm - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:43 PM IST
एक लघुकथा - एका शेततळ्यात सर्व प्रकारचे मासे, खेकडे, पाणकोंबड्या राहत होते. शेतकरी तळ्यातील मासे पकडून उपजीविका चालवत असे. काही दिवसनी तिथे काही मगरी आल्या. हळूहळू मगरींची संख्या वाढू लागली आणि त्यांचा त्रासही. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्याने तळ्यातील पाण्याचा उपसा करून तळे कोरडे केले. तळ्यातील पाणी कमी झाल्याबरोबर मगरी तेथून निघून गेल्या मात्र त्याचबरोबर लहान मासे देखील पाण्यावाचून तडफडून मरू लागली.... या कथेतून योग्य बोध मिळाला असेल अशी अपेक्षा....
 
20
 
49
 

भूषण गोरे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:40 PM IST
राहुल गांधी यांनी एटीएमबाहेरील नागरिकांची भेट घेण्यापेक्षा एटीएमबाहेरील नागरिकांच्या चहा-पाण्याची सोय करावी
 
51
 
2
 

दीपक न - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:25 PM IST
किती हा प्रसिद्धीचा हव्यास आणि माणुसकीला काळिमा फासणारे राजकारण करीत आहे "राहुल गांधी" अन "खुजलीवाल" - या दोघांना दिल्लीमध्ये - ATM बाहेर थांबलेल्या लोकांना भेटण्यास वेळ आहे आणि गरज वाटते. आणि तिकडे - कानपुर जवळ रेल्वेला भीषण अपघात झाला , त्यामध्ये दीडशेहून जास्त नागरिक जीवानिशी गेले , २०० पेक्षा जास्त मृत्यूशी झुंज देत आहेत , त्याठिकाणी मदतकार्य करण्यासाठी हे दोघे तर गेलेच नाहीत, पण किमान जखमींची विचारपूस करणे व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी सुद्धा हे दोघे गेले नाहीत. मग असल्या येड्यांना उत्तर प्रदेश चे लोक निवडणुकीत "चारी मुंड्या चीत" नक्कीच करणार
 
55
 
5
 

शिवराम गोपाळ वैद्य - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 07:23 PM IST
स्वातंत्र्यापासून ते अगदी आजतागायत आपल्या देशातील जनतेचे कितीतरी आयुष्य अनिच्छेने लाईनमध्येच गेले आहे. तेव्हा कित्येक दशके सत्तेत असतांना देखिल गांधी टोपी आणि धोतरे घालणाऱ्या या खांग्रेसी बगळ्यांना जनतेविषयी कणभरही आपुलकी वाटली नाही, दया वाटली नाही की हातात सत्ता असुनही त्यांनी कधी जनतेचे हाल कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मात्र आज जेव्हा काळे धन, बनावट नोटा, दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनता मोदींच्या खांद्याला खांदा देऊन, या सर्वांवर मात करण्यासाठी स्वेच्छेने लाईन मध्ये उभी राहण्यास तयार आहे तेव्हा या खांग्रेसी बगळ्यांना जनतेच्या हालाची अचानक जाणीव झाली. नोटबंदीमुळे या नेत्यांच्या असली समस्या काय आहेत हे जनताही ओळखून आहे आणि हे पांढरे बगळे देखिल ! तेव्हा यांचे हे पुतनामावशीचे प्रेम बघून जनता बधणार नाही आणि बालकृष्णाने जसे पुतना मावशीला यमसदनाला पाठवले तसेच काळे धन, बनावट नोटा, दहशतवाद, भ्रष्टाचार, महागाई या सैतानांना जनता तेथेच पाठवल्याशिवाय राहणार नाही. भले त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी बेहत्तर !
 
40
 
4
 

Dandekar - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:53 PM IST
@ Sunil, @ Bhjakta; प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, तृषार्ताची तृष्णा मृगजळ पाहुनीही वितळे, सशाचेही लाभे विपीन फिरता शृंगही जरी, परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी
 
14
 
2
 

@sunil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:50 PM IST
तुम्ही मोदी सरकार द्वेषे आहेत हे माहिती आहे. तुमचे अर्थशास्त्री मनमोहन सिंगने बद्दल काय मत आहे ? मी त्यांना खूप मानतो आणि अर्थशास्त्री म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. जरा त्यांचे उर्जित पटेल बद्दलचे मत बघा आणि मग बोला, गूगलवर उर्जित पटेल आणि मनमोहन सिंग असे टाका आणि वाचा मग कळेल. दोन मुद्दे इथे देतो बाकी तुम्ही साईट वर चेक करा. १. 1990s.Patel had caught the attention of Rao, his finance minister Dr Manmohan Singh and commerce minister P Chidambaram, when he was selected by the International Monetary Fund to head its India office. Patel was deputed to head IMF’s India chapter, Manmohan Singh requested the then IMF chief to “loan” him for two years to be an advisor in the finance ministry 2)In 2013, when he was offered the post of deputy governor of RBI, his recommendation letter was written by none other than the then Prime Minister Dr Manmohan Singh.“He is very important for the country,” Singh had said
 
30
 
1
 

गोपाळ भुसनळे (न.ता वाडी) - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:35 PM IST
मला आरामात पैसे मिळाले आज, ATM बऱ्यापैकी चालू आहेत .. आणि गावातल्या लोकांची दुखणी आम्हाला सांगू नका.. तिकडे खर्च पण नसतात त्यामुळे २०-३० रुपयात दिवस निघतो.. खरा पैसे शहरातच खेळतो
 
39
 
4
 

patil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:21 PM IST
हा संसदेत नाही तर सर्कसमध्ये पाहिजे होता मस्त करमणूक करतोय पालथ्या पायाचा .
 
32
 
1
 

निखिल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 06:08 PM IST
येडं आलं रे, पोगो चॅनेल बंद झालं का काय?
 
54
 
5
 

swapnil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:40 PM IST
For all the politicians who are now blaming MODI ji, I don't know that just few days before, Why the y are not came across media for "MARATHA KRANTI MORCHA" . They kept silent for this and now they are actually active just for blame. Shame on all the politicians. I am proud of our PM. Thank you so much.
 
24
 
3
 

नीरज - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:37 PM IST
जर मोदींच्या आईने रांगेत उभे राहणे तुम्हाला "नौटंकी" वाटते मग पुन्हा पुन्हा "राहुल गांधी" ची हि बातमी छापून तुम्ही का नवी नौटंकी करत आहात ?? पप्पू गांधींना लोकांचा एवढा पुळका कधीपासून आला ?? अमेठी आणि रायबरेलीची वाईट अवस्था का नाही सुधारली (अनेक दशकापासून) ??
 
71
 
2
 

शेरलॉक होम्स - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:07 PM IST
@ सुनील ..मुकेश अंबानी चा खरा साडू ..अरे बाबा उर्जित पटेल च्या बायकोचे नाव कानन पटेल आहे आणि नीता अंबानी च्या बहिणीचे नाव ममता दलाल आहे . अरे मूर्खांनो जरा स्वतःची अक्कल वापर आणि whatsapp चे मेसेज फॉरवर्ड करणे बंद करा
 
54
 
4
 

बंटी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:05 PM IST
हा फक्त अडचणी जाणून घेतो कारण याला एवढंच येत याच्यापलीकडे याला आईशीने काय शिकवलंच नाय ....
 
46
 
2
 

ravindra - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 05:00 PM IST
राहुलच्या मातोश्रींनी त्याचे कान पकडून त्याला घराच्या बाहेर पाठवले असेल. नुसता काय घरात बसलाय मठ्ठा सारखा. जा जरा बाहेर जाऊन फोटो काढून घे. याला एकतर लोकसभेमध्ये जाऊन चर्चा करायला पाहिजे कारण त्या खडगेचा आवाज बसला आहे ओरडून ओरडून. खरंच कीव येते सिनियर काँग्रेस नेत्यांची त्या राहुल ला आपला नेता मानतात. आणि हेच लोक त्या मुर्खाला काँग्रेस चा अध्यक्ष करत आहेत. यांच्याकडे ज्योतिरादित्य, सचिन पायलट यांच्यासारखे खरोखर प्रामाणिक आणि युवा नेते आहेत. ते बिचारे या बावळटासमोर काहीच बोलूच शकत नाही. पण ज्योतिरादित्य, सचिन पायलट यांना कसं कळत नाही कि ते स्वतःचेच नुकसान करून घेत आहेत. या बावळटाच्या नादी लागले तर उद्या ते पण पुढच्या लोकसभेत निवडून येणार नाहीत व आम्हाला त्यांच्यासारखे छान भाषण करणारे नेते दिसणार नाही.
 
36
 
1
 

वासंती - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:46 PM IST
dear sunil & @भक्त , before commenting anything, please update your knowledge. Mr. Urjit Patel had a relation with Ambanis, but only Employer & Employees relation they shared. they are not personally related... and Dear @भक्त yes I am proud to be Modi Bhakt...and a big LOL for your & Sunil's GK ( If u have a this much wrong info abt the head of highest monetary firm of your nation, what else can I say??)
 
26
 
0
 

आकडे सांगत आहेत ९०१ क्स 107 - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:14 PM IST
टोटल १००० लोकात १०% लोक पप्पू च्या बाजूने आहेत .. हे काय कमी आहे का पप्पू .. तू तर संत बंता ला रिप्लेस केलेस ,.. सध्या तुझेच जोक्स जास्ती चालत आहेत मार्केट मध्ये ... तुझ्या आज्या मुळेच हे दिवस आले .. सगळ्यांनी मस्त कॉमेंट्स टाकले आहेत .. आवडले ... पप्पू कान्ट डान्स बाळा :)
 
39
 
3
 

मानव - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:11 PM IST
गरीब जनतेला उद्या पासून भाजी पाला आणि किराणा माल पण आणून दे म्हणावं राहुल जी ना.
 
24
 
3
 

जनार्दन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:01 PM IST
२G,आदर्श,कोयला,HERALD,अगस्टा आणि जमाई | स्विस बँकेत जमा केली भ्रष्टाचाराची कमाई || मिडीया म्हणे आले कमावण्याचे दिवस, ढिला करा पैसा | काय लेख छापायाचा फक्त बोला, छापु अगदी जश्श्याच्या तस्सा || सत्ता गेली तरी अगणित संपत्ती स्विस बँकेत आहे जमा | प्रेस्तीतुत मिडीयाला म्हणे नाईटचा भाव बोलां, आम्हाला ममं म्हणा || चालणार नाही आता नौटंकी जनता झाली शहाणी | देशद्रोह्याना हाकलूनच पुरी होणार, सफल आता देशाची कहाणी ||
 
19
 
2
 

जनार्दन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 04:00 PM IST
सुनो सुनो, दुनिया के लोगो | नेहमीच बघतो हा, चानेल पोगो || याचं लाडाचं नाव आहे, पप्पू पपड्या | रोज रोज खातो हा, जनतेच्या थपडा || न सांगता गुपचूप, घेऊन जातो हा सुट्टी | संसदेच्या कामाला, २-२ महिने बुट्टी || थायलंड बंकोक मध्ये जाऊन, करून घेतो मसाज | परत येऊन सांगतो, चिंतन करून थकून गेलो आज || मेक इन इंडिया च्या वेळेस म्हणतो, शेतकर्यांचे काय ? शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प आला कि म्हणे, कन्हैया माझी माय || संसद उडवणार्या अफजलला पाठींबा देणारे, म्हणे आहेत “विद्यार्थी” | देशाच्या बरबादीच्या इच्छुक देशद्रोह्याना पाठींबा देतात, भ्रष्टाचारी मतार्थी || ७० वर्षे देशाला लुटून, जनतेला केले, गरीब कंगाल भिकारी | त्यांच्याच घरात घुसून, पोटभर जेवतो, एकगठ्ठा मतांचा शिकारी || पैसे घेऊन जाताना UK AIRPORT वर पकडले | मानवतेच्या दृष्टीकोनातून सहिष्णू बाजपेयींनी सोडवले || हे पाहून ‘कृतघ्न’ किती खुश झाले | अतिरेकी इशरतला निर्दोष घोषित करून त्यांनी कर्ज 'चुकते' केले || केला किती भ्रष्टाचार, गणती नाही अजिबात |.....contd ..
 
25
 
2
 

गहूल रांधी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:58 PM IST
राव्हल्या तुला काही काम धंदे नाहीत हे किती वेळा सिद्ध करशील रे बाप्पा!! तु किती टुकार आहेस हे तु आपण हूनच लोकांना दाखवून देतोस! तुझ्या जडणघडणीवर तुझ्या इटालियन आईने जरा जरी अधीक कष्ट घेतले असते तर आज संसदेत बसून हफ़्ते खात ऐश केली असतीस...पण तुझ्या नशिबी ते सुख नव्हते! आता वणवण फ़िर उन्हात, आणि दाखव आम आदमी असल्याची नाटके! खरे आहे, तु नसतास तर मोदींची किम्मत आम्हाला कळली नसती! तु इतका भिकार आहेस की मोदी आपोआपच सावकार भासतात! हाड भिका-या!
 
22
 
1
 

राक्षे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:56 PM IST
रांगा कमी करणार नसाल तर तुम्हाला रांगेत लावतो !
 
18
 
1
 

मराठी मुलगी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:55 PM IST
हा पप्पू "शिरापुरी पुढच्या घरी" असा खेळ खेळतोय वाटत...पोगो बघून आणि घरात बसून कंटाळला वाटतं पप्पू..म्हणून आईला विचारून बाहेर आला खेळायला...
 
17
 
2
 

देशम - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:35 PM IST
"रांगेवरून वाद घालणाऱ्या नागरिकांचा वादही मिटविला." शाब्बास रे विरोधी पक्ष नेता!!! अजून काय? ATM ची फरशी वगैरे पुसली की नाही?
 
27
 
1
 

Nilesh - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:25 PM IST
निलेश पतंगे अजूनही लुंगी घालतो
 
7
 
1
 

कांतराव तुपे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:14 PM IST
सिमेवर जावुन सैनिकांना भेटाना पैसे काढणारांना काय भेटता
 
15
 
2
 

सुरज - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
सकाळी सकाळी राहुल गांधी ATM बाहेर लोकांची विचारपूस करत होते, पत्रकार आणि न्युज चॅनेल वाले कसे आले, आम्ही पैसे काढतो तिथे नसतात बरे, सगळा पब्लिसिटी स्टंट आहे. नाहीतर काँग्रेस ला जनतेची किती काळजी आहे ते सगळ्या देशाला माहित आहेच.
 
19
 
2
 

रुपेश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 03:04 PM IST
राहुलजी ना आता झोप येत नसणार आहे ...त्या साठी सकाळी सकाळी ATM बाहेर बोलत बसलेत
 
18
 
1
 

rahul bhagwat - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
ज्या लोकांना अजूनही हा वाईट निर्णय वाटतोय... देव त्यांचे भले करो.
 
22
 
1
 

किरण घाटगे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:52 PM IST
कुणीतरी या राहुलना आठवण करून द्याल का कि देशातीळ एका राज्यात भीषण रेल्वे अपघात होऊन शंभराच्या वर लोक मृत्ययुमुखी पडले आहेत आणि जवळपास तितकेच गंभीर जखमी झालेले आहेत विरोधी पक्षाचा नेता आणि काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून तिथेही भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करावे जखमींची विचारपूस करावी का हे त्यांचे कर्त्यवच नाही. हो पण तिथे जाण्याने काही राजकीय हेतू सध्या होणार नाही परंतु पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या लोकांची विचारपूस करावयास गेल्यास मात्र आपली राजकीय पोळी व्यवस्थित भाजेल हे मात्र त्यांना चांगलेच कळते आणि हि दुटप्पी भूमिका लोकांनाही चांगलीच कळते
 
20
 
0
 

एक त्रस्त नागरिक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
मोदी नि एकदम मस्त निर्णय घेतला आहे. एक आठवडा झाले देशात एक सुद्धा आरक्षण आंदोलन नाही,कुठे हि इंटॉलरन्स नाही,कुठेही दंगा नाही ,कुठेही प्रॉब्लेम नाही .कुठे हि बॉलीवूड मूवी बोंबाबोंब नाही .सर्व काही वेअवस्थित सुरु आहे.प्रत्येक जण नोट बडलेनसाठी पाळीत उभा आहे व विरोधक बोंब मारत आहेत. आणि मी अंकिता व शिवराम दोंघांची कंमेंट्स दिसली कि न वाचता unlike ठोकत आहे.
 
157
 
21
 

अतुल वाटाणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
राहुल गांधींच्या रूपाने एक चांगला सामाजिक कार्यकर्ता देशाला मिळाला आहे .
 
28
 
176
 

सचिन - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:34 PM IST
मंदिरात गेल्यावर पण रांग लावायला लागते. बालाजी मंदिर, शिर्डी साईबाबा,शनी शिंगणापूर , नाशिक वणी, सर्वे धर्माचे धार्मिक स्थळ तेथे पण आपण रांग लावतो ना २-४ तास. हे लोक व्ही आय पी दर्शन का घेतात. त्या वेळेस का बोलत नाहीत. रस्त्याने जाताना बाकीच्या लोकांना थांबून हे लोक नॉन स्टॉप जातात तेव्हा का नाही बोलत. जर आज श्रीमंत लोक आणि गरीब लोक दुरी कमी होणार आले तर थोडे सहन पण करायला पाहिजे. उद्या सर्वे गोष्टी चे दर कमी होऊ शकतात. देश प्रगतीकडे जात असताना आपलेच काही लोक याला का विरोध करतात. आज बाजारात पैसे देऊन लोकांना रांगेत उभे केले जाते हे टीव्ही वर पण दाखवले आहे. काही लोक गरीब कर्मचारी लोकांना रांगेत थांबवून,त्याच्या अकाउंट मार्फत , नातेवाईक लोकांकडून पैसे बदलून घेतात. हे चुकीचे आहे. आज २०-३० टक्के घेऊन पैसे बदलून देणारे दलाल पण आहेत या बद्दल हे का बोलत नाहीत. केलेले घोटाळे कुठे गेले. पुढील काही दिवसात खूप काही बाहेर येणार आहे वाट पहा मग कळेल सर्वाना. लोकांनी पैसे बँकेत जमा करा किंवा बाहेर खर्च करा मग चलन चालू राहील आणि सुट्टे पैसेचा त्रास पण कमी होईल
 
126
 
10
 

क्रिश - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
आता हि अफवा कोणी पसरवली कि .......................................................................................................................................राहुल गांधी नि रांगेत उभे असलेल्या कडून ४-४ हजार बदलून घेतले .....................हाहाहा
 
119
 
12
 

शेलार मामा - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
@अंकिता - राहुल हा चालतां फिरत फकीर आहे .ना मै हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा इन्सान कि औलाद हू घुमता हि राहुंगा .जय हिंद .
 
78
 
11
 

सावंत - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
आता उद्या परत मोदींच्या आईचा नंबर आहे पैसे काढायला जायचा
 
23
 
50
 

एक वाचक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
खरे देशभक्त रांगेतील लोकांना फार्म भरायला मदत करत आहेत, सावली, खुर्च्या, लहान सहान खाद्य पदार्थ, पाणी पुरवत आहेत. जरा शीक राहुल, तू नुसताच फुकाच्या चौकशा करत का फिरतोय ? अर्धशिक्षित आणि अडाणी लोकांना सुद्धा जे कळतंय ते या दीड शहाण्याला कळेल तो सुदिन . डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड, मोबाईल वोलेट्स वापरली तर खरंच काहीही अडचण होत नाहीये.
 
77
 
10
 

चेतन रावळ, इटली - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 02:06 PM IST
काय गोंधळ चालू आहे, इटलीचा बरे आमचे
 
68
 
14
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:50 PM IST
अभिनंदन !! कुठे काँग्रेसचे सोनिया-पुत्र राहुल गांधी !! आणि कुठे भाजपच्या प्रमोद महाजन चे-पुत्र राहुल महाजन?? नशाबाज..?? भाजपच्या सहकार मंत्र्याच्या गाडीत सापडलेले पैसे पांढरे !! "राहुल" महाजन च्या खात्यात ७० कोटी होते असे म्हणतात? तेही पांढरे?? २०१४ प्रचारात गुजराथ च्या हद्दपार शहांचे शहेनशहा पंच तारांकित प्रचारास हेलिकॉप्टर ने हिंडत होते ते पैसेही पांढरे !! व्हायब्रण्ट गुजराथचे हद्दपार शाह आणि त्यांचे महान शहेनशहा यांनी नोटांचे रेशनींग ची नवी व्यवस्थ्य आणली आहे !! त्यांच्या १७५६ मिली मीटर छातीत जरा जरी दम असेल तर आधी सर्व मंत्री-गण, नाशिकचे बाहुबली, पुण्याचे कड-माडी, आदर्श मंत्री, साताऱ्यात कायदेशीर रीतीने शेकडो एकर जमिनी बळकावणारे आय ए एस अधिकारी, नाशिकचे १५० कोटी जमावणारे चिखलीकर ते मुन्शिपाल्टी-तील कारकुंडे यांच्या चव-कशी करा !! ऑन लाईन नार्को टेस्ट द्वारे !! किमान १०० दोषी मंत्री आणि आय ए एस अधिकाऱ्यांना फाशी द्या ?? मग जन-सामान्यांना खुशाल रांगेत उभे करा !! नाय तर हि जनतेची जीवघेणी नौटंकी बंद करा?? रांगेत मेलेल्याना पण १२ लाख द्या..
 
33
 
210
 

महेंदर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:36 PM IST
माँ और बेटे कि सरकार ने तो देश का बाजा बजाके दिया
 
109
 
15
 

वेल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:32 PM IST
देशात राहायचा असेल तर २.५ लाखाचा निमूटपणे रांगेत उभे राहून हिशोब द्या नाहीतर ९००० कोटी कर्ज घ्या आणि न फेडता फर्स्ट क्लास विमानाने देश सोडा!!
 
43
 
90
 

अशोक - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:31 PM IST
नोटबंदी नंतर काँग्रेस चे समर्थक जोरात, अंगावर यायला सुरु झालेत गेल्या आठवडाभरात. काही संबंध? ता.क. आम्ही कोणाचे समर्थक नाहीत.
 
27
 
26
 

Dr Rudranath - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:31 PM IST
Bara.
 
11
 
9
 

समीर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:29 PM IST
गुरु - तुमची प्रतिक्रिया - राहुल करे सो पब्लिसिटी स्टंट...मोदी कि मातोश्री करे सो खाजपा marketing .....लुटा भाजपा च्या लेकांनो ....तुमचे दिवा लवकरच ओसरीतील
 
21
 
95
 

अंकिता - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:23 PM IST
अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे राहुलजींनी. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा...... आज खऱ्या अर्थानी राहुलजींनी आपली महानता दाखवली
 
20
 
185
 

सुरज - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:17 PM IST
हरियाणात डी एल एफ शी संधान साधून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेतल्या गेल्या, त्यांची भेट का नाही घेत रे बाबा?
 
102
 
8
 

अनिल T. - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:06 PM IST
नौटंकी ........रोज काहीतरी नवीन स्टंट!
 
87
 
11
 

@sunil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:03 PM IST
Nita Ambani has only one sister and her name is Mamta Dalal. (Their father's name is Ravindrabhai Dalal). Mamta works as a teacher in Dhirubhai Ambani School in Bandra. Urjit Patel on the other hand is married to Kanan Patel and they have two children, Eishan and Ishika. Kanan is the daughter of Anil R. Patel. She has two sisters, Rachana and Shweta.
 
47
 
7
 

वेल - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 01:00 PM IST
देशात राहायचा असेल तर २.५ लाखाचा हिशोब द्या नाहीतर ९००० कोटींचा कर्ज घ्या आणि देश सोडा!!!
 
16
 
50
 

राज - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:45 PM IST
अंकिता ला सुदिन आले ... धन्यवाद !! कधी तरी खोटं बोल ...
 
97
 
12
 

प्रशांत पुणे - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:37 PM IST
राहुल बाळा तू कशाला जातो अशा ठिकाणी, तुझ्या अशा भंते देण्याने. तेथे असलेली रांग मोडते. जायचं नंबर आलेला सातो ते वैतागतात. खरंच तुला काही करायचे असेल तर घरी गप्पा बैस आणि हे कशा साठी चालले आहे त्याचे विश्लेषण केखड्या तज्ज्ञ व्यक्तीकडून जाणून घे. तू कधी सीमेवर शाहिद होणाऱ्या लोकांच्या घरी सांत्वन करायला गेल्याचे ऐकिवात नाही. कशाला उगाच देशातील वाटावं बिघडवण्याचा प्रयत्न करतोस. सामान्य जनतेला हा निर्णय काहीही चुकीचा वाटत नाही. हां त्रास जरूर होतो आहे. पण देशाच्या सीमेवर आपले सैनिक पण रात्रंदिवस सीमेचे रक्षण करतात, तास आम्ही सर्वसामान्य माणसे हा त्रास देशातील कला पैसे नष्ट होण्यासाठी नक्षलवादी आणि अतिरेकी यांच्याकडील पैसे नष्ट होण्यासाठी ह्या त्रासाला आम्ही आनंदने सामोरे जात आहोत. तू उगीच त्यात लुडबुड करू नकोस
 
179
 
17
 

vijay - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:34 PM IST
तुम्ही कुठे ठेवलंय सोने-चांदी, लोकांना विचारताहेत राहुल गांधी !
 
136
 
11
 

Chetan - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:15 PM IST
कृपया मोदीजी विरुद्ध बोलण्या आधी ' अर्थक्रांती ' proposal चा अभ्यास करावा आणि मग कंमेंट करावी. पुढील १ वर्षात जर पेट्रोल निम्या किमतीत मिळाले , होम लोन चे दर कमी झाले , इन्फ्लेशन rate कमी झाला तर फायदा कोणाचा आहे हे ओळखावे आणि मोदीजी सोबत या लढाईत त्यांच्या सोबत उभे राहावे.
 
202
 
17
 

किरण - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:13 PM IST
पप्पू व्हाईट मनी पिंक कसा काय हे पाहायला गेला असेल?
 
111
 
10
 

@भक्त - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:11 PM IST
भक्तांनी, सुनील च्या प्रतिक्रियेला उत्तर द्यावे.
 
24
 
81
 

अंकिता पाटील - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:59 AM IST
सुदिन आले
 
23
 
190
 

ssk - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:58 AM IST
@भारतीय नावाने!! कंमेंट करणारा हा नक्कीच भारतीय नाही .
 
143
 
17
 

चत्तुर चित्तl - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:53 AM IST
अतिशय छान. राहुलजी , माझे मत तुम्हालाच पुढील निवडणुकीला . आता एकाच आवाज, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो.
 
31
 
308
 

prasad - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:40 AM IST
राहुल गांधी इतक्या सकाळी गेला ? बरं गेला तर गेला मीडियाला सोबत घेऊन गेला. खरंच समस्या जाणून घ्यायच्या होत्या का? डाळ मे कुछ काळा है
 
225
 
23
 

sunil - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:38 AM IST
मुकेश अंबानींच्या खऱ्या साडूला आर बी आय चे गव्हर्नर केल्यावर अजून काय गोंधळ अपेक्षित होता ? पूर्वीचे दरोडेखोर श्रीमंतांना लुटायचे आणि गरीबाच्या वाटायचे. आधुनिक दरोडेखोर गरिबाला लुटतात आणि श्रीमंतांची कर्जे माफ करतात (सकाळ कृपया छापा..) कारण वर वर देशभक्तीचं लेबल लावून बळजबरीने केलेला हा निर्णय आत मध्ये खूप मोठा scam आहे . तीन वेळा Sarkar तर्फे अनुक्रमे ३५ हजार koti, २३ हजार कोटी आणि ७० हजार कोटी ब्यांकेत देऊन , सोने सरकारकडे गहाण ठेवण्याची फसलेली योजना राबवून जेव्हा ब्यांकांच्या एन पी ए मध्ये घट झाली नाही तेव्हा हा मोदींनी डल्ला मारलेला आहे . देशविरोधी काम करून त्याला देशभक्तीत लेबल लावण्यात संघ परिवार खूप सराईत आहे.
 
68
 
434
 

mak - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:34 AM IST
आधीचे ४००० संपले वाटत :)
 
267
 
24
 

गुरु - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:31 AM IST
पब्लिसिटी स्टंट....
 
259
 
21
 

अमोल d - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:22 AM IST
नागरिकांची भेट घेण्यापेक्षा पक्षातील लोकांची नोटबंदी मुळे काय गोची होतीये ते जाणून घे...
 
244
 
19
 

चिल्लर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:15 AM IST
कधी तरी शहिदांच्या घरी जाऊन त्यांचं पण सांत्वन कर
 
268
 
19
 

काका - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:12 AM IST
मार खाल्ला असेल
 
227
 
20
 

नोटाबंदी - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:08 AM IST
माठ भक्त ...आज शिमगा ....बोंबला .
 
61
 
286
 

pallavi - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:03 AM IST
hahaha
 
145
 
8
 

अस्सल पुणेकर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:02 AM IST
किती नाटक रे बाबा ? वाद घालणारे याचेच लोक असतील. ४००० रुपये संपले कि नाही अजून?
 
286
 
18
 

भारतीय - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 11:01 AM IST
मोदींनी आपल्याच पायावर दगड मारून घेतला. एकदम वाईट पंतप्रधान या देशाला मिळाला आहे....
 
58
 
572
 

धनंजय - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 10:56 AM IST
त्यापेक्षा जा इटली ला पिझ्झा स्पगेटी खायला ... कुठाय त्रास करून घातोस भाऊ ...
 
321
 
30
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक