मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
72
 
209
 

'बलात्काराच्या क्रमवारीत भारत शेवटून चौथा'
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:36 PM IST

 

 
72
 
209
 

प्रतिक्रिया
सुजीत बंदमवार - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 12:20 PM IST
जर भारताचे कायदे बदलण्यात आले आणि ते कठोर करण्यात आले तर हा आकडा आणखी कमी होईल
 
1
 
0
 

रंजन काळे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:34 AM IST
भारतामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे एकाने सांगितले एक व्यक्ती म्हणजे पूर्ण देश होत नाही किंवा तोच म्हणेल ते खरं असेपण होत नाही.
 
2
 
1
 

राजेश पाटील - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:17 AM IST
एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात भारतातील सरासरी कमी असली तरी ते मुळातच व्हायला नकोत !
 
1
 
0
 

प्रवीण - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 11:14 AM IST
मग हि अत्यंत दुःखाची बातमी असल्या सारखे तोंड का केली मॅडम नि ? आणि जर हि आनंदाची बातमी असेल तर काय पेढे वाटायचे ? लाज वाटली पाहिजे ......एक स्त्री असून त्यांचे खरे दुःख काळात नाही? त्यांच्या हक्कासाठी , न्यायासाठी, हि गुन्हेगारी थांबवण्यासाठी लढा ना कि नुसते आकडेवारी खेळत बसणार ??
 
1
 
0
 

आण्णासो देसाई - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:15 AM IST
मुळात भारतात जेवढे बलात्कार होतात त्यातले पोलीस स्टेशन पर्येंत किती जातात? आपल्या बदनामीच्या भीतीने किती तरी असे गुन्हे समोर येतच नाहीत. आणि पेपर मध्ये किमान रोज एक तरी बलत्कारची बातमी वाचाय मिळते हि परिसथिती महाराष्ट्रात असेल तरी बाकीच्या राज्यात बद्दल बोलायलाच नको. म्हणजे आपला शेवटून ४था नुंबर आहे असं म्हणे म्हणजे हि आकडेवारी खोटी आहे. आणि खरतर मॅडम तुम्ही पत्रकारांना हि बातमी तेव्हाच द्याल पाहिजे जेव्हा भारतात १ही बलात्कार होत नाही. काय बोलावं हे तरी समज पाहिजे मॅडम, असं काही पण बोलून उगाच त्या मोदींना गोत्यात अनु नका.
 
8
 
2
 

Prashant - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 10:00 AM IST
@बाब्या..- आपल्या देशात संवेदनाहीन, सडक्या आणि विकृत मनोवृत्तीच्या माणसांची काही कमी नाहीये - तुझ्या कॉमेन्टमधून तू ह्या सर्वांचे प्रतिनिधित्व केलेस. तुझ्यासारखी माणसे समाजात आजूबाजूला वावरत असणे ही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. देव करो आणि तुझ्या कुटुंबातील किंवा परिचयातील कुणाही स्त्रीला असे 'लड्डू' खायला न लागोत.
 
7
 
2
 

kay - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 09:41 AM IST
अभिनंदनाचे पोस्टर लावा मग. प्रत्येंक वेळी इतरांशी तुलना करायची आणि आपले अपयश झाकायचे.
 
4
 
2
 

बिलंदर - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 09:38 AM IST
ते रेटिंग युपी आणि बिहार ला सोडून बाकी भारतचे असेल
 
6
 
3
 

विशाल मराठा - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 08:53 AM IST
कोपर्डी चे खुनी अजून शिक्षेच्या प्रतीक्षेत......... बाकीचा बोलू नका बलात्कार पीडित मुली महिलांना न्याय द्या आधी .......................
 
7
 
0
 

prabodh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:56 PM IST
बातमी देताना स्पष्ट करायला हवे कि हि क्रमवारी काय दाखवते. स्वीडन पहिला म्हणजे कमीत कमी बलात्कार असे असेल तर बऱ्याच वाचकांचा गैरसमज झालेला दिसतो. शेवटून चौथा म्हणजे आणखी फक्त तीनच देशांमध्ये जास्त बलात्काराचे प्रमाण आहे असा अर्थ मला वाटतो. जरा स्पष्ट करा.
 
1
 
0
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:44 PM IST
नीट पहा दोन प्रतिक्रिया सोडल्यास कोणीही एकमेकांच्या इतर प्रतिक्रियांना likes किंवा dislikes दिलेले नाहीत हे विशेष . म्हणजे नक्की काय ?
 
0
 
0
 

उन्मेष - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:32 PM IST
@ अंकिता पाटील> काळजी नसावी! राहुलजींचे व्यक्तिमत्त्व इतके कणखर आहे कि मोदी, ट्रम्प, क्सि जिनपिंग, आणि पुतीन एकत्र जरी आले तरी राहुलजींना तुरुंगात टाकायला धजावणार नाही. जास्तीत जास्त त्यांची बालसुधारगृहात भरती होईल (जर एखाद्या बालसुधारगृहाचे नशीब फुटके असेल तर).
 
1
 
1
 

rvind - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:31 PM IST
बावळट बाई हिचे डोके तपासा हि घरातून बाहेर कधी पहिली का?
 
0
 
0
 

सुभाष - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 08:30 PM IST
खरेतर अशा नकारात्मक बलात्कारासारख्या गोष्टींच्या यादीत भारताचे नाव येणार नाही असेच प्रयत्न देश आणि समाजाकडून झाले पाहिजेत. भारतातील बलात्काराचे प्रमाण नाहीसे होण्यासाठी हेतुपुरस्सर सेक्स रेशिओ मध्ये वाढ करणे, स्त्रीभ्रूण हत्या थांबल्या पाहिजेत, महिलांविषयक काही पुरुषांमधील विकृत मानसिकता बदलणे गरजेचेच आहे. स्रियांना संरक्षण मिळेल असे वातावरण तयार झाले पाहिजे.
 
1
 
0
 

बाबू - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:49 PM IST
ज्या देशांमध्ये पॉर्न कायदेशीर आहे ते देश बलात्काराच्या क्रमवारीत अग्रस्थानी आहेत.
 
25
 
10
 

anil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST
जगात काहीही असुद्या आमच्या देशात असले धंदे शेवटच्या नंबरला असण्याचेहि कारण नसावे .
 
34
 
1
 

दीपक न - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:41 PM IST
नोटबंदी साठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरणारे अन संसदे मध्ये गोंधळ घालणारे नेते याबद्दल - उद्या संसद मध्ये बोलणार नाहीत हे नक्कीच. तसेच ज्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने बँके बाहेर लागणाऱ्या रांगेची दाखल घेतलीत तेच न्यायालय - या भयाण आणि दारुण परिस्थितीची दाखल घेतील काय ? खालपासून वरपर्यंत सगळ्या न्यायालय मध्ये बलात्कार संबंधी खटले ३ महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश देतील काय ?
 
20
 
1
 

ramesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:40 PM IST
डोके आहे का ठिकाणावर ?
 
11
 
6
 

हरी परांजपे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:31 PM IST
अभिनंदनाचे पोस्टर लावा मग. प्रत्येंक वेळी इतरांशी तुलना करायची आणि आपले अपयश झाकायचे.
 
24
 
7
 

चिमाजी, नीरगुडसर, ता भोर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:11 PM IST
आहो चांगला आहे ना शेवटून चौथा , तुम्हाला काय पहिल्या चौथ्यात पाहिजेय का बलात्कारात? सकाळ ने राव बातम्या देताना पार हद केलीय आजकाल
 
12
 
12
 

चिमाजी, नीरगुडसर, ता भोर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:11 PM IST
आहो चांगला आहे ना शेवटून चौथा , तुम्हाला काय पहिल्या चौथ्यात पाहिजेय का बलात्कारात? सकाळ ने राव बातम्या देताना पार हद केलीय आजकाल
 
10
 
4
 

अनिलकुमार डी. वरुडे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:00 PM IST
शेवटुन चौथा म्हणजे वरुन पहीला...अस तर त्यांना म्हणायचे नसेल ना ? अन् उ. प्रदेशचा त्याच्याही वरचा ?
 
9
 
2
 

झहीर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:48 PM IST
अरे पण शेवटून चौथा तरी का..
 
13
 
1
 

प्रसाद - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:34 PM IST
या आकडेवारीने सतत पुरुषांचा द्वेष करणारा महिला आयोग, भारताला बलात्काऱ्यांचा देश म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी कायम हपापलेला अतृप्त मीडिया, भारतातली पुरुषद्वेषी न्यायव्यवस्था आणि ४०+ पुरुषद्वेषी कायदे यांना एक सणसणीत चपराक मारली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यापुढे तरी महिलांसाठी कार्य करण्याच्या नावाखाली परदेशातून डॉलर, पौंडात पगार घेऊन भारतात पुरुषद्वेष पसरविण्याचे, आणि भारत देश फोडण्याचे कार्य विषारी करणाऱ्या महिला संघटनांनी थोडी शरम (असल्यास) बाळगून आपली भविष्यातील पापे कमी करण्याचा विचार करावा. महिला सबलीकरणाच्या मार्केटमध्ये उतरलेल्या केंद्र, राज्य, स्थानिक सरकारकडून पैसे घेऊन, स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या आणि केवळ तोंडातच दम असणाऱ्या, तथाकथित निर्लज्ज समाज सेवकांनी भारतीय पुरुष आज काय परिस्थितीत आहे याचाही विचार करावा आणि जमल्यास खऱ्या स्त्री-पुरुष समतेसाठी थोडे कार्य करावे आणि स्त्री-पुरुष समतेच्या नावाखाली फक्त स्त्रियांनाच सर्व सुविधा देणे आणि पुरुष सर्व सुविधांपासून वंचित ठेवले जाणे ही परिस्थिती बदलण्यास हातभार लावावा.
 
15
 
8
 

धैर्यशील शशिकांत mane - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:20 PM IST
भारतात सर्वच केसेस बाहेर येत नाहीत, तक्रार होत नाही किंवा लपवल्या जातात त्यामुळे त्यांची आकडेवारीत गणती होत नाही त्यामुळे रेकॉर्ड वरील आकडेवारी ग्राह्य कशी मानायची, त्यातून सुद्धा ठीक म्हणायचे
 
13
 
2
 

ramesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:18 PM IST
mahit jhala na bhart baltkarachya yadit khlun chautha kramank tr mg kaay karnar aahe aata te sanga,
 
1
 
2
 

सोमनाथ - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 06:04 PM IST
मोदीजींना सांगा आम्हाला सांगून काय उपयोग शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे घ्या पार्टीची मिटिंग आणि घ्या ठोस बलात्कारावर उचित निर्णय,
 
8
 
1
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:44 PM IST
हे सरकार म्हणजे थापाड्याचा अड्डा आहे. उद्या भारताची लोकसंख्या भूतान पेक्षा कमी आहे असेही जाहीर करायला मागे पाहायचे नाही.
 
13
 
14
 

P M - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:41 PM IST
बदललेला भारत ओळखा - पंतप्रधान मोदी
 
8
 
3
 

दिलावर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:38 PM IST
नुसते बोलून नाही चालणार काही करून दाखवा तशी पण केंद्रात बहुमताची सरकार आहेना तुमची तर मग???नुसता ५वर्षे टाइम पास नका करू,मोदीजीं पासून काही शिका आणि आपल्या राज्यात बलात्कारावर काही करून दाखवा,
 
6
 
1
 

पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:29 PM IST
The numbers are huge in Swedan not due to the definition of 'Rape' in Swedan by law. हा फरक वृत्तीतील नसून व्याख्येतील आहे. अर्धवट अक्कल पाजळून लोकांना उल्लू बनवणं थांबवा मनेकाबाई . स्वीडनमध्ये बलात्काराची केस बनवणे खूप सोपे आहे म्हणून तर अमेरिकन गुप्तचर विभागाच्या स्नोडेनवर स्वीडनमध्येच गुन्हा दाखल केला होता. स्वीडनमधील बलात्काराचा कायदा थोडक्यात, शरियतमधील 'तलाक' कायद्यासारखाच आहे.
 
12
 
1
 

सविता - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:28 PM IST
हो ग बाई तू पण सत्तेत आहे ना मग का नाही मुलींना चांगले कपडे घालण्यास सांगते का आजकालच्या मुली तोकडे कपडे घालून फिरते वरतून सारे थाने दाखविते खालून अर्ध्या तंगड्या दाखविते का नाही रेप होणार,
 
9
 
13
 

PRASAD - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:17 PM IST
हि आकडेवारी जरी चांगली असली तरी आम्हाला भारत ह्यात शेवटचा आलेला बघायचंय व त्यानंतर बलात्कार शून्य झालेले बघायचंय . समस्त पुरुषांना आवाहन - महिलांवर अत्याचार होत असल्याचे दिसल्यास / समजल्यास पीडित महिलाना ताबडतोब मदत करा . चला आपण सर्व संपूर्ण देश महिला अत्याचार मुक्त करूया. बेटी बचाओ बेटी पढाओ . जय हिंद
 
13
 
2
 

Fact - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:17 PM IST
काय मॅडम आकडेवारी कुठून आणली ? भारत ४था आहे, शेवटून ४था नाही. लिस्ट खालच्या बाजूने वाचली वाटतं.
 
15
 
4
 

 - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:55 PM IST
आम्ही जनता मूर्ख वाटतो म्हणून काही पण फेकायचा का? वस्तुस्थिती माहिती आहे आम्हा
 
12
 
4
 

विशाल बागकर सिंधुदुर्ग - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:55 PM IST
मान्य !! पण आपण ह्या क्रमांकात शेवट पण नसलो तर ?? किती स्वच्छ समाज होईल !! आणि आकडेवारीच म्हणाल तर १०० पैकी १० म्हणजे १० % आणि १००० पैकी ५० म्हणजे ५% जर टक्केवारीचा सांगत असाल तर चूक आहे !!
 
7
 
1
 

चिल्लर - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:53 PM IST
खरंय.. विदेशात गेल्यास लोक आपल्याला सुद्धा बलात्कारी समजून लांब लांब जातात असा अनेकांना अनुभव आहे.
 
14
 
3
 

अंकिता पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:50 PM IST
आणि म्हणतात अच्छे दिन आनेवाले है? कुठे आहेत.... सांगा कुठे आहेत अच्छे दिन? मराठ्यांना आरक्षण नाही, कोपर्डी चे खुनी अजून शिक्षेच्या प्रतीक्षेत. ५००, १००० च्या नोटा बंद. किती कराल जुलूम जबरदस्ती. या पेक्षा इंग्रजांचे राज्य परवडले. लोकमान्य टिळकांसारखे राहुलजी आता गर्जना करतील तेव्हा त्यांना तुरुंगात टाकू नका म्हणजे मिळवली
 
9
 
28
 

अंकिता पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:50 PM IST
आणि म्हणतात अच्छे दिन आनेवाले है? कुठे आहेत.... सांगा कुठे आहेत अच्छे दिन? मराठ्यांना आरक्षण नाही, कोपर्डी चे खुनी अजून शिक्षेच्या प्रतीक्षेत. ५००, १००० च्या नोटा बंद. किती कराल जुलूम जबरदस्ती. या पेक्षा इंग्रजांचे राज्य परवडले. लोकमान्य टिळकांसारखे राहुलजी आता गर्जना करतील तेव्हा त्यांना तुरुंगात टाकू नका म्हणजे मिळवली
 
6
 
42
 

बाब्या - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:48 PM IST
कोर्टात बलात्काराची केस सुरु होती . जज ने विचारले जेव्हा रेप होत होता तेव्हा तुला कसे वाटले ? दामिनी लड्डू चाहे प्यार से खिलाओ या जबरदस्ती से लगता तो मिठा ही है जजसाहब . दामिनी जोमात जजसाहब कोमात.
 
1
 
32
 

बाळासो शेळके - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:43 PM IST
पोटगी कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा यांचा भारतात मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो आहे, पण न्यायाधीश, जनता डोळे झाकून बसली आहे, तरी याही गोष्टींचा भारतात कितवा क्रमांक लागतो त्याचा शोध घ्यावा.
 
4
 
4
 

खोटूराम भूपाळ गांग्य - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 04:40 PM IST
आता द्या वर जाऊन बाळासाहेबांना उत्तरे!!!
 
13
 
10
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक